फणसाची (गऱ्यांची) भाजी | उकड गरे | कोकणातील उन्हाळा | Kokanatil Unhala | Fansachi Bhaji Recipe |

  Рет қаралды 578,138

Prathamesh Laghate Official

3 жыл бұрын

#prathameshlaghate #recipe #foodvlog #kokan
नमस्कार मंडळी.. काही दिवसांपूर्वी मी माझ्या insta, facebook story मध्ये उकड गऱ्यांचा (फणसाच्या गऱ्यांच्या भाजीचा) फोटो शेअर केला होता.. त्यावेळी मला बऱ्याच जणांनी मेसेज करून त्याची रेसिपी विचारली होती.. सगळ्यांना personally मेसेज वरून रेसिपी सांगणं शक्य नाही.. त्यामुळे Recipe विचारणाऱ्या त्या सगळ्यांसाठी खास हा व्हिडिओ अपलोड करत आहे.. नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Prathamesh Laghate Official हे KZbin channel Subscribe करायला विसरू नका.
#ukadgare #kokan #kokanrecipes #kokanfood
#prathameshlaghate #prathameshlaghateofficial #chefpratham #newvideo #youtube
Follow me on Facebook 👇🏻
Prathamesh-Laghate-112474938839595/
Follow me on Instagram👇🏻
prathamesh_laghate_adhikrut

Пікірлер: 980
@amrutakarandikar831
@amrutakarandikar831 Жыл бұрын
प्रथमेशचं मनापासून कौतुक!!! गाण्यात उच्च दर्जा व प्रगती अभिनंदनीय...त्याच्या डोक्यात सेलिब्रिटी पणाची हवा शिरलेली नाही.... हे बघून अतिशय आनंद वाटला. फणसाची भाजी तर अप्रतीमचं.
@sujatasawant2929
@sujatasawant2929 3 жыл бұрын
व्हिडिओची सांगता करताना काकू किती निरागसपणे तुझ्याकडे पाहत आहेत. So innocent gesture. 😍😍
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 3 жыл бұрын
खरंच!
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 3 жыл бұрын
थँक्यू प्रथमेश, माझ्या काॅम्प्लीमेंटला रीप्लाय केलं म्हणून थॅन्क्यु
@chandabayas1910
@chandabayas1910 3 жыл бұрын
@@surekhakhandekar8694 zzzz
@sunandadangat9954
@sunandadangat9954 3 жыл бұрын
@@surekhakhandekar8694 y
@TEJASPATKAR999
@TEJASPATKAR999 3 жыл бұрын
ह्या व्हिडिओ मधून फणसाच्या भाजी सोबत फणसाच्या गोड गऱ्यांसांरखी एकत्रित माणसं बघून खूप छान वाटलं..एकत्र कुटुंब पद्धती आज काल कमीच बघायला मिळते..खूप छान वाटल व्हिडिओ पाहून.
@anaghashirke6587
@anaghashirke6587 3 жыл бұрын
Mastach distey bhaji, karun baghen nakki👍
@TEJASPATKAR999
@TEJASPATKAR999 3 жыл бұрын
@@anaghashirke6587 👍
@supriyanaik5911
@supriyanaik5911 3 жыл бұрын
@@TEJASPATKAR999 '
@TEJASPATKAR999
@TEJASPATKAR999 3 жыл бұрын
@@supriyanaik5911 👍
@TEJASPATKAR999
@TEJASPATKAR999 3 жыл бұрын
👍
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 3 жыл бұрын
चुलीवरची रेसिपी व फणस झाडावरुन उतरवणे,घरातल्या सगळ्यांनी मिळून त्यातुन एकत्र कुटुंबाने निवडणे सगळच निरागस व छान!त्यात काकू शेवटी प्रथमेशकडे ज्या निरागस आनंदाने बघताहेत ते मस्त!सगळच मस्त! असे व्हिडीओ अजुन येऊ दे!
@yojanaworlikar5425
@yojanaworlikar5425 Жыл бұрын
सुंदर रेसिपी मला ही भाजी फारच आवडते पण मुंबई त असे फणस मिळत नाही
@archanaprabhu3139
@archanaprabhu3139 Жыл бұрын
आम्ही शेंगदाण्याचे कुट घालत नाही
@shalanpandit2676
@shalanpandit2676 Жыл бұрын
Chan.
@ushabokil578
@ushabokil578 Жыл бұрын
फणसकाढण्यापासून ते भाजी तयार होईपर्यंतचे प्रत्यक्ष सादरीकरण उत्क्कृष्टमाझ्या डोळ्यासमोर तंतोतंत चित्र उभे राहिले..मी पण कोकणातलीच आहे..@@yojanaworlikar5425
@vasundharakulkarni3086
@vasundharakulkarni3086 12 күн бұрын
K​@@ushabokil578
@vilaskubal6954
@vilaskubal6954 3 жыл бұрын
प्रथमेश , तुझ्या गाण्यात जी सहजता आहे तशीच सहजता या रेसिपी मध्ये तू वावरताना दिसली , खूप वर्षांनंतर एकत्र कुटुंबाने मिळून काढलेले गरे पाहून मन भरून आले , जुन्या आठवणी ताज्या झाल्या , गावची सफर करून आणल्या बद्धल धन्यवाद 👌👌👍👍
@ashalatapandit9657
@ashalatapandit9657 3 жыл бұрын
तुझ्या संगीता प्रमाणे तुझ्या या पैलूंचाही छान उत्कर्ष होऊ दे हाच आशीर्वाद
@santoshkarmarkar5275
@santoshkarmarkar5275 3 жыл бұрын
प्रथमेश बाळा तू खूप खूप मोठा हो. माझा लाडका ऊकडीचा मोदक तू. माझ्या तूला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. बाकी रोहित, मुग्धा,आर्या,कार्तिकी कसे आहेत. भेट होते का रे.मला तुम्हाला भेटावसं वाटत. तुमची अशीच मैत्री अभंग राहो ही देवाला प्रार्थना करते.
@samiksha8840
@samiksha8840 3 жыл бұрын
फणसाचे गरे काढताना गोल वर्तुळ करून बसलेले तुझे एकत्र कुटूंब बघून खूप बरे वाटले . असे कुटूंब मिळणे भाग्य लागते जे तुला मिळाले आहे . छान रेसिपी . तुझ्या काकूना नमस्कार 🙏
@anjalisangoram3093
@anjalisangoram3093 3 жыл бұрын
सगळंच अप्रतिम. नैसर्गिक वातावरण,फणस झाडावरून उतरवणे, तो चिरुन त्यातले गरे आठळ्या काढणे , आणि चुलीवर पारंपरिक पद्धतीने भाजी करणे. सुंदर सादरीकरण
@pareshpai5672
@pareshpai5672 3 жыл бұрын
तू जसं गाणं अगदी तयारीनिशी व पद्धतशीर पणे सादर करतोस तसाच हा खाद्यपदार्थ केलास ह्याबद्दल तुझ अभिनंदन!
@manaswi820
@manaswi820 3 жыл бұрын
प्रथमेश तुझी जशी गाणी छान असतात तशी फणसाची केलेली भाजी अप्रतिम झाली आहे . गावची आठवण आली असेच छान छान वेगवेगळे पदार्थ दाखवत रहा त्यासाठी भरपूर शुभेच्छा 💐
@prachithakur4263
@prachithakur4263 Ай бұрын
मी फणसाची भाजी अजून खाल्ली नाही..भाजी खूप छानच झाली असेल पण ती करतानाची प्रोसेस बघून खूप छान वाटले. तुमचा वाडा खूप सुंदर आहे. प्रथमेश तुला खूप खूप प्रेम❤
@vinayachavan6249
@vinayachavan6249 Ай бұрын
Khup chan रेसिपी आणि ती चुलीवरची खूप छान
@bhagyashreelele6272
@bhagyashreelele6272 3 жыл бұрын
प्रथमेश हे तुझं नवं रुप भलतंच आवडलं ..सराईत शेफ सारखं तुझं बोलणं आणि गोष्टी हाताळणं, minute detailing....वाह..क्या बात है.. अप्रतिम food blog..👌👌..God bless you Beta..
@smitamanjarekar7450
@smitamanjarekar7450 3 жыл бұрын
फणसाची भाजी एकदम मस्त फोडणी झकास . एकत्रित कुटुंब पाहून खरंच खूप बरे वाटले.
@shubhangivaze2697
@shubhangivaze2697 2 жыл бұрын
एखूप मोठ्ठं घर,एकत्र कुटुंब आणि हंसत खेळत काम करण्याची पध्दत कौतुकास्पद आहे. प्रत्येकाचं मन लाऊन काम कारणं,गरे सोलणं,वाखाणण्यासारखं आहे.प्रथमेश, काकूंचं लगबगीनं चूल पेटवून,भाजीची पूर्ण तयारी, तुझं खांद्यावरून फणस उचलून लगबगीनं घेउन येणं,कांकूंना मदत करणं खूप छान.भाजीची पाककृती अप्रतिम.तुझ्या घरच्या मंडळींना तुला खूप खूप आनंदमयी.शुभेच्छा.दोन्ही व्हिडिओ पाहतांना कोकण सैल केल्यासारखं वाटलं.मी कधीच कोकण पाहिलं नाही.
@user-ef2un9jm5o
@user-ef2un9jm5o 20 күн бұрын
वाटण नसलेली व घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून केलेली अप्रतिम भाजी. मी करून बघितली खूप मस्त झाली. अशाच कोकणातल्या खास रेसिपीज आम्हाला दाखव.
@shrutikatoraskar3419
@shrutikatoraskar3419 3 жыл бұрын
Looking forward for more such authentic recipe videos
@chandrashekharteredesai4355
@chandrashekharteredesai4355 3 жыл бұрын
आरवली हायवेवरील हॉटेलमध्ये भाकरी व फणसाची भाजी(तेल हींग फोडणीत घालायचंच व वरुनपण घातलं तर वा काय मज्जा येते खायला वा वा वा
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले रे बाबा झाकीर हुसेन साहेब तबल्यावर आणि प्रथमेश गातो आहे हे दृष्य जितके आनंददायी त्याच प्रमाणे द शेफ प्रथमेश पण मजा वाटली .ह्या भाजीत दाण्याचं कूट पण घालतात हे प्रथमच पाहीले Keep it up असाच जमिनीवर घट्ट पाय रोऊन उभा अस खुप आशिर्वाद
@sheelamane1757
@sheelamane1757 2 жыл бұрын
प्रथमेश उकड ग-यांची भाजी अप्रतिम तसेच एकत्र कुटूंब पध्दतीही नावाजण्याजाेगी आहे. आम्हाला वाटले प्रथमेशची गायकी जशी छान तशी स्वयंपाक घरातील लुडबुडही वाखाणण्याजाेगी आहे.
@milindbharde4238
@milindbharde4238 3 жыл бұрын
प्रथमेश गायन कलेत तु प्रवीण आहेसच .आता पाक कलेचे आज चेनेलद्वारे प्रथमच प्रसारण केले.सर्व प्रथम अभिनंदन.नावच सार्थ करतो आहेस.फणसाचे गरे ची भाजी फारच छान करून दाखवली.फणस आणण्यापासुन गरे सोलुन पर्यंत पुर्व तयारी ;परिसराची शुटींग सर्वच सुंदर .अशाच कोकण प्रसिध्द रेसेपी सामावून चेनेल सम्रुद्ध कर.खुप खुप शुभेच्छा .👌👌👌❤💖👍🙏
@umanaik5956
@umanaik5956 2 жыл бұрын
सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन उकडगर्यांची केलेली भाजी. हेच अप्रूप आहे. अप्रतिम सोहळा
@smitamahadadalkar2072
@smitamahadadalkar2072 2 жыл бұрын
प्रथमेश मला माझ्या माहेरी दापोलीत गेल्यासारखं वाटलं रे... या आधी तुला फक्त गाण्यांच्या कार्यक्रमातून बघायचो.. पण आज तुमच्या घरातील माणसं (एकत्रित कुटुंब ) बघून खूप बरं वाटलं.. रेसिपी भन्नाट... एकदम लाजवाब 👌👌👌
@ashokkamble6735
@ashokkamble6735 2 ай бұрын
प्रथमेश,फणसाचे भाजी अप्रतिम आहे.परंतु तुमच्या घरातील एकत्र कुटुंब पध्दत खूप फणसाच्या भाजपपेक्षा बघावयास मिळाली असे एकत्र कुटुंब पध्दत विरळ बघावयास मिळतात .धन्यवाद
@viltambe4398
@viltambe4398 2 жыл бұрын
परंतु या सर्व गोष्टी कोकणातच होऊ शकतात बाकी कुठे नाही...आपले कोकण म्हणजे आपल्याला लाभलेला स्वर्गच जणू....सुन्दर विडिओ प्रथमेश..
@seetahariharan4089
@seetahariharan4089 Жыл бұрын
It is very true.. But I have jackfruit tree in my house in Pune... We make a few varieties of bhaji
@arunadixit9741
@arunadixit9741 Жыл бұрын
@@seetahariharan4089 mast.5
@bharatipatil6184
@bharatipatil6184 2 ай бұрын
@mruduladate2817
@mruduladate2817 3 жыл бұрын
खूपच सुंदर आटोपशीर भाजी वाटण नसलेली तरी चविष्ट. कोकणचे वातावरण बघूनच छान फ्रेश वाटले.
@sunitapalsule1610
@sunitapalsule1610 3 жыл бұрын
ही खरी भाजी. अशीच फणसाचीही भाजी. ह्या भाज्यांना तेल जास्त लागलं तरी वरून परत तेलाची फोडणी भाजीवर चमच्याने घ्यायची मज्जा काही औरच. मस्त तोंडाला पाणी सुटलं. काकू आपल्या लाडक्या लहान पुतण्याला काम करताना किती कौतुकाने बघत आहेत! छानच.
@shreyamns8170
@shreyamns8170 Күн бұрын
प्रथमेश, काकी खुपच छान रेसिपी. धन्यवाद 👌🏻👌🏻👍🏻
@satishlaghate2987
@satishlaghate2987 3 жыл бұрын
उकड गरे ...मस्त, प्रथमेश. स्वयंपाकाची location, फणस उतरवणे आणी शूटिंग पण बेमालूम.... सर्व जणांचे मनापासुन अभिनंदन. आरवलीत आल्यासारखे वाटले.
@manjiripatwardhan1796
@manjiripatwardhan1796 3 жыл бұрын
खूपच छान नक्कीच चविष्ट झाली असणार आणि चुलीवरच्या जेवणाची चव तर निराळीच असते👌👌👌.... पुढच्या रेसिपीज साठी खूप शुभेच्छा👍💐
@swatibapat884
@swatibapat884 3 жыл бұрын
परिसर व कृती साहित्य सर्वच किती स्वच्छ नीटनेटक तू तर सराईत असल्यासाखे करतोस असाच रहा सर्वांचेच तुला खूप वीखूप आशीर्वाद
@vaidehikarulkar1507
@vaidehikarulkar1507 3 жыл бұрын
Mi khurasani ghalate.danekut nahi
@anjalideshpande8621
@anjalideshpande8621 10 күн бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने समजाऊन सांगीतली आहे कोकणातला पारंपारिक पदार्थ अहाहा
@swapnaja7963
@swapnaja7963 3 жыл бұрын
किती छान माहिती दिली आहे. फणस उतरले, कापले, मग काकूंनी सुंदर भाजी बनवली. आसपास चा परिसर पण किती सुंदर😍💓
@vaishali4051
@vaishali4051 3 жыл бұрын
खूपच छान पारंपरिक पद्धतीने ही authentic recipe दाखवली त्याबद्दल तुझे आणि काकू( लतुताई) चे आभार👌👍
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 3 жыл бұрын
👍 खूपच सुंदर आहे गावाला यावसं वाटलं फणसाची भाजी खाण्यासाठी धन्यवाद 👍
@vibhavarijoshi1081
@vibhavarijoshi1081 3 жыл бұрын
खुप छान वाटलं. तुझी फणस झाडावरून खाली उतरवणे तो धावपळत घरी आणणे आम्ही तो भाग बघितला नाही.पण तुमची एकत्र कुटुंब पद्धती खुप आवडली.तुझी काकू खुप छान प्रकारे भाजी करत होती.आम्हाला एवढा मोठा फणस पाहावयास मिळत देखील नाही.यंदा तर नाहीच मिळाला .पण भाजी नक्की करून बघू. लय भारी वाटलं.👍
@chitraghosalkar3861
@chitraghosalkar3861 3 жыл бұрын
Khupach chan 👌❤
@swatidhavan5242
@swatidhavan5242 3 жыл бұрын
वा मस्तच फणस काढण्यापासून सोलून सगळयाच गोष्टी इतक्या छान प्रकारे दाखवल्या की गावची खुप खुप आठवण आली. 😊👏
@nainapatkar8962
@nainapatkar8962 3 жыл бұрын
It is really surprising 😃 लघाटे ची ही नवीन ओळख अनोखी आहे... भाजीचां पसारा मोठाच आहे. लघटेना अशीही रागदारी गायन पसंत असल्याने भाजी ही रागदारी निवडली....
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 2 ай бұрын
टेस्ट आली ना..bhajji distey pan khup chaan.👌👌😋👍 Mastch..प्रथमेश तुझी फॅमिली पण छान आहे❤
@sachinchavan941
@sachinchavan941 3 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आणि फणसाच्या भाजीची रेसिपी खूप छान प्रथमेश आणि सर्व परिवारला नमस्कार 👌👌👍👍
@ashishlasinkar1558
@ashishlasinkar1558 3 жыл бұрын
खूप छान ..जर एखादे गाणे झाले असते तर अजून मजा आली असती
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 жыл бұрын
बघतानाच काय मज्जा येतेय.👌👌👌👌👌 भारी आवडलं.👌👌👌👌☺️👍
@anitapatil2522
@anitapatil2522 3 жыл бұрын
👍👍 मस्त रेसिपी
@urmilarane2770
@urmilarane2770 3 жыл бұрын
प्रथमेश गाण्यासारखे तुझे पदार्थांचे सांगणे आहे खुपचं छान.तुझे निरागसपण फार आवडले.
@preranakarambelkar1652
@preranakarambelkar1652 3 жыл бұрын
थोडी वेगळी पध्दत आहे . नक्कीच या पद्धतीने करून पाहू.👍👌👌👌
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 2 жыл бұрын
अाहाहा काय सुंदर कोकण दृष्य बघुन आनंद वाटला चुली वरची भाजी बघुन आनंद झाला अप्रतिम धन्यवाद
@bhargavikhare1533
@bhargavikhare1533 2 жыл бұрын
छान छान माहीती छान भाजी कोकणमैवा उकडगरे
@mazelikhan3627
@mazelikhan3627 6 сағат бұрын
आहा मस्त 🙌
@user-vl2cv8jc4z
@user-vl2cv8jc4z Жыл бұрын
खूप खूप छान! सर्वात आवडलं ते।म्हणजे पहिल्यांदाच मी फणसाची भाजी कांदा लसूण न घातलेली बघितली. नाहीतर प्रत्येकाची भाजी ही कांदा लसणीशिवाय होतच नाही
@medhaapte2926
@medhaapte2926 3 жыл бұрын
वा,खूपच छान झालेले दिसतायंत उकड गरे..👌👌
@priyatawde6720
@priyatawde6720 3 жыл бұрын
अप्रतिम त्या फणसात जसे गरे एकत्र असतात तसे तुम्ही सर्व एकत्र दिसून आलात. व्हिडीओ उत्तम, सादरीकरण छानच, ही मजा फक्त आपल्या कोकणातच. All d best prathmesh
@dipalidhure8628
@dipalidhure8628 22 күн бұрын
❤❤khup chan sopy padhat aahe
@SwatiBaraskar-xu5oh
@SwatiBaraskar-xu5oh Күн бұрын
Masst👍👌😊
@rekhaekbote3304
@rekhaekbote3304 Жыл бұрын
सुंदर परिसर, रोज च पिकनिक. इतका मोठा परिवार, परिसर पाहुन मनाला खूप च बरे आणि शांत वाटतय.
@vedikadesai1715
@vedikadesai1715 3 жыл бұрын
Khup Chan 😋👌👌😊
@akankshamshahane3386
@akankshamshahane3386 3 жыл бұрын
खूप मस्त 😍👌👌👌😊
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
गोट्यांची भाजी मस्त लागते
@colourful12300
@colourful12300 3 жыл бұрын
अरे व्वा प्रथमेश सुरेल आवाजात आम्हाला रमवणारा आज चक्क आम्ही तुझ्या गोड परिवारातील सदस्यांना व मस्त मस्त रेसिपी बघुन व रेसिपी करुन खूप खूप प्रसन्न व तृप्त झालो 🥰🥰🥰🥰🥰🤗🤗
@swatighadge7007
@swatighadge7007 2 жыл бұрын
Khup Chan
@vishakhanaik4149
@vishakhanaik4149 3 жыл бұрын
फार छान!!!तुझा हा साधेपणा फार आवडला!!यशस्वी भव!!
@manishadurgale145
@manishadurgale145 3 жыл бұрын
Khup chan बनवली भाजी प्रथमेश👍🙏❤️
@gayatrigarge4633
@gayatrigarge4633 Жыл бұрын
अभिनंदन...प्रथमेश आणि मुग्धा..🎉🎉
@ashalatapandit9657
@ashalatapandit9657 3 жыл бұрын
हे कौटुंबिक सम्मेलनही मनाला आनंदी व प्रसन्न करून गेले धन्यवाद
@narendratalwalkar3979
@narendratalwalkar3979 3 жыл бұрын
माझी सर्वात आवडती भाजी....माझी आई कोकणातील असल्याने ती पण खूप चविष्ट ही भाजी बनविते...तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे आभार
@manishasardesai4087
@manishasardesai4087 3 жыл бұрын
खूप छान फणसाची भाजी .खुप छान रेसिपी पाहिली
@reemasalve4782
@reemasalve4782 2 жыл бұрын
Amazing video. Mastach.
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 3 жыл бұрын
नमस्कार प्रथमेश ! फणसाची गर्यांची भाजी बघून मस्त वाटलं , धन्यवाद
@sanjaykatre4378
@sanjaykatre4378 3 жыл бұрын
बुवा!मस्त!आपल्या गाण्याचा व खाण्याचा स्वाद अप्रतिम!अभिनंदन व आभार सर्वांचे!
@aryangautamuprate3893
@aryangautamuprate3893 3 жыл бұрын
Very nice recipe ❤️😘
@shitalkhadye697
@shitalkhadye697 3 жыл бұрын
Very nice & testy recipe 😋😋👍
@bhaktidamle5771
@bhaktidamle5771 3 жыл бұрын
आहाहा... मस्त... फणस उतरवल्यापासून सगळं दाखवलं ते जाम आवडलं 👌 उकडगरे ❤️ आपल्या कोकणातल्या अजून अशा special recipe बघायला नक्की आवडेल.
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 3 жыл бұрын
भाजी खायला तुमच्याकडेच यायला हवं, खूप छान व्यवस्थित सांगीतलंस, हात लावशील तिथे सोनं करशील, ठाण्यात आलास की नक्की भेट
@manasianjarlekar2444
@manasianjarlekar2444 3 жыл бұрын
Khup mast😋😋
@nitinshintre81
@nitinshintre81 3 жыл бұрын
प्रथमेश, तू दाखवल्या प्रमाणे फणसाची भाजी करून बघीतली.खूपच छान झाली. फणसाच्या भाजीचा नविन प्रकार दाखवल्याबद्दल धन्यवाद!
@harshadere7289
@harshadere7289 3 жыл бұрын
कोकणातील आणखी नवीन रेसिपी असतील ते पण शिकवशील प्रथमेश . फणसाची भाजी चा हा विडीओ बघायला खुप च मजा आली . आणि पुढील विडीओ मधे गाणं पण व्हायला हवं..
@rajanimotke6939
@rajanimotke6939 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी.... फणसाच्या भाजीचा वेगळा प्रकार पाहायला मिळाला.... विदर्भात पण कच्च्या फणसाची भाजी बनवली जाते , पण ती पद्धत जरा वेगळी आहे, ती पण उत्तम असते चवीला... .. या प्रकारे करून बघायला नक्कीच आवडेल.... 👍
@meenalaghate8273
@meenalaghate8273 3 жыл бұрын
व्वा.....अतिशय सविस्तर माहिती....खूपच मज्जा आली बघताना
@swanandthatte
@swanandthatte 3 жыл бұрын
अप्रतिम ❤️
@rajashreedivekar8548
@rajashreedivekar8548 3 жыл бұрын
मस्त प्रथमेश 👍👌 Thanks for sharing a receipe. अजून कोकणातील खास रेसिपीज् पाहायला आवडतील
@rutakocharekar7711
@rutakocharekar7711 3 жыл бұрын
मस्त! नविन उपक्रम छानच जमलाय.अनेक शुभेच्छा
@suhaspingle7937
@suhaspingle7937 3 жыл бұрын
फारच स्वादिष्ट झाली भाजी. 👌👌👌
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 жыл бұрын
Kup chan nice 😋👍👌
@sujatajoshi1568
@sujatajoshi1568 3 жыл бұрын
खूपच छान. तुमचे एकत्र कुटुंब मिळून काम करतांना मस्त वाटलं. हे आता खूपच विरळ आहे. असेच सर्व एकत्र आनंदात राहा. व्हिडिओ अर्थात आवडलाच👍
@AvinashMayekarVlogs
@AvinashMayekarVlogs 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eH-4k2WPdsqrf6M कोकणचे सौंदर्य दाखवणारा व मनाला भुरळ पाडणारा व्हिडिओ एकदा नक्की पहाच तुमचा वेळ फुकट जाणार नाही
@shivaliwarwandkar541
@shivaliwarwandkar541 3 жыл бұрын
मस्त व्हिडीओ....,ही फणसाची भाजी बघून आजीची आठवण आली
@shobhanamarathe2546
@shobhanamarathe2546 3 жыл бұрын
प्रथमेश खूपच तोंडाला पाणी सुटले.खूप वर्षांनी ह्या भाजीचे नाव ऐकले व रेसिपी पाहिली.माझ्या आजोळची आठवण आली.चुलीवरच्या भाजीची चवच न्यारी.उकडांबाची रेसिपी जरूर दाखव.खूप शुभेच्छा.
@deeptimarathe5674
@deeptimarathe5674 3 жыл бұрын
खूपच सोपी आणि मस्त झाली आहे पाहूनच कळतंय.छान दाखवली आहे.नक्की करून बघू.
@KokaniSugran
@KokaniSugran 3 жыл бұрын
खुप छान😋फणसाची भाजी
@mh_14...nkstraveller74
@mh_14...nkstraveller74 3 жыл бұрын
खुपच छान प्रथमेश दादा....खुपच चांगली recipe मी नक्की बनवणार आहे....💕
@chetankelkar1067
@chetankelkar1067 3 жыл бұрын
वा खूप छान प्रथमेश... माझी आई संगमेश्वरातली च आहे.. आमच्या आग्रहास्तव आता उकडगरे करण्याचा तिने निश्चय केलाय.. तिच्या माहेरच्या आठवणी उजळल्या तूझी रेसिपी बघून.. धन्यवाद🙏
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 3 жыл бұрын
Mastach 👌👌👌
@kanchannarvekar5462
@kanchannarvekar5462 3 жыл бұрын
छान रेसिपी
@spskitchen5452
@spskitchen5452 3 жыл бұрын
सगळे कशे टापटिप आणी नीट. मंजीरीकाकुना नमस्कार. प्रथमेश ला पूर्णपणे मान पण काकू हया receipe च्या ब्रेन आहेत.. हया सगळ्या आंनंदात बरॉच गोष्टि बाजुला राहील्यात.. मुख्य म्हणजे जें काका झाडावर झडले आणी फणस काढला त्याना फार धन्यवाद.. आम्हाला फक़्त सुंदर भाजी दिसली.. पण तो फणस काढणे फार कठिण काम आहे...आणी सोलणे पण.. सर्वाना धन्यवाद....
@chhayapandit9353
@chhayapandit9353 3 жыл бұрын
Chhan bhavpurn
@nandinipatil7452
@nandinipatil7452 3 жыл бұрын
Khup sundar
@rohinikokate5242
@rohinikokate5242 3 жыл бұрын
Prathamesh tuzha aavaj khup sundar aahe , mala khup aavadato
@rohinikokate5242
@rohinikokate5242 3 жыл бұрын
Team work mast tayari uttam, bhajii vegali aahe
@rutaj1987
@rutaj1987 3 жыл бұрын
किती छान!! सगळंच अतिशय अप्रतिम 👌🏻
@sheelabapat4653
@sheelabapat4653 3 жыл бұрын
खूप छान पद्धत भाजीची मला खूप आवडली
@satishjoshi2586
@satishjoshi2586 3 жыл бұрын
Khup Chan . बघूनच तोंडाला पाणी सुटलं.😋😋
@shiro1603
@shiro1603 3 жыл бұрын
Aankhi koknatil recipe baghayla aavdtil Prathmesh.... Food Vlogs Chi Series please continue rahu de
@maheshpaithankar533
@maheshpaithankar533 3 жыл бұрын
रेसिपी,सादरीकरण,निसर्ग आणि तुझा परिवार, तसेच तुझा वावर सारे काही झकास तुझ्या गाण्याप्रमाणेच.मनापासून शुभेच्छा.
@TablaVadanMrunalKulkarni
@TablaVadanMrunalKulkarni 3 жыл бұрын
वाह मस्तच 😋😋 👍
@vaijyantiurunkar8377
@vaijyantiurunkar8377 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@maithilibapat7328
@maithilibapat7328 3 жыл бұрын
खूप छान आम्ही पण याच पद्धतीने करतो फक्त दाण्याचं कूट नाही घालत माहेरी गेल्यासारखं वाटलं सुंदर vdo असा1 गाण्याचा कर याच बागेत बसून
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 жыл бұрын
आम्ही पण कोकणातले आहोत पण अश्या पद्धतीने नाही बनवत, खूप वेगळ्या पद्धत आहे.
@snehaldixit9928
@snehaldixit9928 2 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👍
@tanujasule1710
@tanujasule1710 3 жыл бұрын
Mastach.thx bhajichi Recipe share kelis. 👌👌🍫🍫
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 90 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 6 МЛН
Kobelek
4:11
6ELLUCCI - Topic
Рет қаралды 187 М.
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 320 М.
Saǵynamyn
2:13
Қанат Ерлан - Topic
Рет қаралды 2,6 МЛН
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
3:54
BABYMONSTER
Рет қаралды 21 МЛН
Say Mo - LIL BIT & 1 shot 2 (Waysberg Music Remix)
2:43
Waysberg Music🇰🇿
Рет қаралды 142 М.
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 64 МЛН
Serik Ibragimov - Сен келдің (mood video) 2024
3:19
Serik Ibragimov
Рет қаралды 984 М.