धन्यवाद सर मनापासुन आभार आपन चांगलि माहिती सांगितले ,सर २० :२०:०:१३ या खता सोबत सुरवातिपासुन मैंग्नेशीयम सल्फेट टाकले तर चालेल का प्लीज़ कमेंट मध्धे सांगा
@dhananjay98684 ай бұрын
सर दाणेदार खता विषय माहिती द्या 🙏🙏
@krushimitravishal4 ай бұрын
Br
@naruvlogs83236 ай бұрын
12:32:16. 3bag + magnisiun sulphate+1 bag urea (3 acre )
@krushimitravishal6 ай бұрын
Chalel
@amityewale11473 ай бұрын
Triple super phosphate बद्दल माहिती बनवा
@krushimitravishal3 ай бұрын
Kay deu
@amityewale11473 ай бұрын
@@krushimitravishal tsp या खताची कार्यपद्धती सांगा
@LaxmanGavit-qv8pe4 ай бұрын
1846 भात साठी बेस्ट खत आहे जरूर वापरा
@krushimitravishal4 ай бұрын
हो
@dnyaneshwarshinde52946 ай бұрын
छान सर पण पोटॅश आणि म्यागणीशियम सल्फेट कधी आणि किती वेळेस टाकायचं लवकर कमेंट मधी सांगा
@dnyaneshwarshinde52946 ай бұрын
सांगा सर
@sachinnagrale9256 ай бұрын
विशाल भाऊ २०-२०-००-१३ हे एकच प्रकारचं खेत पहिला डोस दिला तर चालेल काय
@vijaybochare8034 ай бұрын
24 24 0 + mop chalte ka
@krushimitravishal4 ай бұрын
हो
@Shetary-iz2qw6 ай бұрын
20:20:0:13 takal tar jmel ka
@shyampatil87796 ай бұрын
१६ १६ १६ हे खत कपाशीला टाकले तर चालेल का रिप्लाय द्या सर प्लीज
@patil.36 ай бұрын
सर माझ्या कपाशीला 18 दिवस झाले आहेत मी 14.35.14 दिले आहे तर सर मी युरिया आणि पोटॅश आणखी किती दिवसांनी देऊ सर मी युरिया 14.35.14 सोबत पाऊस नसल्या कारणाने दिला नाही तर आता पोटश आणि युरिया किती दिवसांनी देऊ plz सर reply
@msshiral49796 ай бұрын
Sir Single super phasphate made sulfar, cal naste ka
@subodhtamgadge64396 ай бұрын
Phila khat konta dyava mahiti dya sir konte khat miks krave 🙏
@NamdevDhanegavkar-rc9yx6 ай бұрын
Sir.1026.ani.urea.pahilada.deuka.sanga
@NamdevDhanegavkar-rc9yx6 ай бұрын
Reaply
@saurabhkhandare63946 ай бұрын
14 35 14 chalte ka
@satishbhise-qj9le5 ай бұрын
20.20.0.13या खतासबोत पोटाश दिला तर चालील का
@krushimitravishal5 ай бұрын
Ho
@satishbhise-qj9le5 ай бұрын
@@krushimitravishal । धन्यवाद सर
@vitthalbhondve49356 ай бұрын
फ्लावर या पिकाला सुरुवाती पासून शेवट पर्यंत कोणती खते द्यावीत व किती दिवसांनी द्यावीत 🙏🏻
@padmanabhanharde98676 ай бұрын
Sir तुर पिकाबद्दल पूर्ण खत व्यवस्थापन फवारणी वावस्तपण पहिल्यापासून शेवट पर्यंत सांगा ना आम्ही यंदा तूर घेतली आहे
@sachinshende75836 ай бұрын
20 20 0 13 + MOP दिले तर चालेल का?
@ravidawane62916 ай бұрын
सर माझा पहिला डोस आहे कापसाला 15 ते 20 दिवस झाले. तर मी कोणती खते देऊ
@krushimitravishal6 ай бұрын
त्यावर विडिओ आहे पहावा
@NamdevDhanegavkar-rc9yx6 ай бұрын
Cment.che.answer.deadi
@vilaspatil266 ай бұрын
दादा मी कपाशी ला 18 18 10 टाकले याचं रिझल्ट चांगला येतोका first time आहे दुसरे खत भेटेल नाही
@krushimitravishal6 ай бұрын
Okay
@vilaspatil266 ай бұрын
@@krushimitravishal भेटेल ना रिझल्ट
@vilaspatil266 ай бұрын
@@krushimitravishal आणि पुढच्या वेळेस कोंत खत टाकायचं
@MunjabhauJadhav-ro4jv6 ай бұрын
D a p + sulfar90% एकत्र करून सोबत चालते का
@digambarbabar56086 ай бұрын
किति दिवसाचा आंतर ठेवावा पहिला डोस दूसरा डोस तिसरा डोस