मी सतत मला त्रास देणाऱ्या माणसांचा विचार करत रहायची, पण त्यामुळे माझंच शरीर कमजोर झाले. ती व्यक्ती मस्त होती मला खुप आजार लागत गेले. कसे बाहेर पडायचे समजतच नव्हते. ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्या पासून पुर्ण सकारात्मक झाले. पूर्ण जीवन बदलून गेले आहे. आता पूर्ण आनंदी आहे. गुरूजींना फोन केला की गुरुजी बोलणार होणार ताई तुम्ही बऱ्या होणार. माऊलींजींचे मनाला आनंद देणारे शब्द ऐकून आपण कधी बरे होतो ते कळतच नाही. 🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏
@HarshitShingne0124 Жыл бұрын
लय भारी! सत्संग धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏📿🌷🌷
@Yogesh_19853 жыл бұрын
धन्यवाद भाऊ, मला अशा मार्गदर्शनाची खूप गरज होती, कारण ह्या कोविड सदृश्य परिस्थितीमुळे नकारात्मक विचारांची वाढ मनात खूप झाली होती, ती दूर करण्यास खूपच मदत झाली. पुन्हा पुन्हा खूप खूप आभार!
@MGwomen004 жыл бұрын
खूप छान सतसंग आहे. जसे विचार करतो तशी कर्म करतो. आपण जर नेहमी सकारात्मक विचार केला तर आपल्या हातून चांगले कार्य होईल. मी शिबीर केल्यापासून नेहमी सकारात्मक असते. मी रोज ध्यान प्राणायाम करते. ज्ञान योगा मुळे माझे जीवन पुर्णपणे बदलले आहे. मी नेहमी आरोग्य संपन्न राहणार आहे. धन्यवाद माऊलीजी
@milindtambe2034 жыл бұрын
खूप सुंदर सामाजिक कार्य घडत आहे तुमच्या सत्संग मुळे समाजात परिवर्तन होणार 100 %
@प्रमोदजोशी-ड8त4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी. खुप छान वाटले पाहून मला. प्रत्येक व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा
@mahadevsankpal67963 жыл бұрын
Ya video mule amhi khuup khuss aahot khuup abharii tumchee khuup dhanywad
@snehakhanolkar65973 жыл бұрын
Sneha khanolkar अत्यंत उत्कृष्ट , फारच छान.
@fuldaspawar82493 жыл бұрын
Hiii
@gangadhardhanve88064 жыл бұрын
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 नकारात्मक विचारांना आवर घालण्यासाठी व सकारात्मक विचार कायम मनात राहण्यासाठीचे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा टिप्स सांगितल्या आहेत. त्या खूपच महत्त्वाच्या आहेत. कारण जसे विचार तशी कृती घडत असते. कोणतीही विघातक कृत्य घडू नये यासाठी सकारात्मक विचार मनात असणे खू आवश्यक आहे. यासाठी आपण दिलेल्या टिप्स खूपच मार्गदर्शक आहेत. 🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏 🌳 जय गुरुदेव 🌳
@savitajoshi95832 жыл бұрын
Khoop Snyder vichar
@savitajoshi95832 жыл бұрын
Khoop Chhan vicar.Jai Shree Ram
@प्रा.सोनालीनिकम4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी तुम्ही जे बोलता ते माझ्यासाठीच बोललात असं वाटतं.. आम्ही सहपरिवार प्रत्येक सत्संग ऐकतो..मी प्रत्येक सत्संगातुन माझ्यात सकारात्मक बदल करते.... प्रत्येक सत्संगातुन नविन शिकायला मिळतं... सकारात्मक बदल घडून येतो, माझ्यात आणि आमच्या परीवारात... खुप आनंदाचं वातावरण निर्माण झाले. धन्यवाद माऊलीजी 🙏🌺
@h.prachi4723 жыл бұрын
आतापासून शानदार, झिंदाबाद,जबरदस्त आणि सगळ्या गोष्टींना वाव प्रतिक्रिया ......
@julekhasshaikh35233 жыл бұрын
p p
@fuldaspawar82493 жыл бұрын
Hii
@deepalinaik17973 жыл бұрын
@@julekhasshaikh3523 0
@deepalinaik17973 жыл бұрын
@@fuldaspawar8249 ⁰⁰00
@prdongare672 жыл бұрын
खूप सुंदर, अतीशय छान वाटले
@uls0093 жыл бұрын
जय गुरुदेव, आपली वाणी ही ईश्वर वाणी आहे.माऊली जी.नमस्कार
@AnPlantDoctor7 ай бұрын
❤❤खूप चांगल काम करताय खूप चांगल उत्तम खूप आवडल .लोकांच्या आयुष्यात आनंद येतोय तुमच्या मुळे❤
@vimalkharabi9263 Жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त सत्संग आहे माउलिजी👌परमेश्वर माझ्या सोबत आहे. माझे चांगले झाले आहे आणि चांगलेच होणार आहे. जजय गुरुदेव🙏🙏🙏💐💐🌷
@rajendrawamane8597 Жыл бұрын
Jay Gurudev Mauliji khup chaan satsang
@drshrenikpatil33248 ай бұрын
Tumhi khup changale kam karat ahat ... khup sundar ❤❤dhanyawad
@ARCHANAPARIT99562 жыл бұрын
🙏🙏 धन्यवाद माऊली
@nishakottawar82623 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन
@seemapadgavkar97342 жыл бұрын
सर खुप खुप आभारी आहे तुमचा खुप सुंदर विचार सांगितले मी एकटा असल्यावर खुप विचार येतात मनांत पण हा व्हिडीहो आयकल्यावर खुप बर वाटल आभारी आहे
@maulijee4 жыл бұрын
नकारात्मक विचार १००% बंद करण्या करता खूप छान छान टिप्स दिल्यात. खरचं खूप उपयोगी आहेत हे सर्व मुद्दे.. धन्यवाद जय गुरूदेव माऊलीजी
@jayakarjadhavmusic4 жыл бұрын
माऊली एकदम झकास मस्त टीप्स दिल्या तुम्ही.. हा सत्संग ऐकूनच मनाला खूप शांतता आणि सकारात्मक मनस्वास्थ्य मिळते आहे... माऊली प्रणाम ! खूप धन्यवाद!
@shreya94152 жыл бұрын
Thank u mavuliji positive thoughts denybaddal. 🙏🙏🙏
@pradeepnarkar43673 жыл бұрын
आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी मला लागू पडतात मी रोज सकाळी उठतो विचार करतो शेवटी शून्य मध्ये जातो मला मला माझ्याकडे काहीतरी ध्येय ठेवून सोडायचे काहीतरी नवीन मार्ग पाहिजे
@ashvinighanvat58992 жыл бұрын
Yas
@anujajagtap32154 жыл бұрын
जसे विचार तसेच जीवन असते.. विचार आनंद देणारे तर आनंदी जीवन.. मनात येणारे विचारांप्रती जागृक असणे.. खुप आवश्यक आहे.. माऊलीजी खुप सुंदर आहे ४ मार्ग.. जय गुरूदेव माऊलीजी🙏 💐
@ashwinihankare22543 жыл бұрын
जय गुरूदेव माउली फार सुंदर सत्संग करता तुम्हचा आवाज खुप छान आहे तुम्ही घरचे वाटता
जय गुरुदेव माऊलीजी..... खूप छान वाटतंय .... मी खूप आनंदी आहे... Mauliji आपण मला भेटलात.... माझ्या जीवनात जे काही प्रोब्लेम होते ते आपोआप तुमच्या शक्तीने नष्ट होतंय.... म्हणजे झालेच आहे.... मी सकारात्मकतेने भरून गेलो आहे माऊली जी ........ परमेश्वर आपल्याला दीर्घायुषी करो.....
@kaivalyabhavthankar38514 жыл бұрын
जय गुरदेव आजच्या सत्संगातून खूप छान मार्गदर्शन झाले.नकारात्मक विचारांना कसे रोखायचे हे यातून कळले १) विचारांची निवड करा, विचारा प्रती जागरूक राहणे. २)विचारांची शुध्दी करा.त्या साठी निर्विचार व्हा. ३)ध्येय ठेवा.ध्येयावर लक्ष केंद्रित करा. ४)विचारांना प्रतिक्रिया देण्याची पद्धत बदला .सकारात्मक प्रतिक्रिया द्या. या सर्व टिप्स महत्त्वपूर्ण आहेत. धन्यवाद माऊली जी जय गुरदेव
@vijaynavandar13754 жыл бұрын
छान गुरु माऊली जय गुरु देव
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खूपच सुंदर अभिनंदन,
@ManJ-ct9li Жыл бұрын
Yess, ज्ञानयोग माझ्या सोबत आहे... कृतज्ञता माऊलीजी जय गुरुदेव 🙏
@dr.girishgutte44684 жыл бұрын
Jay Gurudev Maulijee, Everyone wants to remove negative and unwanted thoughts but hardly able to overcome but in this satsang gives very easy steps 1) choice of thoughts and awareness of thoughts 2) purity of thoughts through meditation 3) set Aim/Goal 4) Positive Response to situation Yes , by following these steps i am feeling Happy..Thanking you Maulijee
@rutujaghuge86974 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी विचार आहेत. खुप खुप धन्यवाद माऊलीजी. सकारात्मक विचार जीवन आनंदी बनवतात हा शिबीर केल्यापासून माझा अनुभव आहे.😊🙏😊 आपले शिबीर म्हणजे खरच प्रचंड उर्जेचा सागर आहे.😁
@santoshvavhal43974 жыл бұрын
hi
@santoshvavhal43974 жыл бұрын
Hi
@fulajanghale26853 жыл бұрын
झकास मस्त मस्त जय गुरुदेव माऊली
@anuradhadudhal51982 жыл бұрын
Sir tumche vichar khup chan astat
@vaibhavizagade91062 күн бұрын
Chan mauli 💯👌🙏💐
@pradeepnarkar43673 жыл бұрын
खुपच छान साहेब ऐकून बरं वाटलं
@JayshreeMurkute-o2x10 ай бұрын
Chan mahiti dili sir
@asavarijadhav51204 жыл бұрын
व्वा .खुपच छान सांगितले माउलीजी. जय गुरुदेव 🙏
@dhananjaydeshmukh90872 жыл бұрын
खुप खुप खुप छान आहे
@ganeshtambade54663 жыл бұрын
सुपब 👍👍👍👌 एक नंबर गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏
@saylidumbre73014 жыл бұрын
जय गुरुदेव. खुप सुंदर आणि सकारात्मक व्हिडिओ आहे. माऊलीजींनी सांगितलेले उपाय नक्कीच खुप परिणामकारक आहेत . आणि जीवन बदलणारे आहेत. सोप्पे उदाहरणं देऊन माऊलीजींनी समजून सांगितले आहेत. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
@kiransalve88394 жыл бұрын
माऊली सर तुम्ही खुप छान छान उदाहरण देऊन समजावता.....धन्यवाद
@dr.aparnalokhande75914 жыл бұрын
Very good satsang Mauliji .. very good guidance on how to purify thoughts and how to get rid of negative thoughts.. 1) Choose thoughts. Be aware of thoughts. 2) Purify thoughts. Be thoughtless. 3) Have a goal. Focus on the goal. 4) Change the habit of reacting negatively to thoughts. Give positive feedback. Very important information, thank you very much Mauliji.
@praju_mimicrist3 жыл бұрын
Tq doctor
@fuldaspawar82493 жыл бұрын
Hii
@sachinkarande97692 жыл бұрын
f5rrgr
@sachinkarande97692 жыл бұрын
@@praju_mimicrist r
@ManJ-ct9li Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏 Dr. ज्योती जोशी
@balasahebzirpe-to8nr Жыл бұрын
खूप सुंदर सतसंग माऊलीजी जय गुरुदेव
@rakeshsadmek3517 Жыл бұрын
Jay gurudev maulijee 🙏
@chaitalihadkar502 Жыл бұрын
Thank you माऊली 🙏🙏
@balasahebkakade52594 жыл бұрын
माऊलीजी फार उत्कृष्ट तुमचे विचार अनमोल आहेत असेच हसत रहा,चांगले विचार देत जावा ही विनंती,देव आपणास सुखी ठेवो.
@rameshwarmapari55983 жыл бұрын
Very nice patil
@Tatyaram708-2 жыл бұрын
सक्रिय गणेश ध्यान सांगा माऊली, 🙏🙏🙏
@sangitabhilare34834 жыл бұрын
Mauli khupch chan jagayla shikvata dhanyavad
@shekharvim3 жыл бұрын
Very good video Yes very nice
@geetachavan296710 ай бұрын
Dada tumhi khup chan sagata.
@radh22023 жыл бұрын
खुप सुंदर विचार आहे महाराज तुमचे मि पण तुमचे विचार आईकुन खूप बदल केला आहे मला खुप सुंदर आवडतात
@dnyaneshwarrajgirwad30333 жыл бұрын
Very important thought gurudev
@niveditagodbole6604 жыл бұрын
Yes mauli jee, khup khup dhanyawad....
@aaryahardikar21973 жыл бұрын
Excellent sir 🙏🙏 God bless you 🙏
@saritaphaldessai6217Ай бұрын
Jai Gurudev👍🙏❤️
@anaghayenarkar8024 жыл бұрын
मौलीजी एक नंबर 🙏
@KDsirDolesir4 жыл бұрын
व्वा.....अत्यंत महत्वाचे जय गुरूदेव
@smitabherde71193 жыл бұрын
Tumache vichar khup changale aahet mauli
@rajendraghayal23314 жыл бұрын
खुप छान जीवन सुखी कसे जगावे याचे सुंदर मार्गदर्शन माऊलींनी केले आहे
@Aarohidrawingandotheractivity4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान महत्वाचा सत्संग 🙏🙏
@amolchavan34293 жыл бұрын
खुप छान वाटल सत्संग बघुन मनाला शांती मिळाली ....... जय गुरूदेव ....... माऊली जी
@pratibhabhoir25944 жыл бұрын
खुपच सुंदर माहीती दिली खुप खुप धन्यवाद
@sangitakale63004 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@fuldaspawar82493 жыл бұрын
Hii
@sarikagulajkar81004 жыл бұрын
सकारात्मक सत्संगांमधून मन व विचार यांना ऊर्जा मिळाली धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव👌👌👌🙏🙏
@sushilvarma19124 жыл бұрын
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे 'वाट' बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे 'प्रयत्न' करतात.. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात, जे आपल्या 'माऊलीजी' वर अतूट विश्वास ठेवुन ज्ञानयोग ध्यान शिबीर करतात.. हा माझा अनुभव आहे. 'आयुष्य' अवघड आहे पण अशक्य नाही..