एकदम जबरदस्त दादा, अगदी शॉर्ट मध्ये विजय स्तंभाचा इतिहास सांगितला , क्या बात है ! धन्यवाद !
@kailashPundge11 ай бұрын
Super hit song jabrdast
@atishdasud579611 ай бұрын
खूप छान सर खरच मन प्रसन्न झाल
@sandeepmohite881411 ай бұрын
जय भिम सर सत्य सत्य. सर
@rajkumartagade422111 ай бұрын
जयभीम.
@fakirasuradkar813311 ай бұрын
⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️👌👌👌👌👌👌
@vilasovhal610911 ай бұрын
जयभीम.आपण गटा तटात वाटलो गेलो आहोत.हे कुठतरी थांबल पाहिजे.जो पर्यंत बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे राहुन.वंचित बहुजन आघाडीला बळ देवुन सत्तेत आणु त्याच वेळेस संविधानाला आपण वाचवु शकतो. नाहीतर पुन्हा गळ्यात मडके कंबरेला झाडु ही अवस्था..
@kalpanabadole178911 ай бұрын
Gane thik aahe pan sanvidhan Vachwaycha kay plan aahe?
@vilasovhal610911 ай бұрын
आपण सर्व माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांना साथ देवू.