Рет қаралды 335
Please Like & Subscribe
Face Book : www.facebook.c...
Instagram : www.instagram....
○ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू नका!
फिग बनाना वेगन स्मूदी बनवण्यासाठी लागणारे घटक :-
१. ५ ते ६ सुके अंजीर
२. १ नग पिकलेले केळी
३. २० ते २५ नग बदाम
४. १० ते १५ नग बर्फाचे तुकडे