त्या भावाचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी अवघ्या वयाच्या 20 व्या वर्षी पोलिस मध्ये भरती झाला आणि 150 पैकी 145 मार्क घेतले. खरंच त्या भावाचे पुन्हा एकदा कौतुक करावे तितके कमीच आणि आबा सरांचे खूप आभार त्यांनी हा विडिओ youtub च्या माध्यमातून आपल्या पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारान पर्यंत पोहचवल्याबद्दल 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
खूप छान मित्रानो 🙏
@nishalkamble8666 Жыл бұрын
आबा एक नंबर वाटलं हे सगळं बगून नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये मी पण येणार हे नक्की❤🚔💯
@ayushgondaneofficial3279 Жыл бұрын
माझा मुलगा पण एक जुलाई ला वीस वरसाचा होईल. पहिल्याच भरतीत नागपूर ग्रामीण पोलीस भरतीत सिलेक्ट झाला. उद्या म्हणजेच तीन जूनला जालना या शहरात तो ट्रेनिंगसाठी जात आहे. खरतर मी मनातून खूप जास्त घाबरलेली आहे की तो तिथे नऊ महिने अडजस्त होईल की नाही म्हणून. मोटिवेत करण्यासाठी असेच व्हिडिओ बनवत रहा. एका आई कडून खूप खूप आशीर्वाद.
@aabakale292 Жыл бұрын
Nkikich Aaisaheb
@shridharthorat6590 Жыл бұрын
😂
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
खूप छान 🙏
@Pimpareprashant2019 Жыл бұрын
Sir acedemy kutli best ahe
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन सर्वांचे 🙏
@ganeshawaghade8476 Жыл бұрын
आबा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जाते ❤
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
आपले मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत राहो असेच नवीन नवीन विडिओ बनवा जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏.... Ritesh chaudhari
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
आबा सर खरंच खूप छान वाटतं भावा तुम्ही महाराष्ट्र पोलिस असून सुद्धा आपला वेळात वेळ काढून खूप छान मार्गदर्शन करत आहात आपले हे ज्ञानदानाचे कार्य असेच अविरतपणे आणि सातत्याने चालू राहू द्या आणि तुम्ही खूप खूप पुढे जावो पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून एक मित्र या नात्याने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏
@shridharthorat6590 Жыл бұрын
प्रामाणिक पणे जर नाहि काम केल तर तुमच्या मागे हॉस्पिटल लागतंय बघा लक्षात ठेवा 🙏 (कॅन्सर, किडनी fail, HIV ) लय वाईट 🙏 जय श्री राम 🚩
@mahadeokharmate4304 Жыл бұрын
खुपच chan guide ness ahe sir
@myridansha5626 Жыл бұрын
Training Schedule vr banwa ek video sir plz
@aabakale292 Жыл бұрын
Br thik aaj nkkich bnvto
@myridansha5626 Жыл бұрын
@@aabakale292 thank you brother
@b4u16 Жыл бұрын
सर्व जिल्हाचे निकाल लागलेत का पोलिस भरतीचे
@dreampolice7301 Жыл бұрын
Khup chhan
@shankarsawale919 Жыл бұрын
Sir Mumbai Police waiting khulel ka?
@vishalshinde4978 Жыл бұрын
Next bharti mi nkkich asel kontya tri headquarter la
@prakashchavan1101 Жыл бұрын
सर्वाचे हार्दिक अभिनंदन भावांनो
@shwetashinde1732 Жыл бұрын
Sir mere education dacuments par diffrent signature hai dacuments verification mai koi problem ho jaygi kya pls replay
@MonikaGunjal-qi7sc Жыл бұрын
Sir maza pan Mumbai la selection zala.. Mala tumla bhatacha lei chan bolatay.. Tumicha viedo bhagitlvar positve energy yatay
@kishorgavali2172 Жыл бұрын
Nice👍
@vishalnikam461 Жыл бұрын
Sir mi atta 12vi v mala police bharti karaychi ahhe new police bharti kenva honar please replay