Рет қаралды 29,666
आफ्रिकन बोर जातीचे शेळीपालन नफ्यात | आठशे रुपये किलोने जागेवर विक्री | Shelipalan | Maze Ran Shivar
आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांची वजनवाढ चांगली असते. आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांची विक्री आठशे रुपये किलोने होते. लाडसावंगी येथील अशोक चाळगे हे शेळीपालन व्यवसाय करतात. श्री. चाळगे यांच्याकडे सध्या 35 शेळ्या, दहा पिले आणि चार बाेकूड आहेत. शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन अतिशय फायदेशीर आहे. चाळगे यांनी आधी गावरान शेळ्यांपासून व्यवसाय सुरू केला.
African Bore goats have good weight gain. African Boer goats are sold at Rs 800 per kg. Ashok Chalge from Ladsawangi runs a goat rearing business. Chalge currently has 35 goats, 10 chicks and 4 goats. Goat rearing is very profitable as a side business to agriculture. Chalge first started the business with Gavran goats.
#AfricanBoerGoat
#shelipalan
#गावरान_शेळीपालन
#goat_farming
#shelipalan_in_maharashtra
#mazeranshivar