Online form fill karun form print तहसिल कार्यालयात द्यावी लागते का सरपंच सही शिक्का घेवून
@abhihardecreation96316 күн бұрын
ट्रेनिग झाली पण 500 रुपये आणि टूल किट नाही भेटली भावा
@33_ns559 ай бұрын
Tahsildar mhantay ki application date sampli aahe aata je new applicants aahe tyanche verification hoil ka ?
@Rockygaming-rg16 күн бұрын
Business chalu karay cha aahe tar form Baru shakto ka
@akshitsatpute70997 ай бұрын
Sir Electrician la bharale jmte ka
@pallavijaurkar8324Ай бұрын
Kiti diwas pasun form bharla.ajun kahi nav nhi aal
@sachinbhalerao25452 ай бұрын
टूल किटसाठी इंडियन बँक मध्ये जा म्हणतात किंवा csp सेंटरवर जा म्हणतात तर हे सेंटर कुठे आहे आणी इंडियन बँक कुठे आहे हे सांगा प्लीस
@MeghaKoli-yv6rl4 ай бұрын
Mazhe 2006 madhe mitcon tarfe traning zhale ahe mag mala punha trening karave lagnar ka
@minakshiahirrao3134 ай бұрын
आता फॉर्म सगळेच भरत आहेत सर्विस वाली भरत आहे आणि ज्यांना काम धंदे आहेत तेही लोक भरत आहेत
@VedangiGurav3 ай бұрын
Mala msg Ala success ful cha pan paise kadhi yetil ac la
@tanhjigawail86373 ай бұрын
Trening houn six month jhale asun mala bankene dile nahi
@KarunaGaikwad-c8b2 ай бұрын
सर फॉर्म भरलाय ट्रेनिंग पण झाली सःरतपिकेट आले पण पैसेच नाही आले कधीयेतिल पैसे दोन महीने झालेत टेनीस लेख
@PrashantBhagat-u8w4 ай бұрын
सर माझा फॉर्म भरूंन २-३ महिने झाले आहेत। Sms आला आहे पण आणखी अजून काही आले नाही
@loukikbailgada8 ай бұрын
आहो सर मला विशवकर्मा प्रमाणपत्र मला कधीच आले आहे पण lon कधी भेटेल
@deveshdevkar12306 ай бұрын
Kdhi alay certificate
@samarthkshirsagar27574 ай бұрын
विश्वकर्मा चा फॉर्म भरून पाच ते सहा महिने झाले अजून त्याचा रिप्लाय आलेला नाही तसेच आम्हाला त्याचे सर्टिफिकेट आणि कार्ड मिळाले आहे पण त्यानंतर काहीही मेसेज मिळालेला नाही
@swativlong37442 ай бұрын
Shevtchi date ky ahe samjel ka
@dipalidhamne82463 ай бұрын
आम्ही या योजनेचा फॉर्म भरला आहे पण त्याविषयी आम्हाला काहीही ट्रांनिंग विषयी आले नाही तर ते कसे होईल
@vishalaute70314 ай бұрын
ह्या योजनेचा काहिचं उपयोग नाही साईट ही चालत नाही आणि फाॅर्म पण भरायचा पुर्ण होत नाही आणि खुप काळा बाजार मांडला आहे कमिशन घेनारयांनी . आपली छत्रपती संभाजी नगर.साईट चालुच नाही होत
@ArunaLahamate3 ай бұрын
बरोबर बोलताय तुम्ही साईट ओपन व्हायला च एक दिड तास लागतो
@saeedsahab19862 ай бұрын
औरंगाबाद ओपन करके देख फिर
@Saritabadole0076 ай бұрын
तीन महिने झाले पण माझा विश्वकर्मा चा फॉर्म आलेला नाहीये अजून
@HaribhauGawali-kx4rd3 ай бұрын
पण या योजनेचा फायदा गरजवंताला न मिळता ओपन समाजातील चांगले व श्रीमंत लोक कमिशन एजंट कडून घेत आहे.
@sachinsutar8003 ай бұрын
अगदी बरोबर
@MadhukarKamble-o5c3 ай бұрын
Mala April 29 la loin syagtion zale ahe pan mala SBI bankene loin dyayla nakar dila ahe Kay vatel certifiket magat ahet miraj S B I bank please mala loin milaun dya 🙏🙏🙏