मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे हे तुमच्या कार्याने तुम्ही सिद्ध केले इतक्या दुर्गम भागात जाऊन तुम्ही जी मदत केली ती अत्यंत कौतुकास्पद आहे आजच्या व्हिडिओचे चित्रीकरण आणि शब्द शैली लक्षवेधी आहे तुमच्या कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@subhashmore47844 ай бұрын
एवढ्या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना व शाळेतील मुलांना जी मदत केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो,
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@navnathbhegade62074 ай бұрын
गावचे सदस्य सरपंच यांनी एकदा हा व्हिडिओ पहा.. मग नंतर जिल्ह्याचे कार्यकर्ते.. मग आमदार. मग खासदार.. त्या नंतर मुख्यमंत्री... त्या हि नंतर प्रधानमंत्री.. फक्त वीज पाणी रस्ते विकास
@aakashgorad813 ай бұрын
@@navnathbhegade6207 koni ky ny kart khali bhagun jatat bas
@dawoodshaikh7094Ай бұрын
त्यांच्या वर काहीच फरक पडणार नाही
@manishabhatkar32583 ай бұрын
किती खडतर जीवन आहे यांचे,, ईथे खरे लक्ष देणे गरजेचे आहे,, ही तरूण पिढी व्हीडीओ बनवतात म्हणून हे बघता आले, धन्य आहात तुम्ही 🙏🙏🌷🌷
@paayvata3 ай бұрын
@@manishabhatkar3258 धन्यवाद 🙏
@priyankasanas25724 ай бұрын
खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून....तुमचा त्या बाबांशी झालेला संवाद तसेच त्या मुलांची स्वतःची नाव सांगताना चाललेली लगभग आणि शैक्षणिक साहित्य भेटल्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद....खूप छान.... प्रणाम तुमच्या कार्याला.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunilkadu57624 ай бұрын
मुलांमध्ये किती कॉन्फिडन्स आहे उद्या हेच भारत देशाचे भविष्य आहे
@paayvata4 ай бұрын
हो
@sudhirpatil37062 ай бұрын
👍 yes
@sarojcookingworld47624 ай бұрын
आजारी पडले तर काय हालत होत असतील खुप वाईट वाटते आपण काय करु शकतो का यांच्या साठी 😢😢
@Taluka_rajgad124 ай бұрын
@@sarojcookingworld4762 आपण जर मनावर घेतलं ना तर यांना खरच मदत करू शकतो...आपण 🙏🙏🙏
@ashokjadhav23944 ай бұрын
या दुर्गम भागात जाऊन कष्टकरी जेष्ट आजोबांचे चरन स्पर्श केले, खरेच तुम्ही खुप भाग्यवान आहात. साक्षात वारीमध्ये पांडुरंगाचे दर्शन घेतले, आशीर्वाद मिळाला. 🙏🕉
@paayvata4 ай бұрын
🙏
@greencityinternetcafe47754 ай бұрын
माणुसकीच्या पायवाटा, खूप सुंदर व्हिडीओ, अशेच कार्य करत राहा देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहो 👍
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@vaijayantimankar13333 ай бұрын
कमाल वाटते बघुन किती संघर्षमय जीवन 😞🙏
@surekhapowar40584 ай бұрын
खुप छान व्हिडीओ, त्यांची परिस्थीती बघून वाईट वाट्ले, धन्य ती माणस, अशी राहातात.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@prathameshgonbare4797Ай бұрын
दादा अश्या व्हिडीओ मुळे या गावांमधील परिस्तिथी आम्हाला समजते. नाहीतर जगात काय चालले आहे काहीच कळत नाही. खूप छान व्हिडीओ बनवतोस दादा. आपल्या नवीन व्हिडीओ ची आतुरता राहील 🙏.
@paayvataАй бұрын
धन्यवाद.. 🙏उद्या सकाळी येईल नवीन व्हिडिओ
@Sharadthokal234 ай бұрын
उल्लेखनीय कामगिरी तुमच्या कार्याला सलाम...! संबंधित लोकप्रतनिधींनी या सामान्य लोकांपर्यंत जीवनावश्यक असणाऱ्या सोई सुविधा पोहोचाव्यात हीच विनंती राहील
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vedikaarjunwad99064 ай бұрын
व्हिडीओ छान होता.निसर्गसौंदर्य अप्रतिम.निसर्ग पाहुन मन तृप्त होते पण अशा दुर्गम ठिकाणी राहणे अतिशय कठिण आहे.दुर्गम शब्द पण कमी वाटावा इतका हा भाग दुर्गम आहे.ईथे राहणारी माणसे म्हणजे खरच निसर्गात एकरुप झाली आहेत.आपण शहरी माणसं तक्रारीचा पाढा वाचतच असतो.यांच्याकडे पाहुन कुठे जगणे म्हणजे काय संघर्ष असतो ते.तुमचे तर किती कौतुक करावे या लोकांसाठी पाठीवर ओझे घेऊन घरपोच मदत करता खुप छान व्हिडीओ. धन्यवाद.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@PVK36513 күн бұрын
भाऊ तुमच्या कार्याला मनापासुन सलाम........🙏😊 तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना या निसर्ग देवतेकडे 🙏
@paayvata13 күн бұрын
@@PVK365 🙏
@sundardaspathade9961Ай бұрын
निसर्गात निरोगी जीवन जगता येते स्वच्छ हवा मोकल पाणि आणि डोल्यात गारवा खुप सुंदर
@sachinchaure46772 ай бұрын
आयुष्यात काही कमवायचे असेल तर तुमच्याइतकी श्रीमंती.. बस...❤️❤️
@paayvata2 ай бұрын
@@sachinchaure4677 🙏♥️
@rameshmate10513 ай бұрын
तुमच्या दोघांना सलाम. छान कार्य पार पाडत आहे
@paayvata3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@madhukarrevage6096Ай бұрын
माणसातील देवाला आणि तुमच्या खडतर प्रवासाला खरोखरच सलाम. सर्वानाच चांगलं आयुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@paayvataАй бұрын
@@madhukarrevage6096 धन्यवाद 🙏
@PrakashBait-y9m2 ай бұрын
माणसात देव रहाणारे आपण संत अहातआपल्या कार्य या ला सलाम भाऊ.
@paayvata2 ай бұрын
🙏♥️
@PoonamPisat-p4s2 ай бұрын
खरच आपले खूपच कौतुक आहे. तुमच्या मुळे आम्हाला तेथील जगणे किती कठीण आहे हे कळले. आणि आपण किती सुखी जीवन जगत आहोत असे वाटते
@paayvata2 ай бұрын
@@PoonamPisat-p4s 🙏
@kavitajadhavrao9304 ай бұрын
खूप छान वाटले.व्हिडिओ मधले अजी आजोबा आणि निरागस मुले,पाहून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले.
@paayvata4 ай бұрын
🙏
@NarayanDarekar-q5b4 ай бұрын
हे वास्तव पुणे जिल्ह्यातील पुढऱ्यांनी पाहिजे म्हणजे आपले पुढारी काय कामे करतात हे कळेल खूपच छान माहिती
@paayvata4 ай бұрын
🙏
@jyotikakade91434 ай бұрын
पुढारी लोकांना पन्नास खोके घ्यायचे नादात ही वास्तवता कशी दिसणार
@chinmayeechari45934 ай бұрын
Agdi barobar
@mayureshhealthcaer54622 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही त्या लोकांची संवाद साधत लाख मोलाची मदत आहे
@paayvata2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@priydarshanatram32194 ай бұрын
Tu je kaam kartoyas na bhava....te khup apratim aahe. Thank you for showing your kindness to those children who are going to school. Keep it up...love to watch your videos.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 👍🙏
@gauravbh16083 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.. मी पुण्याचा आहे पण मागची १० वर्ष जॉब मुळे बेंगळुरू ला असतो.. लहानपणी तोरणा राजगड पहिल्या पासून वेल्ह्यावर प्रेम जडलय ते आजवर कायम आहे.. गेली २० वर्ष काही कारण असो नसो velhyat वर्षाला ३-४ फेऱ्या होतातच.. इथले डोंगर, इतिहास, भूगोल, माणसं, पाऊस सगळंच जादुई आहे.. महाराष्ट्रा पासून तामिळनाडू केरळ पर्यंत अख्खा पश्चिम घाट पाहिलाय.. हिमालय पाहिलाय, alps पण पाहिले.. पण छातीठोक पणे सांगू शकतो वेल्ह्या सारखी जादू नाही कुठेच.. कुठे पण दुसरीकडे फिरून आलो की एक फेरी वेल्ह्यात मारतो.. आणि भावना हीच येते "पर उन्हे देख के, देखा है जब तुम्हे तुम लगे और भी प्यारे..❤" आता गडांवर पूर्वी सारखा निवांत पणा नाही राहिला गर्दी यायला लागली म्हणून सध्या आलो की रांगानी पायवाटानी भटकतो सिंहगड ते पाबे, कादवे - खानु -warangi , केळद - मोहरी - दिघेवस्ती - टेकपोळे - अंबेमाची - घोल - कुंभे सगळीकडे धनगर बांधवांच्या जुन्या वस्त्या आहेत.. अगदी आपल्या घरी गेल्या सारखं वाटतं.. सुटी काढून पुण्यात आलो की डोंगरातल्या या पायवाटा खेचून घेतातच.. तुमच्या चॅनल मुळे हे सगळं रोज च बघायला मिळतं.. आणि मन "वेल्हा"ळ होतं.. मुलांना शालेय साहित्य देण्याचा उपक्रम आवडला.. वणव्यात पाय भाजलेल्या चिमुकल्या मिळवून दिलेली मदत पण कौतुकास्पद.. अजून कुणा गरजू कुटुंबाला मदती ची गरज असेल तर हातभार लावायला नक्की आवडेल.. 9028910283 माझा WhatsApp नंबर खूप खूप धन्यवाद.. 🙏
@paayvata3 ай бұрын
@@gauravbh1608 खूप धन्यवाद सर 🙏
@gauravbh16083 ай бұрын
WhatsApp वर बोलू शकतो ?
@bhushanhinduja57534 ай бұрын
आज सगळी कडे गाडी विना माणुस जात नाही आणि आपण जे पायवाट मध्ये गांव आहेत ते दाखवता खुप मस्त दादा ❤
@paayvata4 ай бұрын
Thanks 🤗
@pradeeppawar55364 ай бұрын
आजच्या विडिओ च्या माध्यमातून खूप छान कार्य केले आहे माणुसकी म्हणून छोटीशी मदत केली केलीस अभिनंदन खरंतर शासनाने अशा गावामध्ये जाऊन रस्त्याची पाहणी केली पाहिजे..
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dattatraymali16543 ай бұрын
धन्यवाद जनसेवकानो खरा परमार्थ तुमच्या हातून घडला आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा
@paayvata3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@swapnildhindlefitness3 ай бұрын
Great Experience.. Thank you PAAYVATA for letting me be a part of your journey..😊
कोनी पुढारी अथवा राजकारणी मानुस पाहत असेल तर कृपाया मदत पोहचवावी
@balasahebjagtappatil54444 ай бұрын
मदत नाही पण ह्यांचे जमिनी हडप करतील आणि farmhouse बनवतील😂
@mayurmane90554 ай бұрын
हे " झाटू " लोकप्रतीनीधीं कसली घंटा मदत पोहचवणार ? लोकसभा निवडणुक झाली. आता घ्या मतदारांनी .. " ऊखाडलो जो ऊखाडणा है ", असेच हे नपुंसक लोकप्रतीनीधीं बकबक करत असतील. मतदारांनी ह्या लोकप्रतीनीधीं ना नागवं करून मा.. ली ना, की समजेल बरोबर. निर्लज्ज
@mayurmane90554 ай бұрын
@@swapnilpawar3284 मग, एक तर ह्या लोकशाहीतील आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतीनीधीं ना मतदान करतांना, मतदारांनी सारासार विचार करून मतदान करावे, किंवा " नोटा " (ह्या लोकप्रतीनीधीं पैकी एक ही लोकप्रतीनीधीं होण्याच्या लायकीचा नाही,Non of the above)चे बटणं दाबून तीव्र निषेध करावा. नाही तर, सर्व नालायक लोकप्रतीनीधीं ची धरपकड करून आप आपल्या शहरातील चौकात नागवं करून गाढवा वरून 🐴 धिंड काढावी. म्हणजे, वारकर्यांवर लाठीहल्ले करणार नाहीत, शांततेत बळिराजा आंदोलन करून परत जात असताना, हिजड्या सारखे पाठीवर गोळीबार करणार नाहीत, जसे धरणात मुतण्याची भाषा करणारं कुत्र, " दादा " ने काही वर्षांपूर्वी केले होते. असे हलकट पणा परत करणार नाहीत😮.
@RajM-x1i3 ай бұрын
पुढारी म्हटलं तर गेली 30 वर्षे अनंतराव थोपटे, संग्राम थोपटे या गावचे आमदार व शरद पवार, सुप्रिया सुळे या गावचे खासदार आहेत. मग अजून कुठल्या पुढाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे.
@shekharshinde73093 ай бұрын
@@RajM-x1i पंतांना सांग पूजाअर्चा करायला,
@nadkumarjadhav7373 ай бұрын
खरचं अतिशय सुंदर व्हिडिओ आहे धन्यवाद सर
@paayvata3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@virendravaidya77142 ай бұрын
सुंदर निसर्ग सौंदर्य,चागलं काम करत आहात ,देव तुमचं कल्याण करो
@paayvata2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@TulshidasJathar3 ай бұрын
खूप छान व्हिडीओ असतात सर मनाला सुखद आनंद देतात आपले व्हिडीओ अशीच मदत करत रहा देव तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@paayvata3 ай бұрын
@@TulshidasJathar धन्यवाद 🙏
@dnyaneshwarmauli6324 ай бұрын
माणसातील देव माणसं आहेत तुम्ही खरचं तुम्हाला एकदा भेटणार कारण एवढे उच्च शिक्षित असुन पण चांगले विचार आहेत आपले ❤❤
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏♥️
@sandipkachare80063 ай бұрын
धन्यवाद मित्रा खरंच खूप छान व्हिडिओ वाटला मी पण वेल्ह्याचा आहे मी पण प्रत्येक डोंगरदऱ्यांमध्ये गेलेला आहे पासली येथील रुग्णवाहिके वर ड्रायव्हर असताना पण आता कामानिमित्त मुंबईला आहे खूप छान व्हिडिओ मी तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतो गावची आठवण आल्याशिवाय राहत नाही
@paayvata3 ай бұрын
@@sandipkachare8006 धन्यवाद 🙏
@zeenatimran869127 күн бұрын
Nice work from Pune
@paayvata27 күн бұрын
Thanks 🙏
@rajendraraut92864 ай бұрын
दादा खुपच छान व्हिडिओ मन भरून आले सॅल्युट सर्व लोकांना अन तुमच्या टीमला
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pandurangpawar92252 ай бұрын
आजकाल कोणाला पण वेळ नाही पण या दुर्गम भागांचे चित्रीकरण जगासमोर आनल , धन्यवाद 🙏खडतर जीवन, खडतर प्रवास,
@paayvata2 ай бұрын
@@pandurangpawar9225 धन्यवाद 🙏♥️
@sumanbhandari26334 ай бұрын
Video छान.निसर्गाचे विलोभनीय दर्शन.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@MajhiMuktaiАй бұрын
एवढ्या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना व शाळेतील मुलांना जी मदत केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो.❤
@paayvataАй бұрын
@@MajhiMuktai धन्यवाद 🙏
@Siddhesh_Bhikule4 ай бұрын
साहेब खरच अश्या खडतर रस्त्यावर गाडी चालवने म्हणजे 😊 बर असो खरच तुमच कौतुक करावे तेवढे कमी एवढ वजन घेऊन गेलात पण जरा सांभाळून रस्ते खूप खराब असतात साहेब मी मागे पण बोलली होते शब्द खूप गोड असतात आणि खरच खूप छान काम करता तुमचे शब्द म्हणजे कविता
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद
@sambhajitipugade16173 ай бұрын
भाऊसाहेब तुमच्या अभिनंदन कारण राजकीय नेता लाजून सारखे काम केले तुम्ही धन्यवाद शुभेच्छा कामाला
@paayvata3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@chandrakantmarathe14064 ай бұрын
खूपच हिंमती ने तुम्ही हा अवघड प्रवास करत आहांत,तुम्हाला त्रिवार वंदन
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Truptigitte2 ай бұрын
सरकारने अशा लोकांचा विचार केला पाहिजे कशी राहत असतील ती लोक अशा ठिकाणी आपण लाईट शिवाय एक तास सुद्धा नाही राहू शकत त्यांची खरच कमाल आहे दादा तुम्ही तिथे जाऊन मदत केली त्यांना खूप खूप धन्यवाद दादा
@paayvata2 ай бұрын
@@Truptigitte धन्यवाद 🙏👍♥️
@mtraut32813 ай бұрын
तुझा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला व मन भरून आले छान व्हिडीओ आहे जय महाराष्ट्र
@paayvata3 ай бұрын
@@mtraut3281धन्यवाद 🙏
@sonalishinde3473 ай бұрын
चागंल कार्य करता सरकारने शहरात सगळ्या योजना सवलती देतात तसेच गावात दयावी तूम्हाचे खूप आभार तूम्हा मदत करतात
हो बरोबरच आहे नाविलाजानच लांब रहाव लागत आसेल आपण येवढ्या माणसांच्या गर्दीत रहातोय तरीही एकट वाटत आणि ही लोक खरच कशी रहातात
@kisankolpe98182 ай бұрын
atishay chan watale video baghun
@paayvata2 ай бұрын
@@kisankolpe9818 धन्यवाद 🙏
@abhishekbhandare33344 ай бұрын
Khup Chan ❤ Good Work Brother 👏
@paayvata4 ай бұрын
Thanks 🙏♥️
@sharmilafadte92614 ай бұрын
Khoop chan kaam kartat tumi, God bless you
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sudhirpatil37062 ай бұрын
सुख सोयीने पोसलेल्या, तरी हाव कमी न झालेल्या मला,हे बघून काही प्रतिक्रिया च देता येत नाही, अगदीच कोडगा नाही मी करतो माझ्या परीने! पण ही माणसे प्रतिकूलतेत पण समाधानी वाटतात,असो निसर्ग पुत्र 🙏
@rafikmhaldar68294 ай бұрын
Atishay suder ani samadahni video hota..., dhanyawad
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@aashagurule93584 ай бұрын
खूप छान वाटलं गावही आणि तुम्ही केलेल कामही.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sachinshinde82833 ай бұрын
Hii Dada Great job.Nice video.God Bless u All Guys.
@paayvata3 ай бұрын
@@sachinshinde8283 Thanks 🙏
@Adv.SomnathMundhe3 ай бұрын
व्हिडिओ तर छानच आहे, पण एवढं ओझ डोक्यावर घेऊन गेलात, कोणती ऊर्जा होती तेव्हा तुमच्या सोबत त्या वेळेला?, मी अनेकदा डोक्यावर ओझ नेलय मला माहित आहे किती त्रास होतो ते. स्वार्थ बुध्दीने केलेली मेहनत आणि निस्वार्थ बुध्दीने केलेली मेहनत यात खूप फरक असतो.
@paayvata3 ай бұрын
आजूबाजूच्या निसर्गामध्ये जास्त काही जाणवले नाही
@vishalhelekar38123 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
@paayvata3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunitashinde86922 ай бұрын
खूप छान मला असे गावातील लोक खुप आवडतात. I like village life . Really you are lucky as you can able to do this type of activities. One request , your voice is very slow if possible Pl improve it, आवाज खुप हळू येतो. तुमची वाकरचना खुप छान आहे.
@paayvata2 ай бұрын
🙏👍
@arundighe28694 ай бұрын
तुमचे काम मोलाचे आहे...आपली माती आपली माणसे!
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 👍🙏
@rupalighadge95773 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ डिस्कवरी चॅनलला ही लाजवेल
@paayvata3 ай бұрын
@@rupalighadge9577 धन्यवाद 🙏
@myrooftopgarden80054 ай бұрын
खूप सुरेख काम केले तुम्ही ❤
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@amitdasalkar3752Ай бұрын
तुमच्या कामाला सलाम
@sanjayavhad48892 ай бұрын
मित्रांनो तुम्ही चांगले काम करता पण तुम्ही तुमच्या गाड्या त्यागावापर्यंन्त घेऊन जावु शकले नाही परंतु तुम्ही ठरवले तर पावसाळा संपल्यावर रोड बनवुन घेता येईल.प्रयत्न करा सरकारी कार्यालयात दम द्या काम होईल
@shobhamhatre70824 ай бұрын
खुप सुंदर काम अप्रतिम सेवा धन्यवाद 🙏
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunitaghadage44922 ай бұрын
मला पायवाटा बघायला खूप खूप छान वाटते जसकाही आम्हीच फिरत आहोत
@paayvata2 ай бұрын
@@sunitaghadage4492 धन्यवाद 🙏
@gayatribagal87544 ай бұрын
I am proud of you Mahesh khup chan kam kartoys I am in Australia
@paayvata4 ай бұрын
Thanks 🙏♥️
@aniketbhilare65744 ай бұрын
या पायवाटेवरून जाताना अनेक अडचणी अडथळे येतील, तितक्याच ताकदीने तुम्ही त्याला सामोरे जाल. यात काही शंका नाही. आई भवानी आपल्या कार्यास यश देवो हीच सदिच्छा.
@paayvata4 ай бұрын
नक्कीच सर..धन्यवाद 🙏🙏
@sandeshlalzare41252 ай бұрын
सलाम भाऊ तुला आणि तुझ्या ग्रुप ला देव तुला आशीर्वाद देवो
@paayvata2 ай бұрын
@@sandeshlalzare4125 धन्यवाद 🙏
@amitchogale42944 ай бұрын
Khup chaan vatley parat tya gavala bhet dili .tumhi,tumchya ya madatiney thodi ka hoina thidya timasathi Tyanna annpuravtha, mulanchya shikshnasathi vahya ,pen etc .tumhi dilya.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sourabhsonawale27664 ай бұрын
खुप मस्त.... आवडला व्हिडिओ
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nilimamokal29623 ай бұрын
खूप छान ❤
@paayvata3 ай бұрын
@@nilimamokal2962 धन्यवाद 🙏
@surekhapowar40584 ай бұрын
मुलांना साहीत्य दीले,मुल एकदम खुश झाली,भारी वाटल.
@aparnakothawale33764 ай бұрын
Tya mulacha pay bara zhala ka? Tyana kailas jeevan ani neosphorin powder , nile zhakanvale dyayala have hote ani have .tasech,netche bandage, absorbant kapus hi. hat swachh karun, korade karun,chimutbhar powder ,2 chimati malam ,ashya pramanat jarur tevade mishran lahan vatit banvun tyachya jakhamevar lavun, varun jalidar medicated bandge bandhun thevayache . jakhama neet barya houn katadihi changali hoil. Changalya karya sathi tumhi energi vaparat ahat.khup chhan vatale.adarsh bharatiy !
@paayvata4 ай бұрын
हो, बरा आहे, हॉस्पिटल मध्ये आहे. सोडतील 4-5 दिवसात
@suchetadeshpande80734 ай бұрын
Khupach chhan Video kela aahe.Tethil lakanche jiwan kase aahe te kalale. Tumhi tyanna keleli Madat koutakaspad aahe. Video madhun Nisargache khup chhan darshan zale. 👌👍👍
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@swagcreations770710 күн бұрын
Dada very good. Work you are doing for these peopel
@paayvata10 күн бұрын
Thanks
@sangitanathe58952 ай бұрын
पुर्ण रमून मन जाते
@paayvata2 ай бұрын
@@sangitanathe5895 🙏👍
@umeshtanpure10654 ай бұрын
खुप छान विडीओ खुप छान काम करतोस महेश 🙏🙏
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@gayatribagal87544 ай бұрын
I am proud of you Mahesh.khup Chan Kam kartoys.I am in Australia
@artexplorer93424 ай бұрын
🙏🙏🙏 dhanyawaad bhawa!... lahanpaniche divas athavle!😌
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sripadgoswami81524 ай бұрын
Very nice video khanu and surroundings small villages or homes is full of nature and environment redsoil farmers living happily struggling with problems but have sustainable life childerns confidence is flowing with energy on this background your helping work is Nobel admirable attractive thanks
@paayvata4 ай бұрын
Thanks sir 🙏
@NishantMarathe-mw4pc3 ай бұрын
Khub sundor Bhau 1no Jay shivray 🚩🙏🌹
@paayvata3 ай бұрын
@@NishantMarathe-mw4pc धन्यवाद 🙏
@vilaskubal69544 ай бұрын
नमस्कार मित्रा , व्हिडीओ पाहून मला माझ्या दक्षिण कोकणातील वीस वर्षा पूर्वीची गावाची आठवण आली , ( आता डाम्बरी रस्ता झाला आहे ) एकाच गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या कडील नेते मंडळींची मानसिकता लोकसेवेची आहे कारण आमच्या कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास सर्व गाव खेडी डांबरी रस्त्याने जोडली आहेत , पण एव्हढ्या सुखवस्तू पुणे जिल्ह्यात गावाला जायला धड रस्ता नाही ही खेद जनक बाब आहे , यावरून इथल्या लोकप्रतिनिधीची मानसिकता समजते केवळ आपला स्वार्थ भरलेला आहे 😔😔
@Hindutv.2582 ай бұрын
छान भाऊ सलाम तुमच्या कार्याला 🚩
@paayvata2 ай бұрын
@@Hindutv.258 धन्यवाद 👍🙏
@pandurangjambhle33973 ай бұрын
Khup chan blog banvlay
@paayvata3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@uttamgopale11474 ай бұрын
अप्रतिम सलाम तुमच्या कार्याला
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sanjaykadam496326 күн бұрын
महेश सर सलाम तुमच्या सेवेला
@paayvata26 күн бұрын
@@sanjaykadam4963 धन्यवाद 🙏
@samadhanpandit22684 ай бұрын
एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@yogeshdhas61463 ай бұрын
खुप छान जनसेवा हीच ईश्वर सेवा
@paayvata3 ай бұрын
@@yogeshdhas6146 धन्यवाद 🙏
@yogeshdhas61463 ай бұрын
मला तुमचा नंबर पाठवा की म्हणजे मलाही थोडीफार मदत करण्याची इच्छा आहे किंवा मला कॉल करा 7276732075
@sahilkokare2736Ай бұрын
❤😊 Khup Chan
@paayvataАй бұрын
@@sahilkokare2736 Thanks
@sunitaghadage44922 ай бұрын
दादा तुम्ही अशा घनदाट जंगल झाडीतून वाट अशा ठिकाणी रस्ता देखील नाही अशा ठिकाणी कसलीही सुविधा उपलब्ध नाही पेट्रोल किंवा बाईकचे काही अडचणी आल्यास तर काय कराल,
@aniketraikar974 ай бұрын
परत आला की चाहापाणाला ये, घोल रोडला बालवडी मध्ये कॅम्पिंग आहे माझे. रेवेंडल रिसॉर्ट Ravendale Resorts
@paayvata4 ай бұрын
नक्कीच, धन्यवाद 🙏
@aniketraikar974 ай бұрын
@@paayvata उद्याच चाललो आहे सकाळी गारजाईवाडीला रेनकोट द्यायचेत गावात लोकांला एक कर्तव्य म्हणून, जमले तर जॉइंट व्हा. भात पण लावू आणि वस्तू पण देऊ.
@paayvata4 ай бұрын
@@aniketraikar97 थोडे आधी माहिती असते तर नक्कीच आलो असतो.