ज्यांना ज्यांना भाजपने लाथा घातल्या तेव्हा तेव्हा सर्वांना उद्धव ठाकरे आठवतात.....😂😂
@SureshPawar-ev1cc12 күн бұрын
😅
@prrrr.....s12 күн бұрын
प्रमोद महाजन यांची मुलगी आहे, कोणी लाथा नाही घालू शकत। तुमच्या सारख्या लोकांमुळे शिंदे फुटून गेले, भाषा बदला विनाकारण असली फालतू भाषा वापरून शालीन उध्दवजीना बदनाम करू नका
@frozenlove319812 күн бұрын
😂😂
@tamrajkilvish921512 күн бұрын
होय याच मॅडम टीका करत होत्या परवा परवा उद्धव साहेबांवर
@rahulkawale731911 күн бұрын
यार आप सब तो BJP के it सेल के लिये काम कर रहे हो..
@GaneshShejwal-uh6uq12 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@bt-yx9tv12 күн бұрын
फोटोमुख्यमत्रीपैकशाफडवीनीसचेजासतवाटतात
@ajaywagh176912 күн бұрын
Great 👍❤
@gautamkasabekar704112 күн бұрын
एक साहेब उद्धव ठाकरे साहेब
@chandrakanttarate793912 күн бұрын
शेवटी सत्य हे सत्य असतं आज ना उद्या पोटातलं ओठांवर येतंच.
ताई बाळासाहेब ठाकरे, उद्धव, आदित्य अतिशय सुसंस्कृत नेते जसे प्रमोदजी,मुंडेजी होते... आता खाजप महाराष्ट्र द्वेष्टे आहेत... उद्धव साहेबांच्या बरोबर या..🎉🎉
@damajipatil555012 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
@ShivajiNawale-zy5uz12 күн бұрын
उद्धव साहेब म्हणजे महाभारतातील धर्म....
@mandardhavale112012 күн бұрын
😂😂
@meherbhoyar895512 күн бұрын
😂😂😂
@ramkanoujiya304512 күн бұрын
Usman tuthre 😂
@mmk204412 күн бұрын
@@ramkanoujiya3045feku aurangya
@suniljoshi515711 күн бұрын
@@ramkanoujiya3045😂
@JyotsnaYadav-dg3is12 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🙏🔥🔥🔥🔥🔥
@patilrahul51512 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@shankarbodke326512 күн бұрын
वंदनीय वाजपेयींजी,अडवाणींनींजी, महाजन साहेब, मुंडेंसाहेब यांचे तसेच तदकाळातिल वरिष्ठ भाजपा पक्षाच्या नेत्यांचे वंदनीय बाळासाहेब व कुटुंबियांसमवेत असलेले राजकारणापलीकडिल कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध आजही उद्ध्वजींनी जपले आहेत..यालाच म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती.
@Santosh-ep4iv12 күн бұрын
Udhav thakrey n chi khup garaj ahe Maharashtra la
@cookiemhatre42412 күн бұрын
Chutya aaicha navra bno mg
@dpkentertainment2912 күн бұрын
कशासाठी गरज आहे ......काय व्हिजन आहे उद्धवचे........ bhencho तुला गरज असेल कुरवालत बस😂😂😂😂
@shirdistatuslive976312 күн бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤
@yogeshmane284112 күн бұрын
उद्धव ठाकरे म्हनजे एक ईमानदार राजकीय व्यक्ती
@amolsurashe651812 күн бұрын
Only uddhav saheb
@MadhavMali-yl5kw12 күн бұрын
हेच नातं असतं माणुसकीचं ❤.
@ravindramahajan993712 күн бұрын
उद्धव ठाकरे म्हणजे साधा सरळ माणूस 👍
@amolzol479712 күн бұрын
बरोबर.आहे
@avinashpatil125512 күн бұрын
100%बरोबर
@sachingaikwad319612 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
@jayshivray525312 күн бұрын
आयुष्यात एकदा तरी प्रत्येक विरोधकाला उद्धव ठाकरेंची आठवण येणार हे फिक्स आहे. जाणीव होयला कधी कधी धेळ लागतो म्हणा. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीमत्वाची महाराष्ट्राला गरज आहे.
@dadadesai803712 күн бұрын
Only UT
@jayshivray525312 күн бұрын
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक आगळं वेगळं व्यक्तीमत्व आहे.
@uttammohite593112 күн бұрын
ताई भाजपने धोका दिला तुम्हाला उद्धव ठाकरे❤🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajannadkarni393712 күн бұрын
UDDHAVAJI ATISHAY. SABHYA.
@jayuashok901712 күн бұрын
@@rajannadkarni3937 ha 🤣🤣🤣🤣🤣jokeee
@ajaywagh176912 күн бұрын
👍👍👍❤❤❤
@jayuashok901712 күн бұрын
@@ajaywagh1769 ha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@satishdalvi253312 күн бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩 श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
@ashokpuri360512 күн бұрын
उद्धव साहेब देव माणूस आहे हे सिद्ध झालं किती वेळेस जय संभाजीनगर जय महाराष्ट्र
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@rohidasbhoir267412 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब
@nilkanthjadhav64912 күн бұрын
अबकी बार ठाकरे सरकार❤❤❤
@Sharad969612 күн бұрын
❤ उद्धवजी जिंकलत!
@chayajadhav200212 күн бұрын
जय उद्धव साहेब
@bhupendrachaturya390612 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@RameshvarTonpe12 күн бұрын
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤ फक्त ठाकरे सरकार ❤❤
@vaibhavkale612312 күн бұрын
He ahe te khari shivsena 🎉🎉🎉
@anilpachupate445512 күн бұрын
उध्दव साहेब कुटुंब प्रमुख आहेत असतील आणि रहातील ही पूनम जी
@shankarkhune396712 күн бұрын
Only Thackre !!
@vrjadhav1912 күн бұрын
Uddhav Thackeray ❤️🧡
@Sunilghodvinde28812 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@rahulbarse471212 күн бұрын
Only uddhav thakare
@sanjaypatil857412 күн бұрын
UBT, is cultured person, having concern for people in difficulty. This is what Poonam is expressing. Being in bjp she has shown guts to express.
@vasudeoborole33112 күн бұрын
Shiv sena Aai aahe aamchi
@anilkumawat640911 күн бұрын
ह्यावरून समजते उद्धव ठाकरे हे समजदार अन् माणुसकी जपणारा नेता आहे.
@saishradhamensparlour538810 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@vaibhavigade884110 күн бұрын
❤जय महाराष्ट्र उध्दव साहेब
@AshokKorde-p1z12 күн бұрын
पुनम महाजन द ग्रेट
@sanikasarang247812 күн бұрын
मशालच
@MilindSawant-jp8ql12 күн бұрын
गुजराती हटाओ
@ajaywagh176912 күн бұрын
UBT ❤
@ashokraut442312 күн бұрын
सत्तेत असताना मागच्या दहा वर्षांत तूम्ही साधी ओळखही दाखवली नाही उद्धव साहेब ठाकरेंना आणि शिवसेनेला ही 🤔
@pravinsonawane985212 күн бұрын
पूनम ताई छान
@siddheshjedhe12 күн бұрын
सुसंस्कृत आणि मनमिळाऊ नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍🙏
@Dharmik45912 күн бұрын
उद्धव ठाकरे हे एक उत्तम व्यक्ती आहे आणि राजकारणी पण. फक्त एकतर ते एकते लढायला हवे नाहीतर भाजपा सोबत तरी. ❤️🙏
@suhassatope447612 күн бұрын
आयला , शेवटी भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणात टिकायचे असेल, तर ठाकरे लागतातच. उध्दव साहेब नाही तर नाही, किमान राज ठाकरे तरी घेतलाच . पण राज ठाकरे है फक्त नावालाच ठाकरे उरले आहेत. आतून ते सुपारी घेऊन बीजेपीचे मांडलीक झाले आहेत.
@Mahendranathprabhu12 күн бұрын
भाजपा साबत युति नकोच. मित्र पक्षाला संपवनारा पक्ष आहे तो, स्वबळावर निवडणूक लढून सत्तेत बसता येणार नाही. सत्तेत बसायचे तर कोणत्या ना कोणत्या पक्षा सोबत युती करणे भाग आहे , कारण स्वबळावर कोणताच पक्ष सत्तेवर येणार नाही. निदान महाराष्ट्रात तरी ते शक्य नाही.उदाहरण द्यायचेच झाले तर २०१४ ला संपूर्ण देशात मोदी लाट होती तरी भाजपा ला स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणता आली नाही. याचाच अर्थ कोणाशी ना कोणाशी युती करणे भाग आहे, म्हणून काँग्रेस आणि तसे पण काँग्रेस भाजपा पेक्षा लाख पटीने चांगली निदान भाजपा सारखी मनात सूड भावना ठेवत नाही. इतकी वर्षे बाळासाहेब काँग्रेस वर सातत्याने टीका करताहेत. पण तरी देखील शिवसेना संपवण्याचां त्यांनी कधी प्रयत्न केला नाही.
@Balasahebsanap50512 күн бұрын
खरे बीजेपी चे लोक उद्धव ठाकरे यांना नाव ठेवू शकत नाहीत. सपोर्ट टच करणार. फडणवीस यांनी मुंडे साहेबांचे बीजेपी ची वाट लावली
@pandurangfunde927212 күн бұрын
Only Uddhav saheb
@NitinMore-y3o9 күн бұрын
आता उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आठवले काय? अजुनही बरेच लोकांना आठवणार आहेत
@shashikantkamble188712 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥SUSNKRUT NETA ONLY ONE UDHHAV BALASAHEB THAKRE 🔥🔥🔥🔥🔥🔥
@jagdishjachak745810 күн бұрын
माननीय आदरणीय श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे...🚩
@anilkadam297712 күн бұрын
उद्धव साहेब महानच आहे🔥🔥
@sachinsurve739512 күн бұрын
मग याची जाण तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती तेव्हा लक्षात ठेवायचं होतं. आता अडगळीत टाकल्यावर डोळे उघडले वाटते.
@b_chandra.VolgsC12 күн бұрын
लोकांना वेळ गेल्यावर कळतंय पण कारण ते मोकळे असतात अन्यथा हे लोक जवळ पद असले की कसेही बोलतात. उध्दव ठाकरे साहेब खूप मोठे नेते आहेत.
@LetsGoforDabash10 күн бұрын
उद्धव ठाकरे 💪
@rameshwaghmare31536 күн бұрын
Great saheb
@ramasontakke11955 күн бұрын
Poonam Tai , Aaplya baddal खूप आदर vatato.
@pralhadkahandal892912 күн бұрын
Uddhav Thakre is a great leader of Maharashtra
@Rajararamkapadi-tp8po11 күн бұрын
हाच कुटुंब प्रमुख उध्दव साहेब ठाकरे... जय महाराष्ट्र
@jitendrashelar2988 күн бұрын
जय महाराष्ट्र, जय उध्वजी साहेब
@balasahebdighe92312 күн бұрын
ताई उध्दव ठाकरे साहेब यांच्या सोबत या.
@arunvibhute763212 күн бұрын
Great Uddhav Thakare Saheb.
@milindjeet8 күн бұрын
Only Uddhav sirji
@ganeshjagdale639512 күн бұрын
❤❤
@mz3hr12 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@sdhanasekaran15996 күн бұрын
Great Uddhav Thackeray Zindabad
@vishalgaikwad530711 күн бұрын
Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤❤❤❤
@Bageshwarifilms12 күн бұрын
❤
@एकनिष्ठा12 күн бұрын
मशाल🎉
@nitinchodhari10886 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥
@Aradhya_karate11 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई साहेब
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf12 күн бұрын
ऐकदीवस मुंडे साहेब यांच्या विषय बाहेर येतील
@manineesawant21112 күн бұрын
पूनम ताई प्रमोद साहेब, मुंढे साहेब, गडकरी साहेब हयांच्या सारखं भाजप मध्ये कोणी नाही. ह्या सर्वान बरोबर बाळासाहेब यांच चांगलं पटायचं कारण ही माणसं जीवाला जीव देणारी होती हे सर्व बाळासाहेब यांना मान द्याची नाहीतर आताचे भाजप मधील नेते 🙏
@nandkumardhulap589311 күн бұрын
Udhav balasaheb thakre sayamshil neta jaberdast💪
@vinayakkhedekar929310 күн бұрын
देवमाणूस उद्धव साहेब ठाकरे
@gajananrunje120612 күн бұрын
खर आहे उद्धव साहेबांची कोणिही बरोबरी करू शकत नाही
@vijaypatil718511 күн бұрын
सुसंस्कृत माणूस... उद्धव ठाकरे❤❤ बाकीचे...?!
@YogeshPatil-zb4kz11 күн бұрын
मुंबई जिवंत आहे तर फक्त उद्धव ठाकरे यांच्या मुळे
@bharatidsouza78912 күн бұрын
Uddhavji Thackeray took great care of Maharashtra as his family in COVID time
@sambhajidalvi28755 күн бұрын
🎉खर व्यक्तीमत्व निवडुण येईल 🎉
@ranveerthorat703911 күн бұрын
UBT 👍👍✌️✌️
@ananadbidave36816 күн бұрын
Best cm maharastra uddav saheb thakare
@rupeshpatil246112 күн бұрын
ठाकरे हे तो दिल से एक नबर
@ramchandrashelke91411 күн бұрын
सुसंस्कृत उध्दव बाळासाहेब ठाकरे
@vishwassalunkhe459111 күн бұрын
महाजन महान नेते होते🙏🙏
@pradeepbachhav43012 күн бұрын
Pramod Mahajan, Gopinath Munde, Uddhav Ji Thackeray Far Better dan Now BJP leaders r worst list now
@aparnaSawant-n4i11 күн бұрын
ताई आज प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथजी मुंडे साहेबांची प्रकर्षाने आठवण येतेय 😢😢
@harshadmahadik302212 күн бұрын
Haa Patrakar khup changala and aggressive questions vicharto , pan samorcha la bold karto
@SwastikmedicalstoreStore12 күн бұрын
आत्याचार झाल्यावर ठाकरे आठवतो
@pradiptodankar38729 күн бұрын
प्रमोदजींच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच खूप मोठं नुकसान झालं अतिशय टॅलेन्टेड नेता आज प्रमोदजी असते तर निश्चितच पंतप्रधान झाले असते
@anildeshmukh312 күн бұрын
ताई खरेच जुन्या भाजप नेत्यांची आता आठवण येते,वर्तमान नेत्यांकडून काय बोलल जात विचार न केलेला बरा. जुने ते सोने असते.... 😂