शिक्षक भरती 15000 जागा आल्याच पाहिजेत... शिक्षक भरती 2nd phase झालीच पाहिजे..
@yugawable2 ай бұрын
उपोषण कर्त्यांची तब्येत खालावत आहे . लवकरात लवकर केसरकर साहेब १०% जगासहित रिक्त अपात्र अन् संस्था जागा १५००० देऊन भरती पूर्ण करा . तुम्ही दिलेले ३०००० जागा भरणार हे आश्वासन पूर्ण करा
@nilamkishorwagh47962 ай бұрын
Thanks to Saam TV for giving attention on our problem 🙏🙏
@Sonalijadhav832 ай бұрын
मुलांना शिक्षक द्या आम्हाला नोकरी द्या. 15000 शिक्षक भरती झालीच पाहिजे .
@santoshdhokale22792 ай бұрын
2nd टप्पा जाहिरात आलीच पाहीजे..एक आगळेवेगळे, शांततापूर्ण व शिस्त प्रिय आंदोलन .. सर्वांना न्याय मिळो हीच सरकारकडे माफक अपेक्षा..🔥🔥🔥💯👈🙏🙏
@amitjadhav23482 ай бұрын
*रिक्त पदे, सेकंड फेज , 10% कपात या सगळया जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे... आम्हा सर्व अभियोग्यता धारकांची सरकार la विनंती - विद्यार्थांना शिक्षक द्या, अभियोग्यता धारकांना शिक्षक बनू द्या*
@ChandaWaikar2 ай бұрын
लवकरात लवकर शिक्षक भरतीची जाहिरात द्यावी.
@WermoreMANISHAPAtil2 ай бұрын
दुसरा टप्पा आणि पहिल्या टप्प्यातील जागा लवकरात लवकर भरा. शिक्षण मंत्री साहेब अश्वासन पूर्ण करा. खूप झाल्या थापा आता तरी दिलेला शब्द जपा. 🙏🙏🙏🙏🙏✌️
@VSJ09572 ай бұрын
कृपया आचारसंहिता पूर्वी १०% पदकपात जागा, दुसराटप्पा, रिक्त अपात्र गैरहजर जागा शासनाने त्वरित भराव्या🙏🏻 #शिक्षकभरती
@swadipnamwad43942 ай бұрын
Bharti lvkr purn zalich pahije
@shraddhakulkarni45622 ай бұрын
लवकरात लवकर शिक्षक भरती करा.आम्हा शिक्षक बांधवांना व विद्यार्थ्यांना न्याय द्या न्याय द्या.
@nivasshinde6072 ай бұрын
Dusra tappa 20000 cha zalach pahije
@abcd769582 ай бұрын
10%सहित सेकंड फेजमध्ये 15हजार जागा सरकारने लवकरात लवकर भराव्यात.
@arjunkanse91772 ай бұрын
उपोषण करणाऱ्या उमेदवारांची शासनाने जाणीव ठेवावी.. लवकरात लवकर शिक्षक भरती करावी.
@archanabhaskare60602 ай бұрын
सेकंड फेज जाहिरात आलीच पाहिजे ......
@arunbhawar84362 ай бұрын
विधानसभा आचारसंहितेपुर्वी जि. प. 10% कपात, रिक्त, अपात्र जागा तसेच फेज 2 साठी म. न. पा., न. पा. खासगी संस्था यांना जाहीरात देण्यासाठी त्वरीत टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.
@poojaborate15292 ай бұрын
शिक्षक भरती दुसरा टप्पा 15000 जागांचा पूर्ण झालाच पाहिजे
@surekhapatil23662 ай бұрын
10% सह प्रलंबित शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करा......
शिसक भरती 15000 जागा second phase मध्ये आल्याच पाहिजे
@ashwitaghade16362 ай бұрын
योजना नको नोकरी द्या
@mohiyuddinhisamuddin64102 ай бұрын
اasslam o alikum سر اردو ماجی سینک اور بھونکمپ گرست کی جگہ اوپن میں کب کنورٹ ہونگی
@Allinone-ks4ut2 ай бұрын
राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे😢
@englishgrammar52302 ай бұрын
शिक्षक भरतीच्या 15000 हजार जागा आल्याचं पाहिजे, 2nd phase लवकर झालीच पाहिजे
@ishwargunjal81382 ай бұрын
*रिक्त पदे, सेकंड फेज , 10% कपात या सगळया जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे... आम्हा सर्व अभियोग्यता धारकांची सरकार la विनंती - विद्यार्थांना शिक्षक द्या, अभियोग्यता धारकांना शिक्षक बनू द्या*
@surekhapatil23662 ай бұрын
10% सह प्रलंबित शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करा......
@ChandaWaikar2 ай бұрын
*रिक्त पदे, सेकंड फेज , 10% कपात या सगळया जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे... आम्हा सर्व अभियोग्यता धारकांची सरकार la विनंती - विद्यार्थांना शिक्षक द्या, अभियोग्यता धारकांना शिक्षक बनू द्या*
@Gamerdhirajb.2 ай бұрын

@Pranitmore-j8s2 ай бұрын
*रिक्त पदे, सेकंड फेज , 10% कपात या सगळया जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे... आम्हा सर्व अभियोग्यता धारकांची सरकार la विनंती - विद्यार्थांना शिक्षक द्या, अभियोग्यता धारकांना शिक्षक बनू द्या*
@pranitadeshmukh59892 ай бұрын
रिक्त पदे, सेकंड फेज , 10% कपात या सगळया जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे... आम्हा सर्व अभियोग्यता धारकांची सरकार la विनंती - विद्यार्थांना शिक्षक द्या, अभियोग्यता धारकांना शिक्षक बनू द्या