Sir e seva wale form bhart nahiye tar form kothe bhraycha
@sanjayjamgekar23Ай бұрын
Cyber Cafe मध्ये भरतात
@dilshadtamboli28Ай бұрын
Cyber cafe wale sagtat ki sagle document pimpri corporation la login karun aana te kase login karayche
@sanjayjamgekar23Ай бұрын
ज्याला computer ची माहिती आहे त्यांच्याकडूनच फॉर्म भरून घ्या housing.pmrda gov
@vidhyadharsansare7278Ай бұрын
Nice👍
@sanjayjamgekar23Ай бұрын
Thank you 🙏
@akshaydangat3752Ай бұрын
सर मी 5/11/2024तारीख ल पीएमआरडीए आवास योजनेसाठी फॉर्म भरला आहे ..अजून कागदपत्र व्हेरिफिकेशन झाले नाही ..आणि उद्या शेवटची तारीख आहे ....काय करावे लागेल आणि नवीन फॉर्म पण भरले जात नाहीये..... हेल्पलाईन नंबर पण बंद आहेत....कृपया याची दखल द्या
@sanjayjamgekar23Ай бұрын
Pmrda chye office. Nigdi la जाऊन या लवकरात लवकर
@Shreeman_legend96Ай бұрын
Mi 5 form bharat ahe Refund sathi 5 hi form la ekch bank details bharta yetil ka ?
@sanjayjamgekar23Ай бұрын
प्रत्येकाचा वेगळा account number असायला पाहिजे
@sanjayjamgekar23Ай бұрын
प्रत्येकाचा bank account number वेगळा करावा
@akshaybhosale966027 күн бұрын
वाल्हेकरवाडी येतील 1 bhk मी बगीतले आहेत.. बिल्डिंग बाहेरून सुंदर दिसतात मात्र आत मध्ये रूम डिझाइन व्यवस्तीत नाही..बाल्कनी नाही हॉल किचन एकत्र तसेच बेडरूम बंदिस्त वाटतो एरिया पण कमी आहे.. 1 bhk असला तरी प्लॅन चुकला आहे..ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल त्यांनी सगळ्यात पहिल बगून घ्या आवडला तरच अर्ज भरा.. जेणेकरून वेळ पैसे वाचतील.. यामुळे बरेच दिवसापासून ही घरे विक्री विना पडून आहेत
@sanjayjamgekar2327 күн бұрын
@@akshaybhosale9660 होय अगदी बरोबर आहे शहरात फ्लॅट किंवा ओपन प्लॉटच्या किंमती वाढतच जाणार आहेत. Pmrda rate कमी करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. चांगले फ्लॅट हवे असल्यास चांगली किंमत मोजावी लागते.
@sureshkale7053Ай бұрын
प्रधान मंत्री आवास योजना फार्म भरावा लागतो का २०२२ पासून फार्म भरणे बंद आहे १ बि एच के साठी अर्ज केला तर सपशिडी २.५०लाख मिळेल का सेक्टर 12 मध्ये
@sanjayjamgekar23Ай бұрын
1BHK EWS ला SUBSIDY 2.50 लाख आहे
@alltypemachinemaintenance1554Ай бұрын
प्रधान मंत्री आवास योजना रजिस्टर हो त। नही काय करावे कृपया सांगा
@chetanthorat9754Ай бұрын
सगळ्यात भारी लोकेशन कोणत आहे
@sanjayjamgekar23Ай бұрын
@chetanthorat9754 एकदा ह्या location ला भेट द्या तुम्हाला हे लोकेशन नक्की आवडेल sector number 12 भोसरी पुणे 👌👌👌
@sonalikate4401Ай бұрын
Sector 12 EWS 1 bhk price kay ahe sir
@sanjayjamgekar23Ай бұрын
15 लाख 74 हजार...
@chetanthorat9754Ай бұрын
@@sanjayjamgekar23 income criteria Kay ahe
@pramodshelke-b5kАй бұрын
Sir secter 12 made Ews चे फार्म भरताना PMAY, ragestraton चे certificate मागत आहे
@sanjayjamgekar23Ай бұрын
अगोदर कधी registration केले आहे का? जर नसेल तर pmay वेबसाईट लां registration करता येते ते compulsory nahi
@pramodshelke-b5kАй бұрын
Ok
@dilshadtamboli28Ай бұрын
Sir aaplyala swata registration karta yete ka link patava
@dilshadtamboli28Ай бұрын
Mi pahile kothe hi apply kela nahi first time apply karte nahi tar tumcha phone no dya mala aaplyala contact karaycha aahe
@shrikantsawant5815Ай бұрын
नवीन लोकांनी फॉर्म भरू शकतात का नाही का पाहिले जे लोक फॉर्म भरले पण त्यांचां नंबर लागला नाही वेटींग लिस्ट मध्ये होते त्या साठी का आहे
@sanjayjamgekar23Ай бұрын
नवीन लोक भरू शकतात
@sachinbandgar3766Ай бұрын
Sign up hot nahi....last week pasun....ks kraych....and phone pn receive krt nahit kon...
@sanjayjamgekar23Ай бұрын
Sign resize करून अपलोड करा नाहीतर सायबर कॅफे वाले भरून देतात
@sachinbandgar3766Ай бұрын
Nahi...Signup page page varti error yetoy.....
@sanjayjamgekar23Ай бұрын
Cyber Valyakadun भरून घेणें ती लोक एक्स्पर्ट असतात
@sanjayjamgekar23Ай бұрын
@sachinbandgar3766 सर्व्हरला issue आहे संध्याकाळी 6 नंतर भरा
@sachinbandgar3766Ай бұрын
Hi ... Samech issue ahe...tumcha sude Varun check Kara na?
@sureshkale7053Ай бұрын
सेक्टर 12 1 BHK flat पाहणे साठी मिळेल का
@sanjayjamgekar23Ай бұрын
होय मिळेल
@chetanthorat9754Ай бұрын
सगळ्यात भारी कोणता हे लोकेशन
@sanjayjamgekar23Ай бұрын
सेक्टर 12 भोसरी इंद्रायणी नगर पुणे
@chetanthorat9754Ай бұрын
@@sanjayjamgekar23 ews ka .
@chetanthorat9754Ай бұрын
Sector 12 madhi 2 ahet nakki कोणत्या ठिकाणी,पीसी 7 का pc 8
@sanjayjamgekar23Ай бұрын
Sector 12 भोसरी
@sanjayjamgekar23Ай бұрын
@chetanthorat9754 पेठ क्रमांक 12
@xgnova665517 күн бұрын
Respected sir, pl.send yr mobile no, need yr help before feeling pmrda form today .request you.