फक्त 100/- च्या आत घरातल्या वापरण्यात येतील अश्या घरगुती वस्तू तेही एकाच ठिकाणी | Welcome 99 Store |

  Рет қаралды 2,721

Tejasvini & Rohan vlog

Tejasvini & Rohan vlog

Күн бұрын

नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,
आपण नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा आलेलो आहोत भायंदर पूर्वेला welcome 99 store मध्ये फक्त आणि फक्त तुमच्यासाठी गेल्यावर्षी तुम्ही खूप प्रतिसाद आणि प्रेम दिला होतात याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहचवू शकलो या व्हिडिओलाही तशेच तुम्ही प्रेम आणि प्रतिसाद द्याल अशी आम्ही आशा बाळगतो.
याठिकाणी आपल्याला काही नवीन वस्तू पाहायला मिळतील तर विडिओ हा पूर्ण बघा त्याशिवाय आपल्याला माहिती कळणार नाही या ठिकाणी कुठलीही घरगुती वस्तू 100/- रुपयाच्या आत मिळते, तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि घरगुती वस्तूंचा लाभ घ्या.
विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.
तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.
धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shop Add:-
Welcome 99 Store, Shop No. 2, Gawdevi Palace, Talav Road, Bhayander East Thane - 401105
Contact Detail :- 8928895751
Shop Location :-
maps.app.goo.g...
पत्ता :-
शॉप नं. २, गावदेवी पॅलेस, तलाव रोड, भायंदर पूर्व, ठाणे - ४०११०५.
PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE
विलेपार्ले पूर्वेला देशस्थ ब्राम्हण सेवा संघ हॉलमध्ये लागले गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
• देशस्थ ऋग्वेदी ब्राह्म...
ट्रॉम्बे गावात लागले कोळी महोत्सव मासाचे विविध पदार्थ
• मानखुर्द येथील ट्रॉम्ब...
मुंबईतील अंधेरी वर्सोवातील सगळ्यात मोठा मासोळी महोत्सव
• समुद्रातील ताजे ताजे म...
भुलेश्वर मार्केटला वाणसाठी लागणाऱ्या वस्तू तेही 20/- रुपयापासून सुरु
• मकरसंक्रातीनिमित्त सुव...
For Business Inquiry & Video Shoot 👇
----------------------------------------------------------
dhurirohanteju9093@gmail.com
Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, KZbin AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.
हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.
Related Topic
============
#99store
#99storeinbhyandereast
#bigdiscountproduct
#steel
#plasticProdcuts
#homeitems
#Perfumeunder100/-rupees
#products
#welcome99storeinbhayander
#glass
#oildispenser
#allhomeproductsunder100/-rupeesonly
#kitchenitems
#plastic
#घरगुतीवापरण्यातस्वयंपाकातीलवस्तू

Пікірлер: 7
@suniltalekar9475
@suniltalekar9475 2 ай бұрын
👌👌
@_tejasvini_rohan_1993
@_tejasvini_rohan_1993 2 ай бұрын
😊🙏
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 6 ай бұрын
कमी दरातील इलेक्ट्रिक items चे शॉप आहे असेल तर address सांगा.
@_tejasvini_rohan_1993
@_tejasvini_rohan_1993 6 ай бұрын
इलेक्ट्रिकमध्ये कुठल्या वस्तू हव्या तुम्हाला आणि धन्यवाद तुमच्या कंमेंटसाठी 🙏😊 श्री स्वामी समर्थ 🙏
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 6 ай бұрын
@@_tejasvini_rohan_1993 ४-५ नग सीलिंग फॅन, मिक्सर
@prathmeshgawade9186
@prathmeshgawade9186 6 ай бұрын
Kuthe aahe
@_tejasvini_rohan_1993
@_tejasvini_rohan_1993 6 ай бұрын
पत्ता description मध्ये दिला आहे धन्यवाद तुमच्या कंमेंटसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏😊
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 25 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 16 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 25 МЛН