फडणवीस आमचे देव, रोहित पवार फसले, अधिवेशनात गोंधळ ! Rohit Pawar Vs Ram Kadam Adhiveshan Jarange

  Рет қаралды 576,439

Marathi Mandali

7 ай бұрын

फडणवीस आमचे देव, रोहित पवार फसले, अधिवेशनात गोंधळ ! Rohit Pawar Vs Ram Kadam Adhiveshan Jarange
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathimandali
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
We cover the news on following topics and follow the following news network:
Ajit Pawar Latest News | Uddhav Thackeray Latest News | Eknath Shinde Latest News | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Dhanajay Munde | SHarad Pawar Latest News | Ajit Pawar Live today | Sanjay Raut Live Today | Uddhav Thackeray LIVE today | Eknath SHinde LIVE today | Marathi Latest News | marathi news live | marathi news video | tv9 marathi breaking news | marathi news | live marathi news | marathi news today | marathi batmya | tv9 marathi live | tv9 marathi batmya | marathi batmya live | abp maza marathi live | maharashtra news today | mumbai pune news | marathi news live today | Maharashtra News 24 | ABP Maza News | Saam TV News | Viral News | Zee 24 Taas LIVE | Marathi Mandali Kisse | Marathi Mandali News | Viral Maharashtra | Viral in India | Zee 24 Taas News | महाराष्ट्र न्यूज | Jai Maharashtra News | Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स | राजकीय | Fakt Maharashtra | Prakash Ambedkar News | Kokan News | Narayan Rane Latest | Nitesh Rane Latest | Aditya Thackeray Latest | Raj Thackeray LIVE | Raj Thackeray MNS Latest | Avinash Jadhav | Srikant Shinde
#MarathiMandali #jarangepatil #rohitpawar #marathareservation #devendrafadnavis

Пікірлер: 979
@rameshponkshe5715
@rameshponkshe5715 7 ай бұрын
शरद पवार या गृहस्थाची जर कारकीर्द आणि इतिहास पाहिला तर अशा प्रकारचं राजकारण करणे आणि कोणाला तरी पुढे उभं करून अराजकता माजवणे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे खरं पाहता वय विचारात घेतलं तर आता त्यांनी सगळ्याच गोष्टीतून पायउतार होणे गरजेचे आहे असे माझे मत आहे की जो मी समवयस्क आहे
@suryakantshinde1398
@suryakantshinde1398 2 ай бұрын
Iii⁷😮nnnn😮n😮😮😢😢ñ
@Somnathmaharajsawale
@Somnathmaharajsawale 7 ай бұрын
याला कारण म्हणजे शरद पवार यांचं गलिच्छ व गढुळ राजकारण आहे जो नेता समाज समाजात राजकीय तेड निर्माण करुनच आतापर्यंत आपलं राजकारण सिध्द करिअर केले हे तज्ज्ञ सुज्ञानी लोकांना माहिती आहे कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मानवता धर्म वारकरी महासंघ
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 2 ай бұрын
बरोबर आहे साबळे सरांचे पवार हालावालावी करणारा माणूस आहे
@kiranraut05
@kiranraut05 7 ай бұрын
हा सगळा game sherd पवार येचा आहे,, एंलिक्शन जवळ आलं का असं सुरु होत
@navnathkarad176
@navnathkarad176 7 ай бұрын
जातीयवाद करणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यात कोणी नेता आमदार खासदार कोण असेन तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 6 ай бұрын
आणि ती पण जास्त कडक!!!!
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 6 ай бұрын
जातिवाद करणारा पहिला माणूस महाराष्ट्रातला म्हणजे शरद पवार
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 ай бұрын
​@@balkrishnachaudhari9423जरागे ने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे कामं करतोय हा माणूस जातिवादि आहे हा महाराष्ट्र मध्ये दंगली घडवून आनतो आहे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 ай бұрын
जरागे
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 6 ай бұрын
खरंच सांगू का मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं वाटोळ जर कोणी केला असेल तर एकमेव शरद पवारच गट आहे महाराष्ट्राचा वाटोळं करून आपल्या नातेवाईकाला अब्जाधीश बनवणारा शरद पवारांचं कुटुंबच आहे
@hanumantaware
@hanumantaware 3 ай бұрын
भाऊ.बरोबर.बोललात.तुमी.आभारी❤
@santramkanade9159
@santramkanade9159 3 ай бұрын
😊
@jaykantpatil4747
@jaykantpatil4747 2 ай бұрын
आगदी बरोबर
@killerbot1018
@killerbot1018 Ай бұрын
100% बरोबर
@shyamvibhandik4830
@shyamvibhandik4830 7 ай бұрын
खरा चेहरा महाराष्ट्र बघत आहे तुमचा जाती-जातीत विष नका पसरवू महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही
@absabs4343
@absabs4343 7 ай бұрын
उपोषणाला जरंगेना बसविण्या पेक्ष्या स्वतः शरद पवार किंवा रोहित पवारांनी बसायला पाहिजे होते.सर्व सहानुभूती त्यांनाच मिळाली असती आणि लवकर आरक्षण मिळाले असते.इलेक्शन मध्ये पण फायदा झाला असता.
@charanjadhao1959
@charanjadhao1959 7 ай бұрын
.महाराष्ट्र सर्वाचा आहेत आणी देवेन्द्र फडणवीस साहेब हा सत्य माणुस आहेत पुर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहेत जय महाराष्ट्र जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय गोर 🌷🌷🌷
@ashokpatil6362
@ashokpatil6362 2 ай бұрын
100% true
@vitthalmhase1687
@vitthalmhase1687 3 ай бұрын
आपल्या महाराष्ट्राच खरं वाटुळ शरद पवारांनी केल मराठा आरक्षणावर सुध्दा हेच कारणीभूत आहेत
@kisankumbhar2502
@kisankumbhar2502 7 ай бұрын
काहीही करून सत्ता मिळवायची असच राजकारण चालले आहे जरांगे फक्त नावाला माहीत आहे सर्व गावाला पण त्याच्या सुद्धा तोंडात दादागिरी दिसते सोडू नका काहीही खपवून घेऊ नका
@sanjaypagare5984
@sanjaypagare5984 6 ай бұрын
योगेश सावंतच्या वक्तव्याचा आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांचा निषेध. महाराष्ट्र एका जातीचा नव्हे तर सर्वांचा आहे.
@himmatraoghanwat4953
@himmatraoghanwat4953 7 ай бұрын
खरंच जरांगे भडकावू वक्तव्य करतो त्यामुळे हे सगळं होत आहे
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 7 ай бұрын
योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात यावी.मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पुढारी, अधिकारी असो, कारवाई झालीच पाहीजे.
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 7 ай бұрын
Rohit pawar यांचीही चौकशी झाली पाहिजे.
@sandipanpimple8207
@sandipanpimple8207 7 ай бұрын
जरांगे पाटील पण शरद पवार, रोहित यांचा मोहरा आहे
@shivajibhaleghare1860
@shivajibhaleghare1860 7 ай бұрын
तरूणानी विचार पुर्वक वक्तव्य करणे गरजेचे आहे ह्या मराठी मुलांनी आपल्या घरी आपला बाप आहे याची जाणीव असावी मिशा त्याच्या साठी ठेवाव्यात आजुन किती दिवस ह्याचे चप्पल उचलणार
@prakashsupekar6319
@prakashsupekar6319 7 ай бұрын
चौकशी व्हायला हवी मुळात आरक्षण मिळाले नंतर उपोषण करायची गरज नव्हती पण फडणवीस साहेबांना टारगेट करणे साठी अजुन बरीच आंदोलनने होवु शकतात मराठा आरक्षण हे देवु शकणार नाहीत असे वाटले होते पण त्यांनी हा प्रश्न सोडविला यांचे वर काही ही आरोप करता येत नाही म्हणून हा प्रपंच
@SSJ1998
@SSJ1998 7 ай бұрын
क्षत्रिय मराठे आता मागासवर्गीय झाले . मागासवर्गीय झाल्या बद्दल तमाम मराठ्यांचे त्रिवार अभिनंदन ! 🎉🎉🎉
@SatishTarange-xr7fp
@SatishTarange-xr7fp 3 ай бұрын
या महाराष्ट्रात शरद पवार हे जातीवाद पसरवत आहेत स्वतःच्या राजकारणासाठी या पवारांना महाराष्ट्रातील जनतेनी धडा शिकवला पाहिजे खर .
@ashokmaralikar586
@ashokmaralikar586 3 ай бұрын
शरद पवार संपल्यानंतर च आपला महाराष्ट्र सुधारेल
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 3 ай бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. महाराष्ट्र कोण्या एका जातीधर्माच्या बापाचा नाही.
@विठ्ठलभागवतमासाळ
@विठ्ठलभागवतमासाळ 7 ай бұрын
राम कदम साहेब तुमचाच बरोबर आहे
@prabhakarlagu
@prabhakarlagu 2 ай бұрын
गुन्हेगाराला व त्याला मदत करण्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की भविष्यात या भानगडीत भितीने कोणी जाणार नाही
@vitthalbhosale4083
@vitthalbhosale4083 3 ай бұрын
खरच सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे जेणकरून सत्य बहर येऊ लागले
@prasadkode8004
@prasadkode8004 7 ай бұрын
हे कपटी काका चे कुटुंब महाराष्ट्र ला लागलेली वाळवी आहे, पेस्ट कंट्रोल करणे जरुरी आहे
@WalchandSavkar
@WalchandSavkar 7 ай бұрын
😁🙏👆अगदी बरोबर आहे
@VitthalKokane-lv8jk
@VitthalKokane-lv8jk 2 ай бұрын
शरद पवार महाराष्ट्रचासाठी कलक आहे
@vijaychaudhari4102
@vijaychaudhari4102 7 ай бұрын
महारास्ट्र ची जहांगिरी सर्वांची आहे सर्व धर्माची आहे 🙏💪💪💪💪
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 3 ай бұрын
रोहित पवारांची आमदारकी रद्द झाली पाहिजे
@ashokkshatriya3539
@ashokkshatriya3539 7 ай бұрын
शरद पवार उघड हात. पाय. आणि मुंडक सुध्दा आहे
@GaneshDevade-dg5te
@GaneshDevade-dg5te 3 ай бұрын
एसआयटी चौकशी व्हायलाच हवी...... जय महाराष्ट्र....
@PB-ng7yp
@PB-ng7yp 7 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता अतिशय हुशार आहे कुठल्याही जातीबद्दल असे वक्तव्य योग्य नाही जनता यांना धडा शिकवणार
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 7 ай бұрын
या योगेशला विचारावे कि, याच्या बापाने महाराष्ट्र खरेदी केला होता काय????
@AshokMarkad-up7ku
@AshokMarkad-up7ku 7 ай бұрын
रोहित पवार बाबा तु नवीन आहे. कोन्हाच्या भरश्यावर उडी मारू नको. आजोबाला अजुन तु ओळखले नाही.
@dharmyudhamadhav6894
@dharmyudhamadhav6894 7 ай бұрын
मर्कड की माकड?😂
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 7 ай бұрын
हा महाराष्ट्र जर फक्त मराठ्यांचाच असेल,तर मग मराठा समाज वगळता आपण सर्व अठरा पगड जातीच्या समाज बांधवांनी महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जावं की काय?😢
@mahendrabhoir4178
@mahendrabhoir4178 3 ай бұрын
महाराष्ट्र कुणाच्या एकटाच्या बापाचा नाही हा महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांचे आहे. फक्त कुणी एकटं राज्य करु शकतं नाही. ते दिवस गेले.
@mahendradubal2830
@mahendradubal2830 2 ай бұрын
Raha na pan nagrik bana. Obc chapan Sharad rao ni dile
@bhausahebbansode2855
@bhausahebbansode2855 6 ай бұрын
बरोबर आहे सरकार सरकारचं काम करते आहे करु द्या या मधला खरा खिलाडी कोण आहे ते जनतेला कळू द्या
@jaywantmasurkar6292
@jaywantmasurkar6292 7 ай бұрын
100पेर्सेंट बारामती आहे आणि रोहित ने मान्य केल तो कार्यकर्ता त्यांचा आहे.
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 ай бұрын
करावच लागलं पर्यायच नव्हता !
@Nivrattiमुंडे
@Nivrattiमुंडे 3 ай бұрын
100% जरांगे पाटील शरद पवार च्या ऐकण्यातून काम करत आहेत
@तानाजीसगर
@तानाजीसगर 6 ай бұрын
कायद्याची अंमलबजावणी केली असती तर अशी बेताल आणि जातीवादी वक्तव्य करण्याची हिंमतच झाली नसती ग्रहमंत्री यांच्यावरच अशी भाषा वापरली जात असेल तर सामान्य माणसाचं काय हा प्रश्न आहे
@ganeshhodshil6319
@ganeshhodshil6319 7 ай бұрын
यामधे शरद पवार गट ही आहे हे शेंबड पोराला पण कळतंय
@RavindraDevade-j3j
@RavindraDevade-j3j 7 ай бұрын
Shekhar aahe
@pramodkambli6108
@pramodkambli6108 7 ай бұрын
शरद पवार यांच्या तोंड फुटले घाण वास येतो
@gyanprakashdwivedi8489
@gyanprakashdwivedi8489 7 ай бұрын
अति सुन्दर मोदी योगी दुबारा भी आयेंगे जय श्री राम जय श्री राम
@jaywantshinde3585
@jaywantshinde3585 7 ай бұрын
हो शरदच याला कारण आहे
@mallinathkattimani2822
@mallinathkattimani2822 6 ай бұрын
महाराष्ट्र सर्वांचा आहे
@psycho_gamer_009
@psycho_gamer_009 3 ай бұрын
चौकशी झालीच पाहिजे
@sushamakulkarni2271
@sushamakulkarni2271 7 ай бұрын
रोहीत दादा म्हणायची जरूर काय
@shivanandsindur294
@shivanandsindur294 7 ай бұрын
महाराष्ट्र सर्वाच आहेरे बाबा नुस्त तुमच नाही
@dattatrayarathod6972
@dattatrayarathod6972 7 ай бұрын
आर महाराष्ट्र सर्वांचा आहे भावा
@BhanudasKalhapure
@BhanudasKalhapure 7 ай бұрын
आता मराठा आमदारांना नावे ठेवता 92 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण घालवल मग पवार मराठा नाही काय यापूर्वी मराठा मुख्यमंत्री नव्हते का आणि लोकशाही म्हणजे दुसर्यांना शिव्या देणं अर्वाच्य बोलणं दंगली घडवणं जाळपोळ करणं हे मराठे होऊच शकत नाही
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 7 ай бұрын
दूध का दूध होऊ द्या
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g 2 ай бұрын
मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे तुम्ही आरक्षण मागा परंतु महाविकास आघाडीला मतदान करून आणि जर रंग्या च्या मागे लागू नका जरंगे हा शरद पवारचा माणूस आहे हे आता स्पष्ट होत आहे
@babasahebgaikwad4785
@babasahebgaikwad4785 7 ай бұрын
ही चाल सारी डोलिवाल्याचि आहे हे स्पष्ट झाले आहे
@pramodvaidya4950
@pramodvaidya4950 3 ай бұрын
त्याला ब्राम्हण कोण आहेत याचा अर्थ माहिती नाही,जातीय राजकीय पॅटर्न, राज्यभर कसा राहील व खुर्ची कशी मिळेल,हीच चिंता, लागून राहिली आहे,
@SBclasses710
@SBclasses710 7 ай бұрын
सगळ्या मराठ्याला माहित झाल कोण आंदोलन दबतोबते....
@balajikulkarni8638
@balajikulkarni8638 7 ай бұрын
❤❤❤❤ जय श्री राम मराठा ब्राम्हण वाद कोणी लावू नका. दोन्ही समाज देव देश आणि धर्मासाठी बलीदान करणारा आहे ❤❤
@Re75640
@Re75640 7 ай бұрын
महाराष्ट्राचे रााकााणातील कळीचे नारद कोण हे जनतेने ओळखलेले आहे
@dharmyudhamadhav6894
@dharmyudhamadhav6894 7 ай бұрын
देवेंद्र फडणवीस???
@popatchavan8265
@popatchavan8265 7 ай бұрын
रोहित पवार बोलतात ते तुझे गाढ दुखली का याचा अर्थ तूच बोलतो तो मराठी नाही रोहित पवार बद्दल बोलू नको
@popatchavan8265
@popatchavan8265 7 ай бұрын
तुझं राजकारण बाजूला काढू नको रे
@MukundrajYadav
@MukundrajYadav 7 ай бұрын
​@@dharmyudhamadhav6894😊 0:10
@Khilarekartik51
@Khilarekartik51 7 ай бұрын
टरबुज....
@atulpati1639
@atulpati1639 7 ай бұрын
यामागे शरद पवार राजेश टोपे रोहित पवार यांचा हात असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
@ArjunNavathar-ld5zm
@ArjunNavathar-ld5zm 7 ай бұрын
Karvi kasha baddal
@eknathmane7844
@eknathmane7844 7 ай бұрын
भकता आधी फडणवीसवर कारवाई करा कारण त्याने मराठा आंदोलनावर लाठीचार्ज कराय सांगितले हरामखोर आहे तो
@eknathmane7844
@eknathmane7844 7 ай бұрын
अरे राम्या तूझ्या देवाला घरात नेवून पुजत बस झवण्या.....
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 ай бұрын
जरागे बेवडा वर पन कारवाई झाली पाहिजे
@नागेशहजारेपाटील
@नागेशहजारेपाटील 7 ай бұрын
रोहित पवार व शरद पवार यांची चौकशी करण्यात यावी
@nilkanthbhandari1137
@nilkanthbhandari1137 2 ай бұрын
कमिटी स्थापन करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेच आहे अन्यथा कोणीही ऊठसूट नकोती वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. सध्यातरी हे थांबणे गरजेच आहे.
@ankushdeshmukh5147
@ankushdeshmukh5147 7 ай бұрын
Very good
@balkukadam9318
@balkukadam9318 7 ай бұрын
SIT Enquiry must be impose.
@bhausahebawsarmal6738
@bhausahebawsarmal6738 7 ай бұрын
राम कदम हे काही सभ व्यक्ती आहे ती जनतेला माहिती आहे याची पण चौकशी केली पाहिजे जय महाराष्ट्र
@ashokpaighan9107
@ashokpaighan9107 7 ай бұрын
Yes
@damodharthombre3350
@damodharthombre3350 7 ай бұрын
अरे राम कदम इतका मोठा आवाज आरक्षणा साठी केला असता तर बरं झाले असते रे रामा.
@kailassuryawanshi7166
@kailassuryawanshi7166 7 ай бұрын
अहो डायरेक्ट समजतं मध्ये कशाला तुनतुन
@mahadevpadwale8882
@mahadevpadwale8882 7 ай бұрын
तुम्हाला कोणती मुलगी पसंत आहे .ती मी आणून देतो असे जाहीर वक्तव्य करणारे राम कदम यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दैवत आहेत
@SandipChougule-x3b
@SandipChougule-x3b 7 ай бұрын
देवत 😂😂😂😂
@SandipChougule-x3b
@SandipChougule-x3b 7 ай бұрын
भिकार ...........
@alkakale4449
@alkakale4449 7 ай бұрын
Nashib Devi nahi mahnaley nahi ter swathach Bahsm zaley astey
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 7 ай бұрын
Lakshayt ghya...nivadnuk javal aali aahe...mala bhi jatra la yevu dya ki re ....,ya thata chi vaktvye suru hotat...karan kamavishayi farse kahi sangnya sarkhe naste tevha fatse laksh devu naka.. .
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 7 ай бұрын
जिकड ऊडि मारली तिकडचे नेते... ह्याचे देव...😂😂
@rajendrasanap1979
@rajendrasanap1979 2 ай бұрын
Barobar
@nikhilgangewar8196
@nikhilgangewar8196 7 ай бұрын
राम्या आस वाटत नाही मराठ्यांच्या पोटचा वाटत नाही जय भवानी जय शिवाजी जय मराठा लाख मराठा
@umeshpathak9626
@umeshpathak9626 2 ай бұрын
महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील सर्वच महाराष्ट्रीयन लोकाचा आहे कोणा एकाच्या बापाच्या नाही नालायकानो हे लक्षात ठेवा.
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 7 ай бұрын
योगेश सावंत नी नाही म्हटले . बोलणारा अलग आणि वीडीओ बनावनारा अलग आहे . योगेश पवार ने तो वीडीओ फक्त शेअर केला. वीडीओत बोलणारा आणि वीडीओ बनवणाराला पकडाला पाईजे . ते अलग आहे । जरांगे ची SIT मध्ये खर बाहेर येईल .
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 7 ай бұрын
लपून बसलाय आता माजोरा
@RanjanaMulay
@RanjanaMulay 7 ай бұрын
खोटं बोलू नका
@chandrakantburande187
@chandrakantburande187 2 ай бұрын
हे सर्व काही जेष्ठ पवार साहेब यांचीच चाल आहे उभा महाराष्ट्र कसा पेटवून तापत बसायचं आणि ताईंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ही खेळी आहे.
@goutamtonape3989
@goutamtonape3989 7 ай бұрын
राम कदम मी मराठा आहे असे सांगतात मग मराठा आरक्षणाबाबद एवढे दिवस झोपले होते काय
@ramsys9906
@ramsys9906 7 ай бұрын
hach prashna Sharadrao Pawar na vichara. Te 3 vela CM hote and aghadi uteche sutradhar. Maag swatahach kalel Kadam zople hote ka tumhe zopla hota?
@BaluShete-vb3ke
@BaluShete-vb3ke 7 ай бұрын
फसवनिस ची आरती करत होते
@gyanprakashdwivedi8489
@gyanprakashdwivedi8489 7 ай бұрын
10% राखीव सीट कदम नीच ने दिलाया
@TanajiMahale-d9j
@TanajiMahale-d9j 7 ай бұрын
राम कदम फडणवीस तुमच्यासाठी देव आहे तू कशाचा मराठी
@hrk3212
@hrk3212 7 ай бұрын
Tuza devwakadtondya aahe ka?
@popatgite7227
@popatgite7227 2 ай бұрын
Yes👍
@sunilmundhe5002
@sunilmundhe5002 7 ай бұрын
नीर्लाज पना वाटला राम कदम सतेत आहेत कोणासाठी भांडता शेतकरी विद्यार्थी सामान्य जनते साठी कधी भांडणार आहे काय हा कळस 😂😂
@shankarmane1130
@shankarmane1130 6 ай бұрын
Srd.jraje💯
@sachinfaske6304
@sachinfaske6304 7 ай бұрын
फडणवीस तुमच्यासाठी देव का आहेत
@sidramappamaindargi7797
@sidramappamaindargi7797 7 ай бұрын
नाही
@mahadevaute2906
@mahadevaute2906 7 ай бұрын
फडणवीस साहेबांनी सार वाटोळे केलं आहे, महाराष्ट्राचे
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 7 ай бұрын
Talati bhartiche khoke dile astil
@amolnagargoje8683
@amolnagargoje8683 2 ай бұрын
हो आहे
@marutisawant6907
@marutisawant6907 7 ай бұрын
आतचे कोणतेच नेते आमचे आदर्श नाही
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 7 ай бұрын
हीच एकमेव कमेंट बरोबर आहे. बाकीच्या बद्दल न बोलणे योग्य ठरेल
@prasannahumnabadkar649
@prasannahumnabadkar649 2 ай бұрын
Correct 100%👍
@LaxmanYadav-r5q
@LaxmanYadav-r5q 7 ай бұрын
तूम्ही मराठा आहे तर मराठा आरक्षणावर कधी बोलले का नाही राम कदम साहेब
@dattathryyadav-lw5zp
@dattathryyadav-lw5zp 7 ай бұрын
1 no
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 7 ай бұрын
Ware nakhare
@pawanjaipure138
@pawanjaipure138 7 ай бұрын
Rohit pawar ne sattet asatana sudha ajoba la sangun maratha arashan sathi ladhaych hot arashan magaych hot pn maratyachya poranchi ata disha bhul karaychi kahi garaj nahi
@sunilkhairnar9906
@sunilkhairnar9906 7 ай бұрын
आमचा आदर्श श्री नरेंद्र मोदी आहे,श्री देवेंद्र फडणवीस आहे, मी मराठा समाजाचा आहे, माझ्या आई वडीलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 7 ай бұрын
तुला काय माहित तू मराठा आहेस
@rameshwarjadhav7721
@rameshwarjadhav7721 7 ай бұрын
Kra mag shendivlyanchich chtugiri aple ch gaddaar ahet shevti
@VitthalShinde-vn4ew
@VitthalShinde-vn4ew 7 ай бұрын
आरेतु मराठा नाहीस
@धर्मराजमिरगे
@धर्मराजमिरगे 7 ай бұрын
सत्ता आहे तो पर्यंत. तुम्ही काय अत्याचार करायचा तो करा . दोन महिन्यात तुम्ही सत्तेत येणार नाहीत. याची दक्षता घेऊ
@pankajdeshmukh23
@pankajdeshmukh23 7 ай бұрын
Arrrrr... 😂😂😂😂😂
@medhatambat7258
@medhatambat7258 3 ай бұрын
चालेल शरद पवार सत्तेत येण्यासाठी च तुमची ही नाटके चालू आहेत हे सर्व जनतेला माहित आहे. वसूली सरकार तुम्हाला कशासाठी पाहिजे. म्हणजे तुम्हाला गुंडगिरी करणारे सरकार हवे आहे. कशासाठी. गुंडगिरी करण्या साठी.
@sunilpandhare4370
@sunilpandhare4370 7 ай бұрын
रोहित पवारांना गावबंदी नाही सर्व दोरे बीन बोभाट पार पडला तिथच शंका आली दाल में कुछ काला है
@vithalpote8935
@vithalpote8935 7 ай бұрын
एक पुरी दाल काली है सता गई है इस लिए सब कुछ हो रहा है
@ravindrabhat5317
@ravindrabhat5317 7 ай бұрын
Fadanvis Ji ko dhamki denewale aur unko political Financial suppot karnwalo ko turant arrest karo.
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 7 ай бұрын
SIT गठित झाल्यावर सगळ्यांनी जरांगेच आमचा संबंध नाही असे वक्तव्य केलं. पण रोहित पवार ने सांगितलं की तो ब्राह्मण संपवून टाकू म्हणणारा माझा करकर्ता आहे. अजून पुराव्याची गरज नाही. हे कायद्याला घाबरत नाहीत.
@dharmyudhamadhav6894
@dharmyudhamadhav6894 7 ай бұрын
खरा मर्द मावळा आहे रोहित पवार 🎉
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 7 ай бұрын
यांना आरक्षण फक्त यांना BJP कडूनच घ्यायचे आहे . कॉग्रेस , राष्ट्रवादी यांनी 70 वर्ष राज्य केले पण त्यांच्या कडे माघण्याची यांची औकात नाही व त्यांची पण देण्याची औकात नाही ...
@mahendradubal2830
@mahendradubal2830 2 ай бұрын
ST walA strike che kya atta ka nahi dada hot
@mahendradubal2830
@mahendradubal2830 2 ай бұрын
Dana atta Sadawarte kote gele shodha
@pandurangpawar8702
@pandurangpawar8702 7 ай бұрын
70हजार, कोटी परत करावे साहेब महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सुटेल👉🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌
@ashokmohite1308
@ashokmohite1308 7 ай бұрын
मुली पळ वा म्हणणाऱ्या वर सुद्धा SIT लावा आहे का टरबुजात आनाजी पंतात हिमत एक मराठा लाख मराठा
@vijayaughade440
@vijayaughade440 6 ай бұрын
Ha maharashtra atharapagad jaticha hai. Ithe fakt marathe malak nahit. Tyamule jast maj karu naye. Fakt marathyanchya matavar konte hi sarkar yeu shakat nahi he lakshat theva. Aarakshan pahije asel tar namrate ne ghya jaticha maj dakhau naka.
@prashantchaudhari7760
@prashantchaudhari7760 3 ай бұрын
Ek no​@@vijayaughade440
@anujlanke9247
@anujlanke9247 7 ай бұрын
फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे भाजीपाल्यांची
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 7 ай бұрын
भाषण ऐकवतोय आणि तेच पाठोपाठ रिपीट करतोय! वा रे!
@Khilarekartik51
@Khilarekartik51 7 ай бұрын
भिडे गुरुजी ची sit करा....🎉🎉
@sunilhire7948
@sunilhire7948 7 ай бұрын
टरबुज 😂😂😂आणि देवता
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 7 ай бұрын
Aaila chokayala de,
@rajdeeppatil9766
@rajdeeppatil9766 7 ай бұрын
मराठ्यांचा गु खातो तो😂
@kailasmore4445
@kailasmore4445 7 ай бұрын
भाजप हे पहिलेच भडवीगरी करणारे खासदार आमदार आ
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 7 ай бұрын
कसला मराटा
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 7 ай бұрын
Mahit nahi kakute baher nighala
@NandkishorChandel-b1x
@NandkishorChandel-b1x 2 ай бұрын
100%
@RamaDhumal-z8s
@RamaDhumal-z8s 7 ай бұрын
Only jarange patil
@prashanthatkar8429
@prashanthatkar8429 7 ай бұрын
RSS वाले फारच चांगले कार्यकर्ता आहे का
@BhagwatKothule-g9f
@BhagwatKothule-g9f 7 ай бұрын
Ram kadam tu mahrata nahi
@tukaramghodekar2869
@tukaramghodekar2869 2 ай бұрын
जाती वादी आहेत, समाजामधे फुट पादून राज्य करायचे, हा महाराष्ट्र 12 बलूतेदारांचा आहे, फक्त मराठ्यांचा नाही, ही राजरारणी लोक जाती वादी आहेत, 12 बलूतेदारानों आता तरी विचार करा व याना धड़े शिकवा. जय महाराष्ट्र
@jagannathpawar7431
@jagannathpawar7431 2 ай бұрын
देशातील परिवार वाद संपल्यावरच देश भ्रष्टाचारमुक्त होईल.
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 23 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26