फडणवीसांची एन्ट्री होताच अजितदादा उठले,एकत्र बसले! काय घडलं? अभिमन्यू पवारांच्या मुलाचा विवाहसोहळा

  Рет қаралды 1,125,910

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 166
@बाळासाहेबलोखंडे-ब8फ
@बाळासाहेबलोखंडे-ब8फ Жыл бұрын
आमदार अभिमन्यू पवार साहेब तुम्हाला खूप खूप मोठ्या शुभेच्छा कारण तुमच्या मुलाच्या लग्नात बरोबर गोरगरिबांचे 25 मुलांचे शाही थाटात लग्न केले त्यामुळे तुमचं खूप खूप स्वागत खूप खूप अभिनंदन बाळासाहेब लोखंडे शहा तालुका सिन्नर
@annakhade828
@annakhade828 Жыл бұрын
आमचे आमदार शेतकरी यांना माल काढण्यासाठी रस्ते नही समरुद्धी महामार्ग ला कंपाऊन्ड केल तर खुन झाला कोणताही पुढारी मिडीया पुढे आली नही कारण शेतकरी हा फक्त पोशिंदा व अन्न दाता आहे हेच ऐकतो बाकी चे पायाला माती लागुन देत नही धन्यवाद मिडीया आपला तीसरा डोळा लकरच सपुष्टात येईल आपण जे हे दाखवल तस शेतकरी व्याथा दाखवा फक्त मालाचे भाव वाढले ग्रहीचे बजेट कोलमडले हे दाखवु नका
@vinodbhujbal9927
@vinodbhujbal9927 Жыл бұрын
हेच असेच विवाह सगळ्या आमदार खासदार यांनी आपल्या मुला मुलींच्या लग्नात जर असेच सामुदायिक सोहळे केले तर नक्कीच जनतेचे आशीर्वाद मिळतील
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
नौटंकी असते.
@user-cp8pn4pr6t
@user-cp8pn4pr6t Жыл бұрын
​@@सुर्यरावसुर्यराव 😂tuzya porasobat 25 ajun lokanche lagna lavun dakhav mag
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
@@user-cp8pn4pr6t तु लय मागास आहे
@gajananakhare9117
@gajananakhare9117 Жыл бұрын
​@@सुर्यरावसुर्यराव❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shrikantlamkane1088
@shrikantlamkane1088 Жыл бұрын
​@@सुर्यरावसुर्यरावlp
@गजाननमुंडे
@गजाननमुंडे Жыл бұрын
अभिमन्यू साहेब आपल्या सोहळ्याला मनापासून धन्यवाद
@SBodke
@SBodke Жыл бұрын
समाजात आदर्श घालून देणारा कार्यक्रम ही खरी श्रीमंती खुप नेते येतील जातील परंतू तुमच्या सारखे कोणीच नाही (समाज सुधारक नेता ).
@udaymodak4310
@udaymodak4310 Жыл бұрын
नमस्कार वि. वि पवार साहेबानि आपल्या चिरंजीवांच्या विवाहाबरोबर इतर काही वधूवरांचा विवाह सोहळा पार पाडला एक नविन पायंडा घालुन दिलाय सबब त्यांचे अभिनंदन तथा धन्यवाद बरे असो आपलाहितचिंतक
@pravinpatil4661
@pravinpatil4661 Жыл бұрын
श्री अभिमन्यु पवार यानी खरी कसोटी पार केली, समाजचे ऋण खारया अर्थाने पूर्ण केले, या साठी सुसंगती कामास आली, शुभ कामना
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम Жыл бұрын
छान ऊपक्रम आभिनंदन
@madhukartambare5471
@madhukartambare5471 Жыл бұрын
द ग्रेट अत्यंत सामाजिक कार्य मुलाच्या लग्नात सामुदायिक विवाह सोहळा
@ParvatiMirkute
@ParvatiMirkute Жыл бұрын
असा जनतेने तुम्हाला निवडून दिले तर तुम्ही जर असे कार्य केले तर खूप खूप आशीर्वाद
@mhadeogavhane9439
@mhadeogavhane9439 Жыл бұрын
अभिनंदन हो अभिमन्यू पवार जी! असेच सामुदायिक विवाह सोहळे सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांच्या विवाह निमित्त आयोजित केले तर सामान्य माणसाला आधार मिळेल व तुमची लोकप्रतिनिधी म्हणून जनमानसात विश्वास संपादन होईल
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
विवाह हा मंगलमय सामाजिक कार्यक्रम असतो,पवार मोहिते यांच्या विवाहात २५ जोडप्याचा विवाह पार पडला.अभिमन्यु साहेबांनी हा पायंडा पाडला, आगळी वेगळी संकल्पना फारच छान
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Жыл бұрын
एकदम छान विवाह सोहळा ला माझ्या परीवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
@prashantgaikwad1622
@prashantgaikwad1622 Жыл бұрын
याला म्हणतेत विवाह सोहळा अभिमन्यू पवार साहेब खरंच मानल तुम्हाला सगळ्यांनी तुमचा आदर्श घ्यावा
@VittleGawade-hj9fg
@VittleGawade-hj9fg 4 ай бұрын
देवेंद्र साहेब🎉❤🌿
@javinash
@javinash Жыл бұрын
श्री अभिमन्यू पवार सर नी खूप मोठे काम केले, 👏👏👏👏
@bhimraonagwe2761
@bhimraonagwe2761 Жыл бұрын
खूप छान लग्न समारंभ संपन्न झाला याचा बाकी च् या नेत्यांनी यांचा विचार करावा ही नम्र विनंती धन्यवाद
@arunmali6677
@arunmali6677 Жыл бұрын
Good 👌💐🙋🏆💐
@sachinkul7062
@sachinkul7062 Жыл бұрын
फडणवीस साहेब आपण भाषण तर फार छान केल पण असच सामुदायिक विवाह सोहळा नागपूर मध्ये केला तर बर होईल
@guruprasaddeshpande9637
@guruprasaddeshpande9637 Жыл бұрын
बरोबर आहे
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Жыл бұрын
Very 😍good👍 n, . Nice day 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 for 25...plus . Pavar family, s. Adv. Dr subha mangal... Program is 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆... Golden day 🌞of. Maharashtra All the 👀👍खासदार आमदार हा आ द र् शय भारत देशात घडून अनोत् गरीब कुटुंबना उचलूँ न धरोत् गरिबंचा टैक्स त्यांना या ना तय रूपाने परत करत चला... धन्यवाद अभिमानु पवार. 😍✌🌻🌻🌞🌞🙏🌼👁👁👍👍⭐⭐⭐⭐⭐
@bhausahebkandre4404
@bhausahebkandre4404 Жыл бұрын
सर्वांना एकत्र पाहून छान वाटले.
@pradipabadar2994
@pradipabadar2994 Жыл бұрын
अभिनंदनीय कार्य
@गजाननमुंडे
@गजाननमुंडे Жыл бұрын
अतिशय सुंदर खूपच छान
@subhashwaje7728
@subhashwaje7728 Жыл бұрын
आदरणीय अंबादास दानवे साहेब मोबाईल फोन खिशात ठेवा नाहीतर मोबाईल फोन चोरला एक शब्द वाढेल
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 Жыл бұрын
किती छान कमेंट
@jaywantbiramane0077
@jaywantbiramane0077 Жыл бұрын
एवढा चांगला सोहळा चालू असताना चोरांना एंट्री का दिली😂😂😂
@dilipshinde5209
@dilipshinde5209 Жыл бұрын
पवार साहेबांचा सर्व पुढारी यांनी आदर्श घ्यावा.जणेकरून गरीबांचा आशीर्वाद लाभेल.
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 3 ай бұрын
औसा तालुक्यात कुणाचं एवढं भव्य लग्न झाल? मग या आमदार पुत्राच कस कायं कायं उद्योग धंदा यांचा?
@dineshdeshmukh2232
@dineshdeshmukh2232 Жыл бұрын
खुप छान सुंदर
@santoshatar9856
@santoshatar9856 Жыл бұрын
वडार समाजाचा मि पन आनंदात अभिमन्यु साहेब
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Жыл бұрын
छान अभिमन्यू साहेब
@bharatkhobragade7915
@bharatkhobragade7915 Жыл бұрын
शुभमुहूर्तावर अजित+देवेंद्र यांच्यात काहीतरी नविन शिजेल यात शंका नाही.
@anilshelar8775
@anilshelar8775 Жыл бұрын
सगळे ठग एकत्र बसले आहेत.तेच जर कार्यकर्ते बसले असते तर ह्या नेत्यांनी कारवाई केली असती.😂😂
@jaywantbiramane0077
@jaywantbiramane0077 Жыл бұрын
चोर तर सगळीकडे आहेत पण हे आता दिसताहेत. पण BJP आल्यावर ते दिसताहेत 75 वर्षामध्ये कोना माईचा लाल नाही करू शकला ते बी जे पी ने करून दाखवले
@sanjaychinchkar3833
@sanjaychinchkar3833 Жыл бұрын
Barobar
@jagdeepranbagle721
@jagdeepranbagle721 Жыл бұрын
राजकारण एकीकडे आणि लग्न सोहळा एकीकडे ,,खूप छान,
@dnyaneshwardisale6466
@dnyaneshwardisale6466 Жыл бұрын
Pawar saheb it's a really good great and grand wedding ceremony.
@sujatananaware2310
@sujatananaware2310 Жыл бұрын
खूपच छान
@babanpokale2002
@babanpokale2002 Жыл бұрын
छान विवाहसोहळा.
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Жыл бұрын
प्रत्येक नेते मंडळी ने हे करायला पाहिजे तुम्ही काही उपकार नाही करतं आम्हचा पैसा आहे
@Niharbagul
@Niharbagul Жыл бұрын
Changlya kamana apriciate karaylach hav.... Good work
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Жыл бұрын
याचं हे असचं चांलतय . मध्ये पिसल्यां जातो तो म्हणजें सामांन्य माणुंस कळंल का 😄😄😄
@dilipjoshi233
@dilipjoshi233 Жыл бұрын
या विडिओ चे हेडिंग हे राजकीय हेतूने दिल्यासारखे वाटते. पण येथे तो अर्थ न लावता सभ्यता, मैत्री, व मनमोकळेपणाने वैयक्तिक हितसंबंध कसे असावेत हेच अजितदादांनी दाखवून दिले आहे.
@ravindrakhanavkar3429
@ravindrakhanavkar3429 Жыл бұрын
Congratulations
@sbv938
@sbv938 Жыл бұрын
It's very good idea.well done Ajit Pawar. He seems different from family.
@BG-mi6gq
@BG-mi6gq Жыл бұрын
He is Abhimanyu Pawar not Ajit Pawar... He is BJP MLA from Ausa Latur
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 Жыл бұрын
अजित दादांनी फार सुंदर शुभेच्छा दिल्या धन्यवाद
@Physicswithshivam-o9d
@Physicswithshivam-o9d Жыл бұрын
मला असे वाटते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित दादा उपमुख्यमंत्री (दोन्ही काम करणारे व्यक्ती) अशा कॉम्बिनेशन ने महाराष्ट्र राज्याचे भले होऊ शकते
@Hindavichoure
@Hindavichoure Жыл бұрын
खुप सुंदर
@shyamkhaire9204
@shyamkhaire9204 Жыл бұрын
अभिमन्यु सर अभिनंदन
@pankajdeshpande7503
@pankajdeshpande7503 Жыл бұрын
त्या संजय राऊतचे नाव अशा चांगल्या कार्यक्रमात घेणे चूकच आहे
@ashwinikinhikar6061
@ashwinikinhikar6061 Жыл бұрын
Agdi barobar
@meghanaugile5502
@meghanaugile5502 Жыл бұрын
Very Fabulous weddings ceremony🎉🎉🎉🎉🎉🎉
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 Жыл бұрын
Chan sohla
@bag9845
@bag9845 Жыл бұрын
ज्यांचे एक वेळ वडापाव खायचे वांदे होते ते आता जेवणावळी उठवित आहेत व त्या जेवणावळीत सर्व पक्षीय राजकीय नेते सामील होतात. यावरुन १० वर्षात प्रगती आणि विकास कुणाचा झाला याचा मुर्ख जनतेने विचार केला पाहिजे.
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh Жыл бұрын
देशाचे थोर भाग्य आहे, सर्व विरोधक आणि सत्ताधारी मैत्रीपूर्ण संबंध जोपासतात ,, आणि देशहित साधण्यासाठी प्रसंगी एकत्र येतात, आता भारत देश विश्वात सर्वोच्च पद प्राप्त करेल यात शंका नाही.
@arunmali6677
@arunmali6677 Жыл бұрын
Best regards ok 💐
@narendraborkar3724
@narendraborkar3724 Жыл бұрын
सामुदायिक विवाह हे खर्च टाळण्यासाठी , साधेपणात करायचे . ह्यात करोडोंचा खर्च झालाच
@pravinchandanshive9847
@pravinchandanshive9847 Жыл бұрын
ह्या उपट्या ने प्रोग्राम का दाखवता आहात 😡😡... अरे एक गरीब शेतकरी मुलीचे लग्न करू शकत नाही त्यांना हेल्प करा 😡😡
@vaidehib9461
@vaidehib9461 Жыл бұрын
Sarv jodpyana anek shebheccha🎉🎉🎉
@maheshkokne8270
@maheshkokne8270 Жыл бұрын
उद्धव ठाकरे कुठे आहेत काय लोकांच्यात मिसळून राहला आवडत नाही
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
भजे तळतोय आत,
@dattachavan6878
@dattachavan6878 Жыл бұрын
घरकोंबडं 🏠
@supriyasuryawanshi7998
@supriyasuryawanshi7998 Жыл бұрын
Latur🎉🎉❤❤
@bharatmokashi2573
@bharatmokashi2573 Жыл бұрын
Ausa
@allauddinalvi8436
@allauddinalvi8436 Жыл бұрын
खुपच छान आमदार अभिमन्यू पवार साहेब
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 Жыл бұрын
राजकारणात सामाजीक धारमीक कार्यात एकत्र येणे म्हन्जे चुक नाही राजकारणात काही होऊ शकत हे काय नवीन नाही
@mkalpeshh
@mkalpeshh Жыл бұрын
🐓🐓🐓🐓 nahi ala ka😮
@ramachandraadhav4534
@ramachandraadhav4534 Жыл бұрын
स्वागत अभिनंदन पण अमीत साहेब बघतायत की यांना जमल ते मी का करू शकलो नाही
@user-cp8pn4pr6t
@user-cp8pn4pr6t Жыл бұрын
👌👌👌❤
@dnyaneshwardisale6466
@dnyaneshwardisale6466 Жыл бұрын
Pawar saheb really a good great and grand wedding ceremony.
@balasaheblande1421
@balasaheblande1421 Жыл бұрын
लग्नाला कार्यक्रमाला जाणार यांनी याचा आदर्श या
@जयश्रीराम-श4ष
@जयश्रीराम-श4ष Жыл бұрын
वा! ग्रेट फडणवीस साहेब.
@sagark2044
@sagark2044 Жыл бұрын
निष्कलंक राजकीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस जी,
@shamraoshinde2051
@shamraoshinde2051 Жыл бұрын
कपटी माणूस आहे
@sidhheshwaranarse8882
@sidhheshwaranarse8882 Жыл бұрын
काही दिवसानंतर आम्हास तुमचाही विचार करावाच लागेल
@rafikbagwan505
@rafikbagwan505 Жыл бұрын
माझ्याकडून व परिवाराकडू हार्दिक शुभेच्छा
@SB-yt3ud
@SB-yt3ud Жыл бұрын
तो मटणकरी आणि जितूउद्दिन कुठे आहेत? आता सांगा आम्हाला या मंत्रांचा अर्थ, पवारांच्या लग्नातातील.
@balirambandgar9275
@balirambandgar9275 Жыл бұрын
❤❤❤
@satishmahale5083
@satishmahale5083 Жыл бұрын
🙏🙏
@paraggangurde7189
@paraggangurde7189 Жыл бұрын
संजय राऊत याला पर निमंत्रण पत्रिका दिली नाही चांगलं झाला आहे तो कोणत्याही गोष्टीवर राजकारण करत आहे त्यांना मेंटल हॉस्पीटल मध्ये पाठवा त्याचा सर्व खर्च शिंदे गट शिवसेना करेल
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 Жыл бұрын
तुझ भोक पुढ काय माग 😂
@bhaskarmohite3717
@bhaskarmohite3717 Жыл бұрын
V Nice
@dnyaneshwarbante7549
@dnyaneshwarbante7549 Жыл бұрын
🙏🙏🙏
@nitinande4046
@nitinande4046 Жыл бұрын
त्यात काय नवल, सामान्य माणूस सुद्धा ऊठतो आणि एकञ बसतो
@prafulkosare1591
@prafulkosare1591 Жыл бұрын
Congratulations MLA saheb 💐
@mkalpeshh
@mkalpeshh Жыл бұрын
🐓🐓🐓 nahi ala ka😮
@mangalsuryawanshi4488
@mangalsuryawanshi4488 Жыл бұрын
अभिमूजी तूम्ही परत परत निवडून यावे तूमच्या हातून असे चांगले कार्य घडावे
@lingeshwarkumbhar7441
@lingeshwarkumbhar7441 Жыл бұрын
तालुक्याचे भाग्य उजळणार आहे
@lalasahebmaske3281
@lalasahebmaske3281 Жыл бұрын
Great saheb
@meghajadhav7923
@meghajadhav7923 Жыл бұрын
Karge vahi kam jo hoga Nam pe banega kam kam krege aise kam jise abhimanu pawar sahab jise ...Jay bahwani jay shivray
@mangeshkadam8197
@mangeshkadam8197 Жыл бұрын
लग्न करत फिरायला वेळ आहे शेतकऱ्यासाठी काय वेळ नाही तुमाला
@abhijitdravid5708
@abhijitdravid5708 Жыл бұрын
janteche favourite cm devenderji fadnavis
@arjunthube6349
@arjunthube6349 Жыл бұрын
आता लवकरच एकञ काम करावयाचे आहे त्याच्यामुळे एकञ यायला पाहिजे
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Жыл бұрын
भासण बाजी कमी करा दादा.
@ranganthgarud4556
@ranganthgarud4556 Жыл бұрын
लगन कोणाचे पूढारयांचे का सलक
@ankushshinde8870
@ankushshinde8870 Жыл бұрын
एकेकाळी अल्पायुषी शपथविधी आणि कायमची मैत्री ती हीच की ... 🤓🤓🤓
@Ykokare53
@Ykokare53 Жыл бұрын
खरच संजय राऊत आले असते तर शुभेच्छा दिल्या असत्या का मधेच कोर्टाचं काहीतरी म्हणत बसलं असतं
@vinodukarande4457
@vinodukarande4457 Жыл бұрын
म्हणूनच बोलवलं नाय कुत्र्याला
@gundumule-dm2dm
@gundumule-dm2dm Жыл бұрын
Pp8
@ashwinikinhikar6061
@ashwinikinhikar6061 Жыл бұрын
😆😆👍💯
@rajkumartejam199
@rajkumartejam199 Жыл бұрын
शिंदे साहेब ❤❤❤
@udayambre4796
@udayambre4796 Жыл бұрын
यालाच देव मानत असाल तर गुजरातला जायची तयारीच करा
@techdeep9312
@techdeep9312 Жыл бұрын
2019 ला ही जागा शिवसेनेची होती. आज 2024 येत आहे, विकास कामे केली नाहीत की मग विरोधकांना असच एकत्र आणून जागा अबाधित ठेवता येईल म्हणून हा सोहळा संपन्न केलाय. भाजपला इथे nepotism दिसणार नाही हा 😂 शाखेत जाणाऱ्या व्यक्तींची तर प्रचंड गर्दी होती म्हणे 😂😂😂 बसा हलवत 😂😂
@prasannaborkar
@prasannaborkar Жыл бұрын
ये मायावती के परिवार की थोड़े ना शादी है की किसी राजनीतिक नेताओं को बुलावा नही भेजा जाएगा ... यहां सभी नेताओ को एक मंच पर बैठाया जाता है और वहा बहुजन समाज के छोटे से छोटे गरीब लोगों को दावत में बुलाया जाता ... ये फर्क है जो साफ साफ है ।
@ajayhirve5201
@ajayhirve5201 Жыл бұрын
अ रे बाबा सगळे नेते एकच असतात
@HV-ng1ei
@HV-ng1ei Жыл бұрын
देवा द्रजी फडनवीस देवापेक्षा मोठे आहे आता कळल त्यांना देवपुजेत ठेवावे लागेल
@FUN_WORLD_OF_ANIMALS
@FUN_WORLD_OF_ANIMALS Жыл бұрын
🤣🤣🤣
@rajendrapansare4277
@rajendrapansare4277 Жыл бұрын
😜
@ks-fjfj.igigig
@ks-fjfj.igigig Жыл бұрын
दानवे का काळा पडला एवढा 😂😂
@ssssr4650
@ssssr4650 Жыл бұрын
मिटकरी ना बोलवा मंत्र ऐकायला
@vrindabaride6686
@vrindabaride6686 Жыл бұрын
आवडले 😂
@ashwinikinhikar6061
@ashwinikinhikar6061 Жыл бұрын
🤣🤣
@kaustubh3084
@kaustubh3084 Жыл бұрын
Zatakari 😂
@sopankad5125
@sopankad5125 Жыл бұрын
मुतकरि
@shubhamvhanmane1292
@shubhamvhanmane1292 Жыл бұрын
Ajit dada and deventra lead Maharashtra no one in country
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Жыл бұрын
गरम टरबूज खाल्ल्यावर काय होतय हे सगळ्यांनाच माहीत आहेच
@inandout7521
@inandout7521 Жыл бұрын
Sagle Brahman wadi Martha leader ekch jagi
@akashkoli1205
@akashkoli1205 Жыл бұрын
दानवे कान लावून बसला असेल
@bhausahebshinde7660
@bhausahebshinde7660 Жыл бұрын
युट्यूबर चैनलवाल्याला राजशिष्टाचार माहीत नाही वाटतं फडणवीस साहेब आल्यावर सर्वच उठले, केवळ अजितदादा नाही,
@dineshpawar3046
@dineshpawar3046 Жыл бұрын
🎉
@bestnerd5043
@bestnerd5043 Жыл бұрын
Shhan upakram ,ya mahashayani ha ektr vivah sohala karat aahet ha sarvani aadarsh ghyava .v ya madhe sarkarane pan thodifar madat ,sahayya karave .ya sohalya mule khup aannd vatato kisarv aannd vatun dvigunit hoto .kharokhar sarvani srimnticha damdaul ,srimantich pradarshn ,ya peksha ha upkram Shimant ,bhari vatato ,
@Requital_is_Necessary
@Requital_is_Necessary Жыл бұрын
Danve laapun aikat ahe 😂
@madansahane528
@madansahane528 Жыл бұрын
😅
@sachinyadav8970
@sachinyadav8970 Жыл бұрын
Ajit dada Baramati madhil garibanchya pan lagna sohlyala hajeri lawat ja.
@FUN_WORLD_OF_ANIMALS
@FUN_WORLD_OF_ANIMALS Жыл бұрын
Parat palun jaun lagin Karachi aahe ka Kay 😅😅😅...
@shivdasjawalkar66
@shivdasjawalkar66 Жыл бұрын
turbo ja
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН