फक्त याच महिलांना पैसे येणार ?|Ladki Bahini Yojana Update 23 Sep|3rd Payment Installment

  Рет қаралды 519,714

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Ladki Bahini Yojana | New Update & Online Application Guide
In this video, we provide the latest updates on the Ladki Bahini Yojana, including new information on the third installment and the online application process. Learn how to fill out the application form and the required documents for the scheme. We also cover important details like the official website for form submission, eligibility criteria, and deadlines. If you're interested in applying for the Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, this video is your complete guide!
🔴 Topics Covered:
Ladki Bahini Yojana New Update
How to Apply Online
Eligibility Criteria
Required Documents
Website for Online Form Submission
Third Installment Update
#LadkiBahiniYojana #MukhyamantriLadkiBahiniYojana #ApplyOnline #MaziLadkiBahinYojana

Пікірлер: 632
@jithendarnawali4831
@jithendarnawali4831 Ай бұрын
श्रीमंत लोकांना दिले गरीब महीला हातवर हात ठेवून बसल्या ज्या महिला घरी दारी चांगलं आहे त्या महीला पैसे गरीब महीला पैसे खर्च करून सुद्धा पैसे दिले नाहीत त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून ज्या वेदना जबाबदार शिंदे आमदार शब्द दिला तो फक्त आणि श्रीमंत लोकांना गरीब ची जाण कोणच करीत नाही
@DattaBote-b3x
@DattaBote-b3x Ай бұрын
हे खरं आहे . ओ...😂😂😂
@DattaBote-b3x
@DattaBote-b3x Ай бұрын
२९ LA Sandy आहे
@PriyankaSantosh-o8k
@PriyankaSantosh-o8k Ай бұрын
Mala 1 hi hafta bhetla nahi ajun 😢
@mylifestayle-kk1li
@mylifestayle-kk1li Ай бұрын
Barobr dada tumch
@mylifestayle-kk1li
@mylifestayle-kk1li Ай бұрын
Yanchya tarkha kay sampat nahit
@vithhalshinde5130
@vithhalshinde5130 Ай бұрын
बातमी दोन शब्दांची पन खुप मोठी करून सांगतात 😊
@bhavanashinde8487
@bhavanashinde8487 Ай бұрын
Kaharch tech tech punha punha repeat kartat. Thodkyat sangat nahit.
@hirajoshi3921
@hirajoshi3921 Ай бұрын
Kharch
@sonalichavhan63
@sonalichavhan63 Ай бұрын
Bogas chanle leave it
@ktcareerinstituteupscmpsc1529
@ktcareerinstituteupscmpsc1529 Ай бұрын
बाकी काही नाही आपल्या व्हिडिओ चां टाईम कसा जास्त करता येईल हेच बघितल आहे 😊😅
@sudeshgangan510
@sudeshgangan510 Ай бұрын
विषय किती ताणायचा हे आपल्या कडून नक्कीच शिकण्यासारखे आहे. 🎉धन्यवाद साहेब धन्यवाद 🎉
@sureshjadhav5214
@sureshjadhav5214 Ай бұрын
अहो रोज रोज नवीन तारीख ऐकून कंटाळा आला सर्व कागदपत्रे ओके आहे लिंक पण आहे तरी पैसे आले नाहीत चार चाकी आहे त्यांना पैसे आले पण आमचेकड साधी सायकल पण नाही तरी पैसे आले नाहीत
@KacharuGalphade
@KacharuGalphade Ай бұрын
Hii
@sonalipanasre4151
@sonalipanasre4151 Ай бұрын
तीन महिने झाले फॉर्म भरून अजून एक रुपया पण आला नाही
@PrakashAtram-q7g
@PrakashAtram-q7g Ай бұрын
0:58 yteedfh
@nidhigujarathi7939
@nidhigujarathi7939 Ай бұрын
Barobar aahe
@Yamu-re4sm
@Yamu-re4sm Ай бұрын
गरीब विधवा ज्यांना कोणी नाही अशा महिलांना पैसे नाही आले
@swamisamarth4704
@swamisamarth4704 Ай бұрын
ज्या लोकांकडे भरपूर पैसा आहे अस्या लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत... आणि जे गरीब आहेत त्यांना अजून एक रुपया पण त्यांच्या अकाउंट ला जमा नाही झाले...
@vaishalilanghi4203
@vaishalilanghi4203 Ай бұрын
सगळ्यांना महिलांना लाभ दया शिंदे साहेब नवरा नोकरी ला आसला तरी त्याचा जवळ ऐक रूपये सुद्धा नसतात 🙏🏾🙏🏾
@supriyatawde3421
@supriyatawde3421 Ай бұрын
Khare ahe
@DilipGaikwad-rn1cd
@DilipGaikwad-rn1cd Ай бұрын
आधार लीक आहे सगळं काही बरोबर आहे तरी पैसे आले नाही 14 ऑगस्ट रोजी फाम भरला होता 24आगस्ट आपरोल झाला
@VikasPatil-q3h
@VikasPatil-q3h Ай бұрын
२९ तारखेला रविवार आहे पैसे कस काय येणार तारीख पे तारीख चालू आहे
@MuskanskNazim-gs4cj
@MuskanskNazim-gs4cj Ай бұрын
😊😅
@supriyatawde3421
@supriyatawde3421 Ай бұрын
😂😂
@supriyatawde3421
@supriyatawde3421 Ай бұрын
😂😂
@timewaste5387
@timewaste5387 Ай бұрын
😂😂
@blessedsoulneel995
@blessedsoulneel995 Ай бұрын
Online transfer 😂
@AkashL1989
@AkashL1989 Ай бұрын
29सप्टेंबर ला रविवार आहे, आणि रविवारी 1रु येणार नाहीच,उगच व्हिडिओ दाखवू नका
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Ай бұрын
येतात
@apekshamungase2617
@apekshamungase2617 Ай бұрын
Kon bolla dada tumhala ​@@sureshbhosle4667
@apekshamungase2617
@apekshamungase2617 Ай бұрын
Kharay he ugach faltu pana dakhavtaat lokan cha tp chalavlai
@ChhayaChaudhri
@ChhayaChaudhri Ай бұрын
15 August la aly hoty tevha pn sutich hoti
@moniii1706
@moniii1706 Ай бұрын
आधी म्हने 23तारखेला पैसे येनार आता म्हने 29तारीख काही खर नाही वाटत
@ashwiniDhamane-l5p
@ashwiniDhamane-l5p Ай бұрын
दादा 18 ऑगस्टला माझा फॉर्म अपलोड झाला मला एकही हप्ता नाही आलेला
@gaillopez130
@gaillopez130 Ай бұрын
Paise ale nahi
@abhinavmuley8589
@abhinavmuley8589 Ай бұрын
1४ गेली १५ गेली २७ केली ४ वाजले ५ वाजले आता ऊजाडली २१ तारीख मजाच मजा.
@MuskanskNazim-gs4cj
@MuskanskNazim-gs4cj Ай бұрын
😂😂😂😅😅😊❤
@archanaparlikar2035
@archanaparlikar2035 Ай бұрын
सर तुम्ही खुप छान उपक्रम केला आहे असेच चालु ठेवा
@AnilMagare-n7y
@AnilMagare-n7y Ай бұрын
आपण यूट्यूब चैनल चालू केले आहे तुम्ही जे सांगायचे ते पटकन सांगत नाही त्यामुळेच तुमचे चैनल वाटत नाही
@latashelar9629
@latashelar9629 Ай бұрын
Yes
@priyankamokashi6123
@priyankamokashi6123 Ай бұрын
यांना मुद्यावर लवकर या अस सांगा कोणी तरी
@PriyankaPawar-j8h
@PriyankaPawar-j8h Ай бұрын
आजच माझे पैसे आलेत . इतका आनंद झाला मला. तुमचे पण येतील तुम्ही थोडा धीर धरा.
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 Ай бұрын
जूलै महीनात फरम भरला अपरुड होवुन आडीज महीना होवुन गेला आधार लिक करुन आडीज महीना होवुन गेला तरी तीन महिना चे पैसे कधी भेटनार एक ही हपता अजुन आला नाही एक रुपया पण आला नाही कधी भेटनार पैसे
@nandkumarshelke5001
@nandkumarshelke5001 Ай бұрын
Hii
@rajashreefadale7489
@rajashreefadale7489 Ай бұрын
मी ही त्यांच महिन्यात फाॅर्म भरला आहे आणि सगळे नियम ही पाळले आहे. अप्रिव्ह असूनही अजून ही रक्कम खात्यात जमा झाले नाही
@CharuPawar-py9vs
@CharuPawar-py9vs Ай бұрын
माझा फॉर्म 12 ऑगस्टला अप्रोड झालेला आहे आधार सुद्धा लिंक आहे तरीपण पैसे आले नाही
@Afsana-y6e3i
@Afsana-y6e3i Ай бұрын
आमच्यासाठी तर 1500खुप आहेत 😢
@rajuthankar7773
@rajuthankar7773 Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏 मुख्यमंत्री साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद दादा तुम्ही खुप छान माहिती दिली ❤
@meenaximankar4336
@meenaximankar4336 Ай бұрын
ज्यांच्या कडे चार चाकी गाडी आहे ज्यांचे मुले इन्कम टॅक्स भारतात त्यांना ही पैसे मिळत आहे अगदी चुकीचे आहे ज्यांना गरज नाही त्यांना ही लाभ मिळत आहे😂
@blessedsoulneel995
@blessedsoulneel995 Ай бұрын
तुम्ही खरे बोलत आहात 👍
@blessedsoulneel995
@blessedsoulneel995 Ай бұрын
माझ्या मित्राने ३१ August फॉर्म भरला आणि ९ सप्टेंबरला पैसे मिळाले.
@Yamu-re4sm
@Yamu-re4sm Ай бұрын
श्रीमंत आणि नोकरीवाल्या महिलांना पैसे गेले
@kirtiberde4878
@kirtiberde4878 Ай бұрын
आम्हाला कधी येणार आहेत पैसे अजून एक हि हप्ता आला नाही
@aditidabholkar3418
@aditidabholkar3418 Ай бұрын
Same
@vandanabansode7249
@vandanabansode7249 Ай бұрын
Same​@@aditidabholkar3418
@chetnaabc1815
@chetnaabc1815 Ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏 फक्त कोणासाठी कारण आमचे आधीचेच पैशे नाही आले मग आता तरी येईल का कारण सर्व बरोबर असून पण पैशे नाही आले समझा आताचे पैशे नाही मिळाले तर आम्ही कोणा कडे तक्रार करायची हे पण कळवा बाकी सर्व तुमच्या कडे धन्यवाद 🙏
@RachitaMukchandani
@RachitaMukchandani Ай бұрын
Thankyou so much Eknath shindhe saheb ..🙏mere Aaj hi paise aaye h 3 month ke 4500rs..hum sub behano ka dil se ashirwad or kub sari duaye hai n ladli behno ka shneha ...apko har kam me success milti rhe thankfully once again bhaiya ji.....🙏
@blessedsoulneel995
@blessedsoulneel995 Ай бұрын
Tawanke Paisa aaya aahen, sabni khe khon aaya aahen jo sab behan duaon dayein 🙄
@Akhinathon-GMK
@Akhinathon-GMK Ай бұрын
बहिणींनो तुम्ही रोज youtube चॅनल पाहता, ह्या लोकांना views मिळतात आणि त्याचे पैसे ही, असे कुठलेच youtube चॅनल नाही ज्यांनी खरी तारीख सांगितली यांनाच माहिती नाही आणि तुम्ही या लोकांचे ऐकत बसल्या आहात.
@krishnanandanwar1941
@krishnanandanwar1941 Ай бұрын
In the NPCI site, there are 4 to 5 bank shows. So. Please arrange all bank names so that each account holder seeds with an adhar in that site
@ibrahimmulla1268
@ibrahimmulla1268 Ай бұрын
4 सप्टेंबर ला ऑनलाइन फार्म भरला, 6 सप्टेंबर ला फार्म Approve झाला, Aadhar Seeding Link आहे. DBT Enabled आहे. पैसे जुलै पासून एकूण तीन हप्ते मिळणार की फक्त सप्टेंबर चे व त्या पुढील मिळणार याविषयी कळवा.
@mohanshitole9060
@mohanshitole9060 Ай бұрын
1500 रु मिळणार फक्त संप्टेंबर चे
@krishnanandanwar1941
@krishnanandanwar1941 Ай бұрын
You direct to the bank to seed adhar with bank account in NPCI mapper each a/c.
@nileshharne501
@nileshharne501 Ай бұрын
विधवा महिलांसाठी ही योजना आहे का कारण त्यांना आधीच निराधार छा पगार मिळत आहे तर फॉर्म भारत येईल का
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j Ай бұрын
ज्यांना एक पण रुपया नाही आला प्लीज त्यांना आधी पैसे द्या आणि ज्यांना दिलेत त्यांचा नंतर विचार करा माझी काहीच नाही भेटलं त्यांना एक पण रुपया नाही दिला ते फक्त बँकेच्या फेऱ्या मारून मारून थकले गेले😢😢😢
@dattapatil4543
@dattapatil4543 Ай бұрын
साहेब तुम्ही सांगता श्रीमंत गरीब केलेत व गरीब श्रीमंत केलेत आमच्या गावातील श्रीमंत लोक गरीब केलेत व गरीब लोक श्रीमंत केलेत हे सरकार हुकूम शाही कडे निघाले आहे ख
@ASHFAQmushtaqShaikh-dh9nm
@ASHFAQmushtaqShaikh-dh9nm Ай бұрын
Form approved jhalay Paise nahi midale hyachi complaint helpline number sadar Kara kinwa paise kasha bhetel mahiti dyavi
@shaikhferoza9230
@shaikhferoza9230 Ай бұрын
Bhau video thoda short kara. Ekach gost kitin da saangta
@RachitaMukchandani
@RachitaMukchandani Ай бұрын
Sabhi behno ko paise milege ..bhaiya behno ko naraj nhi krege .. .👍
@Anitachavan-s8v
@Anitachavan-s8v Ай бұрын
माझे कागद पत्रे सर्व पुर्ण केले आहे तरी देखील पैसे येत नाही गरीबांना फसवत आहे का ज्यांना खूपच गरज आहे त्यांना मदत करा काही लेडीज पेशंट असतात त्यांना मेडीसी न साठी पैसे लागतात अशा खूप महिला आहे की त्यांना पैसे ची गरज आहे आणि त्याच महिला माघे आहे नि नको. त्यांना पैसे येत आहे नि त्यात मी 1 आहे
@kirankadam1724
@kirankadam1724 Ай бұрын
मला 1रुपयांही नाही मिळालं अजुन. Otp लगेच आला, approval आलं, DBT A/c आहे तरीही आम्ही बँकेतच फिरतोय. Bank वाले पण कंटाळले आम्हाला उत्तर देता देता.
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j Ай бұрын
सर्वांना सेम न्याय हवा फॉर्म चेक करा फॉर्म ऑफ रोड आहे पण एसएमएस पेंडिंग आहे त्या लोकांना काहीच नाही करता येईल प्लीज ते फॉर्म चेक करायला घ्या😢😢😢😢😢
@AkshataSangare
@AkshataSangare Ай бұрын
Ho barobr amcha ajubajula pan jyancha changla ahe tyana paise alet...pan jyana kharacha garaj ahe tyana alecha nhiy......
@Vlog-nx9hf
@Vlog-nx9hf Ай бұрын
हे धंदे बंद करा पैसे द्यायचे , द्यायचे तर वायद्या वर द्या , नाही तर निवडणुकीतून बाद व्हा😅😅😅😅
@aasvinisudke6654
@aasvinisudke6654 Ай бұрын
जुलै महिन्यात फाॅम भरला आहे ऑगस्ट महिन्यात अप्रोड झालेला आहे आधार सुध्या लिंक आहे तरी पण पैसे आले नाहीत
@sonasona7132
@sonasona7132 Ай бұрын
नको आम्हाला सरकार चे 1500 rs जेव्हा गरज असते तेव्हा भेटले नाही आणि वाईट वेळेत सगळे दरवाजे बंद होतात 🥹🥹🥹
@saritaghatage4749
@saritaghatage4749 Ай бұрын
नोकरदार महिला ,किंवा ज्यांचे नवरे नोकरदार त्यांना पैसे देऊ नका,गरीब रोजगार शेतकरी महीलांना पैसे द्या
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j Ай бұрын
आम्हाला अजून एक पान रुपया नाही आला 11 जुलैला फॉर्म भरला आहे एसएमएस पेंडिंग आहे त्याच्यामुळे काही कळत नाही प्लीज फॉर्म चेक करून पैसे पाठवा खरंच गरीब बायका तशाच राहिल्या आणि मोठे लोकं तसेच पैसे घेऊन साईटला झाले आहेत तुम्ही फोन चेक करा आणि मग पैसे पाठवा😢😢😢😢😢😢😢😢😢
@sujitpatil5302
@sujitpatil5302 Ай бұрын
महिलांना काहीच करण्याची गरज नाही ये आणि तुम्ही ही काही करू नका पोर्टल ला लागणारे documents जमा केले गेले आहे आता फक्त सरकारने पैसे टाकावे हीच गरज आहे
@MansiWani-fy8hd
@MansiWani-fy8hd Ай бұрын
माझे खाते महाराष्ट्र बैंक मध्ये होते मी फाम भरला तेव्हा महाराष्ट्र बैंक च खाते दिले फाम aaporod 26 आगस्ट ला झाला परंतु आता पर्यंत पैसे आले नाही म्हणून मी पोस्टा मध्ये खाते ओपन केले महाराष्ट्र बैंक मध्ये आधार लिंक होता आणि आता पोस्टा मध्ये आधार लिंक केल मग पैसे कोणत्या खात्या मध्ये जमा होतील प्लीज रिप्लाय द्या
@LalitaBamaniya-b3i
@LalitaBamaniya-b3i Ай бұрын
ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला अजून एकही हप्ता आला नाही आमच्याकडे कोणी कमावणार नाहीये मला खूप गरज आहे पैशांची मुलगा माझा मतिमंद आहे कमवणारा कोणी नाही घरात मला एकही आता नाही आला प्लीज काहीतरी करा
@PayalKhan-el1kj
@PayalKhan-el1kj Ай бұрын
Mala aale dada paise thanks
@preetisalvi2630
@preetisalvi2630 Ай бұрын
Come to the point
@pallavaikosurkar1356
@pallavaikosurkar1356 Ай бұрын
1500 milnar barobar pan gahu, tandul, oil, yanchya kimmti vadhvlya
@NamrataSawant-f2p
@NamrataSawant-f2p Ай бұрын
परत फॉर्म भरायचा असेल पहिला फॉर्म जुलै मध्ये भरला होता आधार कार्ड ची दुसरी बाजू अपलोड केली नव्हती म्हणून रिजेक्ट केला होता तर आता परत दुसऱ्यांदा भरायचा असेल तर काय करावे लागेल एडिट चा ऑप्शन येत नाही दोन महिने प्रयत्न करतोय सर आम्हाला खूप गरज आहे पैशाची आणि सप्टेंबर महिना संपायला आला प्लीज काय करावे लागेल ते सांगा
@satishsute8465
@satishsute8465 Ай бұрын
व्हिडिओ ठीक आहे पण हा बातमी देणारा रबराचा भाऊ दिसतोय खूप तानायची सवय आहे , कंटाळा येतो ऐकतेवेली
@वर्षाLacasar
@वर्षाLacasar Ай бұрын
मला एकही लाडकी बहीण भेटली नाही ज्यांच्याकडे चार चाकी आहे त्यांना पैसे मिळाले की आमच्याकडे काहीच नाही तरी आम्हाला पैसे भेटले नाही
@RanjanaSalunke-b3q
@RanjanaSalunke-b3q Ай бұрын
मुख्यमंत्री तुमचा बैंक मध्ये पैसे राहिले नसतिल तर शेतकरी आहे तेनला लाल कांदा निघल त्या मध्ये बाजार कमी करुन बहिनी ना दया 🎉🎉🎉
@adityakharade3575
@adityakharade3575 Ай бұрын
ज्यांना भरपूर पगार मिळतो त्यांना पैसे आले आहे आणि आम्हाला अजून एक ही रूपये मिळले नाही
@LalitaBamaniya-b3i
@LalitaBamaniya-b3i Ай бұрын
मुलगा मतिमंद मिस्टर नाही येत घरात कोणी कमावणार नाही मी लोकांच्या चपात्या करून घर चालवते प्लीज माझ्यासाठी विचार करा खूपच गरज आहे मला पैशाची धन्यवाद दादा
@ravikantpatil9020
@ravikantpatil9020 Ай бұрын
तुम्ही थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करा. उगाच लांबलचक माहिती ऐकायला खूप कंटाळा येतो. तुमचा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून बघितला.
@bittushikhare4692
@bittushikhare4692 Ай бұрын
रस्तायवर भिक मागून खाणाऱ्या महिलांना कोणतीच योजना नाही का मन्हा मुख्यमंत्री साहेबांना त्यांचा काय विचार. ????
@SnehaWaghmare-v6x
@SnehaWaghmare-v6x Ай бұрын
पहिले माझे पैसे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया मध्ये आले होते पण त्याच्यामध्ये पैसे कटत असल्यामुळे मी दुसऱ्या बँकेत लिंक केला आहे तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना
@SangitaPatil-sg3xz
@SangitaPatil-sg3xz Ай бұрын
बस कर छोट्या गोष्टीचा इतका मोठा करून सांगतो. 29 तारखेला रविवार असल्यामुळे पैसे येणार नाही
@SulbhaWaghmare-d9y
@SulbhaWaghmare-d9y Ай бұрын
शिंदे साहेब आर्मी वाल्याच्या बायकांनी काय करायचं फॉर्म भरायचे का नाही त्या आहेत का नाही तुमच्या लाडक्या बहिणी आर्मी वाल्याच्या बायका कसे कसे दिवस काढतात त्यांची त्यांनाच माहिती घर कसं सांभाळायचं आणि ऍडजेस्ट करायचे काही आर्मी वाल्याच्या बायकाचे हालत पण बघ न्या सारखी नाही कितीतरी लोक व्यसनाच्या आधीन गेलेले आहे खूप करणे आहे कुणाचे घरचे व्यवस्थित नाही कोणाचा पती व्यवस्थित नाही कोणाचे घरातले तिला काही देत नाहीत काही बायकाचे नाव लावत नाहीत डॉक्युमेंट बायको असताना दुसरे लग्न करतात त्या बाईने जगायचं कसं अगोदरचे दिवस काढायचे नवरा बौडर वर आहे प्रत्येक गोष्टीला आळा घालुन वगणे सागा काय कराचे लाडकी बहिणीच फॉर्म भरायचा का नाही
@yogeshmagare5445
@yogeshmagare5445 Ай бұрын
मला असं वाटते की जोपर्यंत मतदान होणार नाही तोपर्यंत तारीख मागे पुढे ढकलला जाणार एकता का मतदान झालं की झालं संपला खेळ😂
@saritachavan-pf3cc
@saritachavan-pf3cc Ай бұрын
Dist - sangli मी 31 जुलै रोजी भरला आहे 5 August ला approved zalay पन मला पैसे मिळाले नाहीत
@tusharaher3
@tusharaher3 Ай бұрын
गरीब लोकांना 1रुपया आला नाही श्रीमंत लोकांना पैसे आले श्रीमंत लोक मतदानाला येती नाही त्या मुळे सरकारने विचार करावा
@raisshaikh5565
@raisshaikh5565 Ай бұрын
Jyacha kade ration card madhe naav nahi kahi papaer work nahi pan living aani born certificate aahe aani marriage certificate ghyana he pan purave aahe
@amreenshaikh5856
@amreenshaikh5856 Ай бұрын
Mujhe bhi paise nahi aay kab se approved hua hai Meri 9 sal ki baby roz rasta dekhti hai bolti mammy sab ke paise aay apne q nahi aay
@amreenshaikh5856
@amreenshaikh5856 Ай бұрын
Plzzzzz hamare account main bhi dalde
@RutujaChejara
@RutujaChejara Ай бұрын
आमचा फॉर्म 25 ऑगस्ट ला अप्रूव्ड झाला आहे अजुन ही आम्हला 1 ही हफ्ता भेटला नाहिये बकिच्याना चार चाकी गाड़ी आहे आमच्याकडे साइकिल suddha ny je shrimant aahe tyanche paise aale aani je garib aahet tyanche ny aale as ka ka nahi milale aamche paise
@RajendraMhaprolkar
@RajendraMhaprolkar Ай бұрын
kiti lambvtay kiti bhashan detay repit repit ekach shabd muddyach bolun mokla hoyach tar
@ganesh6863
@ganesh6863 Ай бұрын
लय लाबट होतय राव १० वेळा ऐकच शब्द वापरत आहे ...
@gauriparale76
@gauriparale76 Ай бұрын
Mala ani mazya Bahinela pn 1 Rupaya pn nahi melala😢😢.. 30 August la Form bharale. 8 la Approved zale. Status Active ahe Aadhar Seeding ahe😢😢(pune Jelha.. 1.Sayli Pathre. 2.Gauri Barabade😢)
@shabanasolkar2207
@shabanasolkar2207 Ай бұрын
Humcha tar approve zhala ahay pan azoon ek hi hafta aale la nahi aho kiti mansana yeda banvaycha
@shobhazagaba1830
@shobhazagaba1830 Ай бұрын
गरीब विधवा ज्यांना कोणी नाही आश महिलांना पैसे नाही आले आसका
@poojamarathe6911
@poojamarathe6911 Ай бұрын
ज्या खूप गरीब महिला आहेत त्यांना एक पण हप्ता आला नाही
@latabaiSonawane-f4k
@latabaiSonawane-f4k Ай бұрын
त्या बैठकीत त्या शिंदे साहेबाला अंगणवाडी सेविका दिसत नाही परंतु जर त्याने त्यांना काही दिलं नाही तर त्याचं पण सरकार पडून जाईल सगळ्या बायांचा त्याला तळतळा लागल
@bharatbothra314
@bharatbothra314 Ай бұрын
NPCI ला ONLINE AADHAR LINK करायला गेलं तर तिथे जी BANK पाहीजे ती बॅंकच दिसत नाही.
@AnjaliAnjali-q2z7p
@AnjaliAnjali-q2z7p Ай бұрын
या महिलांना दर कायमचे पैसे चालू ठेवायचे असेल तर कमळ धनुष्य बाण घड्याळ यांचे बटन दाबावे लागेल
@ktcareerinstituteupscmpsc1529
@ktcareerinstituteupscmpsc1529 Ай бұрын
भावा तुझा व्हिडिओ तसा 2 mi cha आहे पण तुझा बाकीचं बोलण जास्त आहे 😅😅😅
@venuyesi1941
@venuyesi1941 Ай бұрын
1:16 1:30 1:33 1:48
@geetanjalirepe8799
@geetanjalirepe8799 Ай бұрын
अँप्रोव्ह झाला आहे फॉर्म पण आत्ता ऑनलाईन नारी शक्ती दूट अँप ओपनच होत नाही
@DaminiPatil-y5q
@DaminiPatil-y5q Ай бұрын
अजून एक ही हप्ता आला नाही श्रीमंत लोकांना पैसे आले आम्हाला कधी येतील
@VishakhaGade-u4d
@VishakhaGade-u4d Ай бұрын
Approved msg ala, aadhar seeding ahe,2 mahine jhale tari paise ajun ale nahit
@SahebraoPingale-pg2eq
@SahebraoPingale-pg2eq Ай бұрын
सगळ्या गोष्टींचे पैसे वाढले आणि पंधराशे रुपयांची वाट पाहत बसल्या शेतकरी कष्ट करून थकला त्याच्या मालाला भाव मिळत नाही तरी शहरातील बाया भाव वाढले आहे भाजीपाल्याची आणि आता किराणा वाढला का कोणी गागत नाही
@sonaljadhav9476
@sonaljadhav9476 Ай бұрын
29 September la Sunday ahe, Same karan sangtil nantar pn😂
@sunitapatil6788
@sunitapatil6788 Ай бұрын
आम्हाला आजुन एक पण नाही मिळाला... कोणाला बोलायच सरकारला कि आंगणवाडी बाईला
@ektayogi7176
@ektayogi7176 Ай бұрын
Jayana khar ch garaj ahe te rahile side la.. window or divorce ladies ahet.. baki pan khup ashya ladies ahet jyana khar ch khup garaj ahe .. Pan ithe faqt mothe mothe bhashan detat ani jyanchya kade sagl kay ahe tyana barobar paise bhetle ahe..khup worng ahe he .. U tube var je video upload karat ahet ulat ya loakna ek mast way bhetla ahe paisa kamvaycha. Sarkar ne fawt garju ladies sathi ch he yojna start karyala pahije hoti sagl kahi inquiry karun .. he as chuki ch chalu ahe bas baki kahi nhi
@ArthSontakke
@ArthSontakke Ай бұрын
Khar aahai baki saga
@VarsharaniMasal
@VarsharaniMasal Ай бұрын
Mahina 1500rs tyasathi nusat ramayan mahabharat chalu ahein
@dipalipawar8775
@dipalipawar8775 Ай бұрын
पैसे द्यायचे असतील तर सगळ्यांनाच द्या नाहीतर कोणालाच नका देऊ मी जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे अप्रुप पण आहे तरी पैसे आले नाहीत के वाय सी आहे
@SaritaPentappa
@SaritaPentappa Ай бұрын
Maja form kiti divas zhale approved hound tarhi mala paise ny aale
@KehkashaShaikh-y4y
@KehkashaShaikh-y4y Ай бұрын
Sir mahilao ko 1500 rupay ke saath saath kuch kaam karne aur kamane ki bhi yojna chalu kare aaj kal log kaam karwa late mager paise nahi dete
@VishalPatil-kk6jk
@VishalPatil-kk6jk Ай бұрын
Amcha form 17augastla apporvd jala ahy postat adhar sideeng ahy taripan paysy aly nahit
@vijaywankhade8494
@vijaywankhade8494 Ай бұрын
भाऊ महिती कमी आणि रिकामी बड बड जास्त करता फक्त माहिती सांगा
@SubaraoMane-h1o
@SubaraoMane-h1o Ай бұрын
हे खरं असणार का. कारण वार रविवार आहे. मग हे काम कोण करणार. का नुसती घोषणा च.
@PoonamDixit-f9b
@PoonamDixit-f9b Ай бұрын
Aaj ale 4500rs thx shinde sarkar
@RupaliGanwihr
@RupaliGanwihr Ай бұрын
रोज नवीन नवीन तरखा येतात आणि जातात पैसा मात्र येत नाही पोस्टाचे खाते आहे पण एक ही रूपया आला नाही कधी येणार आहेत पेसे
@VijayMombadkar
@VijayMombadkar Ай бұрын
29 September Sunday aahe Sunday
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j Ай бұрын
पहिला आणि दुसरा टप्पा व्यवस्थित आला तिसऱ्या टप्प्याला काय एवढा वेळ लागतोय😢😢😢😢
@SadashivSolanki-x1k
@SadashivSolanki-x1k Ай бұрын
13 अगस्टला form approved झाला Bank ला आधार लिंक आहे आधार ला मोबाईल लिंक आहे तरी अजून एक रुपया पण आलेला नाही
@Sameahrv
@Sameahrv Ай бұрын
आता किती वाट पहायची.कारण सगळेच सांगतात पण एकही पैसा मिळाला नाही 24 ऑगस्ट ला अप्रुफ झालेला असून एकही पैसा मिळाला नाही .आता विचारायच मला फोन नंबर पाठवा प्लीज मग मी सविस्तर बोलेन
@Nishasakhalkar-k5z
@Nishasakhalkar-k5z Ай бұрын
सर ज्या महिला श्रीमंत आहेत सरकारी नोकरीला आहेत त्यांना पैसे आलेत पन मला एक सूध्दा रूपया आला नाही दररोज चेक करते मी
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 25 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 100 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 6 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 25 МЛН