No video

फक्त पावसाळ्यात मिळणारी फोडशीची भाजी||Fodshichi Bhaji

  Рет қаралды 49,150

Chavishta Chatakdar Recipe

Chavishta Chatakdar Recipe

Күн бұрын

साहित्य: १) फोडशीची भाजी
२) कांदा -२ मोठे
३) भिजवलेली मुगाची डाळ - १ वाटी
४)मिरची - ४
५) ओल खोबर - १ वाटी
६) ठेचलेला लसूण - ४ पाकळ्या
७) हळद - १ चमचा
८) धणा जिरा पावडर - १ चमचा
कृती : १) भाजी साफ करून नीट धुवून व चिरून घ्यावी.
२) कढईत तेल घेऊन त्यात जिर, हिंग, मिरची व कांदा घालावा.
३) आता त्यात ठेचलेला लसूण घालावा
4) आता त्यात भिजवलेली मुगाची डाळ नीट परतून घ्यावी
५) आता त्यात धणा जिरा पावडर व हळद घालावी व २ मिनिटे वाफ काढून घ्यावी.
६) आता त्यात चिरलेली भाजी व मीठ घालून नीट परतून घ्याव व २ मिनिटे वाफेवर शिजू द्यावी.
७) आता त्यात ओल खोबर टाकून नीट परतून घ्यावी, आता भाजी तयार आहे.

Пікірлер: 24
@chitrajoshi9041
@chitrajoshi9041 Ай бұрын
सुंदर भाजी ❤झकास
@laxmiraul7767
@laxmiraul7767 Ай бұрын
खूप छान भाजी
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 ай бұрын
छान झाली भाजीi स्वतः मी करून बघेन.धन्यवाद🙏🌹
@alkalokhande394
@alkalokhande394 2 ай бұрын
अप्रतिम
@sujatagawande8796
@sujatagawande8796 2 ай бұрын
Chaan tasty😊🎉
@swatimhatre4395
@swatimhatre4395 Жыл бұрын
मस्त रेसिपी आमच्या कडे हिला कुलूची भाजी म्हणतात
@swatisurve8967
@swatisurve8967 2 ай бұрын
मी पण अशीच करते 👌👍🙏🌹
@poojaprasadpatkar8300
@poojaprasadpatkar8300 Жыл бұрын
Aushadhi mhanje kashi ? Tyat kai ahe ? Aushadhi mhanun mineral,iron mhanun?
@amrutapansare7887
@amrutapansare7887 Жыл бұрын
👍🏻👍🏻👌👌👌
@ashokkalokhe8959
@ashokkalokhe8959 2 ай бұрын
ही भाजी फक्त पावसाळ्यात एक दोन महिनेच मिळते. पण खायला खूप छान लागते.
@vandanakakade382
@vandanakakade382 2 ай бұрын
👍
@user-yd9kb4qi5p
@user-yd9kb4qi5p 2 ай бұрын
Me pn ashich banvte
@meenadhamankar4011
@meenadhamankar4011 Ай бұрын
आमची आई डाळिंब्या ( सोललेले वाल) घालून करत असे.पूर्वी कोकणात कांदा फारसा वापरला जात नसे. पावसाळा सुरू झाला की १५/२० दिवसच ही भाजी मिळते.किंचित कडसर चव असतें
@PratibhaPatil-yv1gs
@PratibhaPatil-yv1gs Ай бұрын
😂😂 mi tr pahilhyadhacha akte ahe fodshi mj kadhyachi pat ka
@sd6795
@sd6795 2 ай бұрын
मी कालच आणली ही भाजी..ह्या भाजीला कुळीची भाजी बोलतात आमच्याकडे.
@aparnapotdar8468
@aparnapotdar8468 2 ай бұрын
भाजि खूप छिन लागते
@user-lj6ur6nr5m
@user-lj6ur6nr5m 2 ай бұрын
Hi bhai mi karun bgen mala aavdli
@aparnapotdar8468
@aparnapotdar8468 2 ай бұрын
आमच्या कडे हिला फोडशिचि भाजि म्हणतात आम्हि भाजित डाळ न टाकता सोललेले वाल टाकतो हि फक्त पाऊस सुरु झाला कि थोडेच दिवस मिळते 😢
@shitalpatil3472
@shitalpatil3472 2 ай бұрын
आमच्या कडे कवाळी बोलतात
@prichavan4386
@prichavan4386 Жыл бұрын
Hi bajji कापल्यावर हाताला खाज येते का
@ashwinidh8269
@ashwinidh8269 2 ай бұрын
फोडशीच्या भाजी ला कांदे नसताथ
@12mails4sush
@12mails4sush 7 ай бұрын
फोडशीची म्हणजे पातीच्या कांद्याची भाजी का ? दिसायला तर तशीच आहे. पण तुम्ही म्हणालात की फक्त पावसाळ्यात मिळते. पण पातीचा कांदा तर बारा ही महिने मिळतो.
@leenaalvares1981
@leenaalvares1981 2 ай бұрын
Paticha Kanda vegla to 12 mahine milto pan hi bhaji ran bhaji she ti fakt pavsalyat rastywar viktat
@gautampalsambkar25
@gautampalsambkar25 2 ай бұрын
पांढरा भाग कडवट लागतो का
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 77 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН