अतिशय छान ताई साहेब.... परमार्थ क्षेत्रात अशीच प्रगती करत रहा....🎉
@विश्वनाथमुंडे10 ай бұрын
कॉपी बीपी काही नाही धार्मिक भजन आहे कोणी म्हणू शकतो खूप छान आवाज आहे ताई तुमचा अशीच प्रगती करत राहा फूट पाडणाऱ्या लोकांनी महाराज लोकांमध्ये पण फूट पाडू नये
@deorepatilnarendra839411 ай бұрын
जय हरि माऊली....खुपच छान प्रयत्न.... सुर आणि ताल टायमिंग (वेळेच सारस्व) सर्व्या बाबींच एक नाव म्हणजे खोले पॅटर्न...खोले महाराज आणि पिंगळा एक समीकरण आहे
@arjunjadhav03576 ай бұрын
सर्व संताचीच काॅफी असल्याने खोलेंचा थोडाच पेटंट आहे, संताचे अनुकरण महत्वाचे
@BalasahebInamdar-qh9bv7 ай бұрын
खूपच छान, ताई कोणाची बरोबरी करताहेत असे वाटत नाही. असेच चालू ठेवा. जय जय राम कृष्ण हरी.
@dipaklandepatil33824 ай бұрын
कॉफी करून का होईना .समाज .घडवण्याचे काम करतात कॉपी करता म्हणणारा कदाचित वयाने मोठा असेल .पण विचाराने माझे मतेखूपअज्ञान असावा रामकृष्ण हरी
@kalidaslimkar89362 ай бұрын
एवढ्या लहान वयात प्रयत्न केले धन्यवाद ताई डॉ कालिदास महाराज
@bhagwatijagtap900910 ай бұрын
ताई बोलणारे बोलतीलच. तुम्ही अशीच प्रगती करत रहा.कारण कॉपी सूद्धा करायला कला लागते.खूप गोड आवाज आहे तुमचा.🎉❤
@kunalbhalero37173 ай бұрын
ताई साहेब कोणीही काहीही बोलो तुम्ही मागे हटायचं नाही. अशीच प्रगती करत रहा❤🎉
@surekhamarathe59779 ай бұрын
ताई इतरांचे शब्द च लक्षात येत नाही. आपण शांततेत गायन केले त्यामुळे मला पिंगळा कळाला.🎉🎉🎉❤❤
@kishorda55674 ай бұрын
Rap sogas valnana Kay kalel
@tanay867714 күн бұрын
ज्ञानेश्वरी ताई तुमचं पिंगळा गाणं खूप आवडते❤
@skrsolanke6831 Жыл бұрын
पिंगळा म्हणजे आदरणीय विशाल महाराज खोले नाद नाय.........
@varkarikirtanranghd Жыл бұрын
हो माऊली
@baldevbachhav6411 Жыл бұрын
Kya baat hai mauli
@dataashelke81859 ай бұрын
पिंगळा फक्त विशाल महाराज खोलेचाच ऐकावा वाटतो
@BhauBadade8 ай бұрын
जे मी रे रे रे रे रे रेणय😊 वर्ष पा ज एक या🎉@@varkarikirtanranghd
@somnathmaharajbhor16293 ай бұрын
खुप छान, अशीच प्रगती होत राहो, मनापासून शुभेच्छा
@RKL187 ай бұрын
महाराजांची एकमेकांशी तुलना कशाला करायची, फक्त आनंद घ्यायचा गायनाचा
@DhananjayKamblevedh Жыл бұрын
विशाल महाराज यांचा पिंगळा एकला की छान वाटत, प्रयत्न खूप छान होता
@sureshkharat206711 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर आवाज आहे माऊली आपणास सुरेश दादा खरात यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@BhanudasKadam-kl9rh6 ай бұрын
ताई एकदम झकास आवाज एकदम शांत आणि मस्त आहे । पिंगळा समजला कोनी काहीही म्हणाले तरी . पण ताई डम्मी वगैरे काही नाही जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
@varkarikirtanranghd6 ай бұрын
🙏
@sandeepvharambale62663 ай бұрын
👌👌✨✨
@omkarkardel17119 ай бұрын
खुप 👏छान आवाज ऐकू येत आहे हे एक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ओळखले जाते
@rutujajadhav83276 ай бұрын
ज्ञानेश्वरी ताई खूपच सुरू झाली छान केला
@rushikeshkhairnar2037 Жыл бұрын
विशाल महाराज खोले नाद खुळा असा आवाज असा सुर शक्यच नाही
@GorakShinde-rr8kh3 ай бұрын
ताई छान पिंगळा गायन केला
@baldevbachhav6411 Жыл бұрын
आदरणीय विशाल जी महाराज जय मुक्ताई माऊली
@sandippachore70099 ай бұрын
छान प्रयत्न छान आत्मविश्वास ❤❤
@saisunderalkuti18007 ай бұрын
राम कृष्ण हरी खूपच मधुर आवाजात छान
@SwatiKshirsagar-ot8rr9 ай бұрын
Wa tai khup Chan mhntay tumhi❤ avaj pn khup God ahe tai😍🥳
@gorakhkate95524 ай бұрын
हे संतांचे बोल आहेत त्यामुळे कॉफी वगैरे काही नाही,आपल्या कानाला ऐकायला गोड लागले,भान विसरायला लावले अतिशय छान ताई
@dipaklandepatil33824 ай бұрын
वारकरी भजन कीर्तन आख्यान सर्व काही संप्रदाय हा हिन्दू धर्म वाढवणं आवश्यक आहे मग ते कोणाची कॉफी म्हणा कि स्वा : हाची कला ताई हिन्दू धर्म वाढवण्याचे काम करत आहे . राम कृष्ण हरी
@renukakulkarni5636 Жыл бұрын
खुप सुंदर taisaheb .....❤
@dnyaneshwardahifale143 Жыл бұрын
विशाल महाराज खोले यांनी गायलेले भारुड एक नंबर आहे❤
@babasahebgorde5650 Жыл бұрын
यात कसली रे copy .अभंग हे कोणीही गायला कसली कॉपी उगाच शहाणपण दाखवायचा कुठेही
@vasantdhangar1868 Жыл бұрын
😊😊😅@@babasahebgorde5650
@BhausahebGaware-g1e Жыл бұрын
ताल आणि स्वर एकदम झकास
@gajananpadasalage17472 ай бұрын
Mast tai
@kailasdhule964211 ай бұрын
विशाल खोले महाराज याचं पिंगळा हा एकच नंबर
@TejasBhalerao007 Жыл бұрын
महाराज परफेक्ट विशाल महाराज सारखाच पिंगळा गायला तुम्ही
@vaibhavdkadlag2610 ай бұрын
फक्त विशाल महाराज खोले❤❤ बाकी विषय नाही...!!🔥
@subhashsanap21269 ай бұрын
छान आहे ताई अशिच प्रगती कर.
@sudhakarjaybhaye211211 ай бұрын
Far chan chan pingla tai saheb jay Ramkrishna Hari mauli
@dkphopase7350 Жыл бұрын
खूप छान 🎉ताई ❤राम कृष्ण हरी
@avinashtanpure12713 ай бұрын
स्पष्ट आवाज खुप छान ताई
@gahininathchavan8302 Жыл бұрын
Kup सुंदर बाळ राम कृष्ण हरी
@marotichintale8613 Жыл бұрын
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
@nitinjadhav876611 ай бұрын
ताई खूप सुंदर असा पिंगळा म्हणालात
@RohiniDeshmukh-n1h Жыл бұрын
अतिशय सुंदर ताई ❤🎉
@varkarikirtanranghd Жыл бұрын
धन्यवाद माऊली!🙏
@PrakashShinde-o3x Жыл бұрын
सुंदर दिदी छान आहे राम कृष्णा हारी ❤
@rajaramdeshmukh29278 ай бұрын
Ram KKrushanna Hari (Tai) Mauli. Murtee Lahan, Kirtee Mahan.....🚩🚩🚩💥💥💥💥💥💥💥
@rajeshdavhale370011 ай бұрын
खुप छान गायले ताई तुम्ही जय हरी विठ्ठल माउली मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
@vir720810 ай бұрын
अतिशय सुरेख आवाज महाराज.
@dattatraykadamsaheb1576 ай бұрын
ताई खुप छान पिंगळा गायला गोड आवाज पध्दत खुप छान आधुनिक खुपचं आवडलं
@bapusahebsatre56134 ай бұрын
खूप सुंदर सुंदर आवाज मस्त कीर्तन
@comedy345454 ай бұрын
खुपच छान श्री स्वामी समर्थ
@ashauthale58275 ай бұрын
खूप छान ताई राम कृष्ण हरी
@ganeshlabshirgaonvisapur1383 ай бұрын
विशाल खोले महाराज यांचा नाद खुळा यांची बरोबरी नाही होणार
@sahebaraopagar53669 ай бұрын
माझी दिदि ❤
@DnyandevMore-l9s4 ай бұрын
महाराज तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलात
@DnyandevMore-l9s4 ай бұрын
🙏🙏
@krishnalokhande31865 ай бұрын
VERY NICE TAI🎉🎉🎉
@rameshrane5034 Жыл бұрын
खूप सुंदर आवाजात गोडवा आहे
@varkarikirtanranghd Жыл бұрын
धन्यवाद माऊली..!
@Omkarsurve57839 ай бұрын
Chhan tai
@IshwariArote8 ай бұрын
अजुन भारी प्रयत्न करा खुप छान गायल आहे
@sudhakarjaybhaye211211 ай бұрын
अति सुपर गायन tai saheb
@VilasKanwade3 ай бұрын
ताई आपली किंतनाची सुपारी किती हाये
@GayatriBhojdare-yi1fj Жыл бұрын
अतिशय सुंदर बाळ 💝👌😍🙏
@mayuridige74385 ай бұрын
खूपच छान तयार आवाज खूप छान
@digambarthombare7353 Жыл бұрын
सध्या तरुण पिढीला अध्यात्मिक होत आहे खूप छान
@nivruttipawar5796 ай бұрын
खूप छान 🎉❤
@gajanandhakne24106 ай бұрын
नंबर एक आवाजएक एक शब्द कळाला भारूडा चा
@varkarikirtanranghd6 ай бұрын
🙏
@GopalKale-e2p4 ай бұрын
जय हरि माऊली अप्रतिम
@SunilJagtap-x7o4 ай бұрын
शब्द ताल सूर एकदम बरोबर
@subhashdesale18304 ай бұрын
शब्द सगळे समजले 🙏🏻
@VaishnvDalavi7 ай бұрын
खुप छान ताई.❤❤
@dipakpatildipakpatil97646 ай бұрын
Khup chan tai
@SantoshZaware-j6w11 ай бұрын
हे नाथ महाराजांचे भारूड आहे गोणी पण गायले तरी शब्द तेच असणार
@VishakhaNikam-gu5jp6 ай бұрын
खूप छान ज्ञानेश्वरी अशीच पुढे जा
@varkarikirtanranghd6 ай бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद
@KalpanaPatole-ho2fr4 ай бұрын
Atishay sundar
@SunilDalvi-h4z3 ай бұрын
ताई खूप छान 🎉🎉
@dattatraykadamsaheb1575 ай бұрын
खुप छान चाल गायन गोड आवाज हावभाव खुप छान
@jamadu2017 Жыл бұрын
खुप खुप छान सादरीकरण...
@Nehaavinashpawar11 ай бұрын
very nice tai jay hari mauli🙏🙏🙏🙏
@prabhakartalekar6112 Жыл бұрын
बाळा खूप छान धन्य माय बाप
@mohanahire90027 ай бұрын
विशाल महाराज खोले पॅटर्न पण त्यांच्यासारखा पिंगळा कोणाला जमणार नाही
@kacharushelke81318 ай бұрын
फारच छान ताई.
@bhalchandramhatre27309 ай бұрын
खूप सुंदर पिंगळा गीत
@vijayhimge72604 ай бұрын
👌👌👌👌🌹🌹🌹
@sanjaychalke20538 ай бұрын
खुप खुप छान आवाज आहे,
@vijayfatangare6035 Жыл бұрын
जय हरी ताई साहेब
@PrakashChatke11 ай бұрын
खूपचं छान..
@JotiramSapkal-qk8tx2 ай бұрын
Ok
@kaluramkatake965111 ай бұрын
राम कृष्ण हरी
@शामसातभाई5 ай бұрын
फक्त विशाल महाराज यांना जमतं पिंगळा कोन्हालाही जमतं नाही 🔥🔥🔥🔥🔥
@marathilawyer963 Жыл бұрын
चांगल्याची कॉपी सुध्दा चांगली असते. राम कृष्ण हरी
@madhuribande6491 Жыл бұрын
So beautiful tai kuni ky bolu he kadhich lakshat nahi ghyayach lok nav ch thevatat
@IshwariArote8 ай бұрын
खुप छान गायल आहे काही माणस उगीच वातावरण बिघडतात चाल कुणी कशी गायली आणी कुणासासखी या पेक्षा चांगली गायली आहे हे महत्त्वाचं आहे
@sunitajadhav75766 ай бұрын
Doghachehi chhan kirtan!
@varkarikirtanranghd6 ай бұрын
राम कृष्ण हरी
@SantoshKale-i3r4 ай бұрын
विशाल महाराज खोले पिंगळा प्रसिद्ध नाद नाही करायचा विशाल महाराजांचा रामकृष्ण हरी माऊली
@तानाजीसगर Жыл бұрын
प्रयत्न खुप चांगला आहे पण पिंगळा फक्त्त विशाल खोले महाराज हे खुप छान गातात