मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा | सुप्रसिद्ध कवी अनंता राऊत थेट...कराळे सरांच्या मंचावर😍

  Рет қаралды 1,992,830

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Күн бұрын

Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.co...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_a...
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - ...
Telegram-t.me/niteshkar...
_________________________

Пікірлер: 1 600
@ganeshrede794
@ganeshrede794 2 жыл бұрын
मी 18 वेळा ऐकली...थेट काळजाला लागले शब्द ✌️ Impresive सर♥️🌾
@pravinshitole05
@pravinshitole05 2 жыл бұрын
No 1 ahe sir
@samadhanbalgude7390
@samadhanbalgude7390 3 күн бұрын
@chetanmisal743
@chetanmisal743 Жыл бұрын
मैत्री ची व्याख्या म्हणजे ही तुमची कविता आहे ... ❤️ जळताना मला देह ठेवा असा ... हाथ खांद्यावरी टाकल्या सारखा.... ❤️
@arjunbhusar7369
@arjunbhusar7369 2 жыл бұрын
तोच गळ घे,मी पून्हा फसणार मित्रा.... जाळताना मला,देह ठेवा असा..हात खांद्यावरी टाकल्यासारखा......खूपच हृदयस्पर्शी रचना..🙂👌👍
@pramodinis.v.school2137
@pramodinis.v.school2137 2 жыл бұрын
अप्रतिम
@rohanshirsath5172
@rohanshirsath5172 2 жыл бұрын
Mast
@harshadparchake9641
@harshadparchake9641 Жыл бұрын
😘😘😘😘😘😘
@RDevkate
@RDevkate Жыл бұрын
@gauravkute6088
@gauravkute6088 Жыл бұрын
𝕤𝕦𝕡𝕖𝕣𝕓👌🏻
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
हेच महाराष्ट्राचं अहोभाग्य आणि वैभव आहे .....फार छान अप्रतिम सुंदर ,,,,खूप सुंदर कविता आणि ओळी ...काय चाल ......जय जय महाराष्ट्र
@shalinikanhekar7760
@shalinikanhekar7760 2 жыл бұрын
मैत्री वरची इतकी सुंदर कविता ... ज्यात फक्त नितळ पारदर्शी मैत्रीचा स्पर्श ... हृदयाचा ठाव घेणारी कविता....👏👏👏👍👍👍
@vaibhavsuryawanshi4948
@vaibhavsuryawanshi4948 2 жыл бұрын
Kharch ahe
@shwetadeshmukh8370
@shwetadeshmukh8370 Жыл бұрын
अगदी हृदयाला स्पर्श केलाय कवितेने फक्त कविताच नव्हे तर कवितेतील प्रत्येक शब्द तसेच कवितेचे सादरीकरणही हृदयस्पर्शी आहे सर🙏
@sandhyakulkarni3550
@sandhyakulkarni3550 7 ай бұрын
थेट हृदयाला स्पर्श करून गेली ही कविता सर .खूपच छान सादरीकरण . ऐकताना आपोआप डोळ्यात पाणी आले
@neelimasutar8435
@neelimasutar8435 Жыл бұрын
ही कविता मी याच्यापुर्वी पण ऐकली होती पण तुम्ही सादर करताना माझ्या अंगावर काटे आलेत . खूपच छान कविता आहे.☺️👌🏻👌🏻
@dattatraykakad1565
@dattatraykakad1565 2 жыл бұрын
युवा पिढी दाद देते यापेक्षा मोठा पुरस्कार असुच शकत नाही. मैत्री... जीवनातल्या नात्यांपैकी एक अप्रतिम नाते. तोच गळ घे..... खूप छान
@Rp-king302
@Rp-king302 Жыл бұрын
🙏सलाम तुमच्या कवितेला डोळ्यात अश्रू अनावर झाले मनाला भिडून गेली कविता पूर्ण कविता ऐकली पूर्ण वेळ माझा मित्र माझ्या डोळ्या समोर दिसत होता पुन्हा तुमच्या कवितेला मना पासून सलाम🙏🙏🙏🙏🙏
@tintedtalesstudio
@tintedtalesstudio 2 жыл бұрын
थेट मनाला लागली कविता...खरंच मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...शब्दच नाही उरलेत, कविता बोलतेय...आणि एखाद्या मित्राने पाठवली ही कविता मग काय हवंय... ❤️❤️❤️ही कविता माझ्या सगळ्या जवडिक मित्रांसाठी.... ❤️❤️❤️❤️
@P.B.Sapkal
@P.B.Sapkal 7 ай бұрын
मी १०वी मध्येच माझी अशी मैत्रीण गमावली 😫😫 जळताना मला देह ठेवा असा हाथ खाद्यावरी टाकल्या सारखा , मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा 🫂👭ती पण मला म्हणाली होती मला जळताना तू माझ्या चीतेजवळ उभी रहा, मला आनंद होइल....😩ती अशी अकाएकी निघून गेली मला सोडून🫂😩🫂मी आज २०वर्षाची आहे ही कविता एकूण तिची आठवण झाली काही क्षणासाठी वाटलं ती समोरचं आहे ...खूप ह्रदय स्पर्शी आहे कविता❤ खुप खुप आभार सर या कविते साठी या अनमोल क्षणासाठी🙏🏻🙏🏻 जेवड कौतुक केलं तेवढ कमीच आहे सर 🫡🫡
@neelamparab4489
@neelamparab4489 Ай бұрын
Pl
@neelamparab4489
@neelamparab4489 Ай бұрын
😊lllllll
@jagdishchavan803
@jagdishchavan803 2 жыл бұрын
कविता नसून हे मित्रा साठी काळजातली शब्द आहेत ❤️💙
@rakeshpawar8568
@rakeshpawar8568 Жыл бұрын
सर तुमची कविता अतिशय सुंदर, तुमची कविता खरच ह्रदयस्पर्शी आहे शेवटच कडव डोळ्यात अश्रू देऊन गेलं, मैत्री कशी असावी हे खूपच सुंदर, उत्तमरीत्या मांडलीत सर. धन्यवाद.
@tanujabhokare7227
@tanujabhokare7227 2 жыл бұрын
खूपच छान कविता🥰😍 आपल्या 👑मित्रा मैत्रिणी👑 सोबत घालवलेल्या सर्व क्षणांची आठवण🥰✨ येते आणि काही गैरसमज मैत्री मध्ये दुरावा येतो पण ☺️कविता ऐकून परत भेटाव आणि सगळ नीट कराव अस वाटत आहे🥺😊
@sarangtagde5020
@sarangtagde5020 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@satyawanraut7230
@satyawanraut7230 Жыл бұрын
कविता ऐकून मन भरत चं नाही सर reality heart touching
@Life_journey_9
@Life_journey_9 Жыл бұрын
हो खरचं.. 💯❤️
@statusjourney07
@statusjourney07 Жыл бұрын
Ho really ❤️
@rupeshsalunkhe6068
@rupeshsalunkhe6068 Жыл бұрын
मैत्री वरील आता पर्यंत ऐकलेली अगदी हृदयाला भिडलेली...अनोखी कविता... अगदी mobile वर ringtone सुद्धा ठेवली आहे रोज ऐकून ऐकून अगदी तोंडपाठ झाली . . . मनःपूर्वक सलाम सर तुमच्या या काव्य रचनेला 🙌🫡
@tejasvikamble5709
@tejasvikamble5709 2 жыл бұрын
खूपच छान कविता असतात सर तुमच्या....खूपच अगदी तुमच्या कविता ऐकली की कोणीही आपले टेंशन, ताण विसरून जाईल अशाच मनमोहक कविता आहेत तुमच्या 👌👌👌🤗😊
@sandeepsurve2553
@sandeepsurve2553 Жыл бұрын
कवीता खुपच सुंदर आहे मी रोजच सकाळी एकते दिवस खुप चांगला जातो
@sohelshaikh3802
@sohelshaikh3802 4 ай бұрын
Last line radayla aal jaltana mala deh theva asa .... haat Khanyavari Taklyasarkha .... Heart touching ❤️❤️
@nileshdeshmukh1587
@nileshdeshmukh1587 2 жыл бұрын
नावासारखाच अनंता आहेस कवी तु फार ह्रदय स्पर्शी सर🙏🙏🙏
@uvarajbhosale1615
@uvarajbhosale1615 2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹"मनात स्फूर्ते,ओठावर रूळते, हृदयात घर करते. " असल्या हळव्या सृजनतेला सलाम. मित्राला आपुलकी असेल नसेल पण आपल्या मनात मित्राबद्दलची भावना ही अखंड पणे वाहणाऱ्या गुणगुणणाऱ्या निर्झरा सारखा आहे.🌹🌹🙏🙏🌹🌹----श्री भोसले यु.डी.(मुख्याध्यापक )सातारा
@DipakGiteAgricoss
@DipakGiteAgricoss 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता सर 👌👌👏 मित्रबद्दल असलेल्या भावना तुमच्या कवितेतून बोलक्या झाल्यात
@sambhajichate2650
@sambhajichate2650 Жыл бұрын
सर तुमची कविता खूप छान आहे ...माझा एक मित्र मला कायमचा सोडून गेला ...तुमची कविता एकूण मला रडू आले....तुमच्या कवितेला सलाम
@avinashpatole1212
@avinashpatole1212 2 жыл бұрын
आज कालच्या स्वार्थी जगामध्ये मैत्री श्वास सोडत चालली आहे. त्याची जागा स्वार्थ आणि पैश्यानी घेतलेली आहे. सर तुमची कविता खऱ्या मैत्रीला श्वास घेण्याची ताकद देणारी आहे.
@atulpawar3823
@atulpawar3823 Жыл бұрын
शब्द रचना खूपच छान,,,, एक नंबर कविता ,,,, डोळ्यात पाणी आणलं 👍👍🙏🙏
@Mere.gurujiltr
@Mere.gurujiltr Жыл бұрын
लईच ग्रेट माणूस हाई राव... सगळ्या कवी आणि कलाकारांना पुरून उरली एकच कविता.
@kansepatil
@kansepatil Жыл бұрын
अनंत राऊत सर... अप्रतिम कविता 👌😊🌷
@JagdishDhakne-dp8wh
@JagdishDhakne-dp8wh 2 жыл бұрын
सर मी माझ्या मित्रांना पासून खूप दूर आहे. तुमची ही कविता ऐकली आणि डोळ्यात पाणी आलं. खरंच सर मी माझ्या सर्व मित्रांना खूप मिस करतो.
@prasadkulkarni3029
@prasadkulkarni3029 2 жыл бұрын
सर लय भारी.. तुटलेली मैत्री जोडणारी ही कविता आहे.. सरांचे सादरिकरण सुद्धा उत्तम आहे.. छान 👌👌👍👍
@truptibhosale8955
@truptibhosale8955 2 жыл бұрын
अप्रतिम कविता👌👌अतिशय सुंदर सुरेख अशी रचना...खुप खुप खुपच छान 👏👏👏💐
@bhimrao_s_mohod
@bhimrao_s_mohod 2 жыл бұрын
अप्रितम शब्द मांडणी आणि निःस्वार्थी वापरलेले विचार आपल्या मित्रासाठी.
@madhurighule8127
@madhurighule8127 2 жыл бұрын
उत्कृष्ट, खर तर शब्द कमी पडतील या कवितेसाठी.... इतकी सुंदर कविता रचली आहे. मैत्रीचं महत्त्व सांगणारी अर्थपूर्ण कविता सादर केल्याबददल खूप खूप धन्यवाद 🙏
@vilasbhalerao810
@vilasbhalerao810 Жыл бұрын
अप्रतिम सर् , हृदयाला स्पर्श करून जाणारी ही कविता आहे ,खुपचं सुंदर वर्णन केले आहे .
@sukhadakulkarni1516
@sukhadakulkarni1516 Ай бұрын
खूप खूप सुंदर कविता ऐकताना डोळ्यात पाणीच आले धन्यवाद सर आम्हाला ही कविता ऐकवल्या बद्दल माझी मैत्रिण पण अशीच रुसून बसलीय कारण तिच्या घराच्या वास्तूक शांतीसाठी मला काही कारणास्तव जाता आले नाही
@SantoshPatil-fl5um
@SantoshPatil-fl5um 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, मनाला स्पर्श करणारी कविता आहे, धन्यवाद
@chetankadam7091
@chetankadam7091 2 жыл бұрын
Aaaaaaaaaaa1qàaaa Aa Aaaaaaaàaààaaaaaaqaaaaaa
@health_talk_hindi
@health_talk_hindi Жыл бұрын
ग्रेट.... मित्रा बद्दल फारच छान रचना आहे ✨❤️
@shubhamsakhare681
@shubhamsakhare681 Жыл бұрын
निशब्द झालो मी, मला कवितेतलं फारस काही कडत नाही पण हे शब्द थेट काळजात बसलेत, आणि प्रथम असं वाटतंय वायरल होणारीच गोष्ट वायरल झाली. अप्रतिम कविता कवी ला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@mukundsable1646
@mukundsable1646 Жыл бұрын
हि कवीता एकुन मी धन्य झालो...💝
@shaylingbidave8662
@shaylingbidave8662 2 жыл бұрын
खूपच छान कविता ,मैत्री म्हणजे काय ते सर्व आहे कविते मधे ❤️❤️
@er.amolapawade1119
@er.amolapawade1119 2 жыл бұрын
अनंत सर खूप आधी पासून मी तुमच्या कविता वाचल्या आणी ऐकत सुद्धा आलोय. 🙏🏻
@vinodkoli3850
@vinodkoli3850 2 жыл бұрын
खुप सुंदर 🙏 कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही. कविता ऐकल्या नंतर काय वाटले याचा अनुभव शब्दात लिहू शकत नाही.
@NaughtyOrWot-h1f
@NaughtyOrWot-h1f Жыл бұрын
अप्रतिम रचनाशैली आणि सादरीकर👌👌ह्रदयस्पर्शी कविता ❤
@nitinsapkal2509
@nitinsapkal2509 2 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम.... परत परत ऐकावीशी वाटते...... वेळ मिळाला की लगेच ऐकतो... आता पर्यंत किती वेळा ऐकली कविता मोजमापच नाही
@akshaymate1147
@akshaymate1147 Жыл бұрын
खरच सर ही कविता हृदय स्पर्श करते ही कविता ऐकताना मैत्री चा येकदम भास होतो की मित्र आपल्या जवळ आहे । आणि मित्र जर जवळ असला तर डोळ्यातून पाणी तर येतेच खूप छान गायली सर तुम्ही कविता सर्वाना कळेल अस आहे यात
@anilbhalerao1769
@anilbhalerao1769 Жыл бұрын
अप्रतिम कविता, अप्रतिम कवितेची रचना, अप्रतिम पाहडी आवाज "एकच नंबर".....👌🏻👌🏻👌🏻
@sangramdake2871
@sangramdake2871 Жыл бұрын
खूपच हृदय स्पर्शी रचना अगदीं काळजाला हात घालून गेली कविता.
@namitajanorkar2542
@namitajanorkar2542 2 жыл бұрын
Sir atishay sunder rachana, Aaplya pratibhela salaam, kavitechya shevti khup radayla ale, Aapnas koti koti pranam🙏🙏
@poojakamble5329
@poojakamble5329 6 ай бұрын
अंगावर काटा उभा राहते हे कविता ऐकल्यावर❤........आणि डोळ्यात पाणी पन येते🥺
@mrganesh5526
@mrganesh5526 5 ай бұрын
सर तुमची कविता ही अजरामर आहे
@sandipbure1870
@sandipbure1870 Жыл бұрын
अप्रतिम, आज मला माझ्या मित्राची आठवण येते आणि रडायला येते, अप्रतिम कविता
@skylightkumbhare7159
@skylightkumbhare7159 2 жыл бұрын
Outstanding poem ahe sir. Continue ten time watch kelo...👍👍👍
@vijaybhamare2684
@vijaybhamare2684 Жыл бұрын
खूपच सुंदर,अतिशय हृदयस्पर्शी कविता.......
@Zpvevur2024
@Zpvevur2024 2 жыл бұрын
अप्रतिम🌹...मनाला स्पर्श करणारी कविता
@marutibandgar4847
@marutibandgar4847 Жыл бұрын
खूपच छान सर एक हृदयस्पर्शी कविता सादर केल्याबद्दल आपले खूप खूप आभार
@sanjaygajarmal9894
@sanjaygajarmal9894 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम कविता आहे सर 👏👏👏
@PritamManjarekar
@PritamManjarekar 2 ай бұрын
सर खूप छान कविता 🙏👌👌 सर कविता ऐकून डोळ्यात पाणी येत.. सर खूप छान मैत्रीच वर्णन केलय सर ❤️❤️❤️ एकतरी मित्र असावा असा जो शेवट पर्यंत आपली सोबत साथ देतो 🥰🥰
@deepalibhakte4881
@deepalibhakte4881 2 жыл бұрын
खुपचं छान आहे कविता 👍
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 2 жыл бұрын
खूप छान कविता,सर , अप्रतिम सादरीकरण
@crcreation7961
@crcreation7961 Жыл бұрын
खूपच छान कविता डोळ्यात अश्रू आले.. खूप सुंदर
@rushikeshdevkate7918
@rushikeshdevkate7918 Ай бұрын
खूप छान सर मला कविता आयकून खूप छान वाटलं डोळे भरून आले सल्ला तुम्हाला ❤❤❤❤
@animeshdhotre007
@animeshdhotre007 Жыл бұрын
इतक्या वेळा ऐकली कविता की मला ऐकूच वाटते राव खूप छान आहे.., माझ्या कडे शब्दच नाहीत पुढे बोलायला.
@विजयराजघेगडमल
@विजयराजघेगडमल Жыл бұрын
डोळ्यात पाणी आला राव,अनंत राऊत् सर,,,अजरामर झालात तुम्ही,,,कस आणी काय सुचलं राव,,,😊
@tejasmhase632
@tejasmhase632 2 жыл бұрын
Very heart touching poem in the world ,I hear 10ns of times
@vijaypatre9475
@vijaypatre9475 Жыл бұрын
Va sir lay bhari kavita ahe ho ekdam feel keli mi va heart 💓 touching sir o ho fakt manatun samjun ghetli pahijet va sir
@virendrameshram1158
@virendrameshram1158 2 жыл бұрын
खूप छान।।।मैत्रिची जान झाली।।।मित्र मंजे काय असते।।या कवितेतुन।जास्त समजली।।।।जय भीम
@yourgamersher3905
@yourgamersher3905 7 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना........ सर खुप सुंदर कविता
@vishakhawaghmare8568
@vishakhawaghmare8568 2 жыл бұрын
एक एक लाईन हृदयस्पर्शी....
@vivekh167
@vivekh167 3 ай бұрын
हि कविता जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा तुझी आठवण येते राव miss ganu bhai❤🤍🖤😭
@prabhugadhe6884
@prabhugadhe6884 2 жыл бұрын
खुप छान सर, अतिशय मनापासून आभार
@jyotigaikwad7431
@jyotigaikwad7431 Жыл бұрын
माझी दिवसाची सुरुवात आपल्या कवितेने झाली सर... मी सुद्धा कवयित्री आहे... तो छंद जपताना दिवसातून एकदा तरी मी तुमची कविता ऐकत असते..मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा माय फेव्हरेट poem... किती... काळजाला आतून खोलवर जाऊन स्पर्श करणारी ही कविता... प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी आहे... विचारमर्म.. असून... भावनेचा सागर... आहे...जो की त्याचा कधी अंत होणार नाही... असा म्हणजे अनंत...! प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडावा.. आणि सोबत असलेल्या तसेच नसलेल्या मैत्रीची जान वेळोवेळी करून देणारी ही कविता आहेच.. पण मैत्रीचा सहवास कधीच संपू नये... इतक्या वेड्या ओढीची.. अशी सुरेख कविता आहे... Proud of you sirji... 🌹🌹👍👍🙏🙏
@swapnilrokade6257
@swapnilrokade6257 11 ай бұрын
शाळेच्या पुस्तकात आली पाहिजे ही कविता खरंच great sir खूप छान कविता❤❤❤
@rajeshchavan3453
@rajeshchavan3453 7 ай бұрын
ही कविता ऐकून ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही, मी समजेल त्याला एकही मिञ नाही. अप्रतिम सर.
@chikarigaming5325
@chikarigaming5325 Жыл бұрын
8:24 तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्रा....जाळताना मला देह ठेव असा .....हात खांद्यावरी टाकल्यासारखा .......... 💔✨
@dnyaneshwarghegadmal269
@dnyaneshwarghegadmal269 2 жыл бұрын
सरजी खुपचं छान कविता आहे.माझ्या आवाजात अनेकदा गायन केले आहे.मित्राच्या वाढदिवसानिमित्त मला हि कविता गायन करावेच लागते.
@dipakbavaskar881
@dipakbavaskar881 2 жыл бұрын
Very very good भावस्पर्शी
@ushaingolepatil4249
@ushaingolepatil4249 Жыл бұрын
नक्कीच पविञ मैञी असावी अशी निखळ निस्वार्थ मैञी जपणारे अनेक मिञ मैञीणी माझ्या आयुष्यात आहेत नक्कीच मी खुप भाग्यवान आहे...जय जिजाऊ
@sandeepdhange5833
@sandeepdhange5833 2 жыл бұрын
अप्रतिम आहे कविता
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 2 жыл бұрын
Ahahahahahahaha❤️ waah waah waah....kya baat.....prem ki maitri... khup chan❤️
@yogeshribarde8528
@yogeshribarde8528 Жыл бұрын
Sir.. tumcha voice madyecha he Kavita mala aawadte Chan Kavita ahe. Dedicated to my husband ❤️ maza husband Cha maza Mitra ahe I love you so much Sagar
@vijayaaswar6770
@vijayaaswar6770 Жыл бұрын
खुपच सुंदर रचना
@rohitnandeshwar6546
@rohitnandeshwar6546 Жыл бұрын
सर ही किविता जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा मला ऐकावसच वाटते... Skip करून होताच नाही रोजच् ऐकला तरी कंटाळा येत नाही
@sunilabhang9961
@sunilabhang9961 Жыл бұрын
मित्र म्हणजे तुझ संग लाभते नवचैतन्य सारं तुच दु:खात सुखाचा पाझरं
@nageshtayade2097
@nageshtayade2097 Жыл бұрын
हिं कविताकितीही वेळेस ऐकली तरी मन भरत नाही . ...आणखी ऐकाच वाटते...❤️❤️❤️
@sandhyathakare7684
@sandhyathakare7684 8 ай бұрын
खूप सुंदर कविता ह्यदयस्पर्शी❤❤❤❤
@mahadevishinde2434
@mahadevishinde2434 Ай бұрын
खुप छान वाटल...अगदी डोळे भरून आले..😊
@narendraparopate8351
@narendraparopate8351 Жыл бұрын
अप्रतिम भावपूर्ण कविता.❤❤❤
@gulabiankhencoveredbysuren8336
@gulabiankhencoveredbysuren8336 Жыл бұрын
अप्रतिम रचना मित्रा
@bhairujadhav3849
@bhairujadhav3849 Жыл бұрын
अप्रतिम कविता आहे सर
@arvindspetkar1703
@arvindspetkar1703 2 жыл бұрын
प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला! याचवेळी ठरव काय देऊ तुला!!👌
@anshgaikwad4127
@anshgaikwad4127 Жыл бұрын
खूपच सुंदर कविता 🙏💐
@premshingare4779
@premshingare4779 2 жыл бұрын
जगात सगळ्यात पवित्र नातं मैत्री असते, ही मैत्री ची संपत्ती ज्याच्या कडे आहे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे,.. काही कारणाने मैत्री मध्ये गैरसमज होऊन जी मैत्री तुटते त्याचा त्रास काय असतो तो मी स्वतः भोगलंय... 😔.. माझा सर्वात जवळचा मित्र... सुरज ढवळे.... फक्त गैरसमज मुळे आज आम्ही दोघ 2 वर्षा पासून अलग आहोत,... जे कधी दो जिस्म एक जान होते त्यांचे आज रस्ते पण वेगवेगळे आहेत, ... सुरु गल्ती कोणाची आहे माहिती नाही पण मैत्री तर आपली आहे ना, सगळं विसरून येना परत.. जर तू माझ्या कडे परत येत अशील तर मी, आयुष्यभर रोज तुला सॉरी बोलायला तैयार आहे... पण तुझ्या शिवाय रायला नाही, तुला सोडून हे 2 वर्ष कशे गेलेत मला माहिती आहे,.. सुरु कधी तरी तू हा msg बघशील आणि तुला माझ्या भावना कळतील एवढीच अपेक्षा आहे.... 😔😔
@hemlatalad4921
@hemlatalad4921 8 ай бұрын
Tumhi va mg pudhe..
@pratapingle4208
@pratapingle4208 2 жыл бұрын
sir manacha jayhind jaybhim sir khup khup mast hi kaviuta yetktanni dolamadhe pani yete sir mi pratap Ingle BORDER SECURITY FORCE MIZORAM
@abhishekmore383
@abhishekmore383 Жыл бұрын
अप्रतिम रचना❤
@khemrajpachare472
@khemrajpachare472 Жыл бұрын
माझ्या आयुष्यातील एक महत्वाची कविता. कारण मी एक शिक्षक आहे आणि मी माझ्या मुलींना शिकवीत असताना या कवितेचा उल्लेख अणि ती म्हणून पण दाखवीत असतो. की मित्र कसा असावा एकच असावा जो हृदयात दिसावा
@vijaysonawane2043
@vijaysonawane2043 Жыл бұрын
खूपच अप्रतिम कविता..!👌👌👌👍👍👍
@prashantkolekar8945
@prashantkolekar8945 5 ай бұрын
कविता एकत असताना फक्त आणि फक्त मानवता आणि मानवता धर्म आठवतो.
@chandrashekharhase2977
@chandrashekharhase2977 Жыл бұрын
शंभर तोफांची सलामी! 👍👍
@sopankakde6031
@sopankakde6031 Жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना...
@hatwarchetan5571
@hatwarchetan5571 Жыл бұрын
खुप खुप ऐकूनही मन भरत नाही. खरच ..
@ashwinmahalle9764
@ashwinmahalle9764 Жыл бұрын
अंगावर शहारे उभे राहिले ऐकताना... लय मस्त
@utkarshkadam5449
@utkarshkadam5449 2 жыл бұрын
1 no. Nice .osm. khup sundar
@bsentertainment8651
@bsentertainment8651 Жыл бұрын
Speechless
@sanishsedmake5881
@sanishsedmake5881 2 жыл бұрын
Heart touch poem sir
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 10 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,5 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 10 МЛН