Рет қаралды 653
'आम्हाला फिरोदियाने घडवले!'
जे सिनेमात असतं ते सगळं फिरोदिया करंडकामध्ये असतं. पुरुषोत्तममध्ये तुम्ही नाटक करता पण फिरोदिया करंडकामध्ये तुम्ही Cinema करता. याच फिरोदियाचे २०२४ हे तिचे ५०व्या वर्षात पदार्पण होणारे वर्ष!
या निमित्ताने आपल्या सर्वांना माहित असणारे सुप्रसिद्ध कलाकार प्रवीण तरडे यांच्याशी झालेल्या गप्पा आणि त्यांनी सांगितलेले फिरोदियाचे किस्से!
#Firodiakarandak #50years #Firodia #Punecity #Firodiaalumni #Beingpunekar #Natak #Marathinatak #Competition #Culture #Art #Drama #Music #Dance #Setdesign #Costume