Pirticha Yaad | Vishal Phale | Bunny | Ravindra Khomne | Sonali Sonawane | Prashant Nakti

  Рет қаралды 4,436,276

Naadkhula Music

Naadkhula Music

Күн бұрын

Пікірлер: 2 100
@Naadkhulamusic
@Naadkhulamusic Жыл бұрын
सर्व प्रेक्षकांसोबत आमचे नाते शब्दांनी नाहीतर भावनांनी जोडलेले आहे. तुमच्या अशाच प्रेमाची अपेक्षा आहे. आम्हाला जास्तीत जास्त Share करा.. पुढचे Song बघण्यासाठी Subscribe करा Channel धन्यवाद💕
@Sohamk23
@Sohamk23 Жыл бұрын
Ek no song
@snehalsandbhor
@snehalsandbhor Жыл бұрын
Yess Finally ❤️❤️🤗🤗Too excited for this...Vishal dada ani Bunny didi cha he song sagla maharashtra cha dil naki jinkanr...All the best to.the whole team❣️Khup hit janr ee song....✨️
@sadhanamhetre3697
@sadhanamhetre3697 Жыл бұрын
Yess this song is super hit song ♥️✨💎🌍😍😘
@yogita7358
@yogita7358 Жыл бұрын
Trushal 🔥🔥🔥
@swatijagtap3021
@swatijagtap3021 Жыл бұрын
So excited
@VishalPhaleOfficial
@VishalPhaleOfficial Жыл бұрын
हे गाण का माझं dream project होतं हे तुम्हाला गाण पाहील्या नंतर कळाल असेल🥺सर्वांची खुप मेहनत आणि तुमच सर्वांच येवढ प्रेम मिळतंय गाण्याला♥️🙏खुप share करा गाण आपली संस्कृती आणि इतिहास पोहचला पाहीजे सर्वान पर्यंत🫶जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩💪
@savitasakat7056
@savitasakat7056 Жыл бұрын
Khup chan
@aishkanande8728
@aishkanande8728 Жыл бұрын
Yes dada
@vaishnavigore3643
@vaishnavigore3643 Жыл бұрын
पेशवा बाळाजी यांची ही कहाणी आहे ना...
@creativeguy6194
@creativeguy6194 Жыл бұрын
याड लागल भावा ह्या गाण्याचं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swatijagtap3021
@swatijagtap3021 Жыл бұрын
Nice song
@SaisagarEntertainment
@SaisagarEntertainment Жыл бұрын
अप्रतिम संगीत , उत्कृष्ट अभिनय ,दर्जेदार दिग्दर्शन अंगावर शहारा आणणारे गीत. संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा ❤️
@SaiSwarMusic
@SaiSwarMusic Жыл бұрын
Lyrics, Composition, Singers, Story सगळंच खूप अप्रतिम आहे. SFX & BGM ne अंगावर काटे आले, पुन्हा एकदा नवीन काहीतरी पहावयास मिळाले... तुम्हा सर्वांना खूप खूप शभेच्छा... 😍😍😍
@adityakadam9140
@adityakadam9140 Жыл бұрын
तुमच्या सारखे कलाकार लवकरच मोठ्या पडद्यावर झळकावेत हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना....🙇🏻‍♂️💯🚩🌟 #जयशिवराय #हरहरमहादेव 🚩
@pramila2270
@pramila2270 Жыл бұрын
Ho एक दिवस हे होणार 💐💐💐
@sonutambe3293
@sonutambe3293 Жыл бұрын
काय बोलू गाण्या बद्दल शब्दच नाहीत छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत अभिमान वाटतो मराठी असल्याचा जय भीम जय शिवराय 💙🚩
@mangalovhal6378
@mangalovhal6378 2 ай бұрын
Jay shivray jay bhim💯💯🧡💙🌏🙏
@BhaktiBabarVlogs
@BhaktiBabarVlogs Жыл бұрын
आज पर्यंत च सगळ्यात छान गाण विशाल दादाच जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@chatrapatigraphics0079
@chatrapatigraphics0079 Жыл бұрын
आज पुन्हा एकदा छत्रपतींच्या मावळ्यांच्या पराक्रमांची आठवणं झाली आणि डोळ्यात पाणी आल..... अप्रतीम👍♥️
@sushantpawar1113
@sushantpawar1113 Жыл бұрын
सर्वप्रथम् प्रशांत दादाला माझा सलाम..... कारण आज तमाम् महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेळोवळी आठवण करुन् द्यावी लागते आणि ती आठवण गाण्याच्या माध्यमातुन करून देणं हे फक्त आणि फक्त प्रशांत दादाच् करू शकतो. धन्यवाद प्रशांत दादा आणि नादखुळा म्युजिक टीम 🙏
@ViralMarathiKatta
@ViralMarathiKatta Жыл бұрын
खुपच छान song........ इतिहासात घेऊन गेलात....... जय महाराष्ट्र Team 🔥🚩🚩
@mayuriinamdar5257
@mayuriinamdar5257 Жыл бұрын
आज या गाण्यातून स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ आईसाहेब यांना आणि या मराठी मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक रणरागिणीला मानाचे अभिवादन.
@patiljee_official
@patiljee_official Жыл бұрын
एका गाण्यावर एवढी मेहनत घेता येते याचे उत्तम उदाहरण आहे हे गाणं. एखाद्या हिंदी बिग बजेट गाण्यालाही लाजवेल असं झालंय. खूपच सुंदर. अभिनंदन संपूर्ण टीम. ♥️
@abhishekkshatriya546
@abhishekkshatriya546 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏🚩🚩🚩🚩
@jayshrithorat1282
@jayshrithorat1282 Жыл бұрын
🚩❤️🚩❤️🚩❤️
@sakshijadhav5928
@sakshijadhav5928 Жыл бұрын
आत्तपर्यंतच्या सर्व साँग मधल माझ सर्वात आवडत गाणी आहे हे 😀🥰👌 जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ ⛳🚩 असेच छान छान album song घेऊन या 🥰all the best to all team 👍 खूप मेहनती ने असे song बनतात त्यातलच हे song आहे. Song खूप जास्त हिट होणार ह्यात काही शंकाच नाही😀👌act उत्तम आहे एकदम 🥰
@atharvarasal19
@atharvarasal19 Жыл бұрын
गाणं अप्रतिम आहे❤️👌 शूरवीर मावळ्यांनी आपले प्राण गमावले🥺 गाणं बघताना अश्रू अनावर झाले नाही😢 अप्रतिम गाणं अख्खा जगाला वेड लावणारे सुप्रसिद्ध गायक सोनाली ताई आणि सुप्रसिद्ध कलाकार विशाल दादा & तृप्ती राणे (ताई) & सुप्रसिद्ध प्रोड्युसर प्रशांत दादा असे दिग्गज कलाकार असतील गाणं पण तसं भारीच असणार❤️❤️❤️
@laxmanchaudhari7881
@laxmanchaudhari7881 Жыл бұрын
हे गाणं ऐकून शिवरायांची व त्यांच्या मावळ्यांची आठवण येते 🥺 ते जरी आता नसले तरी पण त्यांच्या आठवणी तुम्ही लोकांच्या मनात जाग्या केल्यात व इथून पुढेही त्यांचे असेच गाणे बनवणार अशी आशा आहे ❤️😘 जय शिवराय 🚩 Congratulations team ❤️😍
@manojawate3717
@manojawate3717 Жыл бұрын
बोलायला शब्दही अपुरे पडतील एवढे अप्रतिम गाणे झाले आहे.आधी स्वराज्य आणि मंग आपले कुटुंब असे आयुष्य जगणारा राजांचा अनोखा मावळा आणि त्याच्या या स्वराज्याच्या कामकाजात त्याला तितकीच अशी मोलाची साथ देणारी त्याची अर्धांगिनी यांची एक अप्रतिम आणि अनोखी प्रेमकहाणी सर्वांनी नक्कीच पाहावी.गाण्याच्या शेवटी दिलेला संदेश तर काळजाला भिडून गेला.हे गाणे आणि अशी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी अशी मनोभावना ठेवून ज्या सर्व लोकांनी अतोनात प्रयत्न आणि मेहनत घेतली त्या सर्व लोकांना मानाचा मुजरा 🙏. 🚩 जय जिजाऊ , जय शिवराय 🚩
@nikitamuley8861
@nikitamuley8861 Жыл бұрын
आज पर्यंत च सगळ्यात छान गाण विशाल आणि तृप्ती चे जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩खुप सुंदर संकल्पना , अप्रतिम अभिनय तसेच संगीत व गायन 👏🏻 संपूर्ण टीमचे मन्ःपूर्वक अभिनंदन , खूप शुभेच्छा 💐⛳️
@K.N_music.
@K.N_music. Жыл бұрын
Wow!!!! superb 🔥 lyrics, composition, music 🎶🎵,vocals🎤, Ani tyat vishal-trupti ya doghanchi jodi 💘💝🤟 congratulations 🎉 team khup chan zalay song
@vishalshewale3879
@vishalshewale3879 Жыл бұрын
शाहरुख सलमान आणि बॉलीवूड मधल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा आपल्या विशाल भावाला मोठ करू❤️ जय शिवराय🚩🔥💪🙏
@worrier-gj4fs
@worrier-gj4fs Жыл бұрын
Right
@sp_satishpachpind...2005
@sp_satishpachpind...2005 Жыл бұрын
💯💯
@omidada63
@omidada63 Жыл бұрын
Yes 👍 brother ❤️
@AG-bf7qx
@AG-bf7qx Жыл бұрын
Right ✅
@pallvintp2195
@pallvintp2195 Жыл бұрын
Right 💯
@shravanibirwadkar6978
@shravanibirwadkar6978 Жыл бұрын
खूप भारी झालंय गाणं 🚩🔥❤️अक्षरशः रडायला आलं हे गाणं बघून आतापर्यंतच सगळ्यात भारी गाणं आहे हे🔥 vishal da n bunny di is perfect for this song 😘 जय शिवराय 🚩🔥
@vaibhavsakunde3906
@vaibhavsakunde3906 Жыл бұрын
अंगावर काटा आला गाणे पाहत असताना खरच खूप भारी गाणं आहे 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩 जय हिदूराष्ट्र 🚩🚩
@snehamahadikofficial
@snehamahadikofficial Жыл бұрын
खुप सुंदर संकल्पना , अप्रतिम अभिनय तसेच संगीत व गायन 👏🏻 संपूर्ण टीमचे मन्ःपूर्वक अभिनंदन , खूप शुभेच्छा 💐⛳️
@dhirajsonar8664
@dhirajsonar8664 Жыл бұрын
जय शिवराय दादा🙏 गान पाहिल्यवर अंगवार काटा आला खरच मना पासुन मुजरा करतो 🙏🙏 धन्यवाद संपूर्ण team ला
@Teju1116
@Teju1116 Жыл бұрын
जय शिवराय 🚩... आई शप्पथ रडायला भाग पाडलं या गाण्याने 🥹... शब्दात सांगु नाही शकत इतकं सुंदर गाणं झालंय हे😍... पूर्ण टीम ला मानाचा मुजरा🙏🙌...
@sarikashimpi3367
@sarikashimpi3367 Жыл бұрын
Khrach
@avinashsangle2711
@avinashsangle2711 Жыл бұрын
जय शिवराय 🚩खूप छान भावा आज पूर्ण व्हिडीओ पाहिला रडायला आलं अशी स्टोरी आहे 🙏🏻 सर्व टीम चं अभिनंदन 💐
@shwetalihingane1554
@shwetalihingane1554 Жыл бұрын
शब्दच नाहीत काय, एवढं अप्रतिम गाणं झालं आहे.डोळ्यातून पाणी आल भावा.असच छान छान गाणी आण आमच्या साठी congratulation All team 🥳🎉
@gajanannikam45
@gajanannikam45 Жыл бұрын
आजपर्यंतच मी पाहिलेलं सर्वात सुंदर गाणं... खुप छान विशाल दादा & तृप्ती ताई .... खुप छान साँग झालेलं आहे ... अंगावर काटे आले शेवटी गाण्याच्या.... जय शिवराय 🚩🧡
@aishwaryakhaire11
@aishwaryakhaire11 Жыл бұрын
अंगावर काटा आला..हे पाहून... खरच खुप छान आहे.. song An Story सुध्दा...ग्रेट work..💯🤞❤
@vshimpy1995
@vshimpy1995 Жыл бұрын
Hii
@KunalPolstudio
@KunalPolstudio Жыл бұрын
हे गाणं खूपच सुंदर बनवला आहे प्रशांत दादा आणि भरपूर जननी हे गाणं बनवण्या साठी मेहनत केली आहे ते सुधा आम्हा प्रेक्षकांसाठी धन्यवाद पूर्ण नादखुळा Team ला आणि मी देवाकडे प्रथना करतो की हे गाणं जातीस जास्ती लोकान कढे पोहाचव आणि भरपुर शेअर करा धन्यवाद 💕 :- कुणाल पोळं
@anilsolse5512
@anilsolse5512 Жыл бұрын
खुप छान गाण झाल आहे विशाल भावा आणि बनि ताई ❤ गाण बघितल्यावर अंगावर शहारे येतात, संपुर्ण टिमला खुप खुप शुभेच्छा असेच महाराजांचा एतिहास जगासमोर दाखवा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳🚩🚩🧡⚔
@sunilingole9561
@sunilingole9561 Жыл бұрын
अप्रतिम संगीत, 🤩 मराठी माणसाला अभिमान वाटावा असे अतिशय सुंदर गाणे आहे, अप्रतिम शब्द अपुरे आहेत कौतुक करायला😍😍🤗🤗
@Sunil-Shinde.143
@Sunil-Shinde.143 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...♥️ एकदम कडक गाणं आहे दादा...❤️‍🔥💥 पुढिल वाटचालीस लहान भावाकडून शुभेच्छा दादा....😘🥱♥️🤟
@sadhanamhetre3697
@sadhanamhetre3697 Жыл бұрын
Vishal dada आणि bunny didi खूप कमी दिवसात तुम्ही आपल्या गोड स्वभावाने सर्वांनाच आपलस केलं .. आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाचे तुम्ही प्रिय झालात ..❣️ यशाने भरलेलं तुमचं आयुष्य आसुदे.. ♥️ तुमच्या चेहऱ्यावरील हसू असच बहरू दे ... सुख, समृध्दी अन, आरोग्याने तुमचं आयुष्य फुलू दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏💜 song खुप खुप सुंदर झालं आहे,song पाहताना डोळ्यात अश्रू येत होते अंगावर काटा आला.. काळजाला भिडणार गाणं आहे.. 🥺✨🌍😘💎♥️. Congratulations all naadkhula team next level song zal ahe ♥️✨🌍💎✨
@sanikamahabale2910_
@sanikamahabale2910_ Жыл бұрын
Proud to be maratha🚩 मला अभिमान आहे मराठी Aslycha ❤🚩 ani. Mla he song aikun angavr kataa ala 🥺
@jaywaghamare7904
@jaywaghamare7904 Жыл бұрын
डोळ्यात पानी आणि अंगावर शहारे आणणारा शेवटचा प्रसंग ..दादा एकदम भारी..जय शिवराय ❤️😍
@jagrutipashte8464
@jagrutipashte8464 Жыл бұрын
खूपच छान विशाल दादा खरचं खुप छान गाणं आहे हे आणि खूपच मस्त झालं खूप छान काम केलं दादा तू तुझे सर्वच गाणं खूप छान आहेत all the best
@officiallyajju0074
@officiallyajju0074 Жыл бұрын
नंबर एक भाऊ सगळ्यात भारी सॉंग हेच आहे खरच मावळा झाला भावा लाखात नंबर एक पिरतीच याड जय शिवराय विशाल भाऊ🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sakshipatil3182
@sakshipatil3182 Жыл бұрын
शब्दात सांगू शकत नाही एवढं भरी झालंय गाणं ❤️ पूर्ण टीम ला मानाचा मुजरा🚩🙏
@priyachandivade2617
@priyachandivade2617 Жыл бұрын
Khup bhari song 😭 apratim congratulations nadkhula team. Vishu bannu always love uhh. Khup aavdel aamhala maharajanvarun marathi song aikayla 🥰🥰 jay shivray 🚩 jay shambhuraje 🚩
@ganeshshirsat3475
@ganeshshirsat3475 Жыл бұрын
आता पर्यंत चे सर्व च गाणे हिट झालेले आहेत आणि मला माहितीये हे पण गाणं खुप हिट होणार..❤️ विशाल दादा ने तर जेवढे अॅक्टर आहेत😍 फिल्म industry मध्ये त्यांना पण मागे टाकलाय अस बोलता येईल हे song पाहिल्यावर😊 खरच खूप छान...अप्रतिम✨All the best ❤️🎉💐
@ankitahulawale0801
@ankitahulawale0801 Жыл бұрын
Next level song jhal ahe....Jay shivray 🙏 Vishal and Bunny khup chan acting keli ahe.....khup awesome jhal ahe whole song hets off you guys....angavar kata aala song pahun....😥 all the best Vishal and Bunny
@Amol_sawant_
@Amol_sawant_ Жыл бұрын
Kiti mast song ahet dada 😍💯 proud of you❤❤... Dada and dii khup khup pudhe ja 🌍💞💯💯❤❤ जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय❤🚩🌍
@pranalikaranjukar926
@pranalikaranjukar926 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय 🚩 खूप खूप छान गान आहे . 😍👌🥰❣️
@tusharmore8807
@tusharmore8807 Жыл бұрын
दादा झुज हे सुंदर असहे गाणी आख्या महाराष्ट्रा बाहे पोहचो 🚩🚩🚩🚩🚩 खुपच सुंदर गाण आहे ... जाय शिवराय
@advocatesatishgavate6061
@advocatesatishgavate6061 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट गाणे, छान कहाणी, अतिशय मन हेलवणारे गाणे
@gaikwadruchita16
@gaikwadruchita16 Жыл бұрын
खूपच सुंदर concept... खूपच सुंदर गाणं 👌👌👌
@sanketkadam7509
@sanketkadam7509 Жыл бұрын
आतिशय सुंदर स्टोरी आणि गाणं,,,,,, सर्व कलाकार ,,,गायक आणि टिम ला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभू राजे नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र
@Akgawade07
@Akgawade07 Жыл бұрын
Speechless 🥹.. lyrics 🔥, storyline ⚡, video graphics 🔥.. lay bharich srv.. 100M jhlch pahije he song.. jay shivrai 🚩🚩
@vaibhavisindagi3020
@vaibhavisindagi3020 Жыл бұрын
बाप रे😍😍😍😍😍😍 काय बोलावं या व्हिडिओ साठी..... किती पण बोललं तर कमीच आहे🥺अक्षरशा डोळ्यात पाणी आलं राव शेवटी❤️❤️ अंगावर काटा आला बघून‌..... आणि Movie बघत आहे का असं feel झालं😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️ एकदम कडक झाल आहे🔥🔥🔥🔥🔥🔥 असंच काय तर नवीन घेऊन या❤️❤️😍😍 आणि फक्त तुमची जोडी असं काय तर नवीन घेऊन या तुम्हाला दोघांना बघायला खुप छान वाटत❤️❤️😘😘
@anushkabalghare8497
@anushkabalghare8497 Жыл бұрын
खूप छान सॉंग आहे रडायला येतंय बघून सॉंग खूप छान आहे विशाल दादा सॉंग जय शिवराय🙏👌👌
@maulidombale100
@maulidombale100 Жыл бұрын
It's so amazing song...seriously khup khup mast aahe... 😍💐🤩♥️
@nehaingale7938
@nehaingale7938 Жыл бұрын
अप्रतिम गाण झाल्य विशाल da आणि बनि di असेच आणखी नवे नवे गाणे काढत जा आणि आम्हाला दाखवत जा ♥️♥️🚩🚩
@yashavhale
@yashavhale Жыл бұрын
जय शिवराय 🚩... आई शप्पथ रडायला भाग पाडलं या गाण्याने 🥹... शब्दात सांगु नाही शकत इतकं सुंदर गाणं झालंय हे😍... पूर्ण टीम ला मानाचा मुजरा🙏🙌..#naadkhula
@prachishinde23
@prachishinde23 Жыл бұрын
What a songg 😍❤️ I bet no Marathi song can be better than this one... The best story and that acting was just mind blowing 🤩🤩 this one should be a superhit 💗
@lavanyagodbole8010
@lavanyagodbole8010 Жыл бұрын
अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकून hats off to all the actors and singers in this song khup mast song ahey n theme pan 💪✨❣️❣️❣️❣️🥺🥺🥺🙌🙌🙌🙌🙌
@Shamii2022
@Shamii2022 Жыл бұрын
गाणं खुप भारी झालं आहे ❤️🔥 बघताना आंगवार काटा आला ♥️You Both Are Prefect For This Song ❤️🔥 जय शिवराय🚩💯🔥
@ChahulSahyadrichi
@ChahulSahyadrichi Жыл бұрын
अत्ता पर्यंतचा विशाल भाऊ चा सर्वात भारी व्हिडिओ, 100M झाले पाहिजेत
@pritichikane7953
@pritichikane7953 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं एकच नंबर song visal dada nd bunny ❤🚩🚩
@prashantspatil8855
@prashantspatil8855 Жыл бұрын
आतापर्यंत सगळयात जास्त आवडलेलं गाणं तुमच्या दोघांचं 🙏 शब्द नाहीत बोलायला भावा .
@abhijeetkosambisinger
@abhijeetkosambisinger Жыл бұрын
अप्रतिम सर्व काही. इतिहास मावळे त्यांच्या शूर विरांगणा आणि महाराज यांना समर्पित असे हे गाणे...खूप साऱ्या शुभेच्छा...
@abhijeetdani5576
@abhijeetdani5576 Жыл бұрын
Thanks a lot dada 🙏🙏
@rameshvarkale3405
@rameshvarkale3405 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 आई शप्पथ सांगतो खुप छान गाणं झालं डोळ्यात पाणी आलं हे गाणं पाहून 🙏🥰 सर्व टिम ला मानाचा मुजरा 🙏🚩
@atharv656
@atharv656 Жыл бұрын
माझ्या कायम लक्षात राहील की हे गाणं माझ्या जन्म दिवसाच्या दिवशी release झालं आहे 🥰🌍🙏🏻❤️💐अभिनंदन खूप छान song आहे
@pareshrewale
@pareshrewale Жыл бұрын
Happiest birthday 🎉
@atharv656
@atharv656 Жыл бұрын
@@pareshrewale thanks❤️💞
@lokeshbhalerao694
@lokeshbhalerao694 Жыл бұрын
Happy b-day bro❤️
@shwetatambat297
@shwetatambat297 Жыл бұрын
Happy Birthday
@atharv656
@atharv656 Жыл бұрын
@@shwetatambat297 thanks❤️🙏🏻
@ganeshtekale9918
@ganeshtekale9918 Жыл бұрын
🚩🚩सगळ्यांचे खूप खूप अभिनदंन, लय भारी आपली संस्कृती, असेच पुढे जात रहा, खूप अभिमान वाटतो तुमचा!!❤️💖
@omkarbadnale431
@omkarbadnale431 Жыл бұрын
जय शिवराय दादा आणि दीदी खूप छान आहे गाणं खुप आवडलं ❣️🙏💪🌍
@sahilk5093
@sahilk5093 Жыл бұрын
Superb Shoot kamaal 🔥🌹
@abhijitbhagde3033
@abhijitbhagde3033 Жыл бұрын
अप्रतिम डोळ्यात पाणी आले.... खूप सुंदर सादर केले आहे...👌👌
@priyankajadhav....5484
@priyankajadhav....5484 Жыл бұрын
Naadkhula music + Sarvachi Aavdti jodi + Aamchi sona Diii cha voice song tr chan ch honar na khup chan Song aahe congratulations naadkhula team Dream project complete 🔥😍 जय शिवराय 🚩🚩
@rutujamore2563
@rutujamore2563 Жыл бұрын
जय शिवराय 🚩 शब्दात सांगु नाही शकत इतकं सुंदर गाणं झालंय हें🙏
@psycho_937
@psycho_937 Жыл бұрын
One of the best song naadkhula music ever made 🥺❤️💪 Chatrapati shivaji maharaj ki jay 💪🙏🚩
@dattajadhav9861
@dattajadhav9861 Жыл бұрын
खूपच छान गाणं आहे... हृदयस्पर्शी गाणं आहे 👏✨👌👌👌
@asmitavarishe5176
@asmitavarishe5176 Жыл бұрын
जय शिवराय 🚩विशाल दादा ...एक नंबर गाण आहे.... खरच रडायला आल....... अंगावर शहारे उठले.... superbbbbb kharch भारी गाण आहे..... 👌👌
@HareshPandhare
@HareshPandhare 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@tanujapatil5621
@tanujapatil5621 Жыл бұрын
जी गोष्ट वाट बघायला लावते ती वाट लावून टाकते अस विशाल दादा बोलतो म्हणून हे गाणं सुद्धा वाट लावून टाकणार जय शिवराय आणि अभिनंदन विशाल आणि बनी
@sp_satishpachpind...2005
@sp_satishpachpind...2005 Жыл бұрын
💯💯
@DJVaibhavInthemix
@DJVaibhavInthemix Жыл бұрын
खूपच जबरदस्त झालं आहे गाणं Team👑💫💝❤जय शिवराय🚩🙏
@pramila2270
@pramila2270 Жыл бұрын
अप्रतिम गाणे असतात नादखुळा team चे. यामुळे मराठी गाणी अजून एकावी वाटतात. खूप छान 💐💐💐💐जय जिजाऊ. जय शिवराय. जय महाराष्ट्र💐💐💐💐
@madhurakhaire6583
@madhurakhaire6583 Жыл бұрын
अप्रतिम, खुप सुंदर. अभिनंदन ❤️
@ajayk7594
@ajayk7594 Жыл бұрын
अप्रतिम शब्द अपुरे आहेत कौतुक करायला. विशाल, बनी, सोनाली, प्रशांत सर आपल्या पूर्ण टीम चे अभिनंदन आपण आपल्या चाहत्यांना नववर्षात इतके सुंदर आणि प्रेरणादायी गाणं दिलं
@rushikamble9444
@rushikamble9444 Жыл бұрын
सोनाली सोनावणे मॅडम तुमचा आवाज....सतत मनात गुणगुणत असतोय Very Very nice voice....😍💫❤️❤️
@vaishnaviharishbhorpatil4267
@vaishnaviharishbhorpatil4267 Жыл бұрын
मराठी माणसानं अभिमान वाटावा असं आहे हे गाणं ❤️ जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@rekhagodase9345
@rekhagodase9345 Жыл бұрын
Khup mast vishal and bunny ❤😍💋जय शिवराय
@harshadmahakal1571
@harshadmahakal1571 Жыл бұрын
Ek number song aahe bhava 😍 jay shivaji 🚩🚩🚩🚩
@kavitashinde684
@kavitashinde684 Жыл бұрын
👍खूप छान झालय गाण😍..... जय शिवराय 🙏
@sanketnikam9507
@sanketnikam9507 Жыл бұрын
आज पर्यंत आपल्या स्वराज्यासाठी अनेक निष्ठावंत मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले... खरचं त्यांना मानाचा मुजरा.... 🙏 🚩
@musicstation8515
@musicstation8515 Жыл бұрын
Vishal phale , Bunny, Ravindra khomane and Prashant dadus always rocks 😛 नादच खुळा❤️❤️
@aditijankar
@aditijankar Жыл бұрын
Khupch mast zhalay song ... जय शिवराय 🚩
@rasikakamble1542
@rasikakamble1542 Жыл бұрын
Best song ever. Khupch bhari song zala ahe
@sumittanpure52
@sumittanpure52 Жыл бұрын
खरच खुप मनाला लागलंय गाणं खुप छान अप्रतिम आहे आणि सर्वांनी खुप प्रेम आणि मेहनत घेऊनच हे गाणं आणि संदेश लोकांन पर्यंत पोहचले शुभेच्छा तुम्हाला सगळ्या टीम ला... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@ravindrakhomneofficial5025
@ravindrakhomneofficial5025 Жыл бұрын
माझं खरंच भाग्य आहे एवढं छान गाणं माझ्या आवाजात रेकॉर्ड झालंय , Thank you So Much dear Prashant Da 😍😍 and All team love u guys 😍😍🥰🥰
@kajurlichadagadu
@kajurlichadagadu Жыл бұрын
विशाल भावा नेहमीच तुझी गाणी कालजात घर करुण जातात, पण हे गाण मनाला भिडल भावा.... जय शिवराय 🚩🚩🚩
@priyanavhat2963
@priyanavhat2963 Жыл бұрын
मी पहिल्यांदा कोणत्या तरी गाण्याला coment करत आहे.. खरच खूप छान जय शिवराय शब्द कमी पडतायत... अप्रतिम 💐💐
@gajananmapari453
@gajananmapari453 Жыл бұрын
संगीताच्या सर्व बाजूने कसोटीला उतरलेले गाणे आहे......रवी मित्रा खूपच छान संगीत, काव्य, गायकी, व्हिडिओ एडिटिग, कलाकार तर अप्रतिम👌👌👌🏻💐💐💐 चित्रपटातील सर्व कलाकार(पडद्या मागचे व पुढचे) कुटुंबाचे अभिनंदन😊🙏
@tanujarane5203
@tanujarane5203 Жыл бұрын
मराठी माणसाला अभिमान वाटावा असे अतिशय सुंदर गाणे आहे.जय भवानी जय शिवराय 👌👌👍👍
@JOKER-pj7bg
@JOKER-pj7bg Жыл бұрын
मन जिंकलस विशाल भाऊ 🔥🔥 जय शिवराय 🙏🚩
@harshadasuroshi9569
@harshadasuroshi9569 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥 हर हर महादेव 🚩
@shravanikale4255
@shravanikale4255 Жыл бұрын
Khup khup mast aahe song 👌❤️🚩 Mala khup avadla❤️ super hit song 🔥✨💖 Congratulations all team 💐🎊💞 Best song 💃🤗✌️😎❤️
@aniketpatil2066
@aniketpatil2066 Жыл бұрын
Denjar denjar song zale omg yrr khrch yrr jay shivray 🚩 itkch bolushkto dada 💖💖💖💖💖
@mayurirajankar6561
@mayurirajankar6561 Жыл бұрын
अप्रतीम गान झालं आहे 💫❤️ जय शिवराय 💥
@chandrakantsolanke4948
@chandrakantsolanke4948 Жыл бұрын
Love this song 🤩✌🏻👍🏻 Vishal dada keep it up Your fans alaways with you Vishal dada proud of you And your jegars team ✌🏻🤗🌸💥
@exploreryogesh
@exploreryogesh Жыл бұрын
व्हिडिओ बघीतल्यानंतर खरंच खूप अभिमान वाटतो, "मराठी पाऊल पडते पुढे जय शिवराय #मी_मराठी 🧡🚩
@yogitamole442
@yogitamole442 Жыл бұрын
Khupach sunder apratim naadkhula song jhale ahe vishal dada bunny ani sampurna team ne khupach mehnat ghetli ahe ya song sathi saglyana hats off ani jay shivray❤️❤️❤️🙏🙏🙏
Vithu Ghavla | Official Song | Vishal Phale | Bunny | Jigar Marathi
8:02
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26