Рет қаралды 2,911
पिनाकेश्वर महादेवाला तिसऱ्याच सोमवारला गंगेचे पाणी का ? कसे? jategaon mahadev mandir| MH Bindass
नाशिक जिल्ह्यातील जातेगांव येथील ऊंच डोंगरावर स्थित भगवान पिनाकेश्वर महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे.या महादेवाच्या पिनाकेश्वराच्या याञेला भव्य दिव्य स्वरुप असत.यातच श्रावणातील तिसऱ्या सोमवारला गोदामाईच्या पाञेतील पविञ जल कावडी घेऊन जातात.
हजारो भाविक ही कावड नेण्यासाठी मनोभावे कष्ट घेतात.आपल्या मनोकामना पुर्ण करणारे भोले महादेव हे नवसाला पावतात.अशी भावना आहे.
#JategaonMahadevMandir #PinakeshwarTempleJategaon #mothamahadev