खुप छान ताई मला फुगा बाही शिवयची खुप आवड आहे आणि तुम्ही खुप सोप्या पदद्ध तीने शिवण काम आणि कटींग दाखविले त्यामुळे लगेच लक्षात बसले मी पण ट्राय करून बघेन अशा पदद्धती ने
@manjushashivanclass2 жыл бұрын
👍👍😊
@RupasArtandRecipes Жыл бұрын
👌🏻👌🏻
@monaligedam1165 ай бұрын
शिवले ka तुम्ही कापड मध्ये ब्लाऊज बसतो का मग
@priyabhagat371822 күн бұрын
मी पण शिवली आहे खुप छान आली
@surekhaushir81202 жыл бұрын
खुप छान पद्धत आहे ताई मी पण त्याच पद्धतीने शिवल खुप छान बसलं खुप खुप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
@chhayagaikwad28802 жыл бұрын
खूप च व्यवस्थाीत समजले 👏👏👌👌
@sandhyajagtap863 Жыл бұрын
Thanks 🤗 ताई खरचं खुप सोपी पद्धत सांगितली
@poojashingne Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्ही छान आहे 😊🌹🌹
@madhavibangar94788 ай бұрын
खरच खूपच सोपी पद्धत सांगितली तुम्ही ताई खूप उपयोगी पडेल मला खूप आवडली
@shitalpalve7658 Жыл бұрын
खूप छान एकदम सोपी पद्धत आहे ही👌👌
@prabhavatikasamale71592 жыл бұрын
मी प्रभावती कसमळे पुणे ताई प्रत्येक विडियो खूप सुंदर आहे सोप्या प्रकारे सोप्या भाषेत खूप छान माहिती देता
@khushikakade27721 күн бұрын
Maji pn khup echa hothi fugha bhae shivychi mi shivli tumcha video baghun tnx 🙏 tai as chhan video thakth ra
@pushparokade6362 жыл бұрын
खूप मस्त ताई .तुम्ही खूप सोप्पय शब्दात सांगता. ताई कपदयचं लटकन चा पण एक व्हिडिओ बनवा.तुमची खूप छान छान व्हरायटी असते. So लवकर करा एक व्हिडिओ
@manjushashivanclass2 жыл бұрын
हो नक्कीच व्हिडिओ बनवते
@sarikavlogs25162 жыл бұрын
खूपच छान शिकवले आहे ताई तुमी खुप चांगले आहेत 👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹
@manjushashivanclass2 жыл бұрын
Thanks 😊
@meenatak6772Ай бұрын
खूप छान ताई खूप छान सांगतात तुम्ही🎉🎉🎉🎉🎉
@Sbd-yd7yq2 күн бұрын
खुप छान सोपी पद्धत
@shitalburte730 Жыл бұрын
Khup Chan samjawle
@yogeshgore493717 күн бұрын
थँक्यू ताई खूप सोपी पद्धत सांगितली तुम्ही
@arjunatulfilmproductionАй бұрын
खूप छान समजावून सांगितले ❤
@nutandharmadhikari45842 жыл бұрын
खुप छान ताई 🙏
@PallaviChavan-ml7ck12 күн бұрын
Tai khup chhan
@savitachavan95592 жыл бұрын
Wow nice 👍👍 Tai
@rekhasawant88052 жыл бұрын
रेखा सुरेश सावंत ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे ३६ इंच साईजचे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग मागिल भाग. पुढील भाग व अस्तनी दाखवा फुगा बाही खूप सोपी पद्धत सांगितली