फक्त ५ मिनिट मध्ये भेटले चक्क पिशवी भरून मासे 😳 सगळीकडे मासेच मासे🐠🎣 #chadhanichemase #fishing #reshipi #kokanivlog #instagram
Пікірлер: 92
@vaibhavvengurlekar43132 ай бұрын
विडिओ अप्रतिम.. राग मानू नका सर्वांसाठीच सांगतो.. आधी असं होता की मासे खूप प्रमाणात होते.. पण आहेत म्हणून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मासे मारी केल्यामुळे काही भागात मस्यांचं प्रमाण कमी झालं आहे.. तुमच्याकडे सध्या चांगले प्रमाण आहे.. 2घरांसाठी 10-15-20 मासे खूप झाले.. निसर्ग देतोय म्हणून आपण त्याचा अतिरेक करून भविष्यात आपल्यालाच त्याच नुकसान होईल ही गोष्ठ लक्षात घ्यायला हवी.. धन्यवाद 🙏
@smmalvani77122 ай бұрын
tx🙏
@mingelk.fernandes44412 ай бұрын
Absolutely right. आता वाचवलास् तर ऊद्या मिळतले खूप् 😊मासे
@AkshayPatil-zb8od2 ай бұрын
Tula avdhe bhetat nahi vatt
@vidyadharrane7410Ай бұрын
Khoop bhari video bharpur mase gavle chhotya paryala avdhe mase yeto khauk
@vinodpujare592221 күн бұрын
खूप छान विडिओ ,गावची आठवण करून दिलास , हेचि पूर्ण रेसिपी पण दाखवा
@k-poplife573Ай бұрын
खुप छान अप्रतिम
@pravintandel84262 ай бұрын
एक नंबर भावा..मज्जा आली बघून पाण्यात कुजलेले पेंड टाकलीत..पण गळाला काय लावलात ते पण सांगा