यापुढे लोकांना आसरा ,सुरूक्षा , आणि जेवण यांची आवश्यकता असणार आहे . तेंव्हा अशा सेंटर ची गरज आहे .
@balajimane54102 жыл бұрын
Great mama 🔥🔥🔥🙏
@Ishwar_Chatare_videos2 жыл бұрын
काका काकूंना खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️
@aarogyamcharankashyathalim89032 жыл бұрын
Great
@Kanke.1822 жыл бұрын
वाव
@digamberburhade7862 жыл бұрын
Goodeangoode
@rajendraahire25832 жыл бұрын
Sar jalgaon la pan ekda ya
@rajeshovhal31092 жыл бұрын
Very nice
@omkarS1811 ай бұрын
गुलाब पोहे - छत्रपती संभाजी नगर ह्यांच्या व्यवसायाचा एक विडिओ बनवा ना खूप प्रसिद्ध पोहे आहेत त्यांचे अशा आहे कि तुम्ही त्यांचा विडिओ
@akashkutare2 жыл бұрын
सासरवाडी चा वीडियो यूटूब ला का बर नाय आला
@ketantilekar58082 жыл бұрын
Kuthla Area ahe
@rockbuzzwild2 жыл бұрын
Tax bhara kaka.... Yevadh kamvta income tax bhara... PAN number message kara 😁😁
@akshayharal78482 жыл бұрын
किती 70 kg पोहा काय फेकता मामा 🙄🙄
@madankadam26062 жыл бұрын
फेकतील कशाला
@prakashlohar82052 жыл бұрын
70 kg पोहा जर या मामा ने केला तर हा 8 दिवस अंथरुणातून उठणार नाही.
@zee_shan20982 жыл бұрын
27 lakh cha hotel ahe mag asu shakto... 70 kg divas bharat asu shakto! 40-50 kg pan mhanale te!
@prashantkamble23942 жыл бұрын
40 50 kg mhanale mama,neet aika jara
@AWPL_TEAM2 жыл бұрын
पब्लिक जिथे जास्त असतील अश्या ठिकाणी जर त्याचे हॉटेल असेल तर नक्कीच होऊ शकत आणि फेकायला त्यांना स्वतःची श्रीमंती कोणाला दाखवायची नाही ,त्यांना तळमळ आहे तरुण मुलांनी ह्या व्यवसाय सुरू करावे . लोकांचे मजूर होऊन महिना अखेरी पगार घेण्यापेक्षा स्वतःचे मालक व्हा हा मोलवान संदेश त्यांनी दिला आहे👍