Pomegranate Wilt Management / डाळींब मर रोग व्यवस्थापन

  Рет қаралды 176,416

BTGore

BTGore

Күн бұрын

Пікірлер: 380
@babasahebgore1349
@babasahebgore1349 5 жыл бұрын
Dear Farmers, Very soon all videos are coming in Hindi. Please wait it is taking too much time for quality video. Please be patience. Thanks for being with us. Babasaheb Gore Agri Academia
@niravmadhavi9404
@niravmadhavi9404 5 жыл бұрын
thnq u sir hum bahot waiting kar rahehe
@choudhary9259
@choudhary9259 5 жыл бұрын
Jarur sahab.🙏
@kishorvarade539
@kishorvarade539 5 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@maheshtelore329
@maheshtelore329 5 жыл бұрын
मागे तुम्ही बोलले होते कि आपण लवकरच डाळिंब पिकात लेखी स्वरूपात माहिती उपलब्ध करून देणार आहात त्या कार्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@ramkishangurjar8170
@ramkishangurjar8170 5 жыл бұрын
Thanks sir
@plpatil2024
@plpatil2024 4 жыл бұрын
अहो, गोरे साहेब, मला दहा वर्षापूर्वी याच ज्ञानाची खूप गरज होती, मला मार्गदर्शन न मिळाल्याने 3 ते 4 वर्षे जुनी बाग काढून टाकावी लागली आहे. 10 लाखाचे नुकसान झाले आहे. तुम्ही देत असलेले तंत्रज्ञान कृषी विद्यापीठातून सुद्धा मिळत नाही. तसेच तुम्ही तुमचे प्रसिद्धीसाठी किंवा काही विक्रीसाठी बोलत नाही. देव तुमचे भले करो व तुमच्या पुढील पिढ्या सुखी राहो. खूप खूप धन्यवाद सर.
@sanjayasaramshikare1269
@sanjayasaramshikare1269 Жыл бұрын
सर तुमच्या अनमोल माहिती बद्दल त्रिवार अभिनंदन 🎉
@shivajisolunke238
@shivajisolunke238 5 жыл бұрын
सर व्हिडीओ कितीही मोठा आसेल तरी चालेल कारण तुमची माहिती फायदेशिर आसते व माहिती देताना तुमचा निस्वार्थीपणे देता त्यामुळे व्हिडीओ ची आतुरतेने वाट पहातो व इतरही पाहतच आसतील
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@bhausahebdube3550
@bhausahebdube3550 13 күн бұрын
सर खरच आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे 🙏🙏
@smadhanchougule5819
@smadhanchougule5819 5 жыл бұрын
अभिनंदन गोरे साहेब अप्रतिम भाषण आहे
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@gokulgaikwad4230
@gokulgaikwad4230 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर ही माहिती लेट मिळाली डाळिंब लावले गेले पण तुमची माहिती मला खुप फायदा करणार आहे
@BTGore
@BTGore Ай бұрын
कृपया अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
@AshaDeore-cj5ui
@AshaDeore-cj5ui 4 ай бұрын
खूप आभारी आहे खूप छान तुम्ही आम्हाला समजवलं
@tulshiramjadhav1129
@tulshiramjadhav1129 3 жыл бұрын
फार उपयुक्त व महत्वपुर्ण माहिती 👏👏👏
@lakhanjadhav2495
@lakhanjadhav2495 4 жыл бұрын
Khup chan margdarshan kel sir 🙏🙏🙏
@budavija
@budavija 5 жыл бұрын
गोरे सर खूप छान माहिती मिळाली आहे जे अम्हाला खरोखर आगोदर सविस्तार माहित नह्ता. धन्यवाद
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@prabhakarbakal9795
@prabhakarbakal9795 6 ай бұрын
​@@BTGoreखुष छान माहिती मिळाली आहे सर
@sardarshaikh3715
@sardarshaikh3715 3 жыл бұрын
Sir फार उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@umeshhun1518
@umeshhun1518 3 ай бұрын
Super👍 👌🙏🙏💐Umesh hunashikatti Bagalkot karnataka
@nagnathmali4512
@nagnathmali4512 3 жыл бұрын
सर हे बराच शेतकर्यांना मर रोगा विषयी माहिती नव्हती ति तुम्ही आम्हा सगळ्याना निस्वार्थी पनाने दिली त्या बद्दल आम्ही सर्व शेतकरी बांधव मनापासून आभारी आहोत ..... धन्यवाद सर
@Ishwar-fh8iz6lp2n
@Ishwar-fh8iz6lp2n 5 жыл бұрын
शेतकऱ्यासाठी खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@shreerajgaikwad7036
@shreerajgaikwad7036 5 жыл бұрын
ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या , अतिवृष्टी त बागेतील 30 टके झाडें माररोगाने गेल्या मुळे निराश झालो होतो , आपल्या या विडिओ ' मुळे पुन्हा नव्याने सुरवात करण्याची उमेद मिळाली , मनपूर्वक धन्यवाद. गायकवाड - बारामती
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
@prakashdhavle3075
@prakashdhavle3075 2 жыл бұрын
सर खूप चांगले मार्गदर्शन केले
@dnyaneshwardhage6209
@dnyaneshwardhage6209 2 жыл бұрын
Sir chan mahiti dili mar rog varti
@ashokshelar499
@ashokshelar499 Жыл бұрын
Very nice information
@ashoknigade5427
@ashoknigade5427 5 жыл бұрын
सर तुमचे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरणार आहे धन्यवाद
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@arjunkhandebharad7117
@arjunkhandebharad7117 2 жыл бұрын
खुप चान माहिती दिली
@ajaykanse4891
@ajaykanse4891 Ай бұрын
मार्गदर्शन खुप चांगले आहे
@aniruddhakolkar9478
@aniruddhakolkar9478 11 ай бұрын
खुप महत्वाची माहीती दिली सर धन्यवाद
@suyogpachore
@suyogpachore 5 жыл бұрын
Sir khup abhar. Me ha video purn family la dakhawala... prattek gosht barkaini maza sarv family la samjel asi aahe.. ek ek mudda khup chan aahe... khup khup abhar... ishwar aapans udand aaushaya dewo...
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@pandurangraut2394
@pandurangraut2394 4 жыл бұрын
Sirji best information for dalimb
@sanjaykhatate9552
@sanjaykhatate9552 5 жыл бұрын
खुप चांगली माहिती मिळाली सर
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sachinkasab4435
@sachinkasab4435 Жыл бұрын
छान सर
@murlidharsonawane3991
@murlidharsonawane3991 Жыл бұрын
Good information sir. thanks
@sonalibelhekar7564
@sonalibelhekar7564 Жыл бұрын
छान माहीती दिली सर
@sanjayshiledar3945
@sanjayshiledar3945 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@ganeshbhagat3166
@ganeshbhagat3166 4 жыл бұрын
नमस्कार सर... खूप मेहनती ने हे सगळं करता आहात... ईश्र्वर तुम्हाला खूप भरपूर शक्ती देहो... खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या कार्याला...
@maheshtelore329
@maheshtelore329 5 жыл бұрын
सर तुम्हच्या पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा
@BTGore
@BTGore 4 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल. chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"
@babashinde826
@babashinde826 5 жыл бұрын
Wa BT sir...nice..tx you so match
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@vishwambharjagtap5188
@vishwambharjagtap5188 5 жыл бұрын
खुप सुंदर हिडिओ
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
@chandandeokar7364
@chandandeokar7364 5 жыл бұрын
Total informative videos sir thanks a lot
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@bhairappamoradi366
@bhairappamoradi366 2 жыл бұрын
Thanks sir asyach chaglya video banva Shetkaryachya hitasati Banva Attaparyant banvatch ahat asach banvat raha sir Amhi KZbin channel subscrib kart astoch Dalimb details mahiti dilyabaddal abhinadan
@suyoggadge853
@suyoggadge853 5 жыл бұрын
खूपच छान माहिती. 👌
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 2 жыл бұрын
. खरं आहे. साहेब🙏छान
@santoshdhope7766
@santoshdhope7766 5 жыл бұрын
Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@jaysriram8912
@jaysriram8912 5 жыл бұрын
Mast mahiti dili🙏🏻
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@prakashghotekar7081
@prakashghotekar7081 3 жыл бұрын
Khup chan mahiti dilyabadal dhanyavad sir
@aaspakshaikh1281
@aaspakshaikh1281 5 жыл бұрын
1 nober
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@chandrashekharmore931
@chandrashekharmore931 5 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@nanashinde8564
@nanashinde8564 5 жыл бұрын
सर खुप सुंदर माहिती जी आज पर्यंत कोणीच सांगितली नाही सगळे व्हिडिओ बघीतले आहे सर तुमचे खूप खूप खूप छान
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@drvivekswami6637
@drvivekswami6637 4 жыл бұрын
Best information sir...ji
@pratiknale1502
@pratiknale1502 4 жыл бұрын
Khup great mahiti dili sir.. 🙏🙏🙏🙏
@ageshjadhav2990
@ageshjadhav2990 5 жыл бұрын
Very nice sir
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@dattaanuse3646
@dattaanuse3646 2 жыл бұрын
I like sir thank you sir so much greater sir
@akshaykadam5547
@akshaykadam5547 5 жыл бұрын
महिती छान आहे सर
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@hitendrasonawane543
@hitendrasonawane543 3 жыл бұрын
Sir thanks for such a beautiful and informative information 🙏
@virajnaikude8443
@virajnaikude8443 3 жыл бұрын
कडक माहिती
@sureshshamraothengale6327
@sureshshamraothengale6327 5 жыл бұрын
गोरे सर 1 नंबर माहीती मिळाली मी समाधानी आहे
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sureshingole2540
@sureshingole2540 5 жыл бұрын
Nice Job sir
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@Sap0790
@Sap0790 4 жыл бұрын
Sir, You have given very nice and scientific information, its definitely very useful for farmers, also it will remove many misconceptions from minds, you have presented this subject very confidently and clearly this suggests you have through knowledge of pomegranate. Thanks
@gorakhshinde4439
@gorakhshinde4439 3 жыл бұрын
Very usefull
@AshaDeore-cj5ui
@AshaDeore-cj5ui 4 ай бұрын
तुमच्या हस्ते मला आज समिती पत्र मिळालं
@idhatednyandeo6093
@idhatednyandeo6093 Жыл бұрын
सर, खुप छान माहिती देता तुम्ही नेहमी, बोलताना एकही शब्द इकडे तिकडे होत नाही, स्पष्ट उच्चार, ठळक आवाज, व्हिडिओ कितीही मोठा असला तरी कंटाळा येत नाही, आम्हाला तुमची शेती पहायला मिळेल का,तिथे मार्गदर्शन मिळेल का
@Rahul-mv5ze
@Rahul-mv5ze 4 жыл бұрын
गोरे साहेब छान माहिती दिली धन्यवाद
@dilippasale8614
@dilippasale8614 5 жыл бұрын
खुप छान माहिती सर 🙏🙏
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sandipkarale6224
@sandipkarale6224 3 жыл бұрын
Dhanyavad gore sar saize sathi upay sanga
@santoshpagar6883
@santoshpagar6883 4 жыл бұрын
Sir sitafal ani Peruchya jati Baddal mahiti sanga
@ishwarvetal512
@ishwarvetal512 3 жыл бұрын
Nice👍
@NDPatilPilivkar
@NDPatilPilivkar 5 жыл бұрын
Very Nice
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@amolpawar9324
@amolpawar9324 4 жыл бұрын
खूप खूप छान
@amolpuri3373
@amolpuri3373 5 жыл бұрын
खूप छान
@davakharate7503
@davakharate7503 5 жыл бұрын
अभिनंदन सर
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@harshalgonde3340
@harshalgonde3340 2 жыл бұрын
खूपच सुंदर आभारी आहे सर
@sunilbehere9143
@sunilbehere9143 5 жыл бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन सर आपल्या एवढं मार्गदर्शन आज पर्यंत कोणीही केलं नाही.आपले खूप मोलाचे कार्य डाळिंब शेतिमध्ये आहे. मी शिक्षक असून मला डाळिंब शेतीची आवड आहे.आणी मी आपले video बघुन आपले नव नवीन प्रयोग डाळिंब मधे करतआहे. आपले अनमोल असे मार्गदर्शन पाहुन एक प्रकारची उर्जा प्राप्त होते. परतएकदा आपले खूप खूप धन्यवाद सर.🙏🙏
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल. chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"
@ramapujari9526
@ramapujari9526 5 жыл бұрын
१ नंबर आहे
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sureshhonmore474
@sureshhonmore474 4 жыл бұрын
जबर्दस्त सर
@pradip6443
@pradip6443 4 жыл бұрын
Sir watched till end I hope this wonderful information will help me in my farm. Keep educating.
@Ravi_s143
@Ravi_s143 5 жыл бұрын
सर...डाळिंब वरील Thrips, Mite, नियंञण आणि बाग फुलोरा अवस्थेत असताना फवारणी विषयी मार्गदर्शन करा.
@gadaradilip
@gadaradilip 5 жыл бұрын
Hello sir Mene apki flowring seting vali 4 vidio dekhi he apka knowledge great he plz aap e mar rog vali vidio hindi me banaye
@balasahebpandit354
@balasahebpandit354 2 жыл бұрын
Nice infarmation sir
@vashistaghule1622
@vashistaghule1622 5 жыл бұрын
Very Good info Gore saheb
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
@vijaypandhare4219
@vijaypandhare4219 4 жыл бұрын
सर विश्रांती काळातील डाळींब नियोजन सांगा सर. खूप छान माहिती दिली मर रोगा बदल धन्यवाद सर
@rahulbhabad3720
@rahulbhabad3720 5 жыл бұрын
लई भारी सर
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@mahadevingole908
@mahadevingole908 5 жыл бұрын
छान माहिती सर
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@pravinkorake685
@pravinkorake685 5 жыл бұрын
खूप छान सर
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@laxmannawale844
@laxmannawale844 4 жыл бұрын
Very good
@somnathlande4781
@somnathlande4781 Жыл бұрын
Dhanyawaad sar🎉
@amitjadhav7733
@amitjadhav7733 Жыл бұрын
नवीन डाळिंब लागवड विषयक माहिती मिळावी?
@rbanasode
@rbanasode 4 жыл бұрын
Khari samaj seva karatay sir tumhi
@DnyaneshwarDound
@DnyaneshwarDound 8 ай бұрын
ओके सर धन्यवाद
@mhaskeprabhakar4940
@mhaskeprabhakar4940 2 жыл бұрын
सर क्रुपया आपण रोपं उपलब्ध करून देवू शकता का...
@AshaDeore-cj5ui
@AshaDeore-cj5ui 4 ай бұрын
सर आज तुम्ही मालेगावला आले होते
@prashant1354
@prashant1354 4 жыл бұрын
Super sir
@samadhanmadane3154
@samadhanmadane3154 Ай бұрын
Thanks sir.....
@hemantaher4712
@hemantaher4712 4 жыл бұрын
Super information 👍
@mohanishdusariya5916
@mohanishdusariya5916 5 жыл бұрын
Nematode control vishay rahila sir ya video madhe
@appasokatkar8349
@appasokatkar8349 4 жыл бұрын
Bagela 3 months jhalet dharun marrog jast ahe tar beveria + metarizam use kela tar chalel ka
@AnilBhamre.
@AnilBhamre. 10 ай бұрын
धन्यवाद सर
@dattatrayabandagar9766
@dattatrayabandagar9766 3 жыл бұрын
Sir tumcha video jitka motha hoil titka kara sir karan kiti vel ahe he amhi bagat nahi karan tumhi jitka vel bolat rahatay he amhla Countinew aikat rahav vatate
@vittalkore25
@vittalkore25 3 жыл бұрын
,बाजरीचा कडबा बागेत घातले आहे ते पाऊस झाल्याने काढले जाते सांगा
@yogeshshewale793
@yogeshshewale793 5 жыл бұрын
Sir Dalimb Lagwadiche Yogya Anter konte te sanga
@prakashgidde2009
@prakashgidde2009 5 жыл бұрын
ऑर्गेनिक कल्चर दिल्यानंतर आपण डाळिंबाच्या रोपाला कीटकनाशकाचा ड्रेिनसिंग केल्यानंतर ते ऑर्गेनिक कल्चरला डिस्टर्ब नाही करणार का ? म्हणजे ऑर्गेनिक कल्चरमध्ये सुक्ष्म जीवाणू कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यामुळे मारणार नाहीत का ?
@scart4311
@scart4311 Жыл бұрын
तुमच्या कमेंट ला reply कधी येईल खरतर मला याची आतुरता आहे
@BTGore
@BTGore Жыл бұрын
कृपया अधिक माहितीसाठी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
@pandurangaher8867
@pandurangaher8867 2 жыл бұрын
सर अतिशय चांगली माहिती दीली. मला एक शंका विचारतो आहे. मला भगवा डाळिंब जून-22 मध्ये बेड वर लावायचा आहे. कांदा किंवा सोयाबीन आंतर पिक घेतले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करा.
@amolsuryagandh3332
@amolsuryagandh3332 3 жыл бұрын
खूप छान गोरे साहेब कळी satting साठी काय करावे
@sunilkadhane9343
@sunilkadhane9343 4 жыл бұрын
Dalim khodala cuna lavlatar chalyl ka
@vishalpingle7517
@vishalpingle7517 5 жыл бұрын
Nice sir
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@pomegranateconsultant2927
@pomegranateconsultant2927 3 жыл бұрын
Plz send us vedios in Hindi language because we don't know murathi
@BTGore
@BTGore 3 жыл бұрын
Respected sir, aap please filhal bakike videos dekhiye hum jaldhi aapke sab ke liye naye hindi videos upload karenge.
@vyankateshgite5680
@vyankateshgite5680 Жыл бұрын
सर अद्रकिसाठी व्हिडिओ बनवा मर रोग खूप त्रास देतोय आणि शेतकरी खूप दुकानदाराचे घर भारत आहे
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН