खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर असेच व्हिडिओ आमच्यासाठी बनवत राहा
@SavitaHuge4 ай бұрын
सर मी सनेज कंपनीचे खत वापरले एक नंबर रिझल्ट आहे
@dnyaneshwarmahajan709011 ай бұрын
सर, चांगली माहिती दिली तुम्ही. धन्यवाद 🙏🙏
@sanjaysambhare71862 ай бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल
@maulilokhande5523 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@gajananwanole8806 Жыл бұрын
सर केळीचे खत व्यवस्थापन सांगाना
@PanditYadav-r8x Жыл бұрын
Good information
@BabashebJangle Жыл бұрын
सुंदर माहिती
@ShankarPawar-fj6xg10 ай бұрын
द्राक्ष बागेला ड्रीप द्वारा किती किती बाट ल
@RameshwarFepale4 ай бұрын
Sar soyabin pioli jali tar favarni keli tar chalte ka 😊
@prakashsirsath10122 ай бұрын
मिरची 6 तोडे होऊन गेले.आता मिरची थोडी खराब होऊ राहिली तर मी फवारणी चालू ठेवली आहे पण आता देशी दारू फवारली तर चालेल का. प्रमाण किती असावे आणि20 लिटर पाण्यात किती m l घ्यावे
@siddhantdarekar10029 күн бұрын
60ml
@dattakankalmarketing29 күн бұрын
कंडिशन खराब असेल तर 40 एम एल घ्या व कंडिशन चांगली असेल तर 60 एम एल चालेल पण दारू फवारल्यानंतर तो प्लॉट जास्त दिवस टिकत नाही
@RameshwarFepale4 ай бұрын
Sar soyabin pioli jali tar favarani keli tar chalte ka
@KrushnaSamrut-b7y4 ай бұрын
Good morning sir
@rushikeshphadtare-fq8rv8 ай бұрын
👍👌
@kailasgawai10210 ай бұрын
Santrachya zadasathi chalel ka
@BabashebJangle Жыл бұрын
फुलपाती गळ होऊ नाही यासाठी औषध सांगा
@RajendraDevkar-d8h4 ай бұрын
कोबीला फवारणी करावी का
@PravinMore-le9jkАй бұрын
1pampàsathi desi daru kiti vapraychi
@sushilmachave147611 ай бұрын
सर उसाला फवारणी जमते का
@AnilGaykwad-q3k10 ай бұрын
Jbrdst mahiti sir
@dasharathjadhav48209 ай бұрын
Good informatin
@Chandrakantkekane4 ай бұрын
वांगे पिकावर फवारली तर चालेल का अळी खुप प्रमाणात आहे 16 तारखेला ट्रेसर फवारले आहे रिझल्ट दिसत आहे पाणी कमी असल्यामुळे देता येत नाही ७० दिवसाचे झाड झाले आहे प्रमाण सांगा
@dattakankalmarketing4 ай бұрын
वापरू नका
@munjabhaukhapre54082 ай бұрын
माझ्या कापसाची वाढ फारच कमी आहे पण शेतात ओल भरपुर आहे फवारणी केल्यास चालेल का प्रमाण किती घ्यावं त्या सोबत काय फवारावे . जेणे करूण कपाशीची वाढ होईल
@shamkantkomalwar9276 Жыл бұрын
Dhanala khod kida lagla ahe tar Kay fhavaraych
@mohanwaghamode74672 ай бұрын
🙏🏻
@hanmantkadam93584 ай бұрын
कीटक नाशक सोबत फुवारणी करू शकतो का सर
@dattakankalmarketing4 ай бұрын
कीटकनाशकासोबत आपण फवारणी करू शकतो पण देशी दारूही जेव्हा आपल्याला शेवटचा तोडा घ्यायचा असतो किंवा त्यानंतर आपल्याला पीक घ्यायचं नसते त्यावेळी देशी दारू फवारायची असते हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी करू नका
@shashidesai29245 ай бұрын
पपय साठी चालेल का
@rahulpendharkar486626 күн бұрын
तूर पिकाला फवारले तर चालते का
@pawarjalbarao647310 ай бұрын
जय श्री राम जय श्री हनुमानजी
@ganeshbhalekar6541Ай бұрын
मिरची रे रोप बोकडा जास्त येतं आहे तरी काय फवारणी करावी
@gopalkolhe35993 ай бұрын
कापूस पीक वाढत नाही आहे दारू किती वापरयाची प्रति पंप
@mahadevshipalkar8323 ай бұрын
हात भटीची दारु चालतेका
@dattakankalmarketing3 ай бұрын
नाही
@sampatkorde769811 ай бұрын
विदेशी दारू बंदी आहे का बोलत नाही
@tatyaramdhaitonde89210 ай бұрын
कोणत्या पिकांसाठी देशी दारूची फवारणी करावी?
@PoonamNikam-t7w Жыл бұрын
Gulachadi la karave
@ShankarPawar-fj6xg10 ай бұрын
द्राक्ष मध्ये ड्रीप जरा द्यायला प्रमाण किती
@dattakankalmarketing10 ай бұрын
व्हिडिओ पूर्ण बघा त्यात आहे सर्व
@gwaadi9691 Жыл бұрын
सर फवारणी साठी मजुरांना दिले तर पहिले तेच पिऊन घेतील
@dattakankalmarketing Жыл бұрын
Borobar ahe
@dushyantkalamkar9720 Жыл бұрын
Mobile namber dya
@vikaspatil-ss4bz Жыл бұрын
नॅनो युरिया बद्दल माहिती सांगा. ड्रिप द्वारे वापरता येईल का ? आणि अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की रिझल्ट चांगला येत नाही.मला पण आला नाही त्याची कारणे सांगा.
@pintuharimkar791 Жыл бұрын
Haldila Desi Daru Daru drip Dware Dev shak totka
@dattakankalmarketing Жыл бұрын
नाही देऊ शकत, विपरीत परीणाम होऊ शकतो
@GangadharJadhav-m8k2 ай бұрын
देशी दारू प्रति पंप किती वापरावे
@DronacharyKatore3 ай бұрын
Nahi aahe
@PrabhakarPDG Жыл бұрын
चुकीची माहिती देऊ नका (Stoma) पानाची छिद्रे बाहेर जास्त तापमान झाल्यामुळेच तर बंद होतात उलट त्यामुळे आणखीन बाष्पीभवन होईल
@dattakankalmarketing Жыл бұрын
Estometa आहे ते
@PrabhakarPDG Жыл бұрын
Stomata च आहे तुम्हीच Google kara
@PrabhakarPDG Жыл бұрын
Screenshot attch Karu shakat nahi tymule nahi tar te hi kele aste
@raghunathwaghmare9362 Жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली
@RameshwarFepale4 ай бұрын
Sar soyabin pioli jali tar favarni keli tar chalte ka