Рет қаралды 64
पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे आरोग्य भारती तर्फे बाल रक्षा किट माहिती व प्रशिक्षण व वितरण करताना डॉ.संतोषजी गटणे (सचिव, आरोग्य भारती महाराष्ट्र प्रांत), डॉ. मनोज चौधरी, डॉ . किशोर पुरकर, डॉ. सौ पौर्णिमा पुरकर, डॉ. श्री. व सौ. चंद्रकांत पंधरकर व शिक्षक वर्ग.. विद्यार्थी समुहासह