3 mahinyapasun MAHARASHTRA til lokana Darroj murkh Banwat Aahe.
@swagatsawant4 сағат бұрын
😂 मग शिंदेंनी काय, मनसे मध्ये जायचं?
@shubhampatilofficial3115Сағат бұрын
शेती करायला😅
@SIDDHANTBACHKAR59 минут бұрын
ते दरे गावात मासेमारी करणार 🤓
@chetansalunkhe11473 сағат бұрын
उद्या काँग्रेस सुद्धा महायुतीत सहभागी झाले तर नवल नाही वाटणार 😂
@shubhamkulkarni99173 сағат бұрын
😂
@MH12MiPunekarСағат бұрын
😂
@SIDDHANTBACHKAR58 минут бұрын
🤣
@ANMOTIVATION61752 минут бұрын
😂😂
@anilkakde65454 сағат бұрын
सत्तेसाठी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही महाराष्ट्र मध्ये बीजेपी आणि काँग्रेस हे दोन पक्ष सोडून कोणतेही पक्ष कुठेही जाऊ शकतात 😅😅
@bharatagiwale18313 сағат бұрын
ते पण येतील सगळे मिळून खाऊ
@ravipandit487552 минут бұрын
Ardhi congress ch bjp made ahe.
@क्षत्रियकुलावतंस136 минут бұрын
@@ravipandit4875 ते पक्ष बदलू नेते आहेत
@narayanjadhav33093 сағат бұрын
ठाकरेनी भाजप सोबत जाण हे ठाकरेचे आगामी राजकारणाच हिताच आहे नाहीतर आहे ते ठाकरेच राजकारण संपेल
@atulshinde94203 сағат бұрын
शरद पवारांचे वय बगता.... केंद्रात सुप्रिया ला ठेवतील आणि राज्यात अजित पवार यांच्या गळ्यात माळ घालतील असे एकंदरीत चित्र स्पष्ट होत आहे..... बाकी वेळ आल्यावर सत्य परिस्तीती महाराष्ट्राला समजेल 🙂
@samirparandkar670852 минут бұрын
हेच तर अजित दादा म्हणत होते.. वय झालंय थांबा. नवीन अध्यक्ष बनवा. तेव्हा ८० वर्षांचा तरुण करत बारक्या पोरासोरांनी पावसात भिजवल, हर्भर्याच्या झाडावर चढवलं. हे ही जोशात येऊन चढले. परिणाम समोर आहेत. आता सत्तेशिवाय तगमग होते हे जगजाहीर आहे. नेहमीप्रमाणे खंजीर खुप्सावा तर ती ही ताकद नाही एवढी संख्या आहे महायुती कडे. निघाले मग शरण खाली मान घालून मग तेल लावलेले चाणक्य आता. पुढच्या निवडणुकीत वाढली जरा संख्या तर येणार परत खंजीर बाहेर! 😂
@akshaypawar61463 сағат бұрын
हा घरकोंबदा 2019 ल फोन उचलत नव्हता फडणवीस छा . आज काय दिवस आले😂
@harshadmahadik30223 сағат бұрын
Toh janar nahi Gela asta tar 2019 lach Gela asta
@akshaypawar61463 сағат бұрын
@harshadmahadik3022 कद्रू माणूस आहे उद्धव
@udaypawar11343 сағат бұрын
गप रे ,तो फडणवीस महालबाड आहे,तुला नाही समजणार❤
@akshaypawar61462 сағат бұрын
@udaypawar1134 2019 ला गद्दार उध्दव झाला ...फडणवीस ने वचपा काढला ..सोडा आता ...तुम्ही केल की बहादुरी दुसऱ्यांनी डाव टाकला की लबाड... आज घरकोंबद्या वर वेळ सहेबंमुळे आलीय ...झोपेतून उठा संपत आहात आपण
@harshpashte48712 сағат бұрын
@@harshadmahadik3022 shinde ne jeva kholun marli tevha phone lavat hota fadnavis la 😂 bolat hota jhala gela te visrun jau ani parat yuti karu 😂
@shashishekhardeshpande21103 сағат бұрын
कोणीही भाजपा सोबत जाणार नाहीत हे सगळे हवेतील तीर आहेत उगाच वायफळ चर्चा करणे टाळावे
राष्ट्रवादी 5 वर्षे सत्तेत होती. अजित पवार 4 वर्ष उप होता
@kadutribhuvan39243 сағат бұрын
विरोधी पक्ष च ठेवायचा नाही असंच ठरवलेलं दिसतय
@PopatDhavale-x3p2 сағат бұрын
जनतेलाच विरोधक नकोसा झालाय असंच वाटतं आहे
@AIBot354Сағат бұрын
@@PopatDhavale-x3p barobar, aajkal lok rulling part la sodun opposition la ch jasti shivya ghaltat 😂
@RMD00SD3 сағат бұрын
काकांनी मोठा गेम केला उद्धव चा
@Gajanan.D.Gonnale3 сағат бұрын
म्हणजे महाराष्ट्र मध्ये कोणताच विपक्ष आहेच नाही. सगळे सतेत आहे..😅😅😅😅😅
@harshpashte48712 сағат бұрын
Mns ani vanchit ahee na 😂
@surajsangolkar87932 сағат бұрын
शरद पवार मध्ये दम नाही 5 वर्ष विरोधात बसायच हा इतिहास आहे
@AT_Ajay.Thorat3 сағат бұрын
आरतीच्या बोलण्याला अनुमोदन आहे.🎉🎉
@GauravMalache-so9xt3 сағат бұрын
फडनीस साहेब याना विनंती आहे की ऊदव ठाकरे व इतर विरोधी पक्षा तले याना महायुती सरकार मधे घेऊ नये
@maheshthopate56512 сағат бұрын
खोबर तिकड चांगभल अस आहे म्हाताऱ्याच 😂😂😂
@maheshaher8844Сағат бұрын
Loksabha athavtika 10 paike 8 jaga te pan kendrat rajyat sarkar nastani na ed na CBI na Paisa kasla hi support nastani 8 khasdar
@maheshthopate5651Сағат бұрын
tuzya sahebakade lay paisa ahe satta pipasu ahe maratha samjala arkshan milu dil nahi nust jati pati ch rajkaran kel
@TRUTH1288Сағат бұрын
खर आहे...😂😂
@jda85083 сағат бұрын
अब समझ में आया साला गंगाधर ही शक्तिमान है😂😂
@harshpashte48712 сағат бұрын
😂
@mihirandgrisha83122 сағат бұрын
पर ये साल गंगाधर कोन है
@ANMOTIVATION61749 минут бұрын
गंगाधर नाव ऐकून हे 🤔
@TheNatureDiary14 сағат бұрын
एक वेळेस शरद पवार परवडेल पण उद्धव ठाकरे ला चुकून भाजपने सोबत घेऊन ये😂😂
@rajumujawar3914 сағат бұрын
Right 👍
@yashkamthe7993 сағат бұрын
Uddhav saheb janar pn nahi bjp sobat, bjp dustbin box zala aahe, sagle kachra bjp mudhey ch aahe
@sudhakarpawar9393 сағат бұрын
Semniya te jat nastat
@thedreamer11303 сағат бұрын
@@yashkamthe799 eka payavar ubha ahe to BJP sobat jayla.. ata kuthlya tondane jayach mhnun gapp ahe.. Sanjyane tar rastyavar aanun sodlay UBaTha la😂😂
@sanjaykhandait98652 сағат бұрын
👍@@thedreamer1130
@patil40173 сағат бұрын
पहिले बोलभिडू बसणार गाडीत 😂😂😂😂😂
@mohanzatale10813 сағат бұрын
एकदा भाजप आणि काँग्रेस ची युती होऊ दे मग डोळे मिटायला मी मोकळा.
@Ams_Gamee2 сағат бұрын
😂😂😂
@SamGaming-ko3xeСағат бұрын
😂😂😅
@HridaysparshiMarathiKathaСағат бұрын
अरे, मी कुठे जाऊ आता??? एक सामान्य मतदाता 😝😝😝
@KaushikDhamnaskar10 минут бұрын
Bhikh mag aata vote detana paise tar gheto na varun dadagiri pan 😂😂😂😂
@sushilkulkarni8434Сағат бұрын
एकवेळ पवार परवडेल पण ही thakarya नकोच.
@adityadhumal5375Сағат бұрын
पवार ब्राह्मण विरोधी आहे, आणि नास्तिक सुद्धा आहे चालेल का तुम्हाला 😅
@surajkendre303 сағат бұрын
हे लोक viwes साठी काहीही बोलतात आणि काहीही फालतू लॉजिक लावतात सहज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव म्हणून गेले होते दादा आणि तुम्ही काय पण हिशोब मांडता 😂
@anandpatil56732 сағат бұрын
Tumhala kuni sangitla...😂😂
@ANMOTIVATION61747 минут бұрын
@@anandpatil5673 हे पण गेलते शुभेच्छा द्यायला 😂😂
@pankajmahajan5135Сағат бұрын
देवाभाऊ फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री पदाच्या हार्दिक शुभेच्छा 🕉️🪷🚩🕉️🪷🚩
@VijayShendge-zv3ewСағат бұрын
कोणी विरोधक राहो अथवा न रहो ,मी राहनार,विजय शेंडगे मुंबई
@pawar11909 минут бұрын
मुतून झोप तु 😂😂😂😂
@shahajimisal94054 сағат бұрын
आरतीला सगळंच माहित आहे असे नाही
@rugvedjoshi87603 сағат бұрын
भाजप समर्थक म्हणून मला तरी असं वाटतं की कसा का असेना विरोधी पक्ष असायलाच हवा
@udaypawar1134Сағат бұрын
@@rugvedjoshi8760 शिंदे नसते तर 50 जागा बीजेपी च्या 50 जागा कमी झाल्या असत्या, काॅंग्रेस च्या 25 ,व ठाकरे सेनेच्या 20 व तुतारी च्या 5 जागा वाढल्या असत्या व शिंदेची एखाद दुसरी जागा गेली असती व पिंगाणी नसती तर अजित दादांच्या 10 व वंचित नसती तर मविआच्या 20 जागा वाढल्या असत्या. हे लाडकी बहीण,अदानीचे पैसे,केंद्रात सत्ता व आरएसएस ने फडंवीससाठी टाकलेली हिंदुमस्लिम यामुळे निर्माण झालेले सोयीचे राजकारणावर भर यामुळे हे झाले,व बीजेपी नसती तर फक्त लीड कमी झाली असती. व दोन राष्ट्रवादी समोरासमोर लढल्यामुळे 2 अपक्ष आले तर आपले पाच सहा लोक ईतर पक्षात बीजेपीने पेरले असते नाही तर बीजेपी च्या स्वत: च्या सर्वैत 63 हाच आकडा फिक्स होता. # मोहीत कंबोज ,नवनीत राणा,पडळकर,नेपाळी टिल्लु गॅंग,खोत कसे खुश झाले असते भाऊ.# पण हे राजकारण आहे ,यात जर व तर ला अर्थ नसतो. आता गरीब मराठा,ओपनमधिल गरीब ,ओबीसि,एस सी,एस टी,एन टी,महीला,मजुर, यासाठी रोजगार निर्मिती व भांडवलनिर्मिति करा म्हणाव गरीब शेतकरीला एमएसपी हे काम करा म्हणावे? बास झाले राजकारण ,हो महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजराथला नेउ नका म्हणजे मिळवली असे समजा व पुढची निवडणुक बॅलेट पेपरने घ्या ,कोणी का जिंकेना?
@surajsangolkar87932 сағат бұрын
म्हातार सत्ता बघून चांगभलं बोलतय
@manojmane19213 сағат бұрын
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे साहेब व अजित दादांची बार्गनिंग पावर कमी करणे हाच एक उद्देश
@ShantaramGadge-wt8sh3 сағат бұрын
एकही गाडी मध्ये बसणार नाही
@njnitinjoshi3 сағат бұрын
अहो, काहीही बोलता. इकडे विरोधी पक्ष संपवतो असा आरोप BJP वर करत आहेत त्या पार्श्व भूमीवर असे करणे?
@dhananjaygawade2014Сағат бұрын
👍👌🌷 छान विश्लेषण केले मॅडम 👍❤️
@mangeshdevalapurkar5283Сағат бұрын
एक हैं तो सुरक्षित हैं. सर्व हिंदूंनी संघटित होऊन राष्ट्र विकासासाठी कार्य केले पाहिजे.
@MaheshGiram-f2z49 минут бұрын
बीजेपी मध्ये नासके कांदे नको. नाहीतर आम्ही बीजेपी सोडू.
@Ppp2.3480Сағат бұрын
पवार गट घ्या उध्दव ठाकरे गट घ्या काँग्रेस ला पण घ्या आणि जनतेला विरोधी पक्षात ठेवा 😂
@SP-kn4di2 сағат бұрын
30000 koti property chapnare Bhujbal sir konte mantri honar
@ninjaman522933 минут бұрын
असं होईल , तस होइल..... असं करू करू बोल भिडू नी तब्बल १ million subscribers मिळवले आहेत यात शंका नाही😂
@sandeepgoregaonkar50762 сағат бұрын
कोणाचं काही बोलू शकत नाही. आज रात्री कोण कुणा बरोबर असेल, आणि सकाळी कोण कुणा बरोबर असेल, काही सांगू शकत नाही.
@adityadhumal5375Сағат бұрын
😅😂
@3081-u5n3 сағат бұрын
दोघं पणं बसणार आहेत पणं पॅहल कोन हे बघत आहे
@slim11shock13 минут бұрын
नमस्कार मी आरती.. लोकांच्या डोक्यात कल्पना रुजवणे, हा माझा जॉब आहे.
@crazyspot369Сағат бұрын
Congress वाल्यांच काय घाण लक आहे राव 😂😂😂 जायच तर आहे पन जाताच येत नहीं😅
@sahilpathak9767Сағат бұрын
सत्ते शिवाय हे लोक जगू शकत नाही 😂
@NetraliBhurkeСағат бұрын
२०१९साली उबाठा ने केलेला अपराधाची शिक्षा झाली पाहिजे
@akashkale90532 сағат бұрын
पवार साहेब कधीच bjp बरोबर जाणार नाहीत
@GorakhJadhav-cx7po4 сағат бұрын
सोड़ा ते राजकारण तुम्ही लईच विडीओ बनु राहिले
@historyofdakkhan91730 минут бұрын
शरद पवार बिजेपीकडे गेले तर दिर्घकालात शिवसेनेचा विस्तार मोठा होण्यास मदत होईल।
@suryakantdhulap60633 сағат бұрын
याना हीन्दुची काळजी नाही ?
@ashpat52293 сағат бұрын
Pahile paisa yeto mag hindutva
@The_SANATAN_HINDHUСағат бұрын
Aree Uddhav 😅😂
@avliyacreation10 минут бұрын
सत्ता आहे तर भत्ता आहे
@shribaji53620 минут бұрын
आदित्य आणि सुसू दोघानाही वाचवण्या साठी बीजेपी पाहिजे
@vedantpatil793756 минут бұрын
आईची रे सगळे जावा सत्तेत 😂😂
@ashoka-iq4fqСағат бұрын
कादर खान चा डायलॉग आठवला, कुर्बानी देगा कौन और पहले भागेगा कौन.
@StarOne773 сағат бұрын
निवडणुकाच घेऊ नका... विरोधक नाही.. सर्व काही बिनविरोध सरकार येईल.. सरपंच पद जसं एक वर्षासाठी देता तस मुख्यमंत्री पद दर वर्षाला द्या..
@bharatmahaan29912 сағат бұрын
गाडीत? प्रथमदर्शनी काहीतरी वेगळंच वाटलं...
@shrirangkulkarni8723 сағат бұрын
उद्धव ठाकरे ला शिवसेनेचे अवस्था सुधरायचे असेल तर सर्वप्रथम संजय राव तलाव बाहेर काढले पाहिजे रोज उठून भोंगा वाजतो काहीतरी फालतू बोलतो
@fredrichwilliam234515 минут бұрын
काँग्रेस ला पण घ्या आणि बच्ची कडू एकटा राहू द्या विरोधात.. पक्या सोबत 😂😂
10 दिवस थाम्बा.... केंद्रत काय घडते पहा... आरएसएस आणी चेकमेट.. 👍
@dhanajipol29313 сағат бұрын
शिवसेना UBT,राष्ट्रवादी SPजर बीजेपी मध्ये गेले तर समजा महाराष्ट्र हुकुमशाही कडे घेऊन जाणारे पहील राज्य ठरेल या तिळ मात्र शंका नाही असे मला वाटते.
@hanmantbagale70252 сағат бұрын
जर उद्धव ठाकरेंना भाजपने जवळ केले तर भाजपने आमच्या मतांचा विचार करु नये. कारण परत भविष्यात भाजपला आमचा मतदान होणार नाहीच.
@virajpadole1009Сағат бұрын
Confess la Kara mag bjp confess la jawl karnr
@shrirangkulkarni8723 сағат бұрын
भाजपने शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटारात जवळ करू नये त्यामध्ये भाजपचे नुकसान होईल
@harishmahalle-hh9mo2 сағат бұрын
याला वाहत्या गंगेत हात धुणे म्हणतात 😂
@ganeshgaikwad73872 сағат бұрын
आता आरती ताई ला कॅबिनेट मंत्री बनवा ✅✅
@ArnavKendre-x9n3 сағат бұрын
सर्व पक्ष सत्तेत या bjp shivsena shinde , shivsena ubt, ajit pawar ,sharad pawar सगळे एकत्र सत्तेत या 288 जगांची महायुती विरोधात कोणीच राहू नका जनतेची वाट लावा महाराष्ट्र विकून टाका जनतेचे लचके तोडा सलाम तुमच्या राजकारणाला आणि बोलभिडू च्या कंटेंट ला दोन्हीपण बकवास
@pramodgarde5063 сағат бұрын
दिल्ली सामोर झुक्नार नाही बोलणारा आपलया खासदारांना पूढे करुन मोदिना भेटायला पाठवतो..वाह रे उध्हवा..
@shrirangkulkarni8723 сағат бұрын
शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी गट या दोघांनाही सोबत घेणे योग्य नाही कारण त्यावर निष्ठावंत वर अन्याय होईल पुन्हा ते बंड करतील भाजपने कुणाला घेऊ नये कोणासोबत जाऊ नये
@xcyberscar49922 сағат бұрын
नुसता हवेत गोळीबार 😂
@jda85082 сағат бұрын
हे मात्र नक्की की चारही पक्षाची कासरे BJP च्या हातात आहेत सध्या😂😂
@SanjayAhire-pc6id57 минут бұрын
या दोघांना जर भाजपने जवळ घेतले तर भाजपची प्रतिमा खराब होईल.
@bhagyashrijawane8345Сағат бұрын
🚩🚩Uddhav Thakre saheb aata zuknar nahit. 🚩🚩
@shubhamChapait2 сағат бұрын
शरद पवार साहेब आम्ही उद्धव ठाकरे साहेब या दोघांनाही जनतेने नाकारले यांना जर माहिती जवळ करत असेल महायुतीला मतदान करून माझी चूक झाली मी अशी कबुली देतो
@eshwarirau7614Сағат бұрын
उद्धव नको आणि ते म्हातर्ड ही नको बर का devabhau दोघांचंही राजकारण संपवून टाका
@sandippatil3264 сағат бұрын
कुणी नाही
@prakashkolvankar46712 сағат бұрын
पवार साहेब बसणार गाडीमध्ये 😊😊
@narsingrathod79353 сағат бұрын
नेहीप्रमाणेच बोल भिडू ल काही शाट माहीत नाही
@dr.katesfastayurvedaforhea33802 сағат бұрын
Kay hi pan..Kay title ahe😊
@chetanpatil54692 сағат бұрын
एक वेळा काँग्रेस चालले पण उध्दव ठाकरे नाही
@mayursalve76442 сағат бұрын
ते काहीही असो...आम्ही पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ आहोत..... शरद पवार भाजपमध्ये गेले तरी पुरोगामीच.... यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र....❤
@SachinPatil-tk5br3 сағат бұрын
शरद पवार जर भाजपसोबत गेले तर मंगळसूत्र चोर कोणावर टीका करणार..
@sujptlСағат бұрын
बोल भिडू तुमचं जर तर केलं खड्यात 😂
@siddheshwargiram40494 сағат бұрын
First view first comment
@monu-qy2hg4 сағат бұрын
Mag kay karu mi makada❤
@SMetkari843 сағат бұрын
Kalparyant Purogami, Sahyadri, Janta Raja, maharashtra delhi pudhe zukat nahi ....ani aj ky chalu ahe.....Laj kashi vatat nahi Yana