प्लास्टिक व्हायरस ने केला कहर! बघा पुर्ण व्हिडियो . करा या पद्धतीने नियोजन 👍

  Рет қаралды 8,229

कृषी तज्ञ (शेती सल्लागार)

कृषी तज्ञ (शेती सल्लागार)

Күн бұрын

आपण भाजीपाला पिकासाठी मुळी साठी, वाढीसाठी, काळोखी साठी ,फुटव्यांसाठी, फुलकळी सेटिंग साठी व निघण्यासाठी आणि फळ फगवणी साठी औषध आणि त्यासोबत शेडूल पाठवत असतो जे औषधे पाठवेल त्याची 100% रिझल्ट मी स्वतः त्याची खात्री देतो आणि सोबतच बाहेरील देखील औषध वापरण्यास सांगतो आणि माझे वापरल्यानंतर तुम्हाला तुमचा प्लॉट साधारण शेजारील प्लॉट पेक्षा 20 दिवसाचा गॅप पडतो प्लॉटमध्ये हे जे मी सर्व काही सांगतोय हा माझा खूप मोठा अनुभव आहे आणि हा शेतकऱ्याकडून आलेला आहे आणि मी स्वतः एक शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही आपल्या औषध आपल्याला लागत असल्यास मला संपर्क करा मेसेज करा आणि पहिले आपली पेमेंट पद्धत असते आणि त्यानंतर आपण ऑफिस वरून औषधे तुम्हाला पाठवतो साधारण 10हजार एकरी पर्यंत लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च येतो (टप्या टप्याने ऑर्डर केल्या तरी चालेल किंवा एकत्र केली तर disscount मिळतो 1600 चा 11600हजार ऑर्डर मागे जर आपल्याला योग्य वाटत असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा आणि माझा नंबर सेव करा.
माझे you tub चॅनल
/ @krushi_salagar
No- 9325579968
आपले
नाव
तालुका
कळवा मला
कीटकनाशक बुरशीनाशक लिक्विड खते बाहेरून आणावी लागतात

Пікірлер: 22
@amolganage1711
@amolganage1711 Жыл бұрын
Ek number माहिती दिली सर
@vighnahartaenterprises1734
@vighnahartaenterprises1734 Жыл бұрын
धन्यवाद सर ❤❤❤❤❤
@ganeshrasal7985
@ganeshrasal7985 8 ай бұрын
Amhi sarv upay krun bghitle bhau kahich frk nahi pdt
@Jaymalhar1606
@Jaymalhar1606 Жыл бұрын
यंदा तंबाटे गुलाबी झाले काय कारण आसेल तेवढं सांगा
@krushi_salagar
@krushi_salagar Жыл бұрын
दादा वातावरण अचानक पाऊस येतोय किंवा खूप उन पडते आहे
@Johndeere5042lover
@Johndeere5042lover Жыл бұрын
1 nomber sat❤❤❤
@गौतमजाधव-ड6फ
@गौतमजाधव-ड6फ Жыл бұрын
४स्टाॅक ड्रीप ने सोडेल चालेल का
@Jaymalhar1606
@Jaymalhar1606 Жыл бұрын
चांदवङ मध्ये कोणत गाव आहे
@navnathgutte6655
@navnathgutte6655 Жыл бұрын
Bhav utrle atta
@sachinrajput7963
@sachinrajput7963 Жыл бұрын
लोकल औषध सागू नका बायरचे , वेलम प्राईम सोडा , निमेटोड साठि
@krushi_salagar
@krushi_salagar Жыл бұрын
व्हिडिओ तुमच्या प्लॉटसाठी नाही टाकलाय दादा आता 100 हून अधिक प्लॉट रिकव्हर केले आहे 🙏
@sachinrajput7963
@sachinrajput7963 Жыл бұрын
@@krushi_salagar आमच्या कडे बरेच प्लॉट आहे येता का बगयला
@krushi_salagar
@krushi_salagar Жыл бұрын
@@sachinrajput7963 गाव बोला
@Saigorde2163
@Saigorde2163 Жыл бұрын
राहिला प्रश्न निम्या टोड चा पूर्ण घाठ तयार झालेली मला तूम्ही तुमच्या अनुभवाने केमिकल घालून दाखवा मी तरी तुम्हाला ऑरगॅनिक ने गेलेलं धाखवतो
@krushi_salagar
@krushi_salagar Жыл бұрын
Dada आपण ऑरगॅनिक नेच घालवतो
@Saigorde2163
@Saigorde2163 Жыл бұрын
@@krushi_salagar ok मी आता निम्याटोड आलेला प्लॉट आला की तुम्हाला कळवतो बघू काय rijult येता
@krushi_salagar
@krushi_salagar Жыл бұрын
नक्की दादा
@Vickydemse
@Vickydemse Жыл бұрын
किट मध्ये किती फवारणी असता
@krushi_salagar
@krushi_salagar Жыл бұрын
साधारण 20/25 days पर्यंत
@avinashwagaj3078
@avinashwagaj3078 Жыл бұрын
वायरस वरती औषधच नाही
@krushi_salagar
@krushi_salagar Жыл бұрын
मी देतो कंट्रोल करून 💯👍
@Saigorde2163
@Saigorde2163 Жыл бұрын
100% नाहीं कोणी किती उर ताणू द्या
Pimpalgaon Onion Market Price Today:Latest Rates And Insights 06February 2025
11:05
Pimpalgaon kanda Market
Рет қаралды 4,8 М.
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН