नांदेड वाशी खूप भाग्यवान आहेत असे जिल्हाधिकारी नांदेड वाल्यांना मिळाले
@pravinbhusari194719 сағат бұрын
मी कर्मचारी म्हणून जि प चंद्रपूर येथे साहेबांच्या हाताखाली काम केलेले आहे खरोखर अगदी उत्तम प्रामाणिक व समजूतदार व्यक्ती आहेत 👏
@राजभोपळे-ठ4लКүн бұрын
कराळे मास्तर नमस्कार आपल्या देशातील प्रत्येक सनदी अधिकाऱ्यांनी जर असे काम केले तर देशातील सर्व प्रकारच्या गोष्टी अतिशय सुंदर होतील.
@balajikumar64Күн бұрын
कराळे सर, कृपया आपल्या क्लास चे वेळी आपला चेहरा वर फोकस लाईट ठेवावी हि विनंती .. 😊
@ambadaslokhande8197Күн бұрын
पदाद्या मागून काम कराच आहे ठीक आहे 😅@@balajikumar64
@keshavpawar9371Сағат бұрын
Karale sir Aurangabad taluka gangapur talukyatil पारधी समाजातील पारधी समाज पडीक गायरान जमीन कास्ट करून उदरनिवाह चालु आहे परंतु मराठा पाटील सरपंच आम्हाला डेरिंद्र्या च्या खोरीत ढकलण्याची योजना करत आहे
सत्य वागणारे अधीकारी यांची शासनाला किंमत नाही. तुकाराम मुंढे यांचेसारखे अधिकारी प्रशासनास चालत नाही. भ्रष्टाचार,दलाल, नेते यांचे अवैध धंदे बंद होते. वरील जिल्हाधिकारीसारखे जास्तीत जास्त होणे गरजेचे. तेव्हाच गोरगरीब जनतेला न्याय मिळेल. राहुल कर्डीले साहेब धन्यवाद
@lahugaikwad6592Күн бұрын
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तलवारीचे टोक न्यारेच असते असे अधिकारी फक्तं पाच अधिकारी पाहिजे,🇮🇳🙏🏼 जय भीम जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼🌹❤️
@bharatrathod309717 сағат бұрын
मा.राहुलजी कर्डीले साहेब हे खुप छान साहेब आहे.चंद्रपूर जिल्याचे CEO असतांना पहीली भेट.ग्रामपंचायत आष्टा पं.स.भद्रावती येते भेट. दिली आष्टा ग्रामपंचायत चा विकास कायापालट केला.आज हे गाव सुफलाम सुजलाम झाला आहे,त्यावेळेला मा.गट विकास आधिकारी मंगेश आरेवार साहेब होते.साहेबांनी नाविन्यपूर्ण योजना आष्ष्टा गावात राबविल्या मला मला आभिमान आहे. साहेबाचे कामा कार्या बाबत सलाम
@somnathshete8542Күн бұрын
नांदेड जिल्हाधिकारी; चांगलेच काम करतील. नांदेडच्या नागरिक भाग्यवान
@ashokwagire476914 сағат бұрын
चांगल्याला चांगल म्हणतात हेच जनतेचे सर्टिफिकेट कर्डीले संराना शुभेच्छा घेतलेला जनसेवेचा वसा चालू ठेवा ही शुभेच्छा
आम्ही नांदेड कर भाग्यवान आहोत असे चांगले अधिकारी मिळाले.
@Google_AdministrationКүн бұрын
राहुल कर्डिले चांगले अधिकारी आहेत आहेत ह्याबद्दल दुमत नाही. पण वर्धेचे हा शब्द अशुद्ध आहे, त्यावरून मास्तर किती हुशार आहे हे समजते
@devdattab13872 сағат бұрын
राहुल कर्डिले सरांचे अबिनंदन. कर्डिले साहेब आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. कर्डिले सर धन्यवाद
@devandbhujade77146 сағат бұрын
कराळे सर ग्रेट मैन 🎉 सत्य असत्या शी मन केलें ग्वाही मानियले नाही बहुमता.
@sudhkarkharwade7162Күн бұрын
अभिनंदन, कर्डीले सरांचे.
@KantChendkale-ob5sr17 сағат бұрын
जन माणसाचे जाणीव असणारे अधिकारी अभिनंदेन साहेब 🎉🎉🎉
@prngaming6122Күн бұрын
मा, कुणबी समाजाचे नेते मा, गुरु जी जे माझे प्रिय आहे, ते माझे शिवाजी आहेत, बबू विधानसभा मधे ऊमे राही ले नाही, भोर साठी झोल खालली तिचं दुख आहेरे बाबू। धन्यवाद जयभीम नमोबुद्धाय। जय शिवराय
@Dr.nishantkudmetheКүн бұрын
gives Glance of Vibrant Democracy and its social outcome through administration, Thank you karale sir for bringing this.
@Shruti_discoКүн бұрын
Upsc collector पदाची बदली संबंधी कायदा केला पाहिजे, किमान 5 वर्षा पर्यन्त बदली झाली नही पाहिजे
@rameshkhole6006Күн бұрын
हल्लीच्या या गुंड आणि भ्रष्टाचारीच्या काळात एका मोठया जागेवर हा असा स्वच्छ आणि निर्मळ अधिकारी असणं म्हणजे देवाचाच अवतार 👌👌👌🙏🙏🙏
@sureshsangade490Күн бұрын
नांदेड जिल्हा चे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल राहुल कर्डिले सरा चे हार्दिक अभिनंदन 💐🙏
@Aniket_meshramКүн бұрын
अश्या प्रकारचे व्यक्ति भारतीय प्रशासकीय सेवेत बोटावर मोजण्याइतकेच आहेत 😔
@SHAILESHHATWAR-c4mКүн бұрын
I proud of IAS kardile sir
@yogeshkowe2187Күн бұрын
धन्यवाद सर आम्हाला चांगले जिल्हाधिकारी मिळाले
@gouravthawale9284Күн бұрын
I proud of you sir you r very honest 😊
@bilolitimesnews5929Күн бұрын
राहुल कर्डिले हे आमच्या जिल्हाचे जिल्हाधिकारी आहेत नांदेड
@prashantmondhe7371Күн бұрын
प्रामाणिक कर्तबगार मेहनती लोक आजकाल चालत नाही हे दुर्दैव आहे
@yunusshaikh930316 сағат бұрын
Very nice Job OF Mr kardile.. Healthy congratulations to mr Raul kardile.
@KeyboardistkishaКүн бұрын
सर लोकांना चांगलं नको आहे वाईट पाहिजे.
@uljadhwarjadhwar14521 сағат бұрын
आशा अधिकाऱ्यांची अत्यंत गरज आहे भारत देशाला
@सुराज्यक्रांती18 сағат бұрын
सुराज्य क्रांती तर्फे..अभिनंदन..शुभेच्छा.💐💐l
@swaminagnath318023 сағат бұрын
मी नांदेडचा आहे माझं भाग्य आहे राहुल कर्डिले सर नांदेड जिल्हाधिकारी झाल्याबद्दल
@vasantestam8852Күн бұрын
असे माणूस अधिकारी गडचिरोली जील्याला पाहिजे हो....साहेब
@WaghadeAnkush23 сағат бұрын
एकदम बरोबर भाऊ
@sitarammore191421 сағат бұрын
नांदेडचे नवोदित जिल्हाधिकारी मे.राहूल कर्डिले साहेब यांचे नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत !
@sushilgaikwad917023 сағат бұрын
We like such officers
@sumitrasalunke511623 сағат бұрын
वेलकम साहेब 🙏
@sanjaylagad7924Күн бұрын
गोरगरिबांची जाणीव असलेले पत्रकार बंधूही त्या जिल्ह्यात असावेत😢
@prashantnikhate5437Күн бұрын
Mast sr ji ❤
@krishnanimgade38197 сағат бұрын
कराडे साहेब आणि प्रवीण भाऊ ला संगतो कि जोपर्यंत या देशाचा शासक हा बहुजन समाजाचे दुखने जाणणारा नाही तोपर्यंत असे निष्ठावंत आणि प्रामाणिक लोकांची कधीही कदर होणार नाही. मग यासाठी बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे लोकांना आपण देशाचा pm राज्याचा cm का बनवत नाही आणि त्यासाठी काम करत नाही???? 😄😄😄
@deepakjadhav3000Күн бұрын
नांदेड ला आले धन्यवाद ❤
@RajendraMandewad21 сағат бұрын
। मी नांदेड कर आपले स्वागत आहे सर
@AJAYPAWAR-cz9qk7 сағат бұрын
Sir .... good
@sushilgaikwad917023 сағат бұрын
Best of luck IAS kardile sir
@ParasramDhale19 сағат бұрын
अभिनंदन कर्डीले सर सरजी आपले अभिनंदन❤❤
@sanjayneware4093Күн бұрын
सर अधिकारी गोंदिया जिल्ह्याला पाहिजे हो ❤❤
@sandipakolkar3129Күн бұрын
अभिमान वाटतो आमच्या वर्ग मित्राचा
@PralhhadКүн бұрын
Our college alumni ahet sir
@asnewtrend252Күн бұрын
Congratulations sir welcome nanded
@anilumare1982Күн бұрын
कर्डिले सर ग्रेट work
@yogeshkondawar5266Күн бұрын
अभिनंदन साहेब
@prakashchoudhari3155Күн бұрын
सत्याने व प्रामाणिक माणसे शसनास नको असतात कारण देश चालवण्यास पक्ष लागतो त्यास पैसे ते सरळ मार्गाने मिळत नाही असे अधिकारी वाकडी कामे नाही केल्याने अडचण होते बदल्या होतात
@laxmanraut114923 сағат бұрын
महाराष्ट्रातच नाही चालू शकतं तर केन्द्रात चालेल का सर
@gouravthawale9284Күн бұрын
Mi tr fan ahe sir na cha
@sneh1457Күн бұрын
अभिनंदन 🎉
@pola-fn4rbКүн бұрын
सेकंड तुकाराम मुंडे साहेब...
@sagaralgat5727Күн бұрын
Sir tukaram mundhe sir yancha pan ek vedeo banva tyancha pan kam khup chhan ahe
@govindchunne8814Күн бұрын
Very.nice.Karale.Sir
@supremevishwajit9367Күн бұрын
Good...🎉
@savitanagtode7626Күн бұрын
Kardile sirani wardha districtla cchan kam kele aamchya shetiche pn kele.
@warani344Күн бұрын
Yes sir ...from nanded
@SantoshWagh-j5s21 минут бұрын
सर ते ठाणगाव चे नाहीत ते. नेवासा तालुक्यातील गेवराई या गावातील असून ते अ.नगर येथे राहतात..
@gouravthawale9284Күн бұрын
Sir khar khup chhan hote
@ParasramDhale19 сағат бұрын
आम्ही नांदेडकर
@diggajgedam4470Күн бұрын
नांदेडकर ❤❤❤❤
@sanjayneware4093Күн бұрын
सर अधिकारी गोंदिया जिल्ह्याला पाहिजे ❤❤
@rameshkhole6006Күн бұрын
पण स्वच्छ आणि निर्मळ माणूस हा तिथल्या नगरसेवक, आमदार खासदार आणि मंत्री यांना नकोसा वाटू लागतो
@KetakiBurseКүн бұрын
Barobar ahe🎉
@jaygaikawad9702Күн бұрын
Great Kardile sir❤
@gautamgaikwad8933Күн бұрын
Good work
@priyankafulzele6937Күн бұрын
Sir police department madhe wireless cha jaga nightat pan 10 te 15 year zale jaga nahi kadhat ahe sir please kahi kara
@maharashtracitizen6123Күн бұрын
आमचे राऊत साहेब बदली झाली आहे
@s-a-brothers7227Күн бұрын
SIR SHETKARI YA SUBJECT VR LECTURE GHET RAHAT JA ,,,,, SHETKARACHYA BHAVA LA BHAV MILT NHI KA???