रेशनकार्डला मोबाईल नंबर change करणेबाबत video टाका
@Manu524984 ай бұрын
किरण दादा, माझे 3 प्रश्न आहेत. 1) एका login वरून किती जणांचे फॉर्म भरू शकतो? 2) एकाच कुटुंबातील किती सदस्य फॉर्म भरू शकतात? 3) एकाच 7/12 कॉपी किती जण फॉर्म साठी उपयोगात आणू शकतात? प्लिज वेळ मिळाल्यास उत्तर द्या, जेणेकरून फॉर्म accept होईल. Thank you. आणि हो तुमच्या व्हिडीओ मुळे माझे घरं बसल्या पॅन चे काम झाले. त्या नंतर मी इलेक्शन id पण renew केला. राशन कार्ड चं पण काम झालं. आणि आधार पण pvc बनून आलं. लाडकी बहीण फॉम पण मंजूर झाला. तुमच्या कॉन्फिडन्ट आवाजामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी स्वतः एकटीने सारे काम केले. Thank you so much. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗
@KiranDhanawade274 ай бұрын
1.एका लॉगिन वरून एकच अर्ज करू शकता. 2. कुटुंबातील एका सदस्यालाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो, त्यामुळे कुटुंबातील एकच सदस्य पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतो. 3. पात्र अर्जदाराच्या पात्र अर्जासाठी वापरू शकता. व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः तुमची ऑनलाइन कामे केलीत हे ऐकून खूप छान वाटले असेच नवनवीन गोष्टी स्वतः शिकत राहव्या आणि इतरांना ही शेअर कराव्यात. असेच support करा आणि व्हिडिओ पाहत राहत आणि नवीन काहीतरी शिकत रहा. वेळ काढून कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!