PAYI SHIRDILA YETO SAINATHA SAI BHAKTI GEET KARAOKE GEET MALHAR By SUNIL MANJREKAR

  Рет қаралды 56,146

Sunil Manjrekar

Sunil Manjrekar

Күн бұрын

PAYI SHIRDILA YETO SAINATHA SAI BHAKTI GEET KARAOKE GEET MALHAR By SUNIL MANJREKAR
#PAYI SHIRDILA YETO SAINATHA SAI BHAKTI GEET KARAOKE #GEET MALHAR KARAOKE #SUNIL MANJREKAR
माझ्या गरीब बांधवांनाही कराओके उपलब्ध व्हावे म्हणून मी माझा कोणत्याही प्रकारचा स्टुडिओ नसताना मोठ्या कष्टाने हे कराओके फ्री अपलोड करीत आहे तरी ज्यांना स्वइच्छा माझ्या ह्या कार्यास हातभार म्हणून काही मूल्य द्यावयाची इच्छा असल्यास माझा अकाऊंट नंबर पुढील प्रमाणे आहे
SUNIL VITTHAL MANJREKAR
THE FEDERAL BANK LIMITED
MUMBAI FORT
ACCOUNT NO.- 10990100715721
IFSC- FDRL0001099
CONTACT NO. 8097756240 / 9224111625
माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
धन्यवाद,
विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.
SUNIL MANJREKAR
SUNILMANJREKAR

Пікірлер: 14
@nikhilmathure247
@nikhilmathure247 2 ай бұрын
Nice Track
@vijaykumaradhav6495
@vijaykumaradhav6495 8 ай бұрын
Mast 🎉🎉❤❤
@ganeshdkadam370
@ganeshdkadam370 2 жыл бұрын
Nice song
@sandipgaykwad9211
@sandipgaykwad9211 2 жыл бұрын
Very very nice 👌👌🙏
@ravidhaware5943
@ravidhaware5943 2 жыл бұрын
Please make track of asha diddammdichya payee , mmaza samaj viknaar nahi . Salute to your work .
@mahadeoingle7324
@mahadeoingle7324 2 жыл бұрын
खूपच छान व मनपूर्वक अभिनन्दन, सुनील भाऊ !! खरे तर आपल्या परफेकट kraoke मुळे गायकांना उत्तम प्रेरणा, ऊर्जा मिळते, ती पुरेपूर देण्याचा आनन्द आपण निर्माण करता. त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच. भाऊ, माझी एक आग्रहपूर्वक विंनती आहे, आपण, सांवरे से मिलने का सतसंग ही बहाना है ही एक ट्रॅक बनवा. एवढ्या विंनती ला मान देऊन उपकृत करावे ही विंनती
@klrao-sm5jj
@klrao-sm5jj 3 жыл бұрын
Good song sunil keep it up. God bless you.
@shambhurajchavan7120
@shambhurajchavan7120 2 жыл бұрын
Please, "चांगभलं रं, देवा चांगभलं रं" या 'अजय-अतुल' यांच्या गाण्यावरही karaoke बनवा...
@gkofficial9590
@gkofficial9590 2 жыл бұрын
सर आपले कराओके छान असतं काही जर गोंडी ढेमसाचे केले तर आमच्या कामी येईल
@santoshkumargajjalwar2695
@santoshkumargajjalwar2695 2 жыл бұрын
खूपच सुंदर ट्रॅक सर साईबाबा पालखीचे आणखी ट्रॅक बनवा
@rohansapkal2189
@rohansapkal2189 2 жыл бұрын
Sir please जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ह्या गाण्याचे karaoke Kara.please, १४ April पूर्वी केले तर खूप आभार होतील. काही मानधन असेल तरी देण्यात येईल
@pravinsawant1166
@pravinsawant1166 Жыл бұрын
मला हे गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड करायचा आहे कसे करायचे
@vishalsontakke7466
@vishalsontakke7466 2 жыл бұрын
कृपया । अशा दमडीच्या पायी , माझा समाज विकणार नाही । हे गीत पूर्णतः कराओके बनवा . अगदी कोरसचा पण आवाज नको . आपलं कार्य खूप कौतुकास्पद आहे . शुभेच्छा .
@acallie1934
@acallie1934 2 жыл бұрын
Prⓞм??? ?
Kanada Raja Pandharicha Karaoke
3:53
Riyaz Karaoke Makers
Рет қаралды 203 М.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
GAAR DONGARACHI HAWA KARAOKE GEET MALHAR By SUNIL MANJREKAR
5:31
Sunil Manjrekar
Рет қаралды 12 М.
Payi Shirdila Yeto Sainatha, Saibaba - Marathi Devotional Song
4:28
Ultra Bhakti
Рет қаралды 2,8 МЛН
सुर निरागस हो....( Karaoke track)
5:46
Swapna Gaikwad - Kedare
Рет қаралды 21 М.
PANDHARPURAT KAY WAJAT GAJAT BHAKTI GEET KARAOKE By SUNIL MANJREKAR
5:10
Payi Shirdila Yeto Sainatha
3:36
Release - Topic
Рет қаралды 30 М.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН