No video

फायनल - ( लोकनियुक्त खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत करंजेपुल 2024 )

  Рет қаралды 249,105

STCLIVE

STCLIVE

Күн бұрын

Join this channel to get access to perks:
/ @stclive737

Пікірлер: 373
@sambhajibhandalkar6962
@sambhajibhandalkar6962 2 ай бұрын
नंबर कितवा आला हे महत्त्वाचे नाही तर दोन्ही वाघ एकत्र पळाले हा खरा आनंद आहे.... बक्या भाई आणि मथुर अभिनंदन ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@DeepakDelekar-ez9vd
@DeepakDelekar-ez9vd 2 ай бұрын
घरनीकी की आणि कॉकटेल खूप छान गाडी पाळली...गरिबांचा वाघ ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Rajsonmale2859
@Rajsonmale2859 Ай бұрын
सुट्टी मेकरांची चालाकी....असो राजा आणि कॉकटेल साठी शुभेच्छा ....पण एक हार झाली म्हणून बकासुर न माथूर च नाव काय कमी होणार नाही....
@Saru5740
@Saru5740 2 ай бұрын
कृपा करून ड्रायव्हर लां कोणी नाव ठेउ नका अरे त्याच ड्रायव्हर ने पेडगाव सारख्या मानाचा मैदानात डबल हिंदकेसरी होण्याचा मान पटकवला सलाम आहे त्या बबलू चाचा ना आदर करा त्यांचा ❤❤❤❤
@mankumeshram7166
@mankumeshram7166 2 ай бұрын
Ho n dada bablu chacha mst hnto gadi❤ it's har jit rhte khup mst speed hota
@BhushanPatil-qw3zs
@BhushanPatil-qw3zs 2 ай бұрын
He barobr aahe
@accountsde3639
@accountsde3639 2 ай бұрын
राजा राजा आहे जिंकला त्याचा सन्मान करा सगळे सारखेच
@muliks5978
@muliks5978 Ай бұрын
Raja ek tangyani pudhe sutla😂😂
@akashtote3188
@akashtote3188 2 ай бұрын
घरनिकी चा राजा एका गरीब माणसाचा नदी आहे त्याला कोणी नाव ठेवू नका
@nawazsayyad9884
@nawazsayyad9884 2 ай бұрын
कॉकटेल, राजा ने एक नंबर केला आनंद झाला,,,, पण इमानदारीने एक नंबर केला असता तर अधिक आनंद झाला असता.... 🙏🏻.... बक्या मथुर प्रेमी,. ❤️
@user-up9ge8cf5f
@user-up9ge8cf5f 2 ай бұрын
घरनिकी राजा व सुंदर चे अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
@user-zo7mu8tq7y
@user-zo7mu8tq7y 2 ай бұрын
बकासुर आणि मथूर चे अभिनंदन ❤ ! जबरदस्त लढत झाली ! स्पीड खूप होत दोन्ही गाड्यांना !
@seemakamle
@seemakamle 2 ай бұрын
खुप आनंद झाला मथुर आणि बकासुर ला बघून.एक वेगळाच आनंद आहे. खुप छान पळतात दोघे . जोडी एक नंबर दिसते . बाकी नंदी पण खुप छान पळाले.सर्व नंदीचे खूप खूप अभिनंदन.
@harikate5436
@harikate5436 2 ай бұрын
एकच राजा घरणीकीचा राजा..👑💯
@AmarMogare-bd2ji
@AmarMogare-bd2ji 2 ай бұрын
बकासुर आणि मथुर जिथे पण पळतील . सहजासहजी या गाडीला कोण नाही मारु शकत. राजा आणि कॉकटेल हे दोघे पण जबरदस्त पळतात त्या मुळे लढत झाली. नाही तर आज सुट्टा निकाल होता बकासुर आणि मथुर चा❤❤
@sachinpondhekar1462
@sachinpondhekar1462 2 ай бұрын
येवढी पुढे गाडी होती पण एक नंबर बक्यां भाई झालं आहे हे सत्य लपू शकत नाही
@satishtivarekar7936
@satishtivarekar7936 2 ай бұрын
चालकाचा हळगर्जीपणा व अति आत्मविश्वास नडला . दोन्ही गाड्या घासून पळत असताना चालकाने बकासूर व माथूरची शेपटी उचलण्याची घाई नडली अन्यथा गाडी चार पाऊले अगोदर विन झाली असती .
@yogeshshitole9656
@yogeshshitole9656 2 ай бұрын
हि गोष्ट एकदम खरी आहे.. बबलू चाचा जास्त गाडी हाणत नाही.. त्यामुळे नंबर हुकला .. overconfidence nadla
@rahul21345rnns
@rahul21345rnns 2 ай бұрын
बकासुर मथुर लखन सर्जा घरनिकी राजा हे एका लेवल चे आहे. कधी पण कोणी पण जिंकू शकतं.
@Royal-Fauji143-j3w
@Royal-Fauji143-j3w 2 ай бұрын
Sarja nahi re ratalya cocktail
@varadpatil4570
@varadpatil4570 2 ай бұрын
Sarja kuthe jodto yachyat.. to ajun khoop mage ya sarvanchya ..
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 2 ай бұрын
मानलं पाहिजे बकासुरला डावीने तिन्ही फेरे काय पलालाय राव 💥💥💥
@Khiladi..bhaiyya
@Khiladi..bhaiyya 2 ай бұрын
हो मस्त पळाला घर निकिचां राजा डविने
@shiv_prasad_718
@shiv_prasad_718 2 ай бұрын
राजा साठी हाच ड्रायवर् पाहिजे, सुट्टी पासुन स्पीड लावतोय🎉🎉
@santoshmane1638
@santoshmane1638 2 ай бұрын
अप्रतिम लढत झाली ❤❤❤ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@ghatalsanjay2352
@ghatalsanjay2352 2 ай бұрын
मस्त गाडी पळाली राजा आणि सुंदर
@satishkadam9485
@satishkadam9485 2 ай бұрын
सोडते वेळी चिटींग झाली., असा अन्याय झाला नाय पाहीजेत मुक्या प्राण्यावर., संघटनेचा निषेध
@Mathur00099
@Mathur00099 2 ай бұрын
Te jaude publik ni vasru konach ahe baba fainal la😮😮😮
@Bhaveshmundhe45
@Bhaveshmundhe45 2 ай бұрын
सगळ्या गाड्या बरोबर सुतल्यात पब्लिक ची गाडी लेट सुटली म्हणून तुम्हाला वाट राजा ची गाडी पहिली सुटली #राजा ने तोंडाला कसा अंतर काढला
@Spygaming78663
@Spygaming78663 2 ай бұрын
Jaa ghari 😂😂 radke
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 2 ай бұрын
बकासुर नाही जिंकला की अस का😅😅😅
@rajjambhale4168
@rajjambhale4168 2 ай бұрын
​@@Mathur00099कॉलीनी वाटार करांचा आदत सोन्या
@premnathpatil5367
@premnathpatil5367 2 ай бұрын
बकासुर आणी मथुर ची जोडी जबरदस्त पळाली कोणाचाही दोष नाही फक्त नशिबानं साथ नाही दिली. दोन्ही बैलांना हार्दिक शुभेच्छा.
@shamparase9914
@shamparase9914 2 ай бұрын
त्या एका मुला मुळे एक no होता होता राहिले तरी पण congratulations राजा कॉकटेल
@ramdassatkar
@ramdassatkar 2 ай бұрын
Barabar tyamulane gadi javal alyavar hat var kele hote
@rajeshkoli1219
@rajeshkoli1219 2 ай бұрын
अभिनंदन राजा &कॉकटेल💐💐
@suraj9283
@suraj9283 2 ай бұрын
ओन्ली ऑन घरणिकीचा राजा
@user-mv6xt2se4y
@user-mv6xt2se4y 2 ай бұрын
विजेते सगळ्या बैलांच अभिनंदन ❤
@santoshjadhaw8595
@santoshjadhaw8595 2 ай бұрын
काटा किर्र लडत याला म्हणते पारान फिटलं डोळ्याचं चीत पट होणार हे नक्की असते पण एक नंबर मी एक बकासुर प्रेमी
@user-qm9ff7lp3q
@user-qm9ff7lp3q 2 ай бұрын
बबलु चाचा निकालावर कमी पडला अती आत्मविश्वास नडला
@prajwalawate394
@prajwalawate394 2 ай бұрын
राजा ने गाडी ओढूण लावली
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 2 ай бұрын
Mast ladat zali har jit hitech pn aaj te ektr palale tech khup ahe aaplyala sathi❤❤❤
@RonKiller-ys2tm
@RonKiller-ys2tm 2 ай бұрын
Aani Mitra 4 hi bail ekamekacha pairyat palanare aahet tyachyamule konihi ek number yevude kashala fukat naraj vhaych
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 2 ай бұрын
@@RonKiller-ys2tm tech na bhava
@entvid9901
@entvid9901 2 ай бұрын
Mathur bakasur, ❤, raja ani sundar, kon konala kami nahi, 1 ani 2 gavathi bailane kela, 🎉🎉
@sandipkhilare9576
@sandipkhilare9576 2 ай бұрын
M j ज्वेलर्स बाबू शेठ माने घरणिकी किंग राजा
@Wanderer20011
@Wanderer20011 2 ай бұрын
शेवटच्या क्षनाला राजा आणि कॉकटेल च्या ड्रायव्हर ने निकाल घेतला राव 😢
@manojpatil2440
@manojpatil2440 2 ай бұрын
सुंदर आणि राजाची गाडी सुटीच्या वेळी पुढे आली आहे. तरी पण अभिनंदन
@tigerb4939
@tigerb4939 2 ай бұрын
Raja aani coctail chi gadi lay lavkar sutali
@Spygaming78663
@Spygaming78663 2 ай бұрын
Tula mahit nahi tar bolu nako te angle tasa hota mnun watat hotat karna sangu naka haar pachwa
@Saru5740
@Saru5740 2 ай бұрын
​@@Spygaming78663खर तेच बोलला तो सुटली पुढे तर सुटली च
@tigerb4939
@tigerb4939 2 ай бұрын
तुला जर शर्यातीलील समजत असत तर बोलला नसता​@@Spygaming78663
@rahulchorghe1950
@rahulchorghe1950 2 ай бұрын
गाड्या सुटताना राजा-कॉकटेल ची गाडी . सीमारेषे च्या पुढे होती , ती लवकर सुटली आणि नेमके निकाल घेताना बबलू चाचा भ्रमात गाफील राहिले, असो जिंकलेल्या सर्व नंदीचे आणि चालक मालक यांचे हार्दिक अभिनंदन ❤️🙏
@Spygaming78663
@Spygaming78663 2 ай бұрын
😂😂 rad
@deepakbhelekar5327
@deepakbhelekar5327 2 ай бұрын
नादखुळा घरणिकी ....राजा❤
@jagadishnangle8552
@jagadishnangle8552 Ай бұрын
Baramati chi olakh sahebanmule ani gharnikichi olakh rajamule😅😅😅😊😊😊😊😊😊😊
@akashtote3188
@akashtote3188 2 ай бұрын
बबलू चाचानी बकासुर हा आणला नाही, म्हणून गाडी दोन नंबरला उतरली
@sagarbhosale4743
@sagarbhosale4743 2 ай бұрын
बबलू चाचा दाखवत होता मथुर कमी आहे आणि आमचं लाल आहे त्याला विठ्ठल नानाच पाहिजे होते बबलू गेला ना हवेत त्यामुळे गाडीला गॅस असून sudda
@user-de4sj1sv7l
@user-de4sj1sv7l 2 ай бұрын
Gp bs ata.mathur चांगलाच पळाला.
@eknathkharmare9925
@eknathkharmare9925 2 ай бұрын
मध्ये मथुर पल्ला नाही नंबर होता विडिओ मध्ये पुन्हा बघ दादा
@premnathpatil5367
@premnathpatil5367 2 ай бұрын
चिटींग खरोखर झाली कारण गाड्या सुटण्याच्या अगोदरच अलाऊंस केला की गाड्या सुटल्या .त्यामुळे गडबड झाली. अस होता कामा नये याची आयोजकांनी दक्षता घ्यायला पाहिजे.
@prashant__1997
@prashant__1997 2 ай бұрын
लढत नाही आता निर्विवाद वर्चस्व राहील मथुर आणि बक्या 🔝♥️💯🔥
@rohitmurkute116
@rohitmurkute116 2 ай бұрын
अभिनंदन 💐
@kedarnathmalsane123
@kedarnathmalsane123 2 ай бұрын
जाज्याचे अभिनंदन करा अरे गरीबाचा बैल आहे तो मी एक बकासुर मथुर प्रेमी
@skhomane2920
@skhomane2920 2 ай бұрын
हा एक शर्यत प्रेमींचा खेळ आहे कृपा करून कोणीही नंदी आणि ड्रायव्हरला नावे ठेवू नयेत प्रत्येक खेळामध्ये हार आणि जीत असतेच फायनल मध्ये प्रवेश केलेल्या सर्व नंदी यांचे अभिनंदन
@VinodDhekale
@VinodDhekale 2 ай бұрын
काल लोट्स निघाले तेव्हा सांगितले होते की गरणिकीचा राजा आज 1नंबर करणार.
@Saru5740
@Saru5740 2 ай бұрын
Konala sangtil hot kal😂😂
@nikhilahire9753
@nikhilahire9753 2 ай бұрын
खांनदेश किंग सुंदर
@pruthvipatil7848
@pruthvipatil7848 2 ай бұрын
ड्राइवर दुसरा पाहिजे होता ..💯💯💯
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 2 ай бұрын
त्याला गाडी हानता नाही येत 😂😂😂😂
@pranityadav2580
@pranityadav2580 2 ай бұрын
​@@tanajikumkar5372tujhya बापाला बसवायचं ना मग 😂😂, Zatya सलग 2 दिवस 6 फेरे पळून एक नंबर केलाय ड्रायव्हर ने पण आणि बकासुर ने पण
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 2 ай бұрын
Kahi garaj nhi
@vishalkadam8788
@vishalkadam8788 2 ай бұрын
बबलू cha 1ch हाथ चालतो
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 2 ай бұрын
@@vishalkadam8788 aare jar bakasur paltoy tr tyala ka hat lavel to..ekach hat chalvel na
@kiranmane3187
@kiranmane3187 2 ай бұрын
बाप्पू कधीच कोणावर अन्याय करणार नाहित 🙏 सर्वंनी त्यांचा पण विचार कधीतरी करावा 👏
@dipakgode9752
@dipakgode9752 2 ай бұрын
सुट्टी ला गाड्यावर लक्ष पाहिजे, राजा ची गाडी सुट्टी ला खूप पुढे होती
@Spygaming78663
@Spygaming78663 2 ай бұрын
😂😂😂
@akshaybambaras9467
@akshaybambaras9467 2 ай бұрын
Ha bhau
@surajpatil7428
@surajpatil7428 2 ай бұрын
Raja raja aasto ❤😅😂
@bakasur281
@bakasur281 2 ай бұрын
बकासुर ला थाप कमी पडली 😢😢😢 Driver ने ठोक काम कमी केले 😢😢😢
@santoshkhopare
@santoshkhopare 2 ай бұрын
निकाल बकासुरवर घेतला फहिजे होता ,त्याला दोन थाप मारले असते ना शेवटला निकाल घेतला असतात , आणि त्यात तो माणूस समोरच उड्या मारतोय
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 2 ай бұрын
To palat hota mg tyala ka marel
@yogeshhhh0
@yogeshhhh0 2 ай бұрын
Are gpp re pedgaon la va va karta Ani ithe vav thevta
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 2 ай бұрын
Bakasur jast palat hota mg kashala thap takel
@rohitsalunkhe6285
@rohitsalunkhe6285 2 ай бұрын
हो भाई पन आज शेपुत चावल ही हैं कोणी बाघितल नाय का
@pandurangmungurwdkar156
@pandurangmungurwdkar156 2 ай бұрын
खुप छान गरीबाची गाडी जिंकली घरणिकीचा राजा आणि कॉकटेल आणि खुप भारी वाटलं बकासुर आणि मथुर ला एकत्र पळताना बगून.
@user-gl8gm5vh7w
@user-gl8gm5vh7w 2 ай бұрын
Raja/sunder chya gadila,,semi,,final,laa donhe feryala ksla gyass laglay rajjaa,,,,gadii vadtoyy kslii,,,jalchhh❤❤❤❤❤
@shlokbansode3624
@shlokbansode3624 2 ай бұрын
मथुर आणि बकासुर चा १ नं aahe
@sagarwagh9695
@sagarwagh9695 2 ай бұрын
Raja jorat palala. Jabardast jodi.
@avinashchandramore9958
@avinashchandramore9958 2 ай бұрын
फायनल चांगला घेता आला नाही संघटना झोपली आहेका
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 2 ай бұрын
Bakabhau aani mathur congratulations 🎉🎉
@maheshhumane6661
@maheshhumane6661 2 ай бұрын
कॉकटेल आणि राजा ची गाडी ची सुट्टी पहा कुठून झाले.....आयोजकांनी हे ड्रोन मधे पाहायला हवे होते....संघटनेला आवाहन आहे
@rajendrapatil9838
@rajendrapatil9838 2 ай бұрын
हार जित होत राहते काँकटेल आणी राजा चांगले पळाले
@gajananpawar2658
@gajananpawar2658 2 ай бұрын
चांगले चांगले बैल सेमी मध्ये पब्लिक मुळे निकालावर बाद दिली नाहीतर वेगळाच इतिहास बघायला मिळाला असता
@KachruMalpote-me7og
@KachruMalpote-me7og 2 ай бұрын
Raja Ani sunder chi gadi suttila pud hoti💯💯💯💯
@Spygaming78663
@Spygaming78663 2 ай бұрын
Bar ajun kay? Ajun kay karan Asel te pan sang majja yete tumhala radtani bghun 😂😂
@santoshssssss0222
@santoshssssss0222 2 ай бұрын
विठ्ठलं नाना नाय तर अच्युत ड्रायव्हर पाहिजे होते मथुर बकासुर च्या गाडीला आजून खूप स्पीड लागलं असते अन निकाल वेगळा दिसला असता....❤️🚩 पण असो जे मिळालं त्यात आम्ही समाधानी आहोत 1001 & 6300 ❤️❤️
@RonKiller-ys2tm
@RonKiller-ys2tm 2 ай бұрын
Public bagh kiti aahe bakasur aani mathur cha samor
@4thgenerationfarm
@4thgenerationfarm 2 ай бұрын
Mhnun sarja gatalach ghari jatoy ka
@user-dt9sx4oz2w
@user-dt9sx4oz2w 2 ай бұрын
Bablu driver cha naad nako karu.aso 2 number aala.
@surajpatil1843
@surajpatil1843 2 ай бұрын
@@RonKiller-ys2tmtumcha tr public king ahe na aj ky zala m
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 2 ай бұрын
Bablu chacha yogy aahet
@varadpatil4570
@varadpatil4570 2 ай бұрын
Raja n coktel ek no. Palale, shevti rajane tondavar nikal ghetla, Neet baghitala tar final la hi jodi line khoop pudhe hoti sutti hotana asa ya side ne baghtala batata.. dusra angle nahi dakhvala sutticha .. tyamule hi kadachit mathur bakasur la ek Don pavlane harla.. tase saglych gadi thodya far farkane pudhe hotya.. pan ya side ne jast pudhe ahe asa distay
@prasadsutar7841
@prasadsutar7841 2 ай бұрын
खाली सुटी ला राजा ची गाडी फुडें होती खरा मानकरी आहे मथुर आणि बकासुर ❤
@shamraonagale8573
@shamraonagale8573 22 күн бұрын
❤❤❤bakasur
@s78773
@s78773 2 ай бұрын
शेवट 100 फूट मद्ये राजाचं खुप स्पीड वाढत त्याच्या एवढं स्पीड सध्या कोणाला नाही
@amitbhalerao9695
@amitbhalerao9695 2 ай бұрын
Bablu ni khup lavkar sheput uchali ajun don thap martoy tr gadi yek no kartey coktel valyani bg nikala parent gadi hanli yo bablu ovar compidishon
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 2 ай бұрын
दिवस भर मैदान चांगल झाल पण फायनल बरोबर नाही पब्लिक बघा कुठे आले आहे मैदान घेवा तर पेडगाव करांनी 💯
@sudhiruike59
@sudhiruike59 2 ай бұрын
Nikalat bakasur var thap dyayla pahije hoti.... Bakasur ne nikal nakki ghetla asta
@Vaibhavdube7
@Vaibhavdube7 2 ай бұрын
घरनिकीनीचा राजा - कॉकटेल अभिनंदन❤️ बादशहा मथुर आणि बकासुरचे पण अभिनंदन (नवम हिंदकेसरी किंग बकासुर प्रेमी संभाजीनगरकर)
@manishkolge3223
@manishkolge3223 2 ай бұрын
बकासुर आणि मथुरेवर अन्याय झालेला आहे. आता ज्या गाडीला एक नंबर दिला आहे ती गाडी. गाड्या सोडायच्या आधीच पुढे आलेली होती.
@vinodakhand8584
@vinodakhand8584 2 ай бұрын
बकासुर आणि मथुर ला हार्दिक हार्दिक शुभेच्छाू
@nileshgawali9793
@nileshgawali9793 2 ай бұрын
पब्लिक मुळे बकासुर निकालाला दबकला
@shubhamsuryawanshi2126
@shubhamsuryawanshi2126 2 ай бұрын
मथुर आणि बकासुर कमी पडले नाहीत तर गरिबांचा राजा आज तुफान वेगाने पळाला ❤
@electrical-3444
@electrical-3444 2 ай бұрын
कॉकटेल ची गाडी रेशेच्या पढे होथि बकासुर चा विजय अहे
@nandkishorgade6436
@nandkishorgade6436 2 ай бұрын
❤ Donhi bail 1 khandi ahet tari payavar nikal ahet mhanje Naad khula ladhat zali
@rameshkarade563
@rameshkarade563 2 ай бұрын
बबलू चाचा गाफील राहीला शेवटच्या शनाला हात चलाख केली पाहिजे होते शेपटी वर केली नाही पाहिजे कमी पळतात
@rushighaste7974
@rushighaste7974 2 ай бұрын
सगळ्यात बाद मैदान संयोजक म्हणवे लागेल कारण सुरुवातीला बघा कॉकटेल आणि राजा ची गाडी किती पुढे उभे आहे ते, आणि शेवटी तेवढ्याच फरकाने गाडी विजयी झाली ....🙏🙏🙏🙏
@pranaymhaskar_1213
@pranaymhaskar_1213 2 ай бұрын
शेप चावली नी लास्ट ला खरा खेळ खेला💯👑💪🏻
@akshaymahadik7674
@akshaymahadik7674 2 ай бұрын
Sutti la coacktail chi gadi saglyat pudhe ahee
@King_Bakya
@King_Bakya 2 ай бұрын
मथुर बकासुर गुलालात राहिले यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही भावांनो मंग ते 1नं असो वा 2नं आणि राजा व कॉकटेल सुद्धा खुप स्पीड चे बैल आहेत अभिनंदन त्यांचे पण
@nageshkale4856
@nageshkale4856 2 ай бұрын
Khup shoking result 😢😢😢😢😢.Rahul dada barober bolale donhi bail barober hana😢
@sagarpokale3578
@sagarpokale3578 2 ай бұрын
Raja ha rajach asto 🎉❤
@sachinpatil9176
@sachinpatil9176 2 ай бұрын
Aaj 3 gadya khup chhan hotya,vatal hota lakhan ny tr baksur chi gadi 1 no karel,ani 3 no.raja asel,pn 1 no rajane kela sarvanacha. Vichara karayacha sarv nandi chhan ahet
@electrical-3444
@electrical-3444 2 ай бұрын
विजयी गाडी ही मथुर बकासुर आहे
@prasad_patil_
@prasad_patil_ 2 ай бұрын
perfect zena padlyvar gadi sutli aahe tyasathi suttimaker pan chalakh pahijet ugach bailana nav thevi nka
@mankumeshram7166
@mankumeshram7166 2 ай бұрын
Bablu chacha Hindkesri drive r ah mla avdte khup chan hanto gadi. . Speed pn khup hota aaj gadi la it's okk❤ srvnchi mnachi jodi padli hich apeksha hoti good bakasur+ mathur fully speed ❤🎉🎉🎉🎉
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 2 ай бұрын
कॉकटेल आणि राजाची गाडी खूप पुढून सुटली....तरी जाऊद्या अभिनंदन दोन्ही नंदिंचे 💐
@entvid9901
@entvid9901 2 ай бұрын
Nit bagh, tyala suttimaker chi chalaki mhantat, pan samadhan vatla bakasur ani mathur gulalat rahile
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 2 ай бұрын
@@entvid9901 भाई चलाखी काय असते ते रेषेच्या मागे दाखवली असती ना... निकाल घेतल्याचं समाधान वाटल असतं
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 2 ай бұрын
​@@entvid9901सुट्टी मेकर ची चलाखी रेषेच्या मागून दाखवली असती ना... राजा आणि कॉकटेल नी एक नंबर केल्याचा आनंद वाटला असता आम्हाला पण🤙
@ishwarmandekar5322
@ishwarmandekar5322 2 ай бұрын
Eak nomber sunder raja
@user-de4sj1sv7l
@user-de4sj1sv7l 2 ай бұрын
राज्या हा राज्या असतो❤❤❤❤
@tigerb4939
@tigerb4939 2 ай бұрын
काहीही म्हणा राजा ची गाडी दोन फूट पुढेच होती पण असो सर्वांना शुभेच्छा
@ragav227
@ragav227 7 күн бұрын
Raja raja aahe
@DilipLobhi-i7b
@DilipLobhi-i7b 3 күн бұрын
❤❤❤❤
@RiddheshPatil-yp9rv
@RiddheshPatil-yp9rv 12 күн бұрын
@keshavnaikdhiryekar6199
@keshavnaikdhiryekar6199 2 ай бұрын
Raja❤
@user-yx4lo7iz8m
@user-yx4lo7iz8m 2 ай бұрын
मथुर बकासुर ला मी लाईक करतो 👍👍❤
@milinddhane
@milinddhane 2 ай бұрын
1.29 la pause karun bagh..prekshak bakasur chya samor yeun ubhe rahile ..mag bail bhujnar nahi tar ky hoyil
@Ganesh_12346
@Ganesh_12346 2 ай бұрын
Mi sakalich bolalo hoto aaj bakasur mathur top karnar nahit ... lakhan ani harnya palala asta tr aaj top zala asta ka nahi palavala mahit nahi...raja ani cocktail ch abhinandan 💐💐💐
@tusharnitnaware8748
@tusharnitnaware8748 2 ай бұрын
18 सेकंद मध्ये फायनल pass केला वाघांनी ❤❤
@AkshayB982
@AkshayB982 2 ай бұрын
विठ्ठल ड्रायव्हर , आटील ड्रायव्हर किंवा अचुक ड्रायव्हर पाहिजे होते .
@Saru5740
@Saru5740 2 ай бұрын
विठ्ठल नाना पेडगाव ल होते ना मग का सेमी लां हरले अटील त्या आदी भोर ला होता मग का तेव्हा एक नंबर झाला नाही त्या आदी अचुत होता एकदा तेव्हा का ने झाला एक नंबर कशाला उगीच ड्राईव्हर ल नाव ठेवता
@rasikpatil1808
@rasikpatil1808 2 ай бұрын
Ek number 😂😂😂kadak
@statusgalaxy0072
@statusgalaxy0072 2 ай бұрын
Public mule 2 no zala
सर्व सेमिफायनल पेडगाव हिंदकेसरी मैदान ✨✨✨
12:17
नाद बैलगाडा शर्यत
Рет қаралды 112 М.
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 21 МЛН
123 GO! Houseによる偽の舌ドッキリ 😂👅
00:20
123 GO! HOUSE Japanese
Рет қаралды 6 МЛН
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 92 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 21 МЛН