श्री स्वामी समर्थ पुजा 🌺 खूप अप्रतिम माहिती 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏
@shilpakulkarni35742 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई उपयुक्त माहीत दिल्याबद्दल
@rohinipawar49532 күн бұрын
🙏Tai खूप छान माहिती दिलीत
@Nandinilahamage2 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
@PallviMarewad2 күн бұрын
Shree Swami samartha tai ❤
@RaniNipuge2 күн бұрын
🙏🌺 Shree swami samrth 🙏🥰
@mhaluaher5501Күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@parnjalkadam76082 күн бұрын
Shree swami samrath🙏🙏
@varshakumbhar55642 күн бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
@abhijitpowar78222 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई❤❤❤
@shraddhachougule59372 күн бұрын
Shree swami samarth....taei
@NikitaShelke-y3w2 күн бұрын
Sri Swami Samarth ❤
@priyankajadhav11102 күн бұрын
Shree swami samarth 🙏🌹
@Pokidotgamerz32 күн бұрын
Sri Swami samartha Tai 🙏
@JyotiBhosale-i4s2 күн бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई
@teenabadgujar52652 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🥹🙏
@GeetaBadgujar-n6h2 күн бұрын
Shree swami samarth tai 🙏🙏
@shivnathMore-u4g2 күн бұрын
Thank you 🎉
@swatikhandagale1245Күн бұрын
Tai plz mla butuk bhaiyrvachi seva sanga kashi karaychi
@sonalitangshettiКүн бұрын
श्री स्वामी समर्थ पूजा ताई पौष महिन्यातील रविवार व पौष महिन्यातील सूर्यनारायणाची पूजा विषयी प्लीज व्हिडिओ कर
@RajuPatil-tx5lkКүн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
@atharvashimpi00012 күн бұрын
Shree Swami Samarth
@MRMAX-ADRIYANO-FERNANDEZ2 күн бұрын
अग ताई दिंडोरी कुठ आल नाशिक मध्ये आहे काय .....आणि नाशिक मध्ये असेल तर नाशिक मध्ये दिंडोरी कुठं आल...... प्रॉपर ॲड्रेस सांग मी 2 दिवसांनी जाणार आहे दिंडोरी दरबार मध्ये pliz reply mi
@manishachavan80262 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
@RomaKambleMadhale2 күн бұрын
ताई मी आज केंद्रात गेले होते तिथं एक ताई आले होती तिला दुर्गा सप्तशती चे पाठ वाचायला सांगितलं होत पण तिला काहीच माहित नव्हतं ती नवेन असावी तिला दुसरा एका ताई ने समजावलं पण कदाचित ताईंना नाही समजावलं मग taini मला पण विचारलं पण मला जायचं होत म्हणून मी निघाले पण मला तिची मदत पण करायची होती मग मला एकदम आठवलं झाली तुझी मी मग लगेच तुझं youtube चॅनेल आहे आणि बघा सर्व प्रश्न ची उत्तर मिळेल मला khup आनंद zhala तुमचा मुळे तिची मदत करता आली थँक्स ताई
@poojaslifestyle3558Күн бұрын
किती छान ताई ऐकून खूप छान वाटला ही सगळी स्वामी कृपा आणि खूप खूप धन्यवाद
@Priyankaade182 күн бұрын
श्री. स्वामी समर्थ🙏
@ruturajlondhe10212 күн бұрын
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@Omk6592 күн бұрын
Shri Swami Samarth 🎉
@Shubhangighatge-t9w2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@SangitaPatil-iv4gk2 күн бұрын
ताई तुम्ही असेच व्हिडिओ टाकत जा
@balajishinde34652 күн бұрын
Shree swami samarth
@AsmitaJadhav-y8jКүн бұрын
Tai jotibacha pran prati sthapna kashi kru sang nnnn plz reple de n ... 2 velea vicharle plz sang n
@poojaslifestyle3558Күн бұрын
ताई तुम्ही सोळा वेळा पुरुषोत्तम म्हणा आणि एक वेळा श्री सूक्त म्हणून अभिषेक करा पाण्याने
@amolugave15292 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@roshani42842 күн бұрын
Shri swami samrth
@ShreeSwamiSamarth24-t3e2 күн бұрын
Hi Tai sankranti la satynarayan karava ka as barech lok sagtat ki ya divshi satynarayan kle tr chgle असते pl साग ताई
@sadhanadanve80942 күн бұрын
नमस्कार ताई
@Rameshwar-v7z2 күн бұрын
Tai satynarayan chi mahiti dyana 108 satyanarayan break ghet ghet kele tr chaltat ka
@poojaslifestyle3558Күн бұрын
आपण जसं सत्यनारायण करतो त्याच पद्धतीने 108 दिवस सलग सत्यनारायण करायचे
@ShivajiBhade-ox1xz2 күн бұрын
ताई स्वामीची मुर्ती छान आहे तुझी कुठे घेतली सांग ना
@sarikakaradage59432 күн бұрын
Tai maza mulaga 5month cha aahe aani to sarkh aajari padtoy 2 te 3 Dr.zale tari pan farak padat nahi .. shee kartoy tech Kami hoina ..kay seva Karu plz sanga mazya balala lovekar bar vatude plz tai.... 🙏shree Swami Samarth 🙏🙏
@poojaslifestyle3558Күн бұрын
ताई सुरुवातीला एक वर्षभर बाळांना असाच त्रास होतो दर महिन्याला काही ना काही आजारपण येतं आणि खरंतर ऋतू बदलला की या गोष्टी घडतातच तुम्ही त्याची काळजी घ्या आणि रोज त्याच्या डोक्यावर हात ठेवून राम रक्षा म्हणा बघा फरक पडेल एकदा तरी म्हणा
@drxashwini33592 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई प्रेगन्सी मध्ये संक्रांतीची पूजा करावी का वान घ्यावे का द्यावे का कुठले नियम पाळायचे यावर एक व्हिडिओ बनवा
@poojaslifestyle3558Күн бұрын
नक्कीच या संदर्भात माहिती सांगितल्या जाईल
@sujatanikam14942 күн бұрын
श्री स्वामी समर्थ .. माझ्या स्वप्नात दोन-चार वेळेला पहाटेचं चांदीचे पैंजण सापडलेलं आहे असं आले याचा काय संकेत असेल.. प्लीज रिप्लाय दे ताई..
@poojaslifestyle3558Күн бұрын
ताई हे स्वप्न काही वाईट नाही आहे काहीच मनात आणू नका