आजचा व्हिडिओ फार चांगला आहे लहान पिल्लांची काळजी कशी घ्यायची असते ते पूर्णपणे सांगितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये फार शिकण्यासारखं आहे
@dwit-farm_38.2 ай бұрын
पण आजचा व्हिडिओ बाकीच्या व्हिडीओ पेक्षा खूप कमी पाहण्यात आला 😀लोकंन लाखो कमवायचे व्हिडीओ आवडतात पण जे खरोखर कामाचे असतात ते नाही बघायला आवडत 🙏
@jayrampawar28072 ай бұрын
बरोबर आहे सर.. 😂
@ramdasshirose27062 ай бұрын
200 पक्षी पासून कमवले 2 लाख असा टायटल करा लगेच फरक दिसेल 🐓🐓😂
@mirzat78662 ай бұрын
Nice❤
@kiranmisal98972 ай бұрын
👌
@nileshrakshe2452Ай бұрын
Sir Temperature kasa maintain kartha
@A1-jodi77982 ай бұрын
Hi
@IND_VISHNU_OP2 ай бұрын
Sir मी नाशिक मध्ये राहतो तर मला गावठी कोंबडी चे पिल कुठ भेटली मला 80-100 पिल हवे आहेत प्लीज reply द्या sir
@dwit-farm_38.2 ай бұрын
@@IND_VISHNU_OP आमच्या कडेच भेटतील
@santoshrane16982 ай бұрын
आज विडिओ काहीपच चांगला आहे. बरेच शेतकरी पिल्लं मारायला लागली कि कंटारून फार्म बंद करतात. 100 मार्क्स fr todays विडिओ
@dwit-farm_38.2 ай бұрын
@@santoshrane1698 पण आजचा व्हिडिओ बाकीच्या व्हिडीओ पेक्षा खूप कमी पाहण्यात आला 😀लोकंन लाखो कमवायचे व्हिडीओ आवडतात पण जे खरोखर कामाचे असतात ते नाही बघायला आवडत 🙏मग पिल्ले मरत असतील तरी सुद्धा 🙏
@santoshrane16982 ай бұрын
@@dwit-farm_38.आज election असल्या मुळे सर्व जण busy असणार