गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्वर गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री ॐ गं गुरवे नमः गुरूदेव भगवान की जय हो महाराज माझ्या निरजला चरन दर्शन 😢आणि गुरूदिक्षा देऊन ऊद्धार करा हिच तुमच्या चरणी विनंती आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩
@urmilachavan56682 ай бұрын
जनार्दन बाबा कोटी कोटी प्रणाम
@HemantChavan-jf4fq2 ай бұрын
जय जनार्दन बाबाजी जय शिवगीरी 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐
@mandakiniwagh87982 ай бұрын
जनार्दन स्वामी समर्थ महाराज नमः कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@marutijivai58622 ай бұрын
नमः शिवाय
@RameshwarPatange2 ай бұрын
बाबाजीच्या चरणी साष्टांग दंडवत बाबाजी चा नंबर
@adityamhatre52012 ай бұрын
🙏🌹जनार्दन स्वामींच्या चरणी कोटी कोटी नमन 🌹🙏 छान प्रवचन ऐकायला मिळते परंतु मध्ये मोठ्या ने वाजणारे संगीतामुळे प्रवचन नीट ऐकू येत नाही.कृपया भजनी मंडळाने यांची नोंद घ्यावी. ज्या मुळे आम्हाला प्रवचनाचा आनंद घेता येईल.ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏 जय जनार्दन स्वामी 🌹🌹🌹
@AvdhutPatare2 ай бұрын
जय जनार्दन जय जनार्दन 🎉🎉हर हर महादेव
@gorakhjadhav30922 ай бұрын
बाबाजींच्या चरणी साष्टांग दंडवत
@ManishaBhor-qo3ni2 ай бұрын
जिस प्रकार सुर्य की इक किरण मात्र से ही संपूर्ण अंधकार का नाश हो जाता है उसी प्रकार घट अंदर सद्गुरु भक्ती की ज्योत प्रकट होने से समस्त विकार रूपी अंधियारा पलायन कर जाता हैं 🌺🙏🏻🌺 जय जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सद्गुरुदेव भगवान की कृपा सदा बरसती रहे जय श्री सीताराम जय बजरंगबली जय जनार्दन स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो महाराज जी की जय 🌺🙏🏻🙏🏻🌺🚩🚩♥️🚩🚩
@nanwareshivaji2 ай бұрын
शिवगिरी महाराज की जय जय जनार्दन स्वामी
@DnyaneshwarWakchaure-rl6om2 ай бұрын
जय जनार्दन जय बाबाजी जय शिव गिरी माहाराज महाराज नर्मदेश्वर भगवान की जय
@RadhaSingare-o8w2 ай бұрын
Har Har Mahadev Shambhu Kashi Vishwanath Gange 🙏
@ManishaBhor-qo3ni2 ай бұрын
ॐ श्री गणेशाय नमः सत्यम शिवम सुन्दरम् गुरू मंगलम् गुरू पद् मंगलम् ।।🌺🙏🏻🌺 जय श्री राम कृष्ण हरि 🌺🙏🏻🌺 ॐ नमोः पार्वती पतये हर हर महादेव शीव रूदअंशम् नमः सत्यम शिवम सुन्दरम् 🚩जय श्री सीताराम 🚩जय भवानी जय शिवराय 🚩जय जनार्दन स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो महाराज माझ्या निरजला चरन दर्शन आणि गुरूदिक्षा देऊन ऊद्धार करा हिच तुमच्या चरणी विनंती आहे प्रभू जी जय सियाराम 🌺🙏🏻🌺🚩🚩
@vijaynavle58372 ай бұрын
जय बाबाजी
@BhabuUsare2 ай бұрын
शिवाजी महाराजांचा पोवाडा
@prakashshinde70872 ай бұрын
महाराज श्री आपण शिवपुराण महाकथा फारच छान सांगता परंतु आपले प्रवचन सुरू असताना जो म्युझिक चा आवाज खूपच कर्कश असतो . त्यामुळे आपण जे काही सांगता ते व्यवस्थित समजत नाही . कृपया आपण याची नोंद घ्यावी . जय जनार्दन जय सदगुरू
@krushnajadhav8502 ай бұрын
हॊ
@SurekhaDholi-pr9ys2 ай бұрын
जय जनार्दन
@poojathorat91742 ай бұрын
जय जनार्दन जय जनार्दन 🎉🎉 हर हर महादेव 🙏🙏🔱
@silenceheart63382 ай бұрын
Om namha shivay
@YogeshPatil-ve7do2 ай бұрын
ॐ nahamo shivay
@anilsheth37482 ай бұрын
Jay Gagangiri
@vilasmore97892 ай бұрын
कृपया हार्मोनियम चा आवाज थोडा कमी ठेवा 🙏
@GopalJadhav-ky6xf2 ай бұрын
Khup, cchan, sagital❤❤❤❤❤
@GajananKangane-r6o2 ай бұрын
जनार्दन स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@bhartikaroshi19412 ай бұрын
जय जनार्दन शिवगिरी जी महाराज आता कोठे असते त्यांची भेट होऊ शकते का
@ruchika.tajane2 ай бұрын
बाबांच्या प्रत्येक प्रवचनात बाबांच्या आवाजपेक्षा music चा आवाज खूप असतो. त्यामुळे आम्हाला बाबांचे शब्द नीट ऐकायला येत नाही. हे खूप वेळा कॉमेंट्स मध्ये सांगितले जाते. पण तरीही तसेच होत आहे. कृपया याची नोंद घ्या.
@nishadeshmukh28342 ай бұрын
वाद्य वाजवणारे मंडळी वाद्याचा आवाज कमी ठेवावा महाराज काय बोलतात ते समजत नाही