Рет қаралды 146
स्तोत्र संहिता ९२:१-३
परमेश्वराचे उपकारस्मरण करणे , हे परात्परा , तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य , प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणें ,
दशतंतूवाद्य , सतार व वीणा ह्यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे.
आमेन
Psalm 92:1-3
A Psalm. A song for the Sabbath day. It is good to praise the LORD, and to sing praises to Your name, O Most High, to proclaim Your loving devotion in the morning and Your faithfulness at night with the ten-stringed harp and the melody of the lyre.…
Amen