भव्य गुणगौरव सोहळा..!"कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे प्रज्ञा पुरस्कार"

  Рет қаралды 16,743

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

3 ай бұрын

भव्य गुणगौरव सोहळा..!
"कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे प्रज्ञा पुरस्कार"
चिखली सह परिसरातील १० वी, १२ वी JEE, NEET, CET, UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेत यश संपादित करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ. आयोजक हिरकणी महिला अर्बन, चिकली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माझी आमदार बुलढाणा माननीय राहुलजी बोंद्रे साहेब तसेच मा.सौ. वृषालीताई बोंद्रे व शिवसेना संपर्कप्रमुख आदरणिय नरुभाऊ खेडेकर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदेश प्रवक्ते माननीय शरदचंद्रजी पवार पक्ष माननीय श्री नितेशजी कराळे सर आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम पार पडला.
#rohitpawar #sharadpawar #ncpspeaks #ncpmaharashtra #NCP #ncpyouthofficial #ncpyouthspeaks #ncpspeaksofficial #ncppanel #ncp_maharashtra_updates #amolkolhe #SupriyaSule #rohitpatil #anildeshmukh #sunilkedar #niteshkarale #nationalncp #viral #trending #instareels #instaviral #Maharashtra #nation #democracy #political #politics

Пікірлер: 10
@vandanagaikwad5902
@vandanagaikwad5902 3 ай бұрын
Sir, khup manapasun mulanana margdarshan karta...ThankuSir.
@dineshbhoyar9659
@dineshbhoyar9659 3 ай бұрын
खरी गोष्ट आहे.. तुमच शिक्षण जो पर्यंत तुम्ही समाज साठी कामी नही येनार तो पर्यंत तुमच्या शिक्षनाच काही उपयोग नहीं.. पुन्हा एकदा अप्रतिम सर जी.. मस्त जी गुरुजी 👌
@premchavhan5943
@premchavhan5943 3 ай бұрын
व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणारा एकमेव कराळे सर
@AdityaGursulkar-lt4wf
@AdityaGursulkar-lt4wf 3 ай бұрын
The king of karale nitesh 🎉
@PadmaraoJadhav
@PadmaraoJadhav 3 ай бұрын
Sar atithi changli mahiti aahe
@GajananAmbhore-t6q
@GajananAmbhore-t6q 2 ай бұрын
व्यवस्थेच्या विरोधातल्या बोलणार एकमेव कराळे सर
@ashishgawali4439
@ashishgawali4439 3 ай бұрын
दलित वस्ती निधी वाटपावर व्हिडिओ बनवा सर.... 🙏🙏🙏🙏🙏
@vickyghuse3760
@vickyghuse3760 3 ай бұрын
तुमची चहा पर चर्चा घ्यायची आहे
@samyakuke222
@samyakuke222 3 ай бұрын
सर तुम्ही आता विदर्भ भाषा कमी केली