वडीलोपर्जित जमीन आहे. 2022 ला जमीन नावावर केली. PM किसान फॉर्म रेजेक्ट झाला आहे . काय करावे
@yojananchimahiti4 ай бұрын
अर्ज रिजेक्ट होण्याचे कारण काय आहे पहा
@surajkhode61752 жыл бұрын
Sairji mi one year ka ritarn tax bharla 2017 mdhye tyamule p m kisan nidhi talathi Yani band kela mi patr ahe ki nahi sanga hi name vinanti
@yojananchimahiti6 ай бұрын
हो इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.
@AshviniCreation-lv6ud6 ай бұрын
माझ्या आजोबांच्या नावावर जमीन होती आणि ते आता नाहीत.त्यांनी वारसदार मनून कोणाची च नावे लावली नव्हती.त्यांना 3मुले, 3मुली आहेत मग आता माझ्या मामानी माझ्या मम्मी ला, मावशीला वारसदार नोंद करायची आहे मनून आधार कार्ड झेरॉक्स आणि फोटो मागून घेतले आहेत. कि तुमचं वारस नोंद लावायची आहे मनून. आणि आता आम्हाला समजलं आहे कि माझ्या मम्मीच, मावशीच नावं कमी करून त्या 3मामानी जमीन नावावर केली आहे.मग माझ्या मम्मीला आणि मावशीला जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे आहे त्यासाठी काय करावे.
@yojananchimahiti6 ай бұрын
वकिलांचा सल्ला घ्यावा.
@pramodbodkhe63732 жыл бұрын
त्यांनी 2022 मध्ये जमीन खरेदी केली आहे त्यांना पीएम सन्मान निधीचा लाभ घेता येतो का? प्लीज माहिती द्या
@yojananchimahiti2 жыл бұрын
नाही सर
@anandthakur2311 Жыл бұрын
Ka
@sukeshnigaykwad25206 ай бұрын
Sir majhya mummych tichya babanchya shetivar nav ahe tr amhi pn aply kru shkto kay ani ka fhakt 7/12 ch lagto ka ya itr ajun kahi
@yojananchimahiti6 ай бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे पात्रता अटी मध्ये आपण बसत आहात का पहा?
@surajparbat9193 Жыл бұрын
Navin nondni kelavar magil sagle haftte miltat ka jamin 2004 chi aahe
@yojananchimahiti Жыл бұрын
नाही ज्या दिवसापासून आपली नोंदणी मंजूर होईल त्या महिन्या पासून आपला हप्ता सुरू होईल.
@surajparbat9193 Жыл бұрын
Aamcha kdil kahi lokana bhetley pn
@vivekshankhapal8504 Жыл бұрын
आमचा 51 गुंट्यांचा सातबारा एकच आहे, परंतु दोन भाऊ व एक बहीण (अपंग,अविवाहित) तिघांचे रेशन कार्ड वेगवेगळे आहे व तिघांचे आधार कार्डवर पत्ता मुंबईचा वेगळा आहे, तर आम्ही तिघे फॉर्म भरू शकतो का कृपया करून सांगावे🙏
@yojananchimahiti Жыл бұрын
नाही करू शकत सर कारण, प्रत्येकाच्या नावावर जमीन पाहिजे आणि त्यांचा सातबारा ही लागेल. बाकी रेशन कार्ड तर आपले सर्वांचे वेगळे आहेच. आणि सध्या नोंदणी सुरू नाही, त्यामुळे आपण प्रत्येकाच्या नावावर जमीन करून घ्या म्हणजे नोंदणी सुरू झाल्यानंतर नोंदणी करू शकाल.🙏
@cintamanjadhav59735 ай бұрын
मला कुषी चा लाभ मिळाला आहे पोस्ट खाते पण काढले सर्व काही केलें पण मला आता पर्यंत पीएम किसान चा एक ही हप्ता मीळाला नाही
@yojananchimahiti4 ай бұрын
आपला अर्ज जर मंजूर असेल आणि आपल्याला जर पीएम किसान योजनेचे हप्ते मिळाले नसतील तर आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा
@manishabhatkar325811 ай бұрын
आणी जमीन एक आहे व राशन कार्ड वेगळे वेगळे असेल तर अशाना पी एम् योजने चा फाँम भरता येईल का?
@yojananchimahiti11 ай бұрын
ज्यांच्या नावे जमीन आहे त्यांच्या नावे नोंदणी करू शकता. त्यांना एकट्याला फक्त लाभ मिळेल.
@SonaShinde-d2i6 ай бұрын
Lagn zalyavr nav change kela tri..aplyala milel ka labh..
@yojananchimahiti6 ай бұрын
मिळू शकतो पण आपल्या सासर कडील कुटुंबा मध्ये या अधी कोणाला लाभ मिळत नसेल तर.
@SonaShinde-d2i6 ай бұрын
@@yojananchimahitimaz lagn zaly 6 month zale ..mi ajun nav change kela nahi ..mazya navavr maherchi sheti aslyamule mala aadhipasun paise miltat..mg mi aadhar card madhle nav change Kel tr milayche band hotil ka sir?
@yojananchimahiti6 ай бұрын
शक्यतो होऊ शकत अनही तरी आपण एक वेळ तलाठी यांना या संदर्भात विचारावे.
@SonaShinde-d2i6 ай бұрын
Thank you
@yojananchimahiti6 ай бұрын
🙏
@kakasahebsalunke7129 Жыл бұрын
मला बैंक खाते पोस्टाऐवजी नेशनल बैंकेचे द्यायचे आहे , तरी काय करावे लागेल
@yojananchimahiti Жыл бұрын
आता तुमचे पैसे पोस्ट बँकेत जमा होतात का? आणि नॅशनल बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का?
@jayshrimurhe3 ай бұрын
मीआग्स्ट महिन्यात फार्म भरून दिला आहे अजून मेसेज आला नाही
@SHIVRAJyadao5 ай бұрын
2023 madhe jamin kharedi keli aslyas patra tharto ka
@yojananchimahiti5 ай бұрын
नाही.
@nakuleverythingvideo9793 Жыл бұрын
Sar aamchi sheti samaik aahe pan rashan card vegale aahet ek कुटुंबाला मिळतो तर दुसऱ्या कुटुंबाला मिळणार का
@yojananchimahiti Жыл бұрын
7/12 पण वेगवेगळा हवा तर मिळेल.
@sharadkharade6795 Жыл бұрын
किती शेती चे क्षेत्र नावावर लागते ते सांगा
@yojananchimahiti Жыл бұрын
2 हेक्टर पेक्षा कमी (अल्प भूधारक शेतकरी)
@pratikghagas4631 Жыл бұрын
7/12 वर ज्याच नाव असत तोच व्यक्ती लाभार्थी असतो का..कुटुंबातील इतर सदस्य पात्र नसतात का?
@yojananchimahiti Жыл бұрын
हो 7/12 ज्या नावावर आहे त्याच व्यक्तीला लाभ मिळतो. कुटुंबातील इतर सदस्यांना लाभ घ्याचा असल्यास प्रतेकाचे कुटुंब वेगळे दाखवावे लागेल म्हणजे वेगळे रेशन कार्ड लागेल ज्यांना लाभ घ्याचा आहे त्यांच्या नावावर जमीन आसावी तिही 5 एकर पेक्षा कमी.
@keshavsanap2060 Жыл бұрын
@@yojananchimahiti ो ह
@RohitBamane86 Жыл бұрын
सामाईक शेती असेल तर भेटेल का ?
@yojananchimahiti Жыл бұрын
हो 7/12 ज्या नावावर आहे त्याच व्यक्तीला लाभ मिळतो. कुटुंबातील इतर सदस्यांना लाभ घ्याचा असल्यास प्रतेकाचे कुटुंब वेगळे दाखवावे लागेल म्हणजे वेगळे रेशन कार्ड लागेल ज्यांना लाभ घ्याचा आहे त्यांच्या नावावर जमीन आसावी तिही 5 एकर पेक्षा कमी.
रेशन कार्ड एक आहे. पण उतारे वेगळे वेगळे आहे .पण पैसे येणार नाही अस सांगीतल .
@yojananchimahiti Жыл бұрын
हो रेशन कार्ड एकच आहे म्हणजे एकच कुटुंब आहे, आणि पीएम किसान च्या नियमानुसार कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.
@bhagyashreewadkar23006 ай бұрын
Amhi doghe jan bhau ahe mi lahan ahe tr mi ha form bhru shkto ka
@yojananchimahiti6 ай бұрын
तुमच्या कुटुंबाचे वेगळे रेशन कार्ड असेल व तुमच्या नावावर वडीलो पार्जित जमीन असेल व इतर सर्व अटी शर्ती मध्ये आपण बसत असाल तर अर्ज करू शकता.
@AakashKhalkar5 ай бұрын
सर उत्तार्या ला अ प क म्हणून आई चे नाव आहे तर मला pm किसान चा फॉम भरतायेवू शकतो का नाही नेसल तर काय करावे लागेल
@yojananchimahiti4 ай бұрын
तलाठी यांना आपला सातबारा दाखवा म्हणजे ते सांगतील
@SavitaPatil-et1mi7 ай бұрын
24madhe jamin ghetli ahe tar mi patra hoil ka
@yojananchimahiti7 ай бұрын
वडिलोपार्जित जमीन नावावर झाली असेल तर पात्र व्हाल. पण खरेदी केलेली असेल तर पात्र होणार नाही. आणि इतर अटी शर्ती मध्ये देखील आपण बसला पाहिजेत.
@prakashshetage9544 Жыл бұрын
वडिलांचे आधार कार्ड नाही आहे तर काय कराव लागेल प्लिज माहिती द्या
@yojananchimahiti Жыл бұрын
आधार कार्ड मेन आहे भाऊ आधार कार्ड लागेलच. नसेल तर काढून घ्या.
@prakashshetage9544 Жыл бұрын
@@yojananchimahiti साहेब वडील वारले तेंव्हा आधार कार्ड नव्हते
@yojananchimahiti Жыл бұрын
माफ करा.🙏 मग जमीन तुमच्या नावावर असेल ना.
@govinddhone7370 Жыл бұрын
Fto pending rezan manje kay
@yojananchimahiti Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qICcoIJ9nrt5kKs 👆 हा व्हिडिओ पहा. म्हणजे आपल्याला समजेल.
@PrabhakarNandre5 ай бұрын
सामाईक सातबारा आहे तर पी एम चे बेत्तील का
@yojananchimahiti4 ай бұрын
Nahi
@bhalchandrachavan81394 ай бұрын
फॉर्म भरून झाला सबमिट केला मग इ kyc करायचे kay
@yojananchimahiti4 ай бұрын
फॉर्म approved झाला का पहा
@manojgaikwad1025 Жыл бұрын
गावातील कोतवाल हा या योजनेचा लाभ घेऊ शकतो का
@yojananchimahiti Жыл бұрын
PM किसान योजनेच्या नियमांमध्ये बसत असेल तर घेऊ शकतो.
@manojgaikwad1025 Жыл бұрын
नक्की काय घेऊ शकतो की नाही ते सांगा सर
@yojananchimahiti Жыл бұрын
नियम पहा म्हणजे तुम्ही जर incometax भरत नसाल तुमच्या नावावर असलेली जमीन 2019 पूर्वी आहे का. तुमच्या रेशन कार्ड वरील इतर कोणती वेक्ती योजनेचा लाभ घेत आहे का? या गोष्टी पहा. व्हिडिओ मध्ये अटी-शर्ती सांगितल्या आहेत पहा. त्या अटी-शर्ट मध्ये तुम्ही बसत असाल तर अर्ज करू शकता.
@premkadam551010 ай бұрын
सर अनेवरीत नाव असल्यावर चालेल का???
@yojananchimahiti10 ай бұрын
नोंदणी करून तर पहा.
@premkadam551010 ай бұрын
@@yojananchimahiti ohk
@pandurangkhune195 Жыл бұрын
सर 10.जमिन अशेल तर लाभ मिलतो का
@yojananchimahiti3 ай бұрын
10 म्हणजे
@sirajmulani5125 Жыл бұрын
एकत्र कुटुंबात आहे तर रेशनकार्ड एकच आहे प्रत्येकाच्या नावावर जमीन आहे तरी लाभ मिळेल का सर 🙏
@yojananchimahiti Жыл бұрын
नाही मिळू शकत कारण रेशन कार्ड एकच आहे. लाभ घ्याचा असल्यास कुटुंब वेगळे दाखवावे लागेल. आणखी काही प्रश्न असल्यास आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती विचारू शकता. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.
@sirajmulani5125 Жыл бұрын
@@yojananchimahiti या अगोदर किती लोकांनी लाभ घेतले आहे माझ्या चुलत भाऊ यांनी लाभ घेतले आहे 3व्यक्ती आहे
@yojananchimahiti Жыл бұрын
त्यामुळेच तर आता बदल केला आहे. अशाच गोष्टी शासनाच्या लक्षात आल्या आहेत.
@sirajmulani5125 Жыл бұрын
@@yojananchimahiti ok thanks sirji🙏
@yojananchimahiti Жыл бұрын
तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे कुटुंब वेगळे दाखवावे लागेल आणि पीएम किसान योजनेच्या इतर सर्व नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाभ घेता येईल.
@User15106 Жыл бұрын
किती क्षेत्र नावावर लागते नोदणी साठी
@yojananchimahiti Жыл бұрын
5 एकर पेक्षा कमी.
@User15106 Жыл бұрын
@@yojananchimahiti कमीत कमी किती षेत्र lagte
@yojananchimahiti Жыл бұрын
5 एकर पेक्षा कमी किती ही असेल तरी चालेल.
@umeshkadu5773 Жыл бұрын
2019 madhe mi sheti mula che nave ghetli parantu tya veli tyche age 15 yrs hote aaj ti sheti mulache navane aahe Karan too 18 yrs zala aahe tari tyla p m Kisan sanman Nidhi ka milat nahi.
@yojananchimahiti6 ай бұрын
फेब्रुवारी 2019 च्या आधी घेतली आहे का.
@Short.videos.01.5 ай бұрын
सर ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर तालुका व जिल्हा लेवलला फॉर्म पेंटिंग दाखवत आहे
@yojananchimahiti5 ай бұрын
म्हणजे आपला फॉर्म अजून तपासला गेला नाही. आपला फॉर्म तपासल्या नंतर pending च्या ठिकाणी आपल्याला पुढील स्टेटस पाहायला मिळेल.
@sushilmohite90654 ай бұрын
Sir maja from bharun 10 month jhale aahet ajun pending status aahe
@yojananchimahiti3 ай бұрын
तहसील कार्यालय किंवा तालुका कृषी कार्यालय मध्ये जाऊन वेळोवेळी चौकशी करा.
@sushilmohite90653 ай бұрын
@@yojananchimahiti सर चौकशी केली कृषी अधिकारी कडे त्यांचे असे म्हणणे आहे की जो सातबारा लावला आहे त्याचा फेरफार आणि रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जरुरी आहे
@sushilmohite90653 ай бұрын
@@yojananchimahiti सर चौकशी केली कृषी अधिकारी कडे त्यांचे असे म्हणणे आहे की जो सातबारा लावला आहे त्याचा फेरफार आणि रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जरुरी आहे
@sitaramherwade69674 ай бұрын
आम्ही पहिला अज़ं केला आहे पैसे आले नाही परत अज़ं करावा काय
@yojananchimahiti4 ай бұрын
तो अर्ज केलेला आहे त्याचे स्टेटस काय दाखवत आहे आधी पहा
@anwarpathan91686 ай бұрын
Sar 24 mde 7 12 lahb milel ka
@yojananchimahiti6 ай бұрын
वडिलोपार्जित जमीन नावा वरती केलेले असेल तर लाभ मिळेल.
@vaijayantikore9 ай бұрын
मी महाराष्ट्र राज्य राहते व माझी शेती कर्नाटक मध्ये आहे आणि रेशनकार्ड महाराष्ट्र राज्यातील आहे. तर आम्हाला लाभ मिळणार नाही का❓ 9:27 9:27
@yojananchimahiti9 ай бұрын
अवघड आहे, तरी ऐक वेळ तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांना जाऊन भेटा त्यांचा सल्ला घ्या काय म्हणतायत पहा. ते तुम्हाला या विषयी सहकार्य करतील.
@shreyashpawar1689 Жыл бұрын
अर्धा एकर जमीन असल्यास किसन योजनेचे किती रुपये मिळतात😢
@yojananchimahiti6 ай бұрын
वार्षिक 6 हजार रुपये.
@md_mayur_dumane Жыл бұрын
2021 ची खरेदी आहे पात्र होईल का
@yojananchimahiti6 ай бұрын
नाही
@VijayChavan-le2os3 ай бұрын
1 एकर जमीन असल्यास pm किसान योजनेचे किती पैसे मिळतात..
@yojananchimahiti3 ай бұрын
pm किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात.
@ManasiDubale6 ай бұрын
जॉईन खाते चालते का
@yojananchimahiti6 ай бұрын
नाही.
@AP-uv1ml4 ай бұрын
हा फार्म भरल्यानंतर कधी मंजूर होतो
@yojananchimahiti4 ай бұрын
कधी मंजूर होतो हे सांगता येत नाही तपासणी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते
@AP-uv1ml4 ай бұрын
@@yojananchimahiti तपासणी अधिकारी कोण आसतय
@yojananchimahiti4 ай бұрын
तहसील कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करू शकता. तालुका स्तरावरती मंजुरी मिळाल्या नंतर जिल्हा स्तरावरती मंजुरीसाठी अर्ज पाठवला जातो.
@AP-uv1ml4 ай бұрын
@@yojananchimahiti ok 👍 Thanku
@KavitaLokhande-oq5kd Жыл бұрын
माझा फेर 2020 मध्ये झाला आहे.माला pm किसन चा लाभ भेटत नाही
@yojananchimahiti Жыл бұрын
वडिलांच्या नावावरील जमीन तुमच्या नावावर केली असेल तर मिळेल.
@bhimashankarjeure2251 Жыл бұрын
No milel ka sir please
@gayatreebhorkade5073 Жыл бұрын
0😊😅
@avinashjadhav1795 Жыл бұрын
Sir tumcha number meleka ka
@adityaphoto5573 Жыл бұрын
जर बाबाचं आधार कार्ड नसेल तर?
@yojananchimahiti Жыл бұрын
नाही मिळणार लाभ
@vaikulrathod8272 жыл бұрын
नवीन नोंदणी होतच नाही साईट बाहेर च फेकत आहे वारंवार...
@yojananchimahiti2 жыл бұрын
काही दिवसांनी परत पहा नसेल तर तहसील कार्यालय मध्ये फॉर्म भरावा लागेल.