असे अधिकारी सरकारी कार्यालयात असे ही काळाची गरज आहे पण असे होत नाही ही कथा जर खरी असेल तर माझे त्या दोन्ही अधिकारी मेडमना मनापासून सलाम जय हिंद
@logicalsolutions5712 ай бұрын
❤
@shitarambhende2 ай бұрын
@logकककककककककंकंकicalsolutions571
@bhagirathbhagwat96752 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@bhagirathbhagwat96752 ай бұрын
@@logicalsolutions5716:23
@jnakkmma92892 ай бұрын
अशा सरकारी अधिकारी यांना मानाचा त्रिवार अभिनंदन सलाम
@madhukarpisal4072Ай бұрын
खूप छान अशा घटना बरेच ठिकाणी घडलेल्या आहेत एकदा अधिकारी चांगला भेटतोय हरे कृष्ण कृपा
@janardhanchogale16012 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🎉
@ShakuntalaJagtap-x4cАй бұрын
😅 k . . .) m.,. ....., .k😅ka o kz. . .. Kz 😊v😊v😊b😊bvvvb😊
@savitabhamare8404Ай бұрын
वा छान असे सहानुभूती प्रामाणिक अधिकारी हवेत 🙏🙏🙏🙏
@sunderbotre21342 ай бұрын
खुपच छान माहिती समोर आली धन वादमँडम
@anjanakekan8616Ай бұрын
खरंच आशे आधीकारी पाहिजे आजून खेड्यात हीच परिस्थिती आहे गरीब लोक वेजाणे पैसे काढतात आणि ते लोक तेचे जेमीणी घेतात लय हालत बेकार आहे गरीबाची खूप छान विडीओ आहे 👌👍
@shailajadeshpande55932 ай бұрын
असेच अधिकारी काळजी घेण्यासारखे कार्यालयात हवेत त्यामुळे लोकाना nyay मिळेल. खूपच छान लेख आहे.
@shivajisonawane51432 ай бұрын
दोन्हीही मॅडमला खूप खूप धन्यवाद
@PurushottamPotbhareАй бұрын
अशा मँडम अधिका-याची कार्यालय खरोखर गरज आहे. गरीबासाठी चांगले अधिकारी असल्यास खरोखर गरीबांला न्याय मीलतो अशा अधिका-याचा भव्य स्वागत आणि सत्तकार होणे आवश्यक आहे. पुरुषोत्तम पोटभरे आडस बीड
@rajushinde25532 ай бұрын
Donhi Adhikari Madamsathi Dhanyawad Ani Salam.🎉
@DevanandGhuleАй бұрын
Very Important. Officer
@dilippawar93932 ай бұрын
दोन्ही मॅडम ला शुभेच्छा व अभिनंदन
@VilasShirwadkar2 ай бұрын
खूपच अभिमान वाटतो भारतीय असल्याचा असेच अधिकारी असतील तर भ्रस्टाचारचा संपूर्ण संपून खऱ्या अरताने रामराज्य होण्यास वेळ लागणार नाही जय हिंद 🙏
@padmakargadewadikar9382 ай бұрын
आजकाल भूमाफिया खूप सोकावले आहेत त्यांना कडाक शासन करण्यसाठी अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे कथा खूप छान आहे
@ambadaskasegaonkar79442 ай бұрын
Madamana. Dhanywad.
@Jasmine_143572 ай бұрын
ही कथा खरी असेल आणि दोन्ही मॅडम सारखे अधिकारी असतील तर योग्य न्याय मिळू शकतो. आमची पण अशी बरीच जमीन लाटली गेली आहे. त्यात काही राजकारणी मोठे अधिकारी आहेत त्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकत नाही.😊
@yadavkuberdas89202 ай бұрын
Very Good.
@binams64812 ай бұрын
Proud of such officers.
@nandkishorsonar8262 ай бұрын
असे अधिकारी फार कमी आहे सर्व अधिकारी यांनी जर ठरवले तर बरेच भुमाफीयाना सजा होईल
@whatsappstutus56122 ай бұрын
Kuhp.chan.tay.mydamla.salm 👃
@SurekhaSonawane-t1n2 ай бұрын
असे अधिकारी सापडने मुश्किल आहे आता सगळ्या ना पैसा कमवायचा त्या मुळे तरभू माफियाचे फावते
@AshokSarvade-kv9doАй бұрын
Hi this is good storu
@SumanSarnaik2 ай бұрын
खुप छान आहे
@shrirangjadhav49412 ай бұрын
असे अधिकारी असावे ही नम्र विनंती
@azadjoshi27742 ай бұрын
इतक्या सुंदर घटनेवर प्रतिक्रिया काय देणार? या अधिकाऱ्यांच्या रूपानेच परमेश्वर प्रकट झाला आहे.
@karanpatil72882 ай бұрын
असे अधिकारी असतील तर विरोधक नमतील
@specialnewsvideo50232 ай бұрын
Ase adhikari astil tr gribann nay milel slam
@jaykumarnarvekar86052 ай бұрын
सरकारी नोकरी लाच खान्याचे एक हक्काचे व्यासपिठ झाले आहे तिथे एकढे प्रामाणिक अधिकारी मिळने म्हणजे त्या गावचे नशीबच म्हणावे लागेल अशा प्रमणिक अधिकारी ना माझा मानाचा मुजरा हर हर महादेव
@laxmanjagtap38332 ай бұрын
असे एक अधे च सापडतील सरकारी अधिकारी 97, 98 परसेटं भष्टाचार करणारेच असतात हा माझा अनुभव आहे. जय हिंद .
@specialnewsvideo50232 ай бұрын
Slam dhonni madmla
@sunderbotre21342 ай бұрын
द 22:16
@urmilamahajan59222 ай бұрын
पोलीस चांगले असतीलही पण न्यायालयात वकील पैसे खातात केस हरवून श्रीमंत होतात.आणि लोकांना लुबाडतात त्याचे काय?
@rajashree92062 ай бұрын
अशा प्रामाणिक अधिकारी सगळ्या कार्यालयात असायला हव्यात तरच गरिबांना योग्य न्याय मिळेल. या कथेतील मॅडम ना खूप खूप धन्यवाद
@chandrkantpokharna1202 ай бұрын
Ase sarkari adhikari havet revenue khate far vichitra ahe
@pramodkshirsagar23092 ай бұрын
असे प्रामाणिक अधिकारी असायला हवेत 🎉
@gopalbabasahebdeshmukh49932 ай бұрын
आपल्या सारखे अधिकारी प्रमाणिक आणि कार्यतत्पर झाले तर गोरगरीब चे शोषून होणार नाही