Payment krun , pump select krun pn virtual account number show krty , kay problem tr nahi na & pump ladhi millal❤
@Status_Creater_455 ай бұрын
Bhaiya, payment kela , pump pn select kel , tri ajun pump pn aala & virtual account number , as show krty ??? Pls pls reply , pump kadhi ye el & kahi problem tr nahi ye na pls pls , reply 🙏
@shejulsamadhan Жыл бұрын
आभासी नंबर आला आहे पण पेंमेंट चा आपशन आला नाही
@sagargawande5009 Жыл бұрын
पेमेंट केल कंपनि ची नीवड करुन झाली तरीही लाइन मन सरवे झाला नाही १महीना झाला सरवे कदी होनार
@नरेशबेले Жыл бұрын
Mk 1303 आहे तरिपन वर्चूल नंबर आला नाहि
@tukaramchaurepatil2492 Жыл бұрын
आभासी नंबर आला पण पेमेंट कधी येईल sir
@sachinpatilugale81832 жыл бұрын
जय शिवराय सर
@yogeshsarkate8719 Жыл бұрын
जय शिवराय सर मला कुसुम सोलर योजनेत आभासी नंबर आला आहे व किती दिवसांनी पेमेंट हा पर्याय येईल कृपया माहिती द्या सर
@PratapShelkepatil Жыл бұрын
सर तुम्हाला update मिळेल
@adpatil86342 жыл бұрын
कोणता पंप निवडावा video बनवा
@akshaylabade10182 жыл бұрын
Sir Mahindra company च इकोझेन comany पंप पाणी देत नाही खूप कमी म्हणजे पाईप च्य तोंडाला पडते आणि 5hp cha पंप आहे अस वाटतंय फसवणुक झाली ही कंपनी घेऊन काय करावं आता
@PratapShelkepatil2 жыл бұрын
कंपनी ला call करा
@rameshwarpatil83042 жыл бұрын
सर माझा mk 140122*** व mk 140169*** आहे मला ही अजून आला नाही. मी पण जालना मधून आहे.
@PratapShelkepatil2 жыл бұрын
पूर्ण no टाका
@gadhe27222 жыл бұрын
मी 19 9 2021 ला अर्ज केलेला आहे पाच एचपी साठी पण अजून पर्यंत पेमेंट ऑप्शन आलेला नाही माझ्या नंतरचे 20 नंतरचे 20 तारखेचा आलेले आहेत काय प्रॉब्लेम असेल तर
@gadhe27222 жыл бұрын
Sir 5hp कधी याईल
@MRALONE7662 жыл бұрын
Dada mi 3/12/2022 la aarj kela mla aajun nhi aala
@PratapShelkepatil2 жыл бұрын
दादा वेळ लागेल
@adpatil86342 жыл бұрын
मला आला आहे virtur नंबर ,,,जालना जाफराबाद
@RanaJifarmpvt2 жыл бұрын
Payment kadhi yeil sir
@Prashanatnikam2 жыл бұрын
तुमचा नंबर मिळेल का काही बोलायचं आहे तुमच्याशी
@PratapShelkepatil2 жыл бұрын
बोला
@Prashanatnikam2 жыл бұрын
पाण्यातील ऐवजी जमिनीवरील असा पंप सिलेक्ट केला आहे अर्जात तर कोणता पंप मिळेल विहिरीला