PM Modi Security breach in Punjab : मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये त्या 20 मिनिटांत काय घडलं?

  Рет қаралды 1,203,609

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#BBCMarathi #PMModi #Punjab #SecurityBreach
पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबतो. 15 - 20 मिनिटं मोदींच्या गाड्या आहे तिथेच उभ्या राहतात. या उड्डाणपुलापासून पाकिस्तानची सीमा अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असते. पंतप्रधानांना सुरक्षा देणारे एसपीजीचे कमांडो बंदुका सरसावत मोदींच्या गाड्यांभोवती कोंडाळं करतात. पंजाब पोलिसांची धावपळ एक मोर्चा बाजूला करण्याची धावपळ सुरू असते. हे सगळं सिनेमात घडतंय तसं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात घडलंय. देशात सर्वोच्च सुरक्षा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या बाबतीत एक मोठी आगळीक झाली आणि हा प्रसंग ओढावला. या चुकीची चर्चा आता माध्यमांसह सोशल मीडियावर जोरात होतेय.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 000
@shivtupekar5189
@shivtupekar5189 2 жыл бұрын
असं वाटतय की शेतकरी फक्तं पंजाब मधेच आहेत बाकी राज्यामध्ये शेती हा विषय फक्त पुस्तकांत असतो. हे सर्व खलिस्तानी कट कारस्तान आहे. देशातील कोणाताच शेतकरी तिरंग्याचा अपमान करीत नाहीत.
@user-nj2rc2bc4c
@user-nj2rc2bc4c 2 жыл бұрын
ऊडान पूल नाही गं बाई , " ऊड्डाण पूल " बीबीसी असलं तरी मराठी बातम्या आहेत.
@shekhargarud3461
@shekhargarud3461 2 жыл бұрын
😂🤣😂right
@vishaldevkar9446
@vishaldevkar9446 2 жыл бұрын
60 वर्षात कांग्रेस नि काय केल..... इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्यावर हल्ला झाला..... आणि आता 56 इंचाची छाती होती .....पन जाउद्य
@asmitapatil7854
@asmitapatil7854 2 жыл бұрын
🔥
@mdnehalalam591
@mdnehalalam591 2 жыл бұрын
Hindi bol Marathi nahi samajh pay love from Nepal
@amolmhatre1
@amolmhatre1 2 жыл бұрын
@@mdnehalalam591 ghanta.... mararhi video hai... comments bhi marathi aayenge
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 2 жыл бұрын
पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असो द्या. पंतप्रधान खुर्ची चा मान, सन्मान राखला पाहिजे.
@ranjeetmagar7666
@ranjeetmagar7666 2 жыл бұрын
Barobar ahe
@omjoshi1748
@omjoshi1748 2 жыл бұрын
3rd class modi
@Sahilsangade4834
@Sahilsangade4834 2 жыл бұрын
right
@user-bs1du3ih1l
@user-bs1du3ih1l 9 ай бұрын
Barobar
@bhalchandra7086
@bhalchandra7086 2 жыл бұрын
परकीय शक्तींनी या गोष्टीचा फायदा घेऊ नये..म्हणजे झालं!!
@npk1968
@npk1968 2 жыл бұрын
,BBC marathi gives fake news as being congress supporters
@rajeshkalyankar5999
@rajeshkalyankar5999 2 жыл бұрын
Congress aahech parkiy shakti. China, Pakistan agent aahe te.
@myproduct8835
@myproduct8835 2 жыл бұрын
*सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं* *"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" ** सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे. बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात, ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती. २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत, अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती. पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही. *खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.* *निशब्द.*
@sanjaymayekar8298
@sanjaymayekar8298 2 жыл бұрын
शाहरूख खान आमच्या मुलांवर बायजू द्वारे संस्कार करतोय हे आमचे दुर्दैव.
@kamlakarpawar4571
@kamlakarpawar4571 2 жыл бұрын
Correct. सगळा मूर्खपणा चालू आहे. पूर्ण देश फक्त ह्या नालायक रजकरण्यान मागे लागलेले आहे. बाकी ह्या देशात काहीच होत नाही. ज्यांनी देश्याची पूर्ण वाट लावली त्यांच्या मागे देश धावतोय. का पाहिजे ह्यांना एवढी सेक्युरिटी अस काय केलं ह्यांनी एवढं देशासाठी. देशाचा सगळ्यात जास्त पैसा ह्यांच्या सुरक्षा आणि इतर गोष्टींवर खर्च होतो. ह्यांच्या मुळेच आपला देश भिकेला लागला आहे. ह्यांचे सगळे लाड बंद करा. विनाकारण दिलं जाणार महत्व द्यायचं बंद करा देश नक्कीच प्रगती करेल.
@pramoddhangekar7289
@pramoddhangekar7289 2 жыл бұрын
या पेक्षा सुद्धा आता सामान्य माणसाच्या खूप गंभीर परिस्थिती आहे लॉक डाउन मुळे संपूर्ण आर्थिक अडचणीत लोकं येतायत त्या साठी सरकार काही करताय का त्यावर न्यूज करा ते प्रश्न प्रतिनिधी ना विचार
@user-ir6yl7fo5q
@user-ir6yl7fo5q 2 жыл бұрын
पंतप्रधान आहेत ते, वामपंथी नाहीत.
@dhananjaymodak4170
@dhananjaymodak4170 2 жыл бұрын
विषय भरकटवून वस्तुस्थिती बदलत नसते.गेम फेल गेली आता नवीन गेम सुरू होतोय.मजा लुटा ईलेक्शन आहेत.प्रत्येक जण फायदा उचलणार आपापल्या हिशोबाने.हे ईथे समजून घेणं म्हणजेच बेसिक जाणणे
@param007biker2
@param007biker2 2 жыл бұрын
आपल्या देशाची लोकसंख्या आणि संपूर्ण जगाची लोकसंख्या सारखी होत आहे तुमच्या सारख्या ही समस्या दिसत नाही का ???? एवढ्या लोकांना पोसण कठीण आहे स्वतः विचार करा आधी
@shivrajbhilare2910
@shivrajbhilare2910 2 жыл бұрын
@@user-ir6yl7fo5q मग घे जडवून... Chutiya sale लोकांच job gele taas bhar थांबून traffic मध्ये yala javbdar kon...
@kirtu001
@kirtu001 2 жыл бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर(नियती) Farmers Payback👍
@dnyanraj83
@dnyanraj83 2 жыл бұрын
हो खरच
@sandeepakurlekar7612
@sandeepakurlekar7612 2 жыл бұрын
पंतप्रधान हे सर्व देशाचे असतात. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयम ठेवा.
@ajayhirve5201
@ajayhirve5201 2 жыл бұрын
Are baba kasla sayam thava vat lavli saglya deshichi
@agriindia1691
@agriindia1691 2 жыл бұрын
Vat lavali feku 🤣🍉
@FARMER2356
@FARMER2356 2 жыл бұрын
गोड बोलून लोकांना लुटलं
@vinayakbagde3164
@vinayakbagde3164 2 жыл бұрын
@@ajayhirve5201 काय वाट लावली तुम्ही सांगा ना
@ajayhirve5201
@ajayhirve5201 2 жыл бұрын
@@vinayakbagde3164 tumhla mahiti nahi ka
@999mrabhinav
@999mrabhinav 2 жыл бұрын
इलेक्शन जवळ आले की बरोबर पाकिस्तान हल्ला करतो. काहीतरी नवीन सांगा.
@moviemafia9381
@moviemafia9381 2 жыл бұрын
Tumhi pogo paha mg...tikde roj navin astay
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 2 жыл бұрын
इथे कोटून पाकिस्तान आले बे . तिकडे रोज आतंकवादी मरत आहे . सिमे वर सैनिक आहे म्हणून तुम्ही येथे कमेंट करत अहा .
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 2 жыл бұрын
नेहमीच बी जे पी चं हे ठरल्याप्रमाणे नाटक
@ramakotkar2048
@ramakotkar2048 2 жыл бұрын
फेकू साला नौटंकी करता हैं
@paithankarkaran3843
@paithankarkaran3843 2 жыл бұрын
Jaychand Kadhi sampel dev jano Hindu dharmache durdaiva
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 2 жыл бұрын
एक्टर शूटिंग कर रहे, नेता रैलियां कर रहे, खिलाडी क्रिकेट खेल रहे ओर आम आदमी घर बैठकर कोरोना को हराए।🔥
@youtube_sandy7839
@youtube_sandy7839 2 жыл бұрын
Your right sir 😭
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 2 жыл бұрын
@@youtube_sandy7839 sad truth 😑
@ARYAN-be7mi
@ARYAN-be7mi 2 жыл бұрын
स्मृति ईरानी ने एखादी पत्रकार परिषद वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या क़ीमती बाबत सुद्धा घ्यावी ही विनंती.😜
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 жыл бұрын
भयानक सहानुभूती
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
@@milindkulkarni3198 "नौटंकी राजाबाबू"बद्दल?
@sushilharale6032
@sushilharale6032 2 жыл бұрын
Ho bhava barobar ahe tujh pn to pm ahe India cha, pm chya babtit as hou shakat asel tr, aaplya deshachi man khali jate
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 2 жыл бұрын
Yaa bailaa cylinder dist naahi modi sahen lagech disto
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 2 жыл бұрын
ह्याबाई सिरीयल मधेच बऱ्या वाटतात
@Aryan63830
@Aryan63830 2 жыл бұрын
पुलवामा अटॅक च्या आधी 2 वर्षे CRPF जवानांना दहशतवादी धोका आहे असे पत्र केंद्राला दिले होते तरी त्यांना सुरक्षा नाही दिली. मग पंतप्रधानना आता कसं वाटतंय जीव जाईल अस वाटल्यावर.
@yogeshmorkhade1755
@yogeshmorkhade1755 2 жыл бұрын
क्सक्सक्स
@yogeshmorkhade1755
@yogeshmorkhade1755 2 жыл бұрын
क्स
@yogeshmorkhade1755
@yogeshmorkhade1755 2 жыл бұрын
क्सXक्सक्सक्सक्स
@yogeshmorkhade1755
@yogeshmorkhade1755 2 жыл бұрын
क्सक्सक्सक्सक्स
@yogeshmorkhade1755
@yogeshmorkhade1755 2 жыл бұрын
क्सक्सक्सक्सक्सक्स
@sachinpunwatkar6145
@sachinpunwatkar6145 2 жыл бұрын
20 मिनिट मोदींनी अडकले. बापरे.... शेतकरी तर वर्षभर दिल्ली सीमेवर अडकून होते...
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
त्या खलिस्तान्यांनी वर्षभर दिल्लीच्या नागरिकांना अडकवले होते देशद्रोही सिएए विरोधी शाहिनबाग्यांप्रमाणे .
@harshalpanchal4193
@harshalpanchal4193 2 жыл бұрын
आपल्या देशातील निवडणूका जात-पात , धर्म - वंश , मान - अपमान , पंधरा लाख, स्मार्ट सिटी - साडे सहा हजार कोटी , पुतळ्यांची विटंबना इत्यादी थांबवून खरं_खुरं रामराज्य , फक्त जनतेचा सर्वांगिण विकास ह्या मुद्यावर कधी लढल्या जातील ?
@asmitapatil7854
@asmitapatil7854 2 жыл бұрын
🔥🔥🔥
@kadukarrt4119
@kadukarrt4119 2 жыл бұрын
Oo Bhai tu rahu de nahitar punha tuzya Sarkhe yede Sattet utrtil🤣🤣 adhi Sagal samj Ani m bol
@vinayakbagde3164
@vinayakbagde3164 2 жыл бұрын
जेव्हा भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित होईल तेव्हा
@SuhasMali
@SuhasMali 2 жыл бұрын
काय मज्जा आहे यांची फुकट पेट्रोल डिझेल वापरायचे आणि त्याचा सगळा भार सामान्य मध्यमवर्गीय सोसतो. देशातील अडाणी नेत्यांसाठी किती सोयी सुविधा आहेत
@prakashbedage9018
@prakashbedage9018 2 жыл бұрын
पंजाबमधील शेतकरी लोकांना सलाम
@anilbelose2679
@anilbelose2679 2 жыл бұрын
आता निवडणूक जवळ आल्या आहेत हे लक्षात आले आहे
@SunilRathod-ey2pe
@SunilRathod-ey2pe 2 жыл бұрын
🙊🙉🙈
@djraj4765
@djraj4765 2 жыл бұрын
video disat nahi vatat tula
@djraj4765
@djraj4765 2 жыл бұрын
ya agodar indira gandhi rajiv gandhi yanch kay jhal
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
बरंच उशिरा लक्षात आलं तुमच्या . आपल्याकडे दर पाच वर्षांनी निवडणूका होतात ते माहित आहे ना?
@sandiptate5963
@sandiptate5963 2 жыл бұрын
Pappu gang aahes pakka
@ravindrapatil7820
@ravindrapatil7820 2 жыл бұрын
आता 15 किलोमीटर दूर होता, तर काय हा आला म्हणून पाकिस्तानी सैन्य याच्या करता येणार होता, त्या रस्त्यावरून वाहतूक सुरुच असते, त्यांना भीती नाहीं, आंदोलक म्हणू नका ते भाजप वालेच ठरल्या प्रमाणे झालं सगळं, हा मोटाभाई काय बरळतो जवाबदारी केंद्राची च आहे याला काही करा?
@crimeoperationwebnewsporte7100
@crimeoperationwebnewsporte7100 2 жыл бұрын
BBC सुद्धा सत्य बातमी देवू शकली नाही ही शोकांतिका...क़ाय गोदी मीडियात bbc चा समावेश करु ?
@bhushanbadgujar5831
@bhushanbadgujar5831 2 жыл бұрын
Burnol laav
@Bharat-wo9im
@Bharat-wo9im 2 жыл бұрын
Kiti Modi Dwesh kartat kahi lok
@satishamale4515
@satishamale4515 2 жыл бұрын
@@Bharat-wo9im tyach layak ahe 56 inch vala fakir.
@satishamale4515
@satishamale4515 2 жыл бұрын
Yes
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 2 жыл бұрын
करोणा आहे मग सभा भेट कशाला जनतेला करोना आणि मंत्र्यांना करोना नाही का बघा काय चालले आहे देशात
@madhavipatankar8947
@madhavipatankar8947 2 жыл бұрын
हाच प्रश्न संजय राऊत ना विचारा लेकीच्या लग्नात लाखो लोक आणि पुढारी आले आणि त्यामुळेच मुंबईत omicron ala na
@ramakotkar2048
@ramakotkar2048 2 жыл бұрын
@@madhavipatankar8947 मोती ची भक्त दिसते तू 😂
@atejasvikokare1834
@atejasvikokare1834 2 жыл бұрын
Be pointed
@vijayghumatkar9809
@vijayghumatkar9809 2 жыл бұрын
ऐनवेळी बदलला कार्यक्रमाची बातमी फक्त काही ठराविक वरिष्ठ वर्तुळातील अधिकाऱ्यांना असताना ती बाहेर कशी गेली. याचा अर्थ याच लोकांनी ती बातमी बाहेर दिली असावी आणि या संधीचा उपयोग करून घ्यायचा मानस असावा अशी शंका घेण्यास वाव आहे.
@kundlikkatkar6315
@kundlikkatkar6315 2 жыл бұрын
व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार केल्यास होणार आहे सामान्य लोकांच्या हिताचा पण विचार करा. आज पंजाब मध्ये जे घडत आहे उद्या पूर्ण देशात सुद्धा घडू शकते.
@senavadal.
@senavadal. 2 жыл бұрын
राष्ट्रपती राजवट लावा. इंदिरा गांधी चां पन पंजाबी लोकांनी खात्मा केला.
@gauravgangan4130
@gauravgangan4130 2 жыл бұрын
Pn modi te deserve krto yz
@ajaybhagat7432
@ajaybhagat7432 2 жыл бұрын
जय जवान जय किसान..🌾🌾
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
काही नाही डांग फाटून पिवळी पडली असणार त्या 20 मिनिटात.. असो तरी नेतृत्व आहे त्यासोबत असे करणार्‍या लोकाना कठोर शिक्षा व्हावी
@sandiptate5963
@sandiptate5963 2 жыл бұрын
Tuza bap aahe to bapala as bolato ka be
@arunmore4205
@arunmore4205 2 жыл бұрын
पंजाब राज्य पहिल्यापासूनच थर्ड क्लास आहे. आता पर्यंत या राज्याला सगळ्यात जास्त सवलती मिळाल्या त्याचा हा परिणाम
@somnathmandlik3897
@somnathmandlik3897 2 жыл бұрын
नालायक लोक आहेत,स्वतःचे पायावर मारून घेऊ लागले
@atulbabar7215
@atulbabar7215 2 жыл бұрын
मोदी असो किंवा अजून कोणी सामान्य जनतेपुढे कोणीही मोठा नाही,आता समजले का गर्वाचे घर खालीच असते
@Satya9090
@Satya9090 2 жыл бұрын
सभेत लोक आले नव्हते म्हणून, by road jaych ठरवलं असेल
@asmitapatil7854
@asmitapatil7854 2 жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@survepra
@survepra 2 жыл бұрын
Well planned publicity...... प्रचार करायला गेला होता की स्टंटबाजी
@beingatheist6242
@beingatheist6242 2 жыл бұрын
@@indiancitizen8297 बापरे हा RAW एजेंट युट्युब वर काय करतोय🤣🤣🤣
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
@@beingatheist6242 Watch yesterday' s DNA on Zee news.
@beingatheist6242
@beingatheist6242 2 жыл бұрын
@@indiancitizen8297 🤣🤣🤣 zee news DNA ...झाल मग कल्याण तुझ ...2000च्या नोटेमध्ये चिप सांगणारे तिहाडी.... आपला वेळ देऊन त्यांच्या बातम्या ऐकतोस का तू🤣🤣🤣
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
@@beingatheist6242 Better than NDTV...Zee is always better than deshdrohi NDTV
@beingatheist6242
@beingatheist6242 2 жыл бұрын
@@indiancitizen8297 एकतर तुझा पूर्ण ब्रेन वॉश केलाय किंवा तुला हेसगळ करायचे पैसे भेटता,....तिसरी शक्यताही आहे की तुझ्या मेंदूचा पूर्ण विकास झाला नसावा.... तू ठरव तुझं काय झालय?...
@kasturibarve9909
@kasturibarve9909 2 жыл бұрын
Modiji u r life is very important for india....God bless you.
@chitrarajpatil3248
@chitrarajpatil3248 2 жыл бұрын
Ohhhhh
@vikrantjadhavvikrantjadhav198
@vikrantjadhavvikrantjadhav198 2 жыл бұрын
😂😂🤣
@milindbhosale3007
@milindbhosale3007 2 жыл бұрын
राजकीय नाटक....निवडक तयारी ....
@ilishamedia
@ilishamedia 2 жыл бұрын
उडता पंजाब आहे तो बरेचशे yz लोकं राहतात तिकड काहीही घडु शकत
@njcreatingawareness
@njcreatingawareness 2 жыл бұрын
उड़ता पंजाब के कारण FARM BILL मोदी जी ने मांगे घेतले.
@arungarad1218
@arungarad1218 2 жыл бұрын
पब्लिसिटी साठी सारा खटाटोप वारे मो ...भक्त
@DEKHLEDILKHOLKE
@DEKHLEDILKHOLKE 2 жыл бұрын
किती ते वर्णन मस्त पण जेव्हा लाखो शेतकरी सिघू बॉर्डर वर आपले 1.5 वर्ष प्रदर्शन करत होते तेव्हा तुमचे तोंड काय शेण खायला गेले होते शेतकऱ्यांनी आत्मा हत्या केल्या निदान bbc news ने तरी अश्या अफवा पसरवू नये लोकांना तथ्य दाखवावे
@sandipnalawade4837
@sandipnalawade4837 2 жыл бұрын
मुळातच हे पंजाब सारख्या ठिकाणी घडतंय यात नवीन ते काय, त्या त्या राज्याची सुरक्षेची जबाबदारी असते, यास्तव मा पंतप्रधान यांनी काळजी घ्यावी
@d.s1665
@d.s1665 2 жыл бұрын
दम आहे पंजाबी लोकांमध्ये
@hrutiknagare7776
@hrutiknagare7776 2 жыл бұрын
बरोबर केलं. महागाई खूप वाढवून ठेवली शेठ नं...
@bhooshantondwalkar1408
@bhooshantondwalkar1408 2 жыл бұрын
सलाम पंजाब जनतेला...💪
@sandiptate5963
@sandiptate5963 2 жыл бұрын
Congress karyakarta na kr salam janatela kashyala karato
@muradinamdar6282
@muradinamdar6282 2 жыл бұрын
पंतप्रधान 20 मिनिटे थांबले यात काय बिघडले?शेतकरी एक वर्ष या महाषयांच्या निर्णयाची वाट पहात पाऊस,पाणी, वारा,थंडी कशाची देखील पर्वा न करता थांबले. आदरणीय पंतप्रधानांनी आणि भक्तांनी याचा विचार करावा.
@manojgajare2020
@manojgajare2020 2 жыл бұрын
शेवटी शेतकरी राजा आहे हेच समजल😀
@sudarshannaikwade7651
@sudarshannaikwade7651 2 жыл бұрын
चर्चेत राहायचं असं उत्तम उदाहरण
@ms6172
@ms6172 2 жыл бұрын
You can Heat the person , but respect the constitutional post. So called oldest party dosent know the basic requirement of democratic construction.
@annaghogare5974
@annaghogare5974 2 жыл бұрын
Fakirala kashyachi bhiti
@mangeshthorat3027
@mangeshthorat3027 2 жыл бұрын
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना एवढ्या दिवस थांबवले तेव्हा काय वाटले नाही मोदींना
@patriot4413
@patriot4413 2 жыл бұрын
शेतकरी आंदोलन की खलिस्तान आंदोलन
@vishalshinde3523
@vishalshinde3523 2 жыл бұрын
पंतप्रधान यांनी त्यांच्या समोर जाऊन काय त्यांच्या समस्या आहे हे जाणून घेतलं पाहिजे होत..कोणी ही अस आंदोलन करू शकत नाही.काही तरी समस्या असणार
@k.d.5412
@k.d.5412 2 жыл бұрын
It is shameful to see, whether it PM of BJP or Congress or any other party, PM deserves the highest security and respect. Stopping convoy of PM is shameful.
@suhaspatil9175
@suhaspatil9175 2 жыл бұрын
We have lost two Ex PM Smt. Indira Gandhi n Rajiv Gandhi.
@amolkumartoradmal2273
@amolkumartoradmal2273 2 жыл бұрын
Not shameful It's democracy
@marathimarg3748
@marathimarg3748 2 жыл бұрын
It's just stunt says rajesh tiket.
@A_for_AML
@A_for_AML 2 жыл бұрын
Its shameful that such illitrate person is in So honourable chair.
@vaibhavkarande2849
@vaibhavkarande2849 2 жыл бұрын
@@amolkumartoradmal2273 It's shameful we have lost 2 pm
@rohits7370
@rohits7370 2 жыл бұрын
कोणी आरोप केलाय याच्या ऐवजी कार्यक्रमाला गर्दी होती की नव्हती हे तुम्ही मीडियावाले दाखवा ना की ते दाखवु नका म्हणून पैकेज पोहोचलेत
@swapyworld09
@swapyworld09 2 жыл бұрын
Tumchya kade video asel tr pathva na
@rohits7370
@rohits7370 2 жыл бұрын
@@swapyworld09 भक्तांकडून मागा दादा आमच्या कड़े कस असेल
@swapyworld09
@swapyworld09 2 жыл бұрын
@@rohits7370 tumhi virodh krtayt na mhnun vicharl. Lok sabhela naste tr nivdun naste ale srv deshat
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 2 жыл бұрын
पण गर्दी नसलेल्या सभेला मोदी जात होते तर बरे होते मस्त फजिती पहायला भेटली असती. तर कांग्रेसने रस्ता अडवला. रस्ता सुसाट मोकळा ठेवायला हवा होता. गेले नाही आणि हात चोळत बसले आहेत, फजिती शिवाय
@rohits7370
@rohits7370 2 жыл бұрын
@@swapnilalshi9936 दादा रस्ता आडवला हे फक्त कारण आहे
@pappa5417
@pappa5417 2 жыл бұрын
Hats off punjab ki public 😍♥️✊✊ हीच ताकद election वेळेस लावा...✊
@pappa5417
@pappa5417 2 жыл бұрын
@Tejas ye bin lund kharich id aahe mi.. Aani mi kay landya nhi.😂🤦 Iam indian 🇮🇳
@inspiringmind9430
@inspiringmind9430 2 жыл бұрын
@@pappa5417 if you not respect modi then its ok but aleast respect that position.
@pappa5417
@pappa5417 2 жыл бұрын
@Tejas ye yz.tula indian cha arth smjto ka? 🤦 Mendu ka gandit aahe ka tujha
@sadanand6684
@sadanand6684 2 жыл бұрын
Modini hinduna bhikela lavalay te fakt adani ambaniche kase changle hoil hech baghtat
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 2 жыл бұрын
@@sadanand6684 तू भिका मागतोय का मग आता
@user-nj2rc2bc4c
@user-nj2rc2bc4c 2 жыл бұрын
हे चॅनल पण " टोला " वगैरे शब्द वापरायला लागलयं , सत्ता पक्षाचे लाळघोटे होणार बहूतेक , लवकरच !
@amolmhatre1
@amolmhatre1 2 жыл бұрын
Konach kay tar konach kay
@deepakjamadar5756
@deepakjamadar5756 2 жыл бұрын
हा राहून तरी देशाचं काय चांगले केलंय ☝️
@amolyele9618
@amolyele9618 2 жыл бұрын
Power of panjab 💪💪
@sunitapatil3174
@sunitapatil3174 2 жыл бұрын
power of panjab💪💪
@ajay9890
@ajay9890 2 жыл бұрын
आज पंजाब चे पूर्ण देशात आणि जगात नाचक्की झाली आहे
@matsukayamamoto
@matsukayamamoto 2 жыл бұрын
हमने तो शेर पाळ्या पर पंजाब से वो पळ्या - कवी.
@ajayzode6590
@ajayzode6590 2 жыл бұрын
म्हणून नको त्या ठिकाणी जाऊ नये.अगोदर बिर्याणी खायला पाकिस्तान आणि आता इथे.
@rangari01
@rangari01 2 жыл бұрын
नेत्यांनी vip गिरी सोडून द्यावी.
@pramodchakranarayan3760
@pramodchakranarayan3760 2 жыл бұрын
🙏🙏🙏वा पंजाब बोलते है सरदार का देश है ..ये...
@manojgaikwad3351
@manojgaikwad3351 2 жыл бұрын
एक वर्ष पंजाबी शेतकरी आपले घरदार संसार सोडून ऊन वारा पाऊस झेलत दिल्ली मध्ये आंदोलन करत होता तेव्हा ते कोणाला दिसले नाहीत
@bhimraopophale8903
@bhimraopophale8903 2 жыл бұрын
Tuzi aai thana khaula ghalat hoti
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 2 жыл бұрын
Jay jawan jay kisan
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 2 жыл бұрын
सामान्य माणसाच्या जीवाची काहीच पर्वा नाही. सातशे शेतकऱ्यांनी आंदोलनात जीव गमावला आहे. याला लोकशाही म्हणायची का?
@ganeshchikane6292
@ganeshchikane6292 2 жыл бұрын
शेतकरी नाहीत ते लवडया तुला माहिती आहेत का
@vishaltarange8370
@vishaltarange8370 2 жыл бұрын
Don't underestimate the power of common man 💪💪
@sanketrautajss123
@sanketrautajss123 2 жыл бұрын
Ghanta ka power its called childish behavior😂
@nomadlife763
@nomadlife763 2 жыл бұрын
Which common man?
@moviemafia9381
@moviemafia9381 2 жыл бұрын
Don't underestimate Amit shah 😂😂😂Baaap he tera
@moviemafia9381
@moviemafia9381 2 жыл бұрын
The end krke jail chala jayega lekin jyada udne walo ka par jrur karega ...common man ke naam pe apni vichaardhara ka prachar mat kr
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
@@nomadlife763 for him KHALISTANI IS KISAN & COMMON MAN .
@user-lb9dz1lz4o
@user-lb9dz1lz4o 2 жыл бұрын
ते खुर्च्या खाली होत्या त्याच मॅटर काय आहे...
@abhi.....5015
@abhi.....5015 2 жыл бұрын
खलिस्तानी ने येऊ नाही दिलं खुर्च्या च काय नाय झेंडे जाळले
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
सभा असताना पैसे वाटून गर्दी जमवणे हे काम काँगेस गेली पन्नास वर्षे देशभर करत आहे....ते बघता बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेला तुडुंब गर्दी होणारच...पाऊस होता आणि नक्षलवादी, खलिस्तानी यांच्या धमक्या होत्या...
@deepakb.277
@deepakb.277 2 жыл бұрын
उडता पंजाब आहे ड्रग्स आणि दारु ची सोय केल्या शिवाय येत नाहीत सभेला ते 😂😂😂
@aaravvmagre5757
@aaravvmagre5757 2 жыл бұрын
It's Worth It 🔥
@user-vb7iw4tw1y
@user-vb7iw4tw1y 2 жыл бұрын
जयहिन्द वंदे मातरम् ।
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
आंदोलनकर्ते कोण होते, शेतकरी की खलिस्तानी?पक्षाचं राजकारण नको तर आधी सुरक्षेची व्यवस्था काळजीपूर्वक हाताळली पाहिजे. मुसड्यांच्या पावलावर पाऊल जर खलिस्तानी टाकत असतील तर पुन्हां 1984 चा ऑक्टोबर महिना डोळ्यासमोर आणा आणि आडवा येणाऱ्याला उभं चिरा.. जय हिंद 🇮🇳
@shubhams2693
@shubhams2693 2 жыл бұрын
💯
@sushamasawant3784
@sushamasawant3784 2 жыл бұрын
Very Shameful for panjab police Long live modiji India need you
@anaghamore8077
@anaghamore8077 2 жыл бұрын
Yes we need modiiii Jai modi jai Bjp
@rohanshilvant
@rohanshilvant 2 жыл бұрын
OMG 😯😯😯
@prabhakarjagdhane6120
@prabhakarjagdhane6120 2 жыл бұрын
असं काय झालं की समजून जायचं निवडणुकी आल्या आहे जवळ
@shivrajbhilare2910
@shivrajbhilare2910 2 жыл бұрын
Amhi roj thambto ek divas thamble tar kay zal
@oldisgold8980
@oldisgold8980 2 жыл бұрын
काही एवढं matter नाहीं……चिल्लर विषय आहे हा तर……mla vatl khup motha vishay aahe…😁😁
@kapilranvir6494
@kapilranvir6494 2 жыл бұрын
Punjab is great
@vikaschavan9721
@vikaschavan9721 2 жыл бұрын
Superb
@rajendrachaudhary1872
@rajendrachaudhary1872 2 жыл бұрын
What about general public if such happened
@shubhampranjale
@shubhampranjale 2 жыл бұрын
पंतप्रधान आहे ते🇮🇳🇮🇳⚔️
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 2 жыл бұрын
हो बरोबर आहे देशाच्या p m ला अस अडवायला नाही पाहिजे पण त्यांचही कृत्वे आहे जनतेचे काय पृश्न आहेत ते आयकायचे जे आंदोलन करनारे लोक होते त्यांच काहीच चुक नसेल कारण त्यांची मागनी काय आहे ते आदी मोदीने समोर जाऊन विचारायला पाहीजे होती ?? उगीच कारण नसताना लोकावर कारेवाही करने बरोबर नाही ??
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 2 жыл бұрын
पत्रकार बाई आता तरी खोटं बोलूने थांबवा आंदोलन करणारे लोक असे संबोधीत करुं नका
@neekk9462
@neekk9462 2 жыл бұрын
जो खुद को सेफ नही मानते ओ क्या देश सुरक्षित रखेंगे।।
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 жыл бұрын
Fake id vale Afganistan chala ja
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
@@milindkulkarni3198 56इंच छातीवाल्याचं पितळ उघडं पडलं
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 2 жыл бұрын
Shameful घट्ना निषेध आहे या लोकांचा हे 100 टक्के पंजाब मधले शेतकरी नाहीत
@ramakant5080
@ramakant5080 2 жыл бұрын
पंतप्रधान हे देशाचे प्रमुख आहेत त्यांच्या सरक्षेत हेळसांड करणार्‍यावर योग्यती कारवाई व्हायलाच पाहिजे पण त्यांची टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न करणारावर सुध्दा कडक कारवाई व्हायला हवी.
@adityagamerz3875
@adityagamerz3875 2 жыл бұрын
Who told PM to go by road..it was publicity stunt
@rakeshgangane1491
@rakeshgangane1491 2 жыл бұрын
8 वर्ष से दिन रात फेंक रहे थे.... बिना फेंके वापस लौटने का दर्द तुम क्या जानो चन्नी बाबू 😂
@makerkar
@makerkar 2 жыл бұрын
Panjab madhale shetkari tractor gheun shetat kami ani Rastyavar jast astat ya var apale kay mhanane ahe?
@greenkokantraveller555
@greenkokantraveller555 2 жыл бұрын
Hi vel jyanchya mule yete tyanchya advailach pahije
@makerkar
@makerkar 2 жыл бұрын
@@greenkokantraveller555 arre bindok...mag hi vel Punjab madhyech ka yete? Bakichya rajyat ka nahi?
@greenkokantraveller555
@greenkokantraveller555 2 жыл бұрын
@@makerkar te shetkari navte,BJP che ch lok hote , Abhisar Sharma cha video bagh pl
@greenkokantraveller555
@greenkokantraveller555 2 жыл бұрын
Konta morcha pan navta,Modicha sarv drama hota , karan programme la public jamli navti. Khurchya khali hotya, an tu pan gela navtas
@abhikaulavkar
@abhikaulavkar 2 жыл бұрын
ज्या अर्थी पंजाबचे मुख्यमंत्री त्या ताफ्यासोबत तेथे हजर नव्हते याचा सरळं सरळं अर्थ आहे की काहितरी षड.यत्र आहे.....दया कुछ तो गडबड है🤔 त्यांनी कारण दिलेले की कोरोणा झालाय तर मग दुसऱ्या दिवशी त्यांचा interview कसा प्रसिध्द झाला ???🤔कोरोणा बधित तर १५ दिवस विश्रांती असते
@kadukarrt4119
@kadukarrt4119 2 жыл бұрын
Correct sir
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Lathi charge Kela Pahejae hota Policeanee ✍️🤧🗣️
@jaydattadhakne2342
@jaydattadhakne2342 2 жыл бұрын
लाजिरवाणी बाब. पांचट मुख्यमंत्री. कायदा आणि व्यवस्था पार वाट लागलीये.
@prashantwankhade1
@prashantwankhade1 2 жыл бұрын
उडता पंजाब, भागता गुजरात
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 2 жыл бұрын
YES 🏠🐓😂
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
BBC .... पत्रकार परिषदेत स्मृती इराणी आणि सुधांशू त्रिवेदी हे दोघे ही जण स्टेज वर होते बोलत होते
@Royal_kingg
@Royal_kingg 2 жыл бұрын
Bolat hote mg ky zal🤔
@nileshkshatriya5827
@nileshkshatriya5827 2 жыл бұрын
Lavdya neet kaay te bol na
@aditijoshi1604
@aditijoshi1604 2 жыл бұрын
@@nileshkshatriya5827 🤣
@aditijoshi1604
@aditijoshi1604 2 жыл бұрын
@@Royal_kingg 😂
@nileshkshatriya5827
@nileshkshatriya5827 2 жыл бұрын
@@aditijoshi1604 😂 ho na
@user-oz9sq2hf4r
@user-oz9sq2hf4r 2 жыл бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन सुरू केले होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बरोबर केले आहे जय महाराष्ट्र जय किसान 🤝
@dineshsurwadkar7293
@dineshsurwadkar7293 2 жыл бұрын
आपले पंतप्रधान सुखरूप परतले हे जाणून आनंद झाला. सातशे शेतकरी सुखरूप घरी परतू शकले नाहीत ही खेदाची बाब आहे. 'पंतप्रधान मोदींनी जे पेरलं तेच उगवलं',
@vishnupisey674
@vishnupisey674 2 жыл бұрын
एकदम बराबर 🙏
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
करोना काळात जमावडा करण्याची खलिस्तान्यांना घाई का झाली होती?
@dineshsurwadkar7293
@dineshsurwadkar7293 2 жыл бұрын
@@rajupnjkr हाच प्रश्न मोदींना विचारा करोना काळात मतदान घ्यायची गरज काय ? राजू भाऊ आता तरी समजून घे या नेते लोकांना स्वतःच दुकान बंद होऊ द्यायचं नाहीये मग तिकडे लोक मरु देत , दुसऱ्या लाटेत पाहिलं ना oxygen साठी रांगा लागत होत्या। मरत होता सामान्य माणूस आणि निवडणूक करून मलई खात होते नेते लोक । शेतकऱ्यांना खालीस्थिनी म्हणायचा अगोदर स्वतः दररोज आपण काय खातो याचा विचार कर 😅गोमुत्र शेण खत असणार तर दे बाबा शिव्या शेतकऱ्यांना ।
@manoharkamble5185
@manoharkamble5185 2 жыл бұрын
कोणी ही पंतप्रधान याना मारणार नाही .उगच चुनावी झुमला केला .56 इंच छाती कोणाला भीती व्हय
@arungadge2548
@arungadge2548 2 жыл бұрын
Veda
@sachinbane8543
@sachinbane8543 2 жыл бұрын
Nice work
@artipatre7725
@artipatre7725 2 жыл бұрын
20.min modi gadi madhe adakle tar news la दाखवल इथे गरीब उपाशी परत आहेत तर त्यांना कोण विचारत नाही 😠😠😠😠😠
@rahulthorat7481
@rahulthorat7481 2 жыл бұрын
काँग्रेस च्या नाड्या अशा जाम केल्या पाहिजेत सगळ्या काँग्रेस नेते अध्यक्ष भिकेला लागतील अशी कारवाई झाली पाहिजे
@rushikeshkadam1429
@rushikeshkadam1429 2 жыл бұрын
होय मोदी सगळ विकत आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही
@devidaspalwe6130
@devidaspalwe6130 2 жыл бұрын
@@rushikeshkadam1429 😁
@digambarpatil1279
@digambarpatil1279 2 жыл бұрын
@@rushikeshkadam1429 😂😂😂
@pramodpote1849
@pramodpote1849 2 жыл бұрын
सुरक्षित प्रवास न्हवता तर करायचा नाही थांबायचं मग
@crazythinkernileshshinde2883
@crazythinkernileshshinde2883 2 жыл бұрын
Aani BJP chya Mokat ....che...? ki , Delhi chya good government model bahoror, Punjab, Uttrakhand, goa aani aani Maharashtra madhe change karayache!
@Ganeshw0
@Ganeshw0 2 жыл бұрын
I dont know what is real and what is fake but in both cases dangerous for country if BJP doing drama this is worst level politics and if CM didn't given proper path to PM that is threat to country's security
@marathimarg3748
@marathimarg3748 2 жыл бұрын
People already says it's just a stunt
@vaibhavkarande2849
@vaibhavkarande2849 2 жыл бұрын
@@marathimarg3748 No it's mismanagement
@dancefit4552
@dancefit4552 2 жыл бұрын
Nice voice mam
@jijakhodve3688
@jijakhodve3688 2 жыл бұрын
लोकशाही चा विजय आहे
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 2 жыл бұрын
राजकारण
@rohanchalke9388
@rohanchalke9388 2 жыл бұрын
पंतप्रधानाच्या सिक्युरिटी मध्ये कुचराई केली जाऊ शकत नाही या गोष्टींची पडताळणी झालीच पाहिजे
@neeleshnt
@neeleshnt 2 жыл бұрын
हेलिकॉप्टर किंवा Road ne जायचे हे मोदी ठरवू शकत नाहीत .. त्यांचे सुरक्षा सल्लागार ठरवतात..म्हणे मिनिटे वाटपाहिली...उगाच आपल्या मनाचे सांगू नका...
@prakashlatke8931
@prakashlatke8931 2 жыл бұрын
पंतप्रधानानी अनुभवलं असेल पण अजूनही त्यांना जाणवलं नसेल की सामान्य जनतेची काय अवस्था होते जेव्हा नेत्यांमुळे जेव्हा रस्ते अडवले जातात व वाहतूक कोंडी होते तेव्हा सामान्य जनता किती त्रस्त होते
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 23 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31