No video

फडणवीस निघाले बापाचे बाप? यांचा काटा काढला त्यांचे आज हाल... Fadnavis Destroyed leaders

  Рет қаралды 831,936

Marathi Mandali

Marathi Mandali

4 ай бұрын

फडणवीस निघाले बापाचे बाप? यांचा काटा काढला त्यांचे आज हाल... Fadnavis Destroyed leaders
एकनाथ खडसेंची घरवापसी फिक्स...; ऑक्टोबर 2020 ला भाजपच्या नेतृत्वावर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करत आहेत. अशी बातमी आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेते संपवले असा आरोप त्यांच्यावर केला जातो मग खडसेंच्या घरवापसीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील, इतर पक्षातील आणि मित्रपक्षातील कोणते नेते फडणवीसांनी संपवले? कसे संपवले ते पाहूया. हा कथित आरोप खरा आहे का हे या व्हिडीओ मधून तुम्हाला कळेल.
कोणते नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपवले? असा आरोप होतो...
एक.. दोन.. नाही तर आमच्या माहितीप्रमाणे तब्बल १७ नेत्यांच राजकीय करिअर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विस्कळीत झालंय किंवा त्याला ब्रेक लागला आहे. ओबीसी नेत्याला दुसरा ओबीसी पर्याय, धनगर नेत्याला दुसरा धनगर नेता पर्याय, मास लीडर ला दुसरा मास लीडर पर्याय, अस फडणवीस करत गेले.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
We cover the news on following topics and follow the following news network:
Ajit Pawar Latest News | Uddhav Thackeray Latest News | Eknath Shinde Latest News | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Dhanajay Munde | SHarad Pawar Latest News | Ajit Pawar Live today | Sanjay Raut Live Today | Uddhav Thackeray LIVE today | Eknath SHinde LIVE today | Marathi Latest News | marathi news live | marathi news video | tv9 marathi breaking news | marathi news | live marathi news | marathi news today | marathi batmya | tv9 marathi live | tv9 marathi batmya | marathi batmya live | abp maza marathi live | maharashtra news today | mumbai pune news | marathi news live today | Maharashtra News 24 | ABP Maza News | Saam TV News | Viral News | Zee 24 Taas LIVE | Marathi Mandali Kisse | Marathi Mandali News | Viral Maharashtra | Viral in India | Zee 24 Taas News | महाराष्ट्र न्यूज | Jai Maharashtra News | Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स | राजकीय | Fakt Maharashtra | Prakash Ambedkar News | Kokan News | Narayan Rane Latest | Nitesh Rane Latest | Aditya Thackeray Latest | Raj Thackeray LIVE | Raj Thackeray MNS Latest | Avinash Jadhav | Srikant Shinde
#MarathiMandali #devendrafadnavis #pankajamundhe #sharadpawar #loksabhaelection2024

Пікірлер: 1 000
@v.mvlogs6947
@v.mvlogs6947 Ай бұрын
इंदुरीकरांचे कीर्तन जर कुणी ऐकलं असेल तर त्यामध्ये इंदुरीकर म्हणाले होते की महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकमेव एकच असा नेता आहे की जो सगळ्यांचा माज जिर्वणारा तो म्हणजे शरद पवार ..... शरद पवारांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा फडवणीस भरपूर प्रयत्न केला पण हा गेम त्याच्यावर उलटला..
@AdityaB-l6h
@AdityaB-l6h 3 күн бұрын
@eknathmore5879
@eknathmore5879 2 ай бұрын
ठाकरे, पवाराना त्रास दिला अस म्हणू शकतो. संपवणे म्हणजे अति होईल. देवेंद्र काय त्याचा पड आजोबा नाना फडणवीस जरी आला तरी स्वप्नातही हे शक्य नाही.
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 10 сағат бұрын
अठरा नेते संपले नाहीत तर फडणवीस यांनाच ऊतरती कळा लागलेली असेल. विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट होईल.
@user-ly5zy1ds3w
@user-ly5zy1ds3w 2 ай бұрын
प्रकाश जावडेकर कुठे आहेत, ते तर चर्चेत सुध्दा नाही.
@DeepakSaste-vr8ei
@DeepakSaste-vr8ei 10 сағат бұрын
अतिशय सुंदर आणि धुर्थ चर्चा चालू आहे अभिनंदन🎉🎊
@vasantpawar7377
@vasantpawar7377 Ай бұрын
आगदि शंभर % बरोबर माहिती दिली आहे कडणवीस महा चालू मानूस आहे माहिती सुंदर दिली धन्यवाद
@anantremje886
@anantremje886 13 күн бұрын
Devendra chawat. Nave nave chawatya. Mahatama. Nave tar.masoba. Hyala masnat. Taka
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 11 күн бұрын
राईट
@haribhaupatil8193
@haribhaupatil8193 2 ай бұрын
सर्वात उत्तम. घटना घडली देवेंद्र साहेब. हे देशी आतंकि देश घातक बाॅम्ब्स इस्लामिक आतंकि पेक्षा लयच डेंजर. 😮😮😮
@rameshgangarampatil3798
@rameshgangarampatil3798 2 ай бұрын
Ani तोही मोठा होणार नाही.
@user-or9mi4st9w
@user-or9mi4st9w 2 ай бұрын
अति महत्वाकांक्षा कपटीपणा अहंकार व्देश लबाडपणा क्रिमिनल माईंड कृरपणा हे सर्व अवगुण फडणविस ला राजकारणातुन संपवणार याला नंतर कुत्रेही विचारनार नाही 🎉🎉
@user-kd9of4ks6r
@user-kd9of4ks6r 4 ай бұрын
कपटाने,सरळसरळ विरोध करुन नाही ईडी सीआयडी चा अति रिक्त वापर यामुळे शकय झाले पण यात संपली भाज पा आणि फडण२०
@kisandhaygude3834
@kisandhaygude3834 3 ай бұрын
Zal, n, pq❤al zk. ❤E n, 😅🏉❤🪁
@rameshgangarampatil3798
@rameshgangarampatil3798 2 ай бұрын
Fadan-nich
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 2 ай бұрын
@@rameshgangarampatil3798 👌👌👌👌👌
@shriramwaghmode1612
@shriramwaghmode1612 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण कलंक आहे महाराष्ट्राचा
@Amrutakvivek2723
@Amrutakvivek2723 3 ай бұрын
इतकी वर्षे राजकारणात असूनही या सर्व नेत्यांना कळले नाही का की आपले राजकारण संपते आहे एक चाणक्य नीती आपल्या भोवती फिरत होती तेव्हा हे काय झोपले होते का हे सगळे स्वतःच्या कर्माने संपले हेच खरं आहे 😊
@sarojdhtr7657
@sarojdhtr7657 Ай бұрын
हो ना! न्याहरी प्रकरणात पाठीशी घातलं ते फडणवीस गोड.वाटले होते कां???
@Official-bg1dt
@Official-bg1dt Ай бұрын
कसली आलीय चाणक्य निती ? अनाजीप़ताची कुटाळखोरी म्हणतात त्याला !
@laxmikantpardeshi5860
@laxmikantpardeshi5860 2 ай бұрын
खरच महाराष्ट्राच राजकारण या नासवले. एक दिवस याचाही अंत होईल.
@dilipbachhav1295
@dilipbachhav1295 4 ай бұрын
आता भुजबळ आणि अजित दादा यांचा नंबर आहे,अशोक चव्हाण हिशोबत नाही,बावळट आहे तो
@MrVivekmane
@MrVivekmane 2 ай бұрын
खुप छान कमेंट
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
फडणवीस वेळ आली म्हंजे दोन पावले मागे जातात, सावज कचाट्यात सापडले की सोडत नाही,आणि 5 वर्षाची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द चांगली राहिली आहे नाईक मुख्यमंत्री नंतर 5 वर्ष कार्यकाळ पार पाडणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस च आणि शिंदेंना मुख्यमंत्री करणारे फडणवीस साहेब च
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
​@@pralhadsonar87शिंदेना मुख्यमंत्री मोदी आणि शहा यांनी केले.
@SandipKhairnar-kj7tl
@SandipKhairnar-kj7tl Ай бұрын
​@@pralhadsonar87पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा मान फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने.
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 3 ай бұрын
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम
@user-vb6gb3be2p
@user-vb6gb3be2p 2 ай бұрын
हे आत्ताचे अनाजी पंत आहेत आणी पंथाचा कार्यक्रम आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील च करणार ऐक मराठा कोठी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashpatil5674
@prakashpatil5674 Ай бұрын
खुप छान निष्पक्ष विश्लेषण केलं आहे. फडणविस किती खालच्या पातळी चे आहेत है स्पष्ट झाले. जनता सोडणार नाही स्वतःच शत्रु वाढवले आता भोगावं लागेल
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
महाराष्ट्रात सर्वाधिक टार्गेट आणि निगेटिव्ह नेते देवेंद्र फडणवीस साहेब लोकांच्या मनामधुन उतरले आहेत
@redgamer7896
@redgamer7896 2 ай бұрын
साहेब म्हणण्याचा लायकीचा नाही .
@alkapatil6164
@alkapatil6164 2 ай бұрын
Mhanunch Fadnvis upmukhyamantri zale to kay sampavnar thyachi tar vel yaychi ahe ajun ha Maharashtra ahe
@Shankarpatre
@Shankarpatre 2 ай бұрын
​@@redgamer7896 यांच्या पिढ्या नरक यातना भोगतील, पेराल ते उगवेल
@savandamahe5277
@savandamahe5277 2 ай бұрын
Tarbujya
@royalhunters1114
@royalhunters1114 2 ай бұрын
पेशवाई आनंदी बाईच्या मूर्खपणाच्या षडयंत्राने संपली & फड 20 यांच्यामुळे.....😮😮😮
@satishbhalerao3555
@satishbhalerao3555 2 ай бұрын
उद्धव ठाकरे व आदरणीय शरद पवार साहेब यांना हे काय संपविणार? उलट २०२४ साली हेच दोघे भरघोस मतांनी विजयी होणार हे निश्चित आहे.
@ShashikantNavale-ms9jo
@ShashikantNavale-ms9jo 2 ай бұрын
😊
@AlkaKolhe-rn2nd
@AlkaKolhe-rn2nd Ай бұрын
4:50
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Ай бұрын
उद्धव ठाकरेत काडीचं सुद्धा कर्तृत्व नाही, हे केव्हाच सिद्ध झालंय. त्याला स्वबळावर लढायला सांगा, चड्डी पिवळी होईल त्याची! बरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, म्हणून हल्ली भाषणबाजी खूप चाललीय त्याची! कारण त्याला पोपटपंचीशिवाय येतच काय? ना पक्षात सुरुवातीपासून कधी काम केलं, ना पक्षाच्या वाढीत काही योगदान पण राजपुत्र म्हणून आयता गादीवर येऊन बसला. पण आयतं मिळालं तरी ते टिकवण्यासाठी अंगात जे कर्तृत्व लागतं, त्याचीच बोंब असल्यामुळे शिवसेना वाढवणं तर सोडाच, ती एकसंध पण ठेवता आली नाही आणि त्याचं खापर तो शिंदे गटावर फोडतोय! काय तर, "माझा पक्ष फोडला, माझा बाप चोरला, चिन्ह चोरलं!😃 मग तू कुठे घासत बसला होतास? स्वतःमध्ये धमक असणारा दुसऱ्याच्या नावाने खडे फोडत नाही, कारण त्याचा त्याच्या मनगटावर विश्वास असतो. पण हे पडलं मेषपात्र!!😂😂😂
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 4 ай бұрын
आती तिथे माती आता आती होऊन गेले इथून पुढे माती होण्यास सुर वात चालू झाली
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 4 ай бұрын
'फाळणी'वीसने मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी स्वतःच्या भाजप बरोबरच इतर पक्षांचीही वाट लावली
@charudattasangare4964
@charudattasangare4964 4 ай бұрын
याला अती तिथे माती बोलायचे समझ आया जयभीम जयशिवराय जयभैरव
@vasudeosawant4281
@vasudeosawant4281 3 ай бұрын
चांगलं विश्लेषण!
@dhananjayingawale6927
@dhananjayingawale6927 4 ай бұрын
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सीट न देवुन संपवला यांची हीच नीती
@MoinulhaqueShaikh
@MoinulhaqueShaikh 2 ай бұрын
आठवले 4जुनं नंतर इंडिया आघाडी कडे जाणार कारण हे चालत्या गाडी मधे बसतात
@raojishingade8159
@raojishingade8159 2 ай бұрын
😊​@@MoinulhaqueShaikh
@user-pp1zk3ty6c
@user-pp1zk3ty6c 3 ай бұрын
S,b, bibave sangamner 2024 मद्ये फडणवीस यांचा अंत होणार आहे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 4 ай бұрын
शिवसेना भाजप युती 2014 मध्ये तोडण्यात खडसे सर्वात अग्रस्थानी होते शिवसेनेशी ज्यांनी पंगा घेतला त्याचं उदाहरण म्हणजे खडसे हाल
@rukmajimugwane2497
@rukmajimugwane2497 2 ай бұрын
खडसेला कोणी सांगितले होते?
@user-uq2fy7oc7e
@user-uq2fy7oc7e 2 ай бұрын
कोणीही सांगो परीणामाची चिंता करायला पाहिजे होती . सोमय्या चा पण गेम झाला . हे दोघे खुप पुढे पुढे करत होते . आता बारी आहे .नेपाळी शेलार ॲम्ब्रोस व आणखी 3 - 4 घोडा मैदान जवळ च आहे कळेल
@user-uq2fy7oc7e
@user-uq2fy7oc7e 2 ай бұрын
आता फडणविसांना पश्चाताप होईल हि सेमी फायनल आहे विधान सभेची फायनल अजून बाकी आहे
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 3 ай бұрын
आपल्या मताशी मी १००ट के सहमत आहे.
@rajeshwarsirsat7931
@rajeshwarsirsat7931 3 ай бұрын
ते स्वतःच्या संपण्याकडे वाटचाल करीत आहे
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 3 ай бұрын
लवकरच ते "स्वतः ही "संपतील, कारण "करावे तसे भरावे,"हा नियम निसर्गाचाच व नियतीचा ही आहे, तो "टाळतो म्हटलं तरी टाळता येणार नाही.
@Panjtani313
@Panjtani313 3 ай бұрын
Yacha virudh mi ubha rahnar aahe
@ulafatfakir1583
@ulafatfakir1583 2 ай бұрын
@narayanbaswat482
@narayanbaswat482 2 ай бұрын
🙏जय महाराष्ट्र,आदरणीय ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, आपण जर खरोखरच स्वाभीमानी असाल तर बाळासाहेब जे शेवटी निर्वाणीच्या संदेशात सांगीतल्या प्रमाणे गद्दारांना परत घेऊ नका, भले शिवसेना मोठा पक्ष नाही झाला तरी शिवरायांचा पक्ष जे वंदनीय बाळासाहेब यांचे स्वप्न व महाराष्ट्राच्याच भूमिपुत्रांना आपलेच लेकरू समजणारे यांच्या विचारांना सुरूंग लावून गद्दारी केलेल्यांना स्थान देऊ नका. 🙏जय महाराष्ट्र,जय शिवाजी, जय भवानी 🙏
@harishdolas5703
@harishdolas5703 2 ай бұрын
फडणवीस नासका राजकारणी आहे आयुष्यात कधी ही चांगला नेता होण्याची शक्यता नाही
@gauravpalav250
@gauravpalav250 4 ай бұрын
फक्त सत्ता जाऊ द्या फडणवीस दहा दिवसांच्या आत राजकारण सोडून देईल
@rameshgangarampatil3798
@rameshgangarampatil3798 2 ай бұрын
राजकारण सोडणार नाही, जेल मध्ये दिसेल, jaisi करणी vaisi भरणी.
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 2 ай бұрын
राजकारण अतिशय वाईट सवय आहे म्हणून ते सोडणार नाहीत कारण ते सर्वात वाईट व्यसन आहे आणि ते त्यांना लागलेला आहे म्हणून स्वताच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरलेला कलंकित माणूस आहे
@ajitmangarulkar8991
@ajitmangarulkar8991 2 ай бұрын
Might be congress madhye pan disel
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Ай бұрын
भ्रष्टाचारी आहेत काय
@vibhavmankar5475
@vibhavmankar5475 2 ай бұрын
बरोबर आहें
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 4 ай бұрын
आपल्या मोठ्या साहेबांनी किती संपवले हे कधी सांगा
@kishorkalgutkar87
@kishorkalgutkar87 4 ай бұрын
Agdi barobar
@rameshgangarampatil3798
@rameshgangarampatil3798 2 ай бұрын
मोठ्या साहेबांना ते शोभून दिसते, हा टिनपाट आहे.
@anilpawar1185
@anilpawar1185 4 ай бұрын
पांडुरंग फुंडकर उदयनराजे राधाकृष्ण विखे असे बरेच आहेत
@chandujadhawar5740
@chandujadhawar5740 4 ай бұрын
फडणवीसाने तोडा फोडा हे तंत्र अवलंबवल
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस टिम हि लोकमतमध्ये निवडुन आलेले नेते नव्हते तर मागच्या दाराने प्रवेश केलेले नेते आहेत पण खरे लोकप्रिय लोकनेते मांस लीडर लोकप्रिय पंकजा मुंडे एकनाथ खडसे महादेव जानकर साहेब हे सर्व महाराष्ट्रातील मांस लीडर लोकप्रिय लोकनेते आहेत यांच्या शिवाय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात विजयी होऊ शकतं नाहीत मुंडे साहेब यांच्या माधव पयाटरण शिवाय भाजपला पर्याय नाही
@atulkulkarni6856
@atulkulkarni6856 Ай бұрын
असे कोणी कोणाला संपवू शकत नाही पण तुमची दुकानदारी चालू राहू द्या
@madhavdarade1778
@madhavdarade1778 Ай бұрын
हा व्हीडीओ फारच छान. प्रत्येक मुद्दा सत्य असून खरा ठरला आहे.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 3 ай бұрын
Aataatrbujacha. काटा काढायचा.हे.ठरवा.हीच.वेळ.आहे.याला.हक्लयची.
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 3 ай бұрын
फडणवीस कोणत्याही नेत्याला मोठा होवून देणार नाही.
@manoramaGawali
@manoramaGawali 2 ай бұрын
P😊😊😊😊😊😊😊😊😊
@RiteshGvhane12
@RiteshGvhane12 2 ай бұрын
एक नंबर कमेंट ❤❤
@royalhunters1114
@royalhunters1114 2 ай бұрын
चाणक्य आहेत म्हणे ते....😢😢😂😂
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 2 ай бұрын
जरा फडणवीसची मालमत्ता बघा.
@dineshrchake77
@dineshrchake77 Ай бұрын
​@@sanjayjoshi6982 50 हजार करोड़ रू
@kanishkwanjare4758
@kanishkwanjare4758 3 ай бұрын
You are exactly right madam thanks for your analysis of news.
@shivajipatil80
@shivajipatil80 3 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारण नाशिवीले ,😅या सर्वांनी एकत्रितपणे करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे.
@SunilPatil-np6mn
@SunilPatil-np6mn 4 ай бұрын
Jasi karni vaisi bharni
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 3 ай бұрын
जैसी करणी वैसी भरणी फडणविस संपला
@ramdasvahinde3940
@ramdasvahinde3940 2 ай бұрын
खरच
@shivajigholap4202
@shivajigholap4202 2 ай бұрын
योग्य विश्लेषण
@VijayKasture-bj7or
@VijayKasture-bj7or 4 ай бұрын
भाजप चे सर्व निर्णय केंद्र घेत
@santoshsawadatkar2382
@santoshsawadatkar2382 4 ай бұрын
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांचा राजकिय अंत हमखास आहे.
@varadshitkal2529
@varadshitkal2529 3 ай бұрын
उद्धवसाहेबानं जेवढे पोटतिडिकीने बोलाल तेवढीच दुप्पट सहानुभूती मिळते ठाकरे नावाचं वादळ कधीच संपणार नाही लक्षात असूद्या ठाकरे म्हणजे खरी शिवसेना 🙏 ONLY THAKRE BRAND 🚩 ।। जय महाराष्ट्र ।।
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 ай бұрын
महाराष्ट्राला शिवसेनेची गरज कधीच नव्हती, मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात सेनेचा मोठा हात होता.
@vidyaghodinde7866
@vidyaghodinde7866 2 ай бұрын
Muslim shivsena uddhav chi. Balasahebanchi nhave
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 Ай бұрын
भारताला कधीच भाज पार्टी अथवा राष्ट्रीय समलिंकी संघाची आवश्यकता नव्हती. हिंदूंमध्ये न्यूनगंडाची भावना रुजविण्यात या संघोट्यांचा मोठा हात आहे
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 2 ай бұрын
कोणी कोणाला संपवत नसतो, जो तो त्याच्या कर्मानेच सपतो. खडसे की मुंडे ह्यांचे गैरव्यवहारच त्यानां नडले. .
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 Ай бұрын
हे आत्ताच्या केंद्र सरकारला सुद्धा लागु आहे. कर्म ! !! 🤣🤣🤣
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Ай бұрын
कां? दुसऱ्याच्या मार्गात खोडे घालायचे काम करणारे लोक काहीच जबाबदार नाहीत?
@rambhaudarade4549
@rambhaudarade4549 Ай бұрын
फडणवीस किती स्वच्छ माणूस आहे आपल्या दृष्टीने!जरा सर्व सोसिअल मीडिया वरील फडणवीस यांच्याविषयीच्या कॉमेंट वाचा.
@shantaramdamudarade7081
@shantaramdamudarade7081 Ай бұрын
मनुवादी घ्यांचा पांठीबा फडणविसच ला राहणार मनुवादी हे युरोशिया ची अवलाद आहे पेशवाई संपवा
@eknathmore5879
@eknathmore5879 7 күн бұрын
@@abhedanandnulkar1851 नीच माणूस आहे. खडसे, मुडेना कुणी अडकवल? तावडेना कुणी बाजूला केल? आता याचा नंबर आहे.
@ashokpaithankar6802
@ashokpaithankar6802 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात ताई.वस्तूस्थिती सत्य आहे,
@pramodkulat7288
@pramodkulat7288 4 ай бұрын
परमेश्वर सोडून कुणी कुणाला संपवत नसतो. या जगात तोच आणतो व तोच नेतो. तेव्हा रावणाचा गर्व व वध प्रभू श्रीरामचंद्र यांनीच केला ! जय महाराष्ट्र !!
@shrinivaslahoti2783
@shrinivaslahoti2783 2 ай бұрын
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 3 күн бұрын
तुम्ही काय बोलताय तुम्ही थोडं तरी काय कळतं का प्रत्येक वाक्यात संपवलं संपवलं संपवलं कमाल आहे तुमचं आणि तुमच्या न्यूज चैनल चा धन्यवाद
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हा कपटी मानुस आहे पण एक दिवस याला लोक शिव्या देतील
@rameshgangarampatil3798
@rameshgangarampatil3798 2 ай бұрын
Ajach देऊन राहिले ना
@SubhashTayde-bz4yy
@SubhashTayde-bz4yy 2 ай бұрын
@@rameshgangarampatil3798 लं़व
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 2 ай бұрын
जे सतरा नेते फडणवीसने नाराज केले तेच नेते या फडणवीस ला मातीत घालतील .
@laxmanmore7651
@laxmanmore7651 2 ай бұрын
मोदी शहानी महाराष्ट्रात नेमलेला घाशीराम कोतवाल म्हणजे टरबुज्या.याच्या हातात ईडी सीबीआयचा चाबुक दिलाय त्यांणी.
@rajupawar2043
@rajupawar2043 2 ай бұрын
ताई साहेब...आपल्या राजकीय विचारास मानाचा मुजरा..🙏🙏
@kakasahebwagh7758
@kakasahebwagh7758 2 ай бұрын
एक महिनापुविची बातमी खरी ठरली,याला म्हणतात अंदाज एकदम खरा ठरला
@vilaspatil6442
@vilaspatil6442 4 ай бұрын
नबाब मलिक यांना पण संपवून टाकले
@laxmanbade8528
@laxmanbade8528 4 ай бұрын
मुनगुंटीवार आज काय
@banduwaghmare6931
@banduwaghmare6931 2 ай бұрын
Ye bi bat barobar hai
@amitsagare4003
@amitsagare4003 2 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान अभ्यासपूर्ण माहिती दिली, त्यात तुमचा आवाज, शब्दांचा स्पष्ट उच्चार, आणि विषयाची मांडणी खूप छान आहे. जे विषय समजायला सोपं जातं.
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 4 ай бұрын
चणाडाळ खाल्लेलं पचणार नाही शेवटी ते बाहेर पडणारच 😂
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z 3 ай бұрын
दुसर्यांना संपण्याच्या नादात स्वताला संपवणार आहे.
@BurungleDoctor
@BurungleDoctor 2 ай бұрын
100 %barobar
@sandippadkar5620
@sandippadkar5620 Ай бұрын
Right 👍
@user-dp1yt1rr5s
@user-dp1yt1rr5s 4 ай бұрын
Fadanvia master mind
@user-er2il2yh7t
@user-er2il2yh7t 2 ай бұрын
नेते संपवले पण मतदार जागेवर आहेत म्हणुन यातुन देवेंद्र फडणवीस च संपणार आहे हे नक्की
@PralhadPayghan
@PralhadPayghan 2 ай бұрын
Yes right
@dattukanade5303
@dattukanade5303 2 ай бұрын
बरोबर
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 4 ай бұрын
नते संपत नसतात
@PrabhakarShinde-vo6ic
@PrabhakarShinde-vo6ic 4 ай бұрын
हे सर्व नेते ई डी मुळे आलेले आहे. त्या ऐवजी सगळया नेत्यांची ई डी चौकशी करा भाजपसह यासाठी आंदोलन कलायला पाहीजे होते हि वेळ आली नसती.
@rajupawar2043
@rajupawar2043 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@santoshmunjewar3867
@santoshmunjewar3867 Ай бұрын
Thanks jaybhim bhut achc khbar
@laxmanbade8528
@laxmanbade8528 4 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
@madhavshirale4524
@madhavshirale4524 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण आहे आणि ते अगदी खरं आहे
@popatgite7227
@popatgite7227 4 ай бұрын
Ho Akdam barobar ahe👍👍
@madandhamal428
@madandhamal428 Ай бұрын
Absolutely Right
@thomasjoseph1970
@thomasjoseph1970 4 ай бұрын
EVERY DOG HAS HIS DAY
@thomasjoseph1970
@thomasjoseph1970 2 ай бұрын
DESTROYING OUR MAHARASHTRA
@babumamdge8348
@babumamdge8348 2 ай бұрын
फडणवीसांच्या.बाबतीत जी कहानी आपण वाचली ती आकसा पोटी आहे असे.मला वाटते
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 ай бұрын
Really appreciable well said 🙏
@nileshpatil8891
@nileshpatil8891 2 ай бұрын
U r right 👍 agadi barobr 👌 congratulations 💐 mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🎉🎉
@dadajibhakti4199
@dadajibhakti4199 4 ай бұрын
Every thing is fair in love.war and politics.
@sandiprane8344
@sandiprane8344 3 ай бұрын
याची ही हालत हेच होणार
@JayeshShingda-tf4pb
@JayeshShingda-tf4pb Ай бұрын
आलेली सत्ता मधे विनाकारण भागीदारी अर्थात स्वतःचे दुष्कर्म सर्वांच्या माथी
@suryagawad4761
@suryagawad4761 2 ай бұрын
Khar. Ahe
@sanjaychaudhari3143
@sanjaychaudhari3143 4 ай бұрын
Right news
@ankushraonagane
@ankushraonagane 2 ай бұрын
शरद पवार अजित दादांना कधीही मुख्यमंत्री केलेच नसते. एकतर्फी पत्रकारिता
@jaysingdeshmukh3859
@jaysingdeshmukh3859 2 ай бұрын
Khup Chan Vijaya
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब आपण लवकरात लवकर महाराष्ट्र मुक्त व्हा नाहीतर जनताच आपल्याला महाराष्ट्र मुक्त करणारा आहे. म्हणजे महाराष्ट्राचा छळ कमी होईल व भाजप ला चांगले दिवस येतील हेच नक्की आहे
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
त्याला केंद्रात railway minister बनवा
@azamkhan6407
@azamkhan6407 4 ай бұрын
Modi. Shah ka haath dokya war hai Fadanavis chya
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 2 ай бұрын
ये बहुत खतरनाक बात है,मोदी जी शाह जी ने जिसपे हाथ रखा उनकी नियति देखबलो।
@anjalipadalkar9868
@anjalipadalkar9868 2 ай бұрын
संपूर्ण चुकीच्या तर्कटा वर आधारित बेबूनियाद व बिनडोक द्वेष मूलक विश्लेषण. 100% असहमत
@jenishshah3882
@jenishshah3882 Ай бұрын
Barobar .... फडणवीस शिंदे साहेबानी मनापासून प्रयत्न केले ... पण धनगर समाजाचे नेते धनगरांची लढायचे सोडून ओबीसी मोर्चात बसले ... म्हणून कोर्टात हरले अस वाटतय ...
@shekharsurase184
@shekharsurase184 Ай бұрын
बरोबर
@aniluppar1155
@aniluppar1155 Ай бұрын
थर्ड क्लास विश्लेषण...
@rupendrasonewane3217
@rupendrasonewane3217 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@navnathgaikwad9389
@navnathgaikwad9389 4 ай бұрын
Kahi sampavale nahit tumhi midea jara pramanik kam kara talave chataych band kara RSS & BJP ch
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 4 ай бұрын
Fhdanwis aatache shakuni mama ashet
@shivanathborude6391
@shivanathborude6391 Ай бұрын
लोकसभा निकाल महाराष्ट्र यात दिसुन आलं सर्वकाही.....
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 2 ай бұрын
या माणसाला सगळ्यांनी मिळून मिसळून संपवायला पाहिजे अशी सामान्य माणसाला मनोमन वाटत आहे
@ramraobele2981
@ramraobele2981 3 ай бұрын
Nice analysis
@ravindrapatil5438
@ravindrapatil5438 4 ай бұрын
अकेला देवेंद्र फडणवीस सबकुच कर सकता हैं सुसू ताई, वांगी लागवड ताई.
@Official-bg1dt
@Official-bg1dt Ай бұрын
मारली की त्याची जनतेने
@dnyaneshwardole4453
@dnyaneshwardole4453 2 ай бұрын
Right
@barsukhadse4369
@barsukhadse4369 Ай бұрын
100℅right
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,8 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
तरुण म्हणतायत की Sharad Pawar आता नकोत!
7:04
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН