पिल्लूचा पांढरा फ्राॅक कानातील झुमके आणि हेअर स्टाईल किती गोड आहे. तशीच नऊवारीत पण एकदम ठसकेबाज ती दिसते. रंजिता तुझी नऊवारी आणि ताईंची साडी पण मस्तच. हा व्हिडीओ बघताना नवरात्रीच्या उत्साहाचा छान feel आला. बोईसरच्या आजीची दारातील रांगोळी अप्रतिम त्या नेहमीच सुंदर रांगोळी काढतात.पिल्लू तू अमेरिकेचा नक्की ये तुझी ही आजी पण वाट बघते. ज्योती गुप्ते
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
नक्की येऊ आम्ही, तुम्हालाही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
@sangeetavartak99843 жыл бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. शुभ सकाळ...
रंजीता ताई आणि ओवी तुमी दोघीही खूप छान गरबा खेळता👏👏👏💐💐💐
@MalvaniKhaja3 жыл бұрын
आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी… तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा
@arunachitre71803 жыл бұрын
Kay chan khelata garaba. Farach chan. Eakdum Bollywood style .👏🏻👏🏻👏🏻👌👌👌👍👍😍😍
@VrushaliPokle-u8yАй бұрын
Qgknh वववूग्गगही गहू z🎂💐🍫🥳🦜🐥♥️♥️♥️
@sanaantulay26033 жыл бұрын
दसऱ्याच्या भरपूर शुभेच्छा.. छान गरबा खेळ लीस..ओवीच्या लहान अस्तांचे व्हिडिओ दाखव.. रोहन सारखा मुलगा सगळ्यांना मिळो..आई खूप छान दिसत होत्या.आई काळजी घ्या..ओवी आणि ranjita मस्तच.. 🌹❤️🙏
@rasikakambale1713 жыл бұрын
रंजीता ताई तुला आणि तुझ्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक अशीच खुश राहा रंजीता ताई तुझे व्हिडिओ लाखात नाही करोडा फॉलॉवर वाढू दे हीच देवा चरणी प्रार्थना रंजीता ताई तू लुगड्या मध्ये खुप खुप गोड दिसतेस तुझं बाळ पण खूप गोड दिसते आई पण छान दिसतात
@Noname-gr5ih3 жыл бұрын
रम्य सकाळी किरणे सोज्वळ अन् सोनेरी सजली दारी तोरणे ही साजीरी उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@sakshimalvankar52213 жыл бұрын
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची.. *हा दसरा तुम्हाला आनंदाचा, सुखासमाधानाचा वैभवाचा व भरभराटीचा जावो.* *विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!*
@sujalbhoir70523 жыл бұрын
Ovee khup Sundar diste ani god pn Tmchi purn family khup Chan ani Happy aahet ashech raha.Dasaryacha Hardik Subheccha.
@tejashreewarkhandkar57743 жыл бұрын
दसरा हादिक शुभेच्छा ताई आणि तुमच्या पारिवाराला......खूप छान साडीत सर्व जणी छान दिसत होतया.........
अरे व्वा•••विशाल,शरद,रोहन, नवलेश,आई,मावशी,काका ,कृतीका, रंजी ता,ओवी सर्वच आहे ,मस्त ••••सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा👍
@shraddhasalvi26843 жыл бұрын
Happy Dasara ....Ovee mast dance karte👌👌👌👌
@harshadahajare44403 жыл бұрын
शुभ दसरा...आपल्या पुढील वाटचाली साठी भरभरून शुभेच्छा.
@abhijeetborude32663 жыл бұрын
मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन...ताई..🙌🙌 खरंच आजची गोड बातमी ऐकून भारी वाटलं... ओवी क्रिएशन चा शुभारंभ केला आहेस..ग्रेट 😄👍 आज मस्त खूप भारी व्लॉग... 🙌👌 काय भारी नाचतेस ..गोड स्मितहास्य आणि सुंदर एक्स्प्रेशन्स... उत्सुकतेने वाट बघत आहे पुढच्या मोठे पाटील परिवारतील व्लॉगची... जय सद्गुरु 🙏
@yuvatibhondwe14133 жыл бұрын
Happy dussehra rangita taei
@manishachavan56303 жыл бұрын
Aai take care and rest. Beautiful aai
@komalprajapati74353 жыл бұрын
Khupch sundar distey Ranjita tu👌👌👌👌🤗 kunachich najar nko lagayla tula God bless you dear 👌👌👌😘
@salonibandekar84313 жыл бұрын
Happy Dasara Ranjita...God bless you
@yashhadalshortvideo5273 жыл бұрын
Happy Dussehra n nice video
@ashwinikadam3 жыл бұрын
Doghi pn nav vari sadi mdhe khup sundar distay👌👌👌👌👌video khup chan hota .Happy Dasra🎊🎉
@priyankapatil2353 жыл бұрын
Khup chhan video tai
@LeelaPrabhakarJadhav3 жыл бұрын
Aai kalji ghya please..khoop lagla aahe tumhala!aai khoop sundar dista aahet..aai ashc mast rahat ja...ranjita tai, ovi looking very cute..ovi tar ek numbers..khoop god disate aahe...najar kadha tichi aathvanine..love u ovi beta!
@snehakadam21373 жыл бұрын
ओवी साडीमध्ये खूपच गोड दिसतेय 😘😘.
@divyaparkar47053 жыл бұрын
So sweet.. We love you Ranjeeta and family
@rudvikasalve30903 жыл бұрын
Khup chaan garba kheltea taai Tu ani tuji bahin ani ovee
@artimahadik563 жыл бұрын
Dasryachya hardik shubhecha Ranjita Tai ani pariwar.
@rinkiskitchen88443 жыл бұрын
आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी...! माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Ranjita di u r such energetic inspiring whole family happy with u , such agreat Persson ❤️
@vaishalipimpale3621 Жыл бұрын
Fgghggĥhhjgnk
@tejashreepatil60763 жыл бұрын
जय सद्गुरू........किती छान गरबा एन्जॉय केला ओवी तुम्ही आणि ओवी च्या माऊ ने........तुमचं आयुष्य सोन्यसारख उजळून निघुदे.....हीच ईश्वर चरणी प्रार्थना..... आईंची काळाजी घ्या.........दस या च्या हार्दिक शुभेच्छां.......ओवी च्या गोड आठवणीत रमायला नक्किच आवडेल.🙏
@ydfudtihdtouguirshubhangib85072 жыл бұрын
रिकाम्या जागा भरा आई
@gora12063 жыл бұрын
Beautiful ovee gbu happy dasera to all
@deepashimpi75563 жыл бұрын
जय सदगुरू ताई तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओवी खुप छान दिसते आहे.
@Noname-gr5ih3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ रंजिता ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✌️
@vilassaple94133 жыл бұрын
Vishal Dada Mast Speak Ani Tai Mast Vlog
@poojakawale5393 жыл бұрын
शुभ दसरा ऑल फॅमिली हो बघायचे आहे ओवी चे विडिओ 👌👍🙏🌹
@shobhasonar29783 жыл бұрын
Khup mast khelale ranjita kaki garba
@prajaktapatne25063 жыл бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा पाटील परिवार आणि रंजीता रांगोळी 👌 सुंदर काढली आहे