Thankyou for inviting me Sarita. 😍 Bahut maza aaya aapke kitchen mei! 🥰🥰 Mere channel par bhi ek tasty marathi recipe aane wali hai! 🤗 Fatafat subscribe karlo Sarita’s Kitchen ko! 🤩
@saritaskitchen2 жыл бұрын
नमस्ते माँ 🙏 आपका दिल से धन्यवाद 🙏 आप यहा आए, इतनी सुन्दर Recipe share की. आपसे बहोत कुछ सीखने को मिला. सच मे खुशी हुई और बहोत मजा आया. Jee Han ek Authentic Maharashtrian Recipe Masala Kitchen me aanewali hai.. To Subscribe to Masala Kitchen to watch the video.. 😊
@shubhadakamtekar5692 жыл бұрын
खुपच सुंदर आहे नारळाची बर्फी.... आणि तुम्ही दोघीही एकत्र पाहून आनंद झाला.... 🥰🥰
@vijayadeokule68012 жыл бұрын
खूपच सुंदर सोप्या पद्धतीने रेसिपी. थॅंक्स दोघांनीही! सरीता तुम्ही क्लासेस घेतां का?
@jyotipalve152 жыл бұрын
Maa ap bahut hi achhi barfi banyee hai👍🏻👍🏻👌🙏
@smitascorner2 жыл бұрын
👌👌🥰🥰😋😋
@anjalipatil694202 жыл бұрын
वाव काय बोलावं या दोघींबद्दल, साक्षात अन्नपूर्णा देवी आहेत ह्या दोघी, खूपच गोड, सुस्वभावी, मनमिळाऊ आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे दोघींचपन
@saritaskitchen2 жыл бұрын
मनापासुन आभार 😊🙏
@manassurve80562 жыл бұрын
अगदीच बरोबर आहे तुमचं म्हणणं खरंच दोघीही खुप गोड आहेत
@santoshipatil53252 жыл бұрын
Mast khup chhan
@krunalpatel30432 жыл бұрын
Khupach swwet aahet doghi
@yogitasubhedar33362 жыл бұрын
दोन आवडत्या सुगरणी एकत्र बघून छान वाटले.रेसिपी मस्त
@VaishaliBagalsKitchen2 жыл бұрын
माझ्या दोघीही favourite youtuber एकाच मंचावर... तुम्हाला दोघींना एकत्र पाहून खरंच गगनात मावेनासा आनंद झाला.... रेसिपी अप्रतिम... तुम्ही दोघीही inspiration आहात माझ्यासाठी 🙏😊
@saritaskitchen2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद :)
@Tanujamore10332 жыл бұрын
Wow..... मी दोघींची पण खूप मोठी फॅन आहे...... 👍खूप मस्त वाटलं दोघीना एकत्र बघून 🥰
@sandjkatta54312 жыл бұрын
मी पण फॅन आहे या दोघींची
@jyotiparakh30802 жыл бұрын
Kiti easy v chhan barfi banavli Maa ni.khupach mast.me pn banvel.
@abhishrutaradhyarajage49022 жыл бұрын
Same here
@shabnambepari20562 жыл бұрын
Mi banwali.. Khup chan zali
@jyotikamble76922 жыл бұрын
मी पण ह्या दोघींची फॅन आहे. दोघीन्हा एकत्र बघून खूप छान वाटले.
@hemavelankar2263 Жыл бұрын
सरिता, आज मी ही बर्फी केली ह्या वर्षीच्या नारळी पौर्णिमे साठी. खूप म्हणजे खूपच सुंदर झाली आहे. घरी सगळ्यांना अतिशय आवडली. खरचं फेल प्रुफ आहे रेसिपी. पटकन झाली आणि परफेक्ट झाली. तुम्हा दोघींचे मनापासून धन्यवाद . तुम्हा
@saritaskitchen Жыл бұрын
अरे व्वा! मस्तच 👍
@HellBoy-ew9ii2 жыл бұрын
आज साखरेत गुळ मिसळावा तशी तुम्हा दोघींची जोडी झाली, तुमच्या जोडीप्रमाने दोन रंगाची सुंदर अशी वडीही झाली😘👌👌
Wow!!! दोनो भी अन्नपूर्णा माता एक साथ!!!! यह तो दुग्धशर्करा योग है। दोनों को बहुत सारा प्यार!
@dattatraymadrasi41832 жыл бұрын
व्वा!खुपचं छान, सरिताजी खाद्यसंस्कृती च्या विद्यापीठ आहे,तर मँडम विद्यापीठाच्याच्या,कुलगुरु आहेत 👍👍👍👍
@neelamdeshmukh29502 жыл бұрын
👍👍 exictly
@saritaskitchen2 жыл бұрын
😊 धन्यवाद :)
@Maiya3695 ай бұрын
kahitrich
@tejaswi37342 жыл бұрын
खूपच छान वाटतंय दोघींना एकत्र बघून . दोघीही खूपच गोड आहेत. रेसीपी बघताना नेहमीच त्यांचं बोलणंही ऐकत रहावंसं वाटतं .
@jayshriwaghere15622 жыл бұрын
वाव किती छान दोघी ही साक्षात अन्नपूर्णा बर्फी एकदम भारी
@kirtighume25302 жыл бұрын
Wow आज खूपच सुंदर कल्पना दिसून आली मला स्वतःला तुम्हा दोघीही जे काम करता ते खूप आवडते.मी तुम्हा दोघांची खूप मोठी फॅन (चाहती) प्रेक्षक आहे..... खूप छान वाटलं तुम्हा दोघांना एकत्र पाहून... एक स्वप्न पुर्ण झाल्यासारखं वाटलं.... अशाच काम करत राहा आणि नवीन नवीन रेसिपी दाखवत राहा...
@rajeshribhabal11382 жыл бұрын
खुप सुंदर रेसिपी 👌🏼👌🏼 आणी तुम्हाला दोघाना एकत्र पाहून खुप छान वाटलं मला तुम्ही दोघीही आवडता आपले विडिओ खुप छान असतात 🙏🏻🙏🏻
@rupalichavan87762 жыл бұрын
नमस्कार, ताई मी तुमच्या दोघींच्या रेसिपी बघते आणि बनवते सुद्धा माझ्या मुलींना खूप आवडतात व त्या आवडीने खातात तुम्ही दोघेही खूप छान पद्धतीने समजावून सांगतात खरंच तुम्ही दोघेही अन्नपूर्णा आहात तुमच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले . तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच असेच आनंदी राहा खुश रहा आनंदी राहा व आम्हाला नवीन नवीन रेसिपी शिकवत जा धन्यवाद. 🙏🙏👌👌💐💐
@bhartipatil48712 жыл бұрын
👌🏻👌🏻 खूप छान वाटले तुम्हाला दोघांना एकत्र पाहून
@kamalkushare42982 жыл бұрын
मी दोघींच्याही रेसीपी बघत असते खुप छान असतात . आज तुम्हाला दोघीनां बरोबर बघुन तर खुपच छान वाटले . अशाच मधुन मधुन दोघी मिळुन रेसीपी दाखवत जा आम्हाला आवडेल . बर्फी एक नंबर . 👌👌👌🌷🌷
@malatinanal25272 жыл бұрын
मि ह्यांचि रेसिपि पहात असते आज तुझ्या ईथे बघुन खुप छान वाटल दोघिना खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🌷🌷👌👌
@saritaskitchen2 жыл бұрын
धन्यवाद :)
@amarnigade10692 жыл бұрын
दोघींना(अन्नपूर्णा) एकत्र पाहून खूपच छान वाटलं... मी मसाला किचन नेहमी पाहतो दोघीही खूप साध्या सोप्या शब्दात एकदम रिअल टीप देऊन रेसिपी बनवता लई भारी वाटत.. आज नारळाची बर्फी,,, बोले तो एकदम झकास 😋🤗😁👌👌
@sunitadhamale58232 жыл бұрын
दोघीही एक्सलन्ट कुक आहात. Both are My favorite😍.. Thanks for easy and yummy recipe..
@Shobha-s3i6 ай бұрын
मी दोघींच्याही रेसिपी बघते मला तुम्हा दोघींनाही एकत्र बघून खूप छान वाटलं😊
@vaishallialhat45522 жыл бұрын
तुम्ही दोघी एकत्र येणे हा दूध शर्करा योग आहे. 👌👌
@vaishalit53992 жыл бұрын
खूपच छान रेसिपी , प्रथम मला दोघी मायलेकीच वाटल्या , नंतर लक्षात आले , दोघींचा सुसंवाद मस्त वाटला🤗
@shivshahipaithanisurekha12102 жыл бұрын
साक्षात दोन दोन अन्नपूर्णा देवीचे दर्शन झाले🥰🥰
@saritaskitchen2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद :)
@sangitathakur4416 Жыл бұрын
❤
@ashwinipawar71242 жыл бұрын
सरिता ताई, तुमच्या सर्व रेसिपिझ् मी नियमित पहाते आणि करतेही. नेहमीच आपण या नीट प्रमाणबद्ध सांगता त्यामुळे छानच होतात. आज ही रेसिपीदेखिल करुन पाहिली फार छान झाली. बर्फी खुप मस्त खुसखुशीत झाली. आम्हांला सर्वांना फार आवडली. अशाच छान रेसिपीझ् अपलोड करत रहा.
@manishagavhane47972 жыл бұрын
अरे वा मी मसाला किचन आणि सरिता किचन ची मोठी फॅन आहे. आणि आज तर महासंगम च म्हणायचा. क्या बात
@saritaskitchen2 жыл бұрын
धन्यवाद :)
@kalpanamupid17512 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सोपी रेसीपी. खूप छान पद्धतीने सांगितले दोघींनी. खूप खूप शुभेच्छा.
@snehal132 жыл бұрын
नारळाची बर्फी माझी आवडती आहे 😍 पण हे किचन कुठं बनवलाय है नक्की दाखव तुझ्या येणाऱ्या vlog मधे Sarita ...... New kichen tour i am interested.... बाकीच्यांना पण बघायचं असेल तर नक्की सांगा
@diptikadam56912 жыл бұрын
तुम्ही दोघीही खूप छान रेसिपी दाखवता.तुम्हाला दोघींना एकत्र बघून खूप छान वाटले. मी तुमच्या रेसीपी try करते नेहमी.
@snehashete2592 жыл бұрын
Yesterday I was thinking about to make coconut brfi.and today i got simple idea to make coconut brfi. Thank you Sarita ma'am.
@anjalikoranne11662 жыл бұрын
Wow nice to see you both of you i am big fan of both of you .
@saritaskitchen2 жыл бұрын
Pleasure.. :)
@seemakale69692 жыл бұрын
आले खोबरे घालून किती वेळलागेल
@sandhyasmejwani96872 жыл бұрын
तुमच्या दोघीच्या रेसिपी मी नियमित बघते व दोघी तर माझ्या कुक मधल्या आवडत्या व्यक्ती आहात आणि खरं सांगते किंवा योगायोग म्हणा मी आज माझ्या घरात ओल्या नारळाची वडया बनविलेल्या आहेत. 👌👌🙏🙏🙏🙏
@anuradhashinde33522 жыл бұрын
आई आणि ताई एकत्र 😍
@saritaskitchen2 жыл бұрын
धन्यवाद :)
@nalinik39272 жыл бұрын
Waw Great.Poonamji Badhiya recipe.
@prasadjadhav32069 ай бұрын
दोघीपण गोड गोड आहेत आणि सुगरणी आहेत ❤खुपच आवडली बर्फी रेसिपी
@sindhushinde77922 жыл бұрын
Wow ! What a pleasant surprise .Nice to see both of the talented ladies together ❤️❤️
@harshadahodavdekar30502 жыл бұрын
खूप छान
@aartithakur6688 Жыл бұрын
Very nice 😊
@darshanadalvi83542 жыл бұрын
साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली नारळाची बर्फी आवडली.धन्यवाद ताई.
वा!खूपच छान सरिता मॕडम! आपल्या दोघींच्याही रेसिपी मी बघते व करतेही.दोघीही एकमेकांशी किती आदराने बोलत आहात. छानच बर्फी बवली आहे.
@kiranjain6892 жыл бұрын
Wow!!!! It's a big surprise for all of us to meet with so sweet MA in all respects. She explained with so ease and systematically including tips .. Thank You So Much.
@hemangipednekar75472 жыл бұрын
खरचं खुप छान वाटला विडियो आईचे विचार छान आहेत (ज्ञान हे आपल्या पुरतच मर्यादित न ठेवता हस्तांतरित करत राहिले पाहिजे ) दोघांनी बनवलेले असे छान छान विडियो बघायला आवडेल
@mmore85942 жыл бұрын
Wahh intro khupach chan👍🏼👍🏼👍🏼
@gravityfalls71612 жыл бұрын
खूप छान ममता आई ला पाहून खूप छान वाटले. मी तुमच्या दोघींच्याही receipes follow करते. Great
@abhijeetapte75532 жыл бұрын
I follow both... You both are fantastic... Loved the collaboration.. Sarita jee.. Hats off!!!!
@sunitashinde2642 жыл бұрын
मला दोघींच्या रेसिपी खूप आवडतात..👌👌 मी त्या करत असते. तुम्हा दोघींना एकत्र बघून खूप छान वाटले.😍🙌👍
@preranawankhede62142 жыл бұрын
Don sugranini naral barfi adhikch god zali wah mast mast mast 👍🎉
@saritaskitchen2 жыл бұрын
धन्यवाद :)
@suhasinikamble79402 жыл бұрын
रेसिपी सुंदरच आहे आणि ती सांगण्याची कलाही छान आहे.
@ruchii86132 жыл бұрын
तुम्हाला दोघानाही नमस्कार नमस्कार दोघींच्याही पाककृती खूपच स्वादिष्ट आणि अप्रतिम 👌👌👌❤️
@saritaskitchen2 жыл бұрын
धन्यवाद :)
@sushmashete73965 ай бұрын
सरिता दोघींना बघून खूप छान वाटलं दोघेही अन्नपूर्णा धन्यवाद सरिता
@shitalbadave74722 жыл бұрын
My most favourite food you tuber...😍
@ujjwalaredkar182 жыл бұрын
खुप छान बर्फी बनवली माँ ने.मी दोघींची पण फँन आहे.छान वाटलं दोघीना एकत्र पाहून.
@shailajaingale40952 жыл бұрын
Poonam ma'am aur Sarita ma'am is a very good combination, congratulations 👏👍
@ashwinibhosale8462 жыл бұрын
I am fan of both
@geeta34152 жыл бұрын
सरिता ताई तू पण त्यांचा सारखीच आहेस तुझ्या कडे जे आहे तुला जे येत तू आमचा सोबत शेअर करतेस thank u so much taii ❤️
@manjulasalian65112 жыл бұрын
Both are very beautiful kind hearted ladies came together and gave us one more nice easy recipe👌🙏🥰🥰
@rekhadandge6052 жыл бұрын
सरिता आणि पूनमजी एकत्र येऊन रेसिपी share केलीत, जणू दुग्धशर्करा योगच! खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
@suhaspingle79372 жыл бұрын
खुप छान वाटलं. 👌👌👌👍
@bharatishingade907 Жыл бұрын
प्रत्यक्ष मायलेकी भेटल्यावर जो आनंद वाटतो तेच फील मला आले आपण दोघी सुगरणी आहात आम्हाला सदा सर्वदा असेच आपले मार्गदर्शन मिळत राहो
@sujatajadhav53012 жыл бұрын
करून बघितली फारच सुंदर झाली होती.
@chocomania22052 жыл бұрын
Nice to see both of you working together. Love both your recipes....excellent!!
@rajashripatil14292 жыл бұрын
खुप छान वाटले दोघींना एकत्र बघून,मी दोघींच्याही रेसिपी पहाते , सोप्या शब्दात खुप छान माहिती देता.खुप खुप धन्यवाद 🙏😊
@shwetasfoodvlog63502 жыл бұрын
Two charming personalities in one frame 😍... Thanks for this treat 👍👍
@pritijoshi94132 жыл бұрын
खुपच खुप सुंदर आहे आणी खुप सोप्या रितीने रेसिपी दाखवली दोघिना धन्यवाद करुन तर नक्किच बघणार आभारी आहे 🙏🙏
@DKCookings2 жыл бұрын
Both of you are masters. I always watch your videos.
@sunandasudewad15942 жыл бұрын
सरिता आपल्या रेसिपी मला खूप आवडतात आणि पुनमजीना पण मी फाॅलो करते. दोघींना एकत्र बघुन आनंद झाला. देव तुम्हा दोघींना सुखी ठेवो...... 😍
@seemajoshi87142 жыл бұрын
Wow मस्त झटपट बर्फी मला खूपआवडली मी नक्कीच करून बघेल
@nitapatil11352 жыл бұрын
खूपच सुंदर सरिता मॅडम ची रेसिपी खूपच छान असतात मी त्यांच्या रेसिपी नेहमी पहात राहते बर्फी अप्रतिम दिसत आहे ताईंनी मराठीत सांगितल्यामुळे छान वाटले
@pratikshadholakia55332 жыл бұрын
Omg! 😃😍What a pleasant surprise!👌👏👏 Wonderful to see both Saritaji and Poonamji together😍 Yummy coconut barfi 👌😊🌷
@kavitagavad15082 жыл бұрын
आता मी नारळी पौर्णिमेला करून बघेन,खुप छान वाटली,
@vinitapatil91482 жыл бұрын
What a pleasant surprise
@ashapingle9832 жыл бұрын
खूपच छान. पुनम जी व. सरीता तुम्ही दोघीही खूप छान दिसतात. व रेसीपी सोप्या शब्दात सांगतात. मला तुम्ही दोघीही खूप आवडतात. 🙏💕
@vinaupadhye14222 жыл бұрын
फारच आवडले दोघींना एकत्र बघून.
@purva41452 жыл бұрын
Both talented ladies are together 🥳
@ashwinighadi29232 жыл бұрын
पुनम ताईंनी नारळाची बर्फी सोप्या पद्धतीने सांगितले.खुपच छान आता रक्षाबंधन येते.
@hemangigore53872 жыл бұрын
Maa & daughter together .... double sweet barfi .... we ❤️ both of you .... would like to see some more recipes together
@saritaskitchen2 жыл бұрын
Thank you
@creativequeen62562 жыл бұрын
Rrrrrrrrr
@snehathakur79942 жыл бұрын
फार सुंदर दोघींना खूप खूप शुभेच्छा
@sangitashivale35862 жыл бұрын
मस्त 👌त्यांचे पण पदार्थ खुप छान असतात त्यांचे पण व्हिडिओ मी पहाते. 👌👌👌🥰🥰🥰🥰
@saritaskitchen2 жыл бұрын
धन्यवाद
@chhayapawalkar57462 жыл бұрын
अरे व्वा मस्तच. आज तुम्हाला दोघींना एकत्र बघून खूप छान वाटलं. मी तुम्हा दोघींच्या रेसिपी खुप आवडीने बघते. 🙏🙏👌👌😍😍🎊🎉😊😊
@shubhanginandkumarmane3892 жыл бұрын
Sarita, Happy to see Maa in your kitchen I am admire of masala kitchen & ma ye kaise karu
So sweet both of you mam as like your sweet coconut burfy 😍😍😍😍 I am fan of both of you. It's very great to see both of you together ❤️ ♥️ Thank you so much for everything ❤️ 💗
@jyotsnasawant86692 жыл бұрын
खूप खूप मस्त रेसिपी तुम्ही दोघीही खूपच गोड आहात मी ह्यांच्या रेसिपी नेहमी बघते
@manalikadam34252 жыл бұрын
Excellent 😍.. you both are great cook😇.. n this is a pleasant surprise for us that u have invited her😀❤️👍👍.. n recipe is as usual awesome 🤤👍
@asharaje39372 жыл бұрын
तुम्हाला दोघींना सोबत पाहून खूप छान वाटले.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .
@vaishalibansode53532 жыл бұрын
It's a treat to watch you both fantastic cooks together 😊😊
@omkyakhamitkar97952 жыл бұрын
खुप सुंदर एक सरीता सखी , आणि एक मस्त सुपर माॅम , मी दोघींचे व्हिडिओ बघते खुप सुंदर असतात. बोलणे आणि खुप डिप मधे सांगणे, साधे सोप्या पद्धतीने. खरच दोघीही सुगरण च.. दोघींना खुप खुप शुभेच्छा. .
@VishalMore-dl1rm2 жыл бұрын
2 legendary chef on one platform 👍👍👌
@saritaskitchen2 жыл бұрын
Thank you
@veenalotlikar5202 жыл бұрын
Wow...2 kitchen queens are together what a pleasant surprise today
@aartisawant48662 жыл бұрын
खूप छान व्हीडीओ... सरीता मी तिखट पु-या बनवल्या. माझ्या मुली फीरायला गेल्या. एकदम खूष झाल्या या पु-या बनवून दिल्या म्हणून. Tysm dear..❣
@saritaskitchen2 жыл бұрын
अरे वाह.. मस्त. :) 🙏
@MJ_Vlogs062 жыл бұрын
Cant believe that you both are doing collab 😍😍😍😍😍😍😍 i tried both of your recipes.. 😍😍
@rajeshshrivastav16962 жыл бұрын
वाव खुप छान दोघी च्या रेसिपी👌
@studentoflife71352 жыл бұрын
खोबऱ्याच्या वड्या आणि इतर पदार्थ शिकावे तर कोकणी महिलांकडून.... त्यांच्या हातची सर कुणालाच येत नाही..... खूप साधेपणा आणि खूप चविष्ठ...
@kanchancakesandrecipe2 жыл бұрын
Very nice video & recipe 👌👌👌👌👍
@ushakalbhor7385 Жыл бұрын
तुमच्या कडून खूप पदार्थ शिकले तुम्हाला धन्यवाद द्यायचे होते पण टायपिंग येत नव्हते आता शकले तुमचे खूप धन्यवाद छान छान पदार्थ शिकवले
@rekhasalvi802 жыл бұрын
Good to see you both together
@bharatisarpotdar91712 жыл бұрын
मस्तच वाटलं me दोघींची पण फॅन आहे अगदी सोपी पद्धत आहे🙏🏻👍🏻♥️
@SPEAKWELLENGLISHMARATHI2 жыл бұрын
Hats off both of you 🙏🙏
@nalinikute5132Ай бұрын
Khup sunder❤
@medhas892 жыл бұрын
Very happy to see u both. I am very big fan of maam. Thank u sarita inviting maa to ur channel.❤
@sapnadongre67872 жыл бұрын
मी दोघींचे वीडीओ खुप आवडीने बघते खुप छान रेसिपी असतात
@gaurigulgule32012 жыл бұрын
Thanks for sharing easy coconut barfi. I am already subscriber of Masala kitchen and Maa ye kaise karu. Really all ur receipes r yummy, easy and testy. Saritaji yr receipes are also very delicious Nice to see both of u today on sarita's kitchen channel. Lots of love and thanks again. Pl convey my regards to poonamji🙏❤
@manishahirawe92592 жыл бұрын
Khupach chan
@urmilafulari82202 жыл бұрын
Wow तुम्ही दोघी मला खूप आवडता तुम्हाला एकत्र बघून खूप आनंद झाला. Great दोघीही😇😇👍👍👌
@saritachandankhede63052 жыл бұрын
Wav mala दोघीं ची पन् recepi khup khup आवडते आणि आज असे सोबत बघून khup आनंद झाला coconut बर्फी आवडली mam maze nav pan Sarita आहे
@meghanaghodekar3639 Жыл бұрын
खरोखर तुम्ही दोघी आमच्या guide आहात! खूप प्रेम दोघींना. मागच्या वर्षी दोन रंगांची बर्फी केली होती. फारच आवडला होता प्रकार
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@sushiladahatonde29455 ай бұрын
सरीता फार सुंदर दिसते मीठाई टेस्टी लागणार च ना दोन दोन अन्न पुर्णा समोर आलात खूप सुंदर