तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे खर्च कमी करण्यासाठी मोलाच्या मदत झाली आहे धन्यवाद
@vijaykharpade-on7tu10 ай бұрын
वा दादा विडियो बघितला आणि ती मी फवारनी केली खुप छान रिझट आला ऐकच फवारनी जवळजवळ 50%कमी झाला
@amarkatwankar311218 күн бұрын
Aamba pikavar thrips vr chalel ky?
@abhimanwaybhat720010 ай бұрын
मी वापले आहे मी ताक गोमूत्र व परफेक्ट आळी व माव तुडतुडे पांढरी माशी लाल कोळी बुरशी पण जाते एक नंबर आहे
@samadhanpatil81855 ай бұрын
कपाशी वर तुम्ही सांगितलेली फवारणी घेता येईल का
@SaiyadYunus-p1j3 күн бұрын
Sir tak andi dravan tayar ahe tyamadhe gomarta takle tar chalel ka
@GjananBharte3 ай бұрын
लावगड़ी पासुन किति दिवसानी हा स्प्रे चालतो भाऊ 6: 51 m
@SachinJiwane-ry8ul10 ай бұрын
हे मिश्रण तयार करून ठेवायचं आहे ,का डारेक्ट वापरायचं
@shubhampatil6759 ай бұрын
Kalingad baddl sanga sir
@pravinkale218524 күн бұрын
मिरची साठी चालेल का सर
@SopanArleАй бұрын
सर मोसंबी मध्ये फुल असल्यावर फवारणी केली तर चालेल का
@sambhajidhengle89421 күн бұрын
फारच सुंदर...
@nileshpatil560710 ай бұрын
कांदा पिकावरील थिप नियंत्रण उपाय सांगा
@komalwaje74479 ай бұрын
Khupach chhan video.
@MaheshYadav-e6kСағат бұрын
वांगी मिरची व मेथी व फाॅवर व चालेल का
@openeyes14417 ай бұрын
Nematose sathi kay karaych ho naye mhanun for dragon dfuit plant at plantation stage
@manoharkamtekar648216 күн бұрын
आंबा फळपीकास चालेल का
@rajnandinikale790410 ай бұрын
माझी मिरचीची झाडे दीड महिन्याची झालेली आहेत त्याच्यावर खूप बोकडा पडलेला आहे त्या रोगातून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थित औषध सांगा मी तुम्ही सांगितलेला उपाय मिरचीवर करतो मला ड्रिप मधून मिरचीच्या पिकासाठी कोणते खत सोडावे याची व्यवस्थित माहिती द्यावी
@DnyaneshwerGarkar-r5s19 күн бұрын
किंगकोंग किवा अरेना गोल्ड
@bipinshete10946 күн бұрын
कांद्याला चालन का सर
@tushardattaramtawde3032Ай бұрын
Amba kiva kaju bage sathi kiti praman ghaycha?
@g.p.patkaragrifarm3410Сағат бұрын
तावडे साहेब आपण वापरला तर मला कळवा
@GreengoldAgriСағат бұрын
प्रति लिटर पाण्यासाठी ३ मिली दोन्ही पण. ३-३ मिली घेऊन फवारणी करू शकता, अथवा ताक अंडी ची फवारणी घेऊ शकता
@guruprasaddongare315210 ай бұрын
दोडका पिकासाठी virus var ky karve
@AvinashFadol10 ай бұрын
टोमॅटो साठी चलेलका
@bhimraogavhane33735 ай бұрын
फक्त गोमुत्र फवारले तर चालेल का आपली खिलारे गाय आहे
@atulraut55449 ай бұрын
डाळिंबावर चालेल का
@RaniDhage-kr5fl5 ай бұрын
Kandyacha Ropavaar tak & gomutra vaparta yeil ka
@GreengoldAgri5 ай бұрын
@@RaniDhage-kr5fl सध्याच्या वातावरणात नाही
@yogeshbhosale683120 күн бұрын
गुलाब साठी चाललं का
@SohelSHAIKH-b6k20 күн бұрын
गोमूत्र जुनी असेल तर चालेल का
@AnilMore-ln5inАй бұрын
हरभऱ्याचे झाडे खालचे पाने पिवळे होऊलगले आहे :- उपाय सांगा सर
@rajutapekar66556 ай бұрын
सर ,जरबेरा वर thrips जास्त आहे ,फवारणीने फुलावर स्कॉर्चींग येत का,maz 20 गुंठे क्षेत्रावर पोली हाऊस आहे
@shrapityt1003 ай бұрын
Sar tak pahuch chalel ka
@amarvlogs33366 ай бұрын
तुडतुडे जात नाही,पण पांढरी माशी कंट्रोल झाली आहे. धन्यवाद सर
@DattuBelsare9 ай бұрын
Apla. Nabar. Thakha
@RajeshBhagevar10 ай бұрын
Sr mazyakade bakriche gomutra chalel kay
@GreengoldAgri10 ай бұрын
100% चालेल
@SanjayMule-d1o10 ай бұрын
Bakri che gomutra naste gai che aste bakri che bakri mutra aste
@RajeshBhagevar10 ай бұрын
Tnak you sr
@samadhanjadhav422510 ай бұрын
Sir please kahi books recommend Kara na mi 12th la aahe pan mala pude chalun sheti karayachi aahe naukari vaigera nahi
@GreengoldAgri10 ай бұрын
Books vachun kahi hot nahi. Self experiences, self expweiment ch kami yetil. Jithe jithe problem yeil tya thikani Google baba ahe.
@vikaskokane540710 ай бұрын
सर तुमचे मागे मल्चिंग पेपर आहे ते मधील जी गरम वाफ आहे ति बाहेर कशी येते
@GreengoldAgri10 ай бұрын
बाजूने होल केले आहे काही ठिकाणी
@dattatreygangurde128110 ай бұрын
माल्करी shetkari ❤ avadl शब्द
@ShankarJadhav-kp7vj27 күн бұрын
10ते 12 दीवसाचे चालेल का
@ShankarJadhav-kp7vj27 күн бұрын
ताक
@SandipKalane-nf6qe10 ай бұрын
गुलाबाच्या बागेवरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये थ्रिप्स चा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपले औषध चालेल का किंवा त्याचे प्रमाण वाढवायची का
@GreengoldAgri10 ай бұрын
चालेल. 200 लिटर साठी 5 लिटर घ्या
@yogeshbhosale683120 күн бұрын
काळाणेसाहेब मारले का आपण
@murlidharkokare708010 ай бұрын
vangi pivali padat ahet
@अमोलविर10 ай бұрын
Use pickover video banva
@KunalPadmere-hd2cp10 ай бұрын
Kakdi la spray dila tar chalel ka kali kuj nay honar na
@GreengoldAgri10 ай бұрын
नाही होणार
@KunalPadmere-hd2cp10 ай бұрын
Tak ani कमूत्र ka
@KunalPadmere-hd2cp10 ай бұрын
Andi pan ghyayche ka nay
@GreengoldAgri10 ай бұрын
@@KunalPadmere-hd2cp फक्त ताक अंडी घेतला तरी चालेल
@rajivgangurde.10 ай бұрын
सर, गो मूत्र ने फुल गळ थांबते का ? ईकडे काही शेतकरी सांगता
@GreengoldAgri10 ай бұрын
प्रमाणात असेल तर फायदा होतो
@rajivgangurde.10 ай бұрын
गो मूत्र स्प्रे करता वेळेस जागा ओली पाहिजे का ?
@rajivgangurde.10 ай бұрын
सर, वाल पिकाची फुल गळ जास्त होत आहे तर काय केले पाहिजे अर्जेंट थांबवण्यासाठी काय औषध कोणते ?
@rajeshdhage28003 ай бұрын
फुल कली असेल तर या फवारणी चा परिणाम होणार नाही ना
@AnilMore-ln5inАй бұрын
सर तुमचा मोबाईल नं व्हिडीओ मध्ये द्यावा
@jagannathshelke4791Ай бұрын
दादा 🙏 गहू पिकावर मावा पडला असून पाने पिवळी पडून वाळू लागली आहे, पीक 35दिवसाचे आहे, कृपया आपणास विनंती, जनहितार्थ साठी औषधी लवकर सांगावी.
@pratikgade828710 ай бұрын
कांद्याला ताक अंडी + गोमूत्र फवारले तर चालेल का .....पिवळा पडला आहे प्लॉट
@GreengoldAgri10 ай бұрын
Saaf ghya
@pratikgade828710 ай бұрын
@@GreengoldAgri saaf ghetla ahe ya adhi...... Ata tak andi marych hot tr tyat gomutr ghetl tr chalal ka
@GreengoldAgri10 ай бұрын
@@pratikgade8287 पिवळे पणा कशाचा आहे ते कळलं तर बरं होईल. बुरशी असेल आणि प्रमाण जास्त असेल तर वेगळं घाव लागेल
@pratikgade828710 ай бұрын
@@GreengoldAgri nutrients deficiency vatat mla..... Micronutrients cha spray pn ghetlay ya adhi
@chetansabale394610 ай бұрын
झाडाच्या कोणत्या स्टेज पासून कोणत्या टीज पर्यंत दिले पाहिजे ही फवारणी
@GreengoldAgri10 ай бұрын
फक्त कीड असेल तेव्हा
@chetansabale394610 ай бұрын
गोमूत्रामुळे फुलगळ होणार नाही का
@GreengoldAgri10 ай бұрын
@@chetansabale3946 सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वापरले तर होईल
प्रत्येक टकिसाठी वेगळे वेगळे टाकायचे का वीस पंचवीस टाक्याचे मिश्रण तयार करायला जमते का
@GreengoldAgri10 ай бұрын
जमते
@parttimeswingtraderptst151010 ай бұрын
Sir kahi books recommend kara na shetkaryansathi.
@GreengoldAgri10 ай бұрын
जी natural farming mi karato ti kontyahi book madhe nahiye
@shaileshkarle252210 ай бұрын
PSB Baddal mighty
@sagaringole52344 ай бұрын
bhau anda ani tak cha experiment kela tumcha sangitlya pramane maze soyabin pivle pdle ani untali meli nhi.
@GreengoldAgri4 ай бұрын
@@sagaringole5234 किती दिवसाची झाली
@GreengoldAgri4 ай бұрын
@@sagaringole5234 उंट अळी मोठी असेल तर खूप दाट फवारणी लागते, आणि ७५ दिवासच्या आस पास सोयाबीन असेल तर पिवळी पडायला सुरू होईल.
@sagaringole52344 ай бұрын
@@GreengoldAgri 250 ml ne fawarni keli soyabin 70 day che ahe
@sagaringole52344 ай бұрын
@@GreengoldAgri 250 ml ne fawarni keli soyabin 70 day che ahe
@GreengoldAgri4 ай бұрын
@@sagaringole5234 आता पान हळू हळू पिवळे पडायला लागतील. 726 असेल तर सगळ्यात जास्त पडतील. काळजी करू नका. Side effect मुळे नाही होत आहे. उंट अळी mature असेल तर थोडा कमी रिझल्ट मिळतो पाऊस झाला असेल फवारणी नंतर तरी पण रिझल्ट कमी मिळतो
@diu700910 ай бұрын
माझ्याकडे गावरान गाईचे 3 वर्षा पूर्वीचे गोमूत्र आहे ते चालेल का कांदा पिकांवर मारायला
@NikitaKhandare-m1rАй бұрын
हारबरा सोयबिन वर व्हिडीहो बनवा
@ParmeshwarShejole-sx1bx5 ай бұрын
विश्वास बसत नाही नाही सर
@GreengoldAgri5 ай бұрын
बर. मग जाऊद्या. तसपण आता वातावरण खराब आहे त्यामुळे रिझल्ट नाही आला तर तुम्हाला वाटेल की रिझल्ट मिळत नाही
@VishalRaut-m9b10 ай бұрын
March Madhe bhendi lagvad Kelis tar chalel ka.
@vinodpadekar66312 ай бұрын
What is your name
@GreengoldAgri2 ай бұрын
@@vinodpadekar6631 swapnil deshmukh
@sunilmali560310 ай бұрын
Kapus pikavar chalte ka
@GreengoldAgri10 ай бұрын
Ho
@rajnandinikale790410 ай бұрын
फुल गळती साठी उपाय सांगा
@maharashtra.mh3010 ай бұрын
Mi tak andi 1 mahina che spray kala pan result milala nahi 300ml pompala kahich farak nahi kot aahe😂
@GreengoldAgri10 ай бұрын
😂 nice. म्हणजे १० दिवसाला ५० एकर शेवगा वर स्प्रे घेणारे शेतकरी उगाच घेत आहेत
@GAJANANKALE-qr1ld10 ай бұрын
Jhakas mahiti sir
@chandanghisali54310 ай бұрын
दादा।जे।खर।आहे।ते।।सागा।शेतरी।भोळा।आहे
@GreengoldAgri10 ай бұрын
भाऊ मी येडा आहे. आपले २००० च औषध मारा.
@prashantsingru745910 ай бұрын
😮😮😮@@GreengoldAgri
@gopalwakekar-py8ii9 ай бұрын
तुमचा मो नंबर मिळेल का सर
@chandanghisali54310 ай бұрын
माहिती दिली तुमाला।काही।माहीत।नाही।आणी।खोटे।बोलता
@GreengoldAgri10 ай бұрын
खोटं बोलायला दुसरं काही राहील नाही वाटत. अरे मी काय बावळट नाही असे बोगस व्हिडिओ बनवायला. माझ्या प्लॉट वर ये, जो खोटं ठरेल तो २ बापाचा. उगाच कळत नाही म्हणून कुठ पण नाही बरळायच
@balajisuravase5710 ай бұрын
दादा मी ताक हे तांबं (कॉपर)❤असलेल्या भांड्यामध्ये ठेवून वापरले आहे सुंदर रिझल्ट मिळाले आहेत