आप्पा तर. काल लय ज्ञान देत होते आणि स्वतः कसा संसार केला
@आव्याКүн бұрын
😂😂😂 चोरी करून अस म्हणायला काही हरकत नाही ....कारण ते चोरीच करतात हे सिध्द झालय ह्या vlog मध्ये 🎉🎉
@आव्याКүн бұрын
काल तर खूप राजा इंद्राच्या गोष्टी करत होतीत भाकरी वरून ज्ञान पाझरत होतीत मोठ्ठ मोठ्ठ कुठं गेली ती अक्कल खड्यात काय आणि आज तर बिन सांगता चोरून पैसै घेऊन गेलेत 😂😂😂....असली चोरायची सवय चांगली नव्हे पाहिजे असतील तर सांगून सवरून घ्यायचं चोरून कशाला न्यायचं.....चोरटे अप्पा 😅😅😅😅
@manishnirmal15Күн бұрын
नाटक करतात हे रोज बाडन
@vaishalikumbhar56502 күн бұрын
पुजा व्यावहारातील काही गोष्टी तुला यायला पाहिजे सगळ्याच दुसर्यांवर सोपवून कसं चालेल तुला पण काहीतरी शिकायला हवं निदान स्वताच्या संसारा साठी
@MalathiMohanDabade2 күн бұрын
पूजा किती काम करते रात्री अकरा वाजता उठून एवढ्या माणसाचा स्वयंपाक करते तरीपण म्हणतात पूजा काम करत नाही आई पण नेहमी सांगतात की पूजा सगळं काम करते मी फक्त पोरं बघते तरी पण लोकं कमेंट करून म्हणतात पूजा काहीच काम करत नाही
@ArchanaSurvase-d7z2 күн бұрын
Ho brobar aahe khup kam asat Puja tai la yevda mansache Kam kiti asat he vichar karit nahit lok kahihi boltat
@आव्याКүн бұрын
😂😂😂चोरटे अप्पा😂😂😂
@SwatiGawai-k6i2 күн бұрын
आप्पा आणि सोमा दादा काय सारखेच आहेत का कसा आहे तुम्ही दिवस काढलेत त्यांच्याजवळ आणि आता प्रियांकाची भारी पांडू लहान असून सगळं घरदार सांभाळतो मी पूजा ही प्रेमाने राहते सगळ्यांसोबत प्रियांका सुद्धा
@geetasinnarkar46832 күн бұрын
देवाचे जागरण केले.दाखवून झाले.आता घरचा तयार केलेला गोंधळ दाखवा.
@rajeshdeshmukh99092 күн бұрын
तुमच जसं आयुष्य गेलं तसं प्रियांकाचे जायला नको आताच सावध व्हा आणि सोमाला कडक समज दया नाहीतर काही खरं नाही
@rajendrashimpi9212Күн бұрын
अप्पा ला शोधून देणाऱ्याला कर्कश आवाजाची वैशाली (जिंती वाले) कडून ₹. ५,००,०००/- रोख बक्षीस 😂😂
@supriyapatil20352 күн бұрын
Good morning❤❤❤❤😊😊😊😊
@MalathiMohanDabade2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ पूजा ❤❤
@mangalwaghmare37612 күн бұрын
घरच्या गोष्टी घरातच बसून नीस्तरायच्या असं बसुन नाही सांगायचं, सोशल मीडिया वर काय सांगायचं काय नाही,हे कळायला पाहिजे,आम्ही हे ऐकुन काय करनार,ऊगाच जग हासु करुन घेऊ नका ,
@bhagyashreeandhale6096Күн бұрын
पुजासाठी🥰🥰
@Aj-f8k2 күн бұрын
पांडू पुजाला कमेंट वाचता येत नाही पण तुला सांगतो बाहेर पोरं खेळताना पाणी चालु करतात ते दिवसभर चालू असते लक्ष ठेवायला सांगत जा पुजाला पाणी वाया जातंय फुकट लोकांना पिण्यासाठी पाणी भेटत नाही
@adityakumawat30482 күн бұрын
तुझा अप्पा हा काय रुसून नाही गेला तो गेला गावाला आणी तुम्ही व्हिडिओ काडून आप्पा चे बस चे भाड्या बरोबर चहा पाणी वडा पाव चा खर्च वसुल करा आम्ही पागल लोक तुमचे व्हिडिओ पाहून तुमचा घरखर्च भागवतो पाहून कारण आम्हाला सवय झाली आहे ना तुमच्या रोजच्या पंचायती ऐकायला😅😅😅
@shubhamshinde8564Күн бұрын
😂😂😂
@Sarthak-l1fКүн бұрын
Nahitar Kai roj Navin garhan tayarach astay tya vaishaliche videot Priyanka mala ashi boli yaaadhi poojane tichi akkal kadli hoti mi maza mulgaghevun jati ata kuthe aahe vaishalicha mulga
@KadamShailesh2 күн бұрын
Good morning Puja tai
@Yashgaming045062 күн бұрын
अग पुजा आपा केल आपा आल अस नको म्हणत जाऊ आपा आले आपा केले अस म्हणत जा
@kamalpatil21712 күн бұрын
👌
@meghalokhande-salunke45682 күн бұрын
Soma dada appa sarkh ch aahe
@prajaktagunjal63392 күн бұрын
किती विचित्र माणूस आहे अवघडच आहे अशा माणसाला घरात ठेवणे गाप बसायचं ना खायला पयला मिळत ना