Рет қаралды 89,366
फुलांचा गजरा कसा बनवायचा|phulancha gajra | Garland of jasmine flowers |phoolo ka gajara
व्हिडिओ आवडला तर नक्की like करा आणि चॅनेल subscribe करायला अजिबात विसरू नका🍫
तुमच्या कडे जर कुंदाची किंवा मोगऱ्याची किंवा अबोलीची फुलं उपलबद्ध असतील तर अश्या पद्धतीने गजरा बनवला तर एकदम छान आणि बाहेर विकत मिळतो तसा बनतो
तर नक्की व्हिडिओ पहा आणि कसा वाटला याच्या प्रतिक्रिया comment द्वारे कळवा
#phulanchagajra #jasmineflower #garland #phoolokimala