No video

फक्त ४० रुपयांपासून साडी🥰एक साडी सुद्धा खरेदी करा🥰Surat Textile Market Kalyan Bhiwandi😍Samresh Vlogs

  Рет қаралды 2,477,007

Samresh Vlogs

Samresh Vlogs

Күн бұрын

Surat Textile Market (Kalyan-Bhiwandi)
Address: Shop no. 12 Harmony Arcade, Kalyan-Bhiwandi Road Gove Naka, Pimpalghar Bhiwandi 421311
Contact No.: +91 9987768681/ +91 9172156867
--------------------------------------***-------------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆३ लाख + Views◆
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From KZbin| First KZbin Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
◆१ लाख + Views◆
⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
◆२ लाख + Views◆
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆८० हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५० हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***----------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
Your Queries:
● How to start wholesale textile bussiness
● Biggest wholesale market
● saree manufactuer
● How To Start Bussiness From Home
● Textile Bussiness Kaise Kare
● Saree Market in india mumbai
● Kalyan-Bhiwandi Manufacturer Wholesaler
#SamreshVlogs
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Пікірлер: 1 700
@singersomesh2719
@singersomesh2719 Жыл бұрын
हे सगळं खर असत तर कोणीही व्यपार केला असता मित्रानो मनाची तयारीकरूनच व्यापार करा खरेदी व विक्री हे एक कला आहे
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.आवडती सारी मार्केट
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट ..खुप छान वाटतं🥰 तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@balkurushnjadhav3406
@balkurushnjadhav3406 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@balkurushnjadhav3406
@balkurushnjadhav3406 Жыл бұрын
तुमचा फोन नंबर पाठवा
@dilipghanekar8431
@dilipghanekar8431 Жыл бұрын
पत्ता पाठवू शकाल का
@jyotsnazagade5229
@jyotsnazagade5229 Жыл бұрын
Khup chhan sadya aahet Thanks evdhi chhan mahiti dilit mhanun
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏ज्योत्स्ना ताई
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 2 жыл бұрын
समरेश व्हिडिओ आवडला असेल म्हणजे काय खूपच आवडला मस्त साड्या पाहायला मिळाल्या म्हणतात ना स्वस्त आणि मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@manishajadhav3273
@manishajadhav3273 2 жыл бұрын
inka
@manishajadhav3273
@manishajadhav3273 2 жыл бұрын
inka
@manishajadhav3273
@manishajadhav3273 2 жыл бұрын
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiqiiiiiiiiiiiiiyyiieee
@manishajadhav3273
@manishajadhav3273 2 жыл бұрын
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiyyiieee
@seemapadale5253
@seemapadale5253 Жыл бұрын
Very nice collection brother . Khupac sundar ahet sadya sarv
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😊👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏🥰
@nitinharad2899
@nitinharad2899 Жыл бұрын
शरद भाऊ साड्यांची माहिती अगदी कमी वेळेत खूप भारी दिलीत....शॉप आवडलं, नक्कीच खरेदीसाठी भेट देणार. पत्ता पूर्ण सांगितलं तर बरं होईल.... plz
@rupalijagdale1091
@rupalijagdale1091 Жыл бұрын
Kote miltey tey saga ka fake video takala
@snehatambade9713
@snehatambade9713 2 жыл бұрын
Khup chhan Marathi mansala swast mast thank you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्नेहा ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@amolkafhale1603
@amolkafhale1603 Жыл бұрын
अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावला दुकानात ❤️🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏
@madhavgavade4640
@madhavgavade4640 Жыл бұрын
Hi
@baliramkor5634
@baliramkor5634 Жыл бұрын
Kuhp chan. Sadi🌹🌹🍓🍓
@rohinivichare4563
@rohinivichare4563 Жыл бұрын
​@@madhavgavade4640 1111q❤ vu vu
@sachinsatalgav3043
@sachinsatalgav3043 Жыл бұрын
​@@madhavgavade4640 ल
@harshulanghe1234
@harshulanghe1234 2 жыл бұрын
हे एक भारी केलंस दादूस वेड लावून टाकलंय या साड्या दाखवून.. पण आता इतक्या दूर जाणार कसं 2-3 साड्यासाठी.. पण जाणार मी हे नक्की 😂😇
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@poojagadadare9168
@poojagadadare9168 Жыл бұрын
Online साडी खराब लागली तर
@harshulanghe1234
@harshulanghe1234 Жыл бұрын
@@poojagadadare9168 option asto refund cha
@smitavarose8565
@smitavarose8565 Жыл бұрын
बघून साड्या सुंदर दिसतात आल्यानंतर त्याच प्राईज वर मिळू शकतात का
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आवडीने आपला व्हिडिओ पाहिल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद👏🥰
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप छान शरद दादा नि हा छान प्रश्न क्लिअर केला की मी youtube ला दाखवेन तोच rate रिअल मध्ये देणार
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
धन्यवाद हर्षद🥰
@sharadpawar5579
@sharadpawar5579 Жыл бұрын
खूप छान सर जी आम्हाला पाहिजे असेल तर ऑनलाईन पद्धतीने मिळतील काय साड्या.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
कॉल करा त्यांना👍🥰 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kavitasale5155
@kavitasale5155 Жыл бұрын
@@SamreshVlogs no Dyana dukanvalycha
@sujitburse6280
@sujitburse6280 Жыл бұрын
Thanks bhava tuzya mule changali shoping zali
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rupalisrecipemarathi
@rupalisrecipemarathi 2 жыл бұрын
Awesome varietiesssssss aahet Khup chhan vatal sadya baghun ,sundar video ...🙏👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@rutujamadaye9191
@rutujamadaye9191 Жыл бұрын
. Me shop madhe jaun ali khup mast aahe shop ani ret pan khup mast aahet
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊ऋतुजा ताई🙏
@laxmanjadhav9143
@laxmanjadhav9143 4 ай бұрын
फसवेगिरी तर नाही ना ?
@akshatascookbook8287
@akshatascookbook8287 Жыл бұрын
सुंदर साड्या दाखवल्या दादा तुम्ही पण मला डीशू साडी खुप आवडली मस्त साड्या 👌👌🥰❤️🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sangitawalwadkar6272
@sangitawalwadkar6272 Жыл бұрын
मी घेतल्या आहेत इथून साड्या खुपचं छान मस्त आहेत साड्या 👌👌👌
@vidhyakhadtar2987
@vidhyakhadtar2987 Жыл бұрын
Kharach ka
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@subhadrashukla5935
@subhadrashukla5935 2 жыл бұрын
बहुत अच्छा है
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@Savitagaikwad891
@Savitagaikwad891 Жыл бұрын
Tumchaya sadya khup chan aahet mala aavdlya mastcha
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ आवडीने पाहून कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार🥰👏😍
@shreeswamisamarthmitu1782
@shreeswamisamarthmitu1782 Жыл бұрын
Dada bar zal sangitale... Me nehami kulswamini ani shubh mangal madhun kharedi karyachi.. surat text style mala vatayche costly ahe mhanun me kadhi ali nahi. Thanx to video banvla tr mala clear zal.. ithun pude me tumchya shop madhunch kharedi karel... Shree swami samarth...
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@santoshpagare1849
@santoshpagare1849 Жыл бұрын
Naka jau amhi kalach video baghun gelo pan खोटे आहे te
@kavita-le7il
@kavita-le7il Жыл бұрын
खरच खूप छान आहे मला पन पाहिजेत साडया मी पन घरच्या घरी छोटा साडी बिजनेस चालू केला
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आवडीने आपला व्हिडिओ पाहिल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद👏🥰
@sunandadate5759
@sunandadate5759 2 жыл бұрын
खूपच सुंदर साडया 👍👍👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@SanviKamble-tr6hm
@SanviKamble-tr6hm 3 ай бұрын
खूप छान आहे
@Arijitsinghsongs-24
@Arijitsinghsongs-24 2 жыл бұрын
दादा मी ही व्हिडिओ माझ्या आईला पण दाखवला तिला साड्या खूपच आवडल्या नक्की या दुकानात जाणार म्हणाली खूपच सुंदर vlog aahe दादा 🥰
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद रोहन🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@madhurirodrigues4742
@madhurirodrigues4742 Жыл бұрын
@@SamreshVlogs bhavoji tumi lokanche abhar manta , pan shop valya sanga tumi video pramane ka sadya customers na dakhavat nahit...very sad...I visited last month here ,very bad experience
@sanikapatil31
@sanikapatil31 Жыл бұрын
Ho maza pn experience tasach aahe khup bekar
@Arijitsinghsongs-24
@Arijitsinghsongs-24 Жыл бұрын
@@sanikapatil31 same 😠
@anjalikarnekar2560
@anjalikarnekar2560 Жыл бұрын
Not good 🙁mi ghetleli Sadi pn fatki nigali parat jav lagal change la avdya lamb.
@yogesh_chile
@yogesh_chile Жыл бұрын
खूप छान विडिओ दादा ....असेच छान छान विडिओ upload करा....stay connected.....@निसर्ग तडका
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@Neharikavlogs
@Neharikavlogs 2 жыл бұрын
Wow very nice video 🥰 dada ... ata amhipan jau shopping la
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank you neharika🙏🥰
@shobhahire2145
@shobhahire2145 2 жыл бұрын
खूप सुंदर सुंदर साड्या आहेत 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shobhahire2145
@shobhahire2145 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 😊
@shobhachavan2111
@shobhachavan2111 Жыл бұрын
खूप छान आहेत साड्या
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nainaugale3407
@nainaugale3407 Жыл бұрын
👌👌👌
@sharadrbaviskar7229
@sharadrbaviskar7229 Жыл бұрын
Resham Patla Sadi Khoob Sundar
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰👍
@aparnajadhav530
@aparnajadhav530 2 жыл бұрын
अक्षय्याचया चेहऱ्यावर एक छान शी स्माईल आली,आणि हो आम्ही सुध्दा खरेदीला जाणार आहोत थँक्स फॉर दॅट व्हिडिओ 🥰😘👍👍👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@amitatari513
@amitatari513 Жыл бұрын
खुपच सुंदर आम्ही नककीच येणार.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏
@aradhyaandadhira1620
@aradhyaandadhira1620 Жыл бұрын
Khup Chan sadi ahet. Thanks Samresh , Sundar mahiti milali aaj tuzyakadun.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@aradhyaandadhira1620
@aradhyaandadhira1620 Жыл бұрын
@@SamreshVlogs Dhanywad . Tuzya Navin Vlog la Mazyakadun Manapsun Chubhechyaa.
@ganeshpawar3784
@ganeshpawar3784 Жыл бұрын
@@SamreshVlogs छान कॅलेंशन आहे
@shardasanap9192
@shardasanap9192 Жыл бұрын
kalyan चा address सांगा ना दादा plz
@kailasdake9245
@kailasdake9245 Жыл бұрын
@@aradhyaandadhira1620........................ .,. ...,.
@prakashmulik3325
@prakashmulik3325 Жыл бұрын
Chan Mahiti diylamule daynawad.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊
@user-ie9zx2rw3h
@user-ie9zx2rw3h 5 ай бұрын
कलेण मधून कीती लांब आहे दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 5 ай бұрын
15 min auto ne
@MeenaKolekar-en7wh
@MeenaKolekar-en7wh 3 ай бұрын
कोठे आहे
@Rutika-w3o
@Rutika-w3o Ай бұрын
Nice
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Wow, nice sarees beautiful n very cheap...nice to make business....n nice ideas
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@suhaschavan9976
@suhaschavan9976 2 жыл бұрын
हा शॉप कल्याण मध्ये कोठे आहे रिक्षा ने यायचे तर रिक्षा वाल्याला काय सांगायचे.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@suhaschavan9976 Descreption madhla address bagha dada🥰🤗👍
@mayurbhogle5534
@mayurbhogle5534 Жыл бұрын
बघून खूप आवडलं .पार्ट टाइम्स जॉब खुप् चांगला होऊ शकतो.अस माला तरी वाटत आहे .मी 1000 इन्व्हेस्ट करून चालू करायचा विचार करत आहे .करू शकतो ना कारण. विकल्या गेल्या तर अजून जास्त घेईन.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
sadhya tyanni rate vadhavale ahet,,jar tumhala kimmat kami watali tarach ghya..ataa te lok kimmat wadhavatat
@sandhyapatil2372
@sandhyapatil2372 Жыл бұрын
काय नका जाऊ त्यांच्या कडे आम्ही गेलो होतो याच महिन्यामध्ये . ती लोका फसवतात. वीडियो मधे साडी ची किंमत कमी सांगतात आणि तेथे गेल्यावर जास्त सांगतात.
@shrikantthakare164
@shrikantthakare164 Жыл бұрын
@@sandhyapatil2372 ohh
@gopalpatil8356
@gopalpatil8356 2 жыл бұрын
Khup mast aahe shop me shopping karto mala khup fayda zala aahe
@sharadshelke2352
@sharadshelke2352 2 жыл бұрын
Thanks 🙏 sir
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@dipalikale3518
@dipalikale3518 2 жыл бұрын
Address sanga na gopal dada
@dipalikale3518
@dipalikale3518 2 жыл бұрын
Address sanga na kuthe aahe
@sharadshelke2352
@sharadshelke2352 2 жыл бұрын
Kalyan Bhiwandi road Gove Naka
@sayalighare5059
@sayalighare5059 Жыл бұрын
कालच आम्हीं जाऊन आलो 250 पासून चालू hotat साडी रेंज video मद्ये एक सांगतात आणि तिथे गेल्यावर एक सांगतात लोकांशी बोलायची पद्दत नहीं तिथे चांगली आपण गेल्यावर तिथे त्यांनी आपल्या ला दाखवायला पाहिजे न साडी ते आपल्याला ला सांगतात तुम्ही सांगा tumhla कोणत्या पाहेजे आहेत ते व्हिडिओ मद्ये साडी ओपन करून दाखवतात तिथे गेल्यावर एक साडी ओपन करून दाखवत नाही
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
mi tyanna bolalo ki, as karu naka
@sayalighare5059
@sayalighare5059 Жыл бұрын
@@SamreshVlogs customer yave mhnun sagl chlly bki khi nhi lok lambun yetat Ashi fasvnuk tri karyla nhi Pahej at least lokana che
@sanikapatil31
@sanikapatil31 Жыл бұрын
Right
@renusachin5697
@renusachin5697 Жыл бұрын
Ho fakt video banavnaryasathi aahet he shop
@9373972502k
@9373972502k 9 ай бұрын
Chutiya banvtat
@kalpanadamale1512
@kalpanadamale1512 Жыл бұрын
खूप खूप आवडला व्हिडिओ 🙏🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय.. हीच आमच्या साठी मोठी गोष्ट आहे.🥰🙏 तुमचे मनापासून धन्यवाद👏😍👍
@AnajiliBhise
@AnajiliBhise 6 ай бұрын
खूप खूप छान साडी ❤
@kranbhaver2345
@kranbhaver2345 Жыл бұрын
Nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@user-jd9wf1zy6v
@user-jd9wf1zy6v 16 күн бұрын
खूप छान साड्या मला खूप आवडल्या दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 16 күн бұрын
😊🙏
@ishayadav6535
@ishayadav6535 Жыл бұрын
खुप छान video आहे 👍🥰
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@chayakotvle3138
@chayakotvle3138 Жыл бұрын
Khup chan
@padmajoshi8751
@padmajoshi8751 Жыл бұрын
Khupach chaan chaan sadya ahet. Bhav pan khup kami ahe. Aamhi nakki shop la bhet deu ani sadi kharedi karu.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊
@padmajoshi8751
@padmajoshi8751 Жыл бұрын
@@SamreshVlogs 🙏🏻 Dhanywad.
@rameshwarnaik5660
@rameshwarnaik5660 Жыл бұрын
खरच खुपच छान आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@SudikshaBanjipalle
@SudikshaBanjipalle 3 ай бұрын
Nice sadi
@ushakamble8726
@ushakamble8726 2 жыл бұрын
Khup sunder sadi 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashwinipatil3397
@ashwinipatil3397 Жыл бұрын
@@SamreshVlogs हाय
@ashwinipatil3397
@ashwinipatil3397 Жыл бұрын
40 रुपयांपासून च्या साड्या दाखवा
@gorakhbhandurge4561
@gorakhbhandurge4561 Жыл бұрын
खुपच मस्त आहे भावा...❤👍👍🇮🇳
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yogitabasawat3218
@yogitabasawat3218 2 жыл бұрын
Khupach Shan dada ..👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@varshamhatre8348
@varshamhatre8348 2 жыл бұрын
एकदा भेट नक्की देणार आता शॉप ला 🥰...
@sharadshelke2352
@sharadshelke2352 2 жыл бұрын
Well come
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 भेटू लवकर तुमचे खूप खूप धन्यवाद वर्षा ताई🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@anuradhaingawale5462
@anuradhaingawale5462 2 жыл бұрын
Khup chan aahe 👌🏻👌🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vidyamohite6406
@vidyamohite6406 Жыл бұрын
Khup chan ahe sadhi sir must so nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@supriyabaram5337
@supriyabaram5337 Жыл бұрын
Very nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏x
@udaypatil6519
@udaypatil6519 Жыл бұрын
खूप छान मला दुकानाचा पूर्ण पत्ता व फोन नंबर पाठवणे आम्ही दुकानाला भेट देऊ
@nasirasrecipesandcraft7788
@nasirasrecipesandcraft7788 Жыл бұрын
Dhanyawad
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@artigavali244
@artigavali244 Жыл бұрын
70 praise asaleli sadi tiche 250 bolatat
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
त्यांना व्हिडिओ दाखवा आणि काय बोलतात ते सांगा मला
@smitashelar5973
@smitashelar5973 Жыл бұрын
​@@SamreshVlogs ४४😂चालचलणूक😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂ghyhfvyhfvvhhyhfbfhfgthy
@vidyabolande2383
@vidyabolande2383 Жыл бұрын
खुप सुंदर साड्या
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@mr_taekwondo_boy
@mr_taekwondo_boy Жыл бұрын
Sir mala 5000 chya ghyaycha aahet delivery karu shakta ka
@avantikapandit8147
@avantikapandit8147 Жыл бұрын
मस्त दादा👌 आम्ही पण नक्की भेट देऊ या शॉप ला
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 2 жыл бұрын
मस्तच💐👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 2 жыл бұрын
@@SamreshVlogs समरेश भाई खुप छान अप्रतिम विडिओ मस्तच👌👌👌👌मि सुध्दा जातो या ठिकाणी सुरत टेक्स्टाईल साडी सेंटर कल्पाण येथे 👌👌👌धन्यवाद भाई💐💐👍
@pankajchimote7076
@pankajchimote7076 Жыл бұрын
खरंच खूप छान साड्या आहेत तुमच्या जवळ पण् योग्य दरात उपलब्ध करून द्यायल का भाऊ आम्हाला
@laveshvanage6326
@laveshvanage6326 2 жыл бұрын
खुप छान अप्रतिम
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@vijayagholap2009
@vijayagholap2009 Жыл бұрын
Mast aahe yeu ekada nakki
@SRYArt
@SRYArt Жыл бұрын
साडीच्या दुकानाचा पूर्ण ऍड्रेस द्या
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swapniljadhav4938
@swapniljadhav4938 2 жыл бұрын
Hi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@asmitasalvi8358
@asmitasalvi8358 Жыл бұрын
Khupch cayan sadya ahet
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sarikashinde8646
@sarikashinde8646 6 ай бұрын
Kimmat karya sanga lok time ghalvun yenar ani tumhi mood off krnar tr koni nahi yenar
@rohangayke8540
@rohangayke8540 Жыл бұрын
दादा मि पण येणार साड्या खरेदी करायला 100% 🙏🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anjilekanwale129
@anjilekanwale129 Жыл бұрын
छान आम्ही पण लग्नाचा बस्ता बांधायला जातो 🙏🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@GPZ62
@GPZ62 2 жыл бұрын
Nice collection 👌👌👌
@sharadshelke2352
@sharadshelke2352 2 жыл бұрын
Thanks 🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@mangeshutekar173
@mangeshutekar173 Жыл бұрын
आँनलाईन साडी देणार का
@mangeshutekar173
@mangeshutekar173 Жыл бұрын
माणगाव तालुका
@swadjibecha
@swadjibecha 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ 👌🏼👌🏼
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@Durgacreation-su1ix
@Durgacreation-su1ix Жыл бұрын
Wow🥰mast
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏x
@priyankawaje2518
@priyankawaje2518 Жыл бұрын
@@SamreshVlogs eppsp
@saudagarnakate1431
@saudagarnakate1431 Жыл бұрын
👌👌
@pintugavade2709
@pintugavade2709 2 жыл бұрын
Me pn kalyan la rahto dada Nakki visti karen shop la Thnx dada. Blog ek no hota...keep it up
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok, मस्त, जवळ येऊन गेलो🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद पिंटू गावडे🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sureshokate8098
@sureshokate8098 Жыл бұрын
Samresh kay saheb sagala ullu banavat ahat amhi jaun alo ya dukanat kay faltupana saheb band kara lok labun yetat pan jya sari tumhi dakavta tyatli ekahi sari naste
@sushmarawat8468
@sushmarawat8468 2 жыл бұрын
1saree Bee dega Home delivery he qya
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कॉल किजीए
@rekhatadvi7467
@rekhatadvi7467 Жыл бұрын
Nice bhiya 2 saari milegi ya nahi
@archanajagtap7723
@archanajagtap7723 Жыл бұрын
Nice 👍👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shubhamatole5144
@shubhamatole5144 4 ай бұрын
Hi
@uttamtupsundare7471
@uttamtupsundare7471 Жыл бұрын
Gray colour saree very nice 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊
@sugandhabombe1919
@sugandhabombe1919 Жыл бұрын
खूपच छान मला टाईम मिळाला तर मि नक्की येईल
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@dishasawant8565
@dishasawant8565 2 жыл бұрын
👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rajendramore3045
@rajendramore3045 Жыл бұрын
@@SamreshVlogs Khup chan mahiti milali dada thanku so much
@roshanpatankar7372
@roshanpatankar7372 Жыл бұрын
Khupch chan collection ahe.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏
@mugdhadali9262
@mugdhadali9262 2 жыл бұрын
फक्त साडीचेच दुकान आहे का हे...यांचे dress ladies kurta वगैरे चे शॉप आहे का
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हे फक्त साडीचे दुकान आहे👍 ड्रेस चे दुकान पण दाखवू आपण👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vedshreelimaye6382
@vedshreelimaye6382 2 жыл бұрын
मी पण डोंबिवलीहून येईन साड्या घ्यायला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@statuskiduniya777
@statuskiduniya777 Жыл бұрын
Very nice video 👍🏻 👍🏻👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank You So Much For Watching..🥰🙏
@statuskiduniya777
@statuskiduniya777 Жыл бұрын
@@SamreshVlogs 🙏🥰
@chandrakalayamme2323
@chandrakalayamme2323 2 жыл бұрын
क्याश ओन डिलेवरी देणार का सर ?
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
above 5000 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@manikpingale9327
@manikpingale9327 Жыл бұрын
खुप खुप मस्त स्वस्त आणि मस्त साडी शॉप
@sharadrbaviskar7229
@sharadrbaviskar7229 Жыл бұрын
Ankita Lokhande Khub Sundar Sadi hai
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@marathikitchenwithmanisha788
@marathikitchenwithmanisha788 2 жыл бұрын
Ak sadi pan medte ka?mala pahije dada don sadya ,kas contact karch,
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कॉल करा त्यांना👍🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@meghaoza8882
@meghaoza8882 Ай бұрын
Anupma saree hey kya ...prize bataaiye plzz
@komalbhosle3174
@komalbhosle3174 2 жыл бұрын
Online order keli tar home delivery karta ka tumhi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कॉल करा ताई👍👍वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vandanahirapure9746
@vandanahirapure9746 2 жыл бұрын
Kharach dada khup chhan ahet sadya but..... Ami khedegavat asto amala yayach hot nahi tekde sadya baghitlyavar ghyavas vatatyly
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊वंदना ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sandipshedge2927
@sandipshedge2927 Жыл бұрын
Mast👍💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏x
@archanavishe1154
@archanavishe1154 Жыл бұрын
Kuthe aahe dukan
@neetakhedekar8988
@neetakhedekar8988 Жыл бұрын
Jay sadguru Khup chan ahet
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@krishnaibutyparlour797
@krishnaibutyparlour797 Жыл бұрын
Home Service Available ahe ka
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
कॉल करा त्यांना🤗👍 आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@bharatpatil4411
@bharatpatil4411 Жыл бұрын
खूप छान साड्या आहेत...दादा👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
khup khup thank u bharat patil🥰🥰
@savitapachpute5938
@savitapachpute5938 Жыл бұрын
👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vijayanandnikalje2481
@vijayanandnikalje2481 Жыл бұрын
खुप खुप छान आहे साडया
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@9thb11prajwalikamble9
@9thb11prajwalikamble9 2 жыл бұрын
दादा शाही पैठणी दाखवा ना
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कॉल करा ताई
@9thb11prajwalikamble9
@9thb11prajwalikamble9 2 жыл бұрын
@@SamreshVlogs कोणाला कॉल करू मॅडम?
@laxmikantdeosarkar217
@laxmikantdeosarkar217 Жыл бұрын
Khup chan sadya ahet
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@archanaaditi7378
@archanaaditi7378 2 жыл бұрын
Khupach Sundar aahet sadaya. Tumacha Purna Address send kara.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sachinpawarsachin3852
@sachinpawarsachin3852 2 жыл бұрын
खुपच छान दादा माईंड बोलईनींग 👍👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद sachin dada🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@shailakharat4888
@shailakharat4888 2 жыл бұрын
दादा खरे आहे का
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 4,5 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 38 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 11 МЛН
Bhiwandi Hari Om Saree Center | Wholesale Saree Shop | ₹50 से शुरू
17:12
HARI OM SAREE CENTRE BHIWANDI
Рет қаралды 4,1 М.
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 4,5 МЛН